सुपर आठवडा बाजार आहे धाराशिव मधील बाजारपेठेत विक्री खरेदीसाठी गर्दी पाहीली छान वाटले जुन्या प्रथाच रूढींना मराठी चित्रपटात पाहायला मिळतात पण सत्य काय समक्ष भेट झाली, राहुल कुलकर्णी सर तुम्ही किती सुंदर विवेचन केले चांगले विडीओ बनवितात असेच सदैव आनंदी राहा,
ऑनलाईन,फास्टफूड आणि त्यात गावोगावी आता आठवडे बाजार झालेत...त्यामुळे आता प्रमाण कमी झाले,ग्रामीण भागातील आर्थिक उलाढाल समृद्ध करणाऱ्या आठवडे बाजाराचं आपण सुरेख दर्शन दिलंत... सर आपले मनःपूर्वक अभिनंदन.!धन्यवाद.!😊
किती साधी भोळी माणसं, जगण्याचा आटापिटा नाकात नथ, कपाळभर कुंकू नव्वारी लुगडं अन् डोक्यावर पदर..... हि पिढी गेली कि हहि परंपरा सुद्धा त्यांच्या सोबतच जाणार
राहुल सर तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे कारण तुम्ही ग्रामीण भागातील गरीब लोकांची दळनवळन शेतकरी लोकांच्या भावना समजून घेतात 🙏🏻
सुपर आठवडा बाजार आहे धाराशिव मधील बाजारपेठेत विक्री खरेदीसाठी गर्दी पाहीली छान वाटले जुन्या प्रथाच रूढींना मराठी चित्रपटात पाहायला मिळतात पण सत्य काय समक्ष भेट झाली,
राहुल कुलकर्णी सर तुम्ही किती सुंदर विवेचन केले चांगले विडीओ बनवितात असेच सदैव आनंदी राहा,
राहुल कुलकर्णी good रिपोर्टर abp माझा
सलाम तुम्हाला
गावाचं गाव पण टिकलं पाहिजे,शहराकढच स्थलांतर थाम्बल पाहिजे
चांदा पासून बांधापर्यंत एकमेव पत्रकार राहुल सर
लय दिवसातून गावात फिरल्यवाणी वाटलं राव.. जमिनीवरची पत्रकारिता.. राहुल राव अभिमान आहे तुमचा
आदरणीय गुरुवर्य राहुल जी खुप छान
अतिशय आनंद देणारा,समंजस व्हिडिओ.....👍🙏
खूप छान राहुल दादा 🙏🏻
आठवडे बाजार सगळीकडे चालू आहे मुंबई पुणे शहर सोडता
सर चांगला बाजार करता तुम्ही. 🙂
ऑनलाईन,फास्टफूड आणि त्यात गावोगावी आता आठवडे बाजार झालेत...त्यामुळे आता प्रमाण कमी झाले,ग्रामीण भागातील आर्थिक उलाढाल समृद्ध करणाऱ्या आठवडे बाजाराचं आपण सुरेख दर्शन दिलंत... सर आपले मनःपूर्वक अभिनंदन.!धन्यवाद.!😊
खुप छान
Waa rahul दादा
धाराशिव बाजार..
Osmanabad nahi re Dharashiv 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ग्रामीण भागाची आवड असणारी पत्रकारिता .खुप छान
भाऊ कादा माकेट मध्ये ऐक भाग बनवा ,
गावगाड्याची हिच खरी संस्कृति आहे सर तुमच मन:पुवॅक आभार
खरी पत्रकारिता
एक नंबर सर
मस्त कुलकर्णी सर राजकारण पेक्षा बरेवाटले
खरच पत्रकारिता लय भारी
राहुल सर खरच सलाम तुमचा कार्याला
Great Sir
Rahul kulkarni sir thank you so much🙏🏼🙏🏼🙏🏼
याला म्हणतात खरी प्रत्रकारीता
1 no
Wordless ..❤
कुलकर्णी साहेब तुम्हाला मनापासून रामराम
बाजार दाखविला छान केल
राहुल सर कांदा मार्केट मध्ये जा एक दिवस 🙏🙏
Great initiative by you.. Please continue to do this.. Felt nostalgic!!
Hats off to you
दादा नांदेड जिल्ह्या मधील सर्व बाजार
राहुल कुलकर्णी हे जमीनीवर पाय व मन असलेले पत्रकार ! आम्हाला राहुल कुलकर्णी यांचा अभिमान वाटतो.
धाराशीव
ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शन! खूप सुंदर
Raul sir great work news
One of the best journalist rahulji apn mala maje native jillhachi athwan karun dili dhanyawad
Nice sir ji 🙂👍
हा शेतकऱ्याचा हायटेक mall . भाव घेणाऱ्याने सांगून मालं घ्यायचा
👍
कुलकर्णीसाहेब बाबा ची मुलाखत सोडून गेले
Nice 👍
आवाज येत नाहीये व्यवस्थितं
मच्छी मार्केट दाखवले नाही.
आपल्या कडे मासे खुप स्वत आहेत.
राहुल सर तुम्ही फार मोठे माणस आहात पण थोडी थोडी खरेदी करायला पाहिजे गरीब बाबांकडून
अनिल कपूरच्या पाठीमागे नंबर आहे
Amachi mati ....amachi Manas...jay maharashtra
खूप छान राहुल दादा
Amcha gav ahe kasbe tadwale❤
किती साधी भोळी माणसं, जगण्याचा आटापिटा
नाकात नथ, कपाळभर कुंकू नव्वारी लुगडं अन् डोक्यावर पदर.....
हि पिढी गेली कि हहि परंपरा सुद्धा त्यांच्या सोबतच जाणार
Dharashiv
Rahul sir khup chan ground report gheta tumhi tumacaha number bhetel ka
राहुल सर आमचा संगमनेर चा आठवडी बाजार पण कवर करा कि एकदा
राहुल दादा तुमची पत्र करताय एवढी छान ना गावातल्या गावात जाऊन तुम्ही सर्वसामान्य माणसं शेतकऱ्यांना गरिबातल्या गरीब शेतकऱ्यांना जाऊन.
Gramin jiwan
i believe in god he's Rahul Kulkarni
राहुल जी आपल कौतुक कराव तेवढ थोडच....
Rahul sir bhari aahat tumi talagalat patrakarita karta 120 iss khup hasu aal
Yermala bazaar🙏
Mazy gavatla bajar ahe ha❤
त्या परिसरात पाणी दुबईत आहे वाटतं जास्तीत जास्त बोचरे वाटले राव
School Education is necessary 🤣😃
Kuup Divacani Video Pahila
अस्सल हाडाचा पत्रकार
Constipated what about
Kay karchal kay niyam nahi tumcha rahulji
चांदा पासून बांधापर्यंत एकमेव पत्रकार राहुल सर