लेकराचे हाल पाहवत नाहीत. मी दुर्गाचा खुप फॅन आहे. तिला नेहमी हसत खेळत पहीलं पण आज तीचे हाल पाहून डोळे भरुन आले.आमच्या दुर्गाला लवकर बर करा ही स्वामीं जवळ प्रार्थना. 😢😢
Dada Tumhi ektr rahava dada tumhla ti room changali ny dada tumhi pandu dada pashi raha dada magchya time Radhu La br nvht dada aani Ata durga la dada tumhi room Cheng kara aani pandu Dada pashi rahava Dada tumhi ektr hote tevha as KY Hot nvht Dada 😢
Dada tula AK gost bolte rag nko manu tu ase video nko kadhu kal tula AK comment aalti davakhyant pn vidio kadhaychi garj aahe ka Te vacun mla vait vatl mnun sangte
Dada tumi sagli ekatr raha..... Tumi vegale rahilyapasun ase problem hot aahet.... Tumchi ekatra family changali vatatat......are Dada plzz tumhi ekatr ya 😢...... Durga mau lvkr bari hoil kalji naka karu
दादा khup वाईट वाटते अस् बघून मला खूप रडत होते मि videvo बघत असताना तुम्ही तुमच्या मुलींची काळजी घ्या देव् आहे तुमच्या सोबत, दादा मि पाहिदा comemet केली तुम्हाला पिलु अश् बघून मला खूप वाईट वाटले
दादा मी तीन वर्ष झाले तुमचे व्हिडिओ पाहाते पण कधीच कमेंट करत नाही...पण आज लेकरांची हालत पहावली नाही ... तुम्ही त्या दिवशी रंग खेलताना दुर्गा खुप घाबरली आणि रडली पण खुप बाकी लेकऱ पण खुप पाणी खेळली ...लेकरानां खुप जपावं लागतं दादा लहान लहान आहेत तोपर्यंत... तुम्ही व्हिडिओ साठी लेकरांना जपणं विसरता
सोमा दादा दुर्गामाऊ बरी होईल काही टेन्शन घेऊ नका तापा आणि खोखल्या मुळ तस झाल ,,,,, माझ्या मुलीची पण आशीच तबेत बिगडली होती आम्ही पण खुप घाबरुन गेली होतो काही टेन्शन घेऊ नका दुर्गामाऊ बरी होईल ,,,
सर क्लायमेट मुळे होत आहे तुम्ही बारामती ला दोन दिवस राहता ताईकडे जाता क्लायमेट चेंज होत नाही म्हणून म्हणून आजारी पडत आहे लहान मुलांना जास्त फिरवायचं नसतं
राग नका मानू पण लहान लेकरांना घेऊन सारखे बाहेर नका जात जाऊ लेकरांची दकदक होते त्यामुळे ते सारखे आजारी पडतात.. दुर्गा तर खुपच cute दिसते vidio मध्ये नका घेत जाऊ लेकर दॄष्टावतात.. Kay upyog hoto mg विडीओ made gheun .hospital madech paise ghatal basave lagtat.. Lekarana pan tras aani tumhala pan tras.. Get well soon durga God bless you
दादा स्वामी समर्थांच्या कमेंट कडे तुम्ही दुर्लक्ष करू नका कारण या या महाराष्ट्रात कुलस्वामी भक्त आहेत प्रत्येक स्वामी भक्तांना स्वामी पाठिंबा देतात तुम्हाला पण देईल मी पण स्वामी चरणी अशीच प्रार्थना करून दुर्गा लवकर बरी हो
सोमा भाऊ तुम्ही अक्कलकोट ला जावा स्वामी समर्थांच्या चरणी पण जाताना पूर्ण फॅमिली घेऊन जावा पांडू सरांना पण घेऊन जावा त्यांच्या फॅमिलीसह
दादा तुम्ही रूम चेंज करा
लेकराचे हाल पाहवत नाहीत. मी दुर्गाचा खुप फॅन आहे. तिला नेहमी हसत खेळत पहीलं पण आज तीचे हाल पाहून डोळे भरुन आले.आमच्या दुर्गाला लवकर बर करा ही स्वामीं जवळ प्रार्थना. 😢😢
, खरा आहे ताई खूप वाईट वाटते😢
Tumhi kament kas kartat
काही काळजी करु नका दुर्गा लवकर बरी होईल मी सिध्दीविनायक बप्पा कडे प्रार्थना केली
लहान मुलांना हाॅस्पिटल मध्ये नेऊ नका
कुठल हॉस्पिटल आहे दादा
Tumi mulan sobat strick raha ajibat baherh nka deu
घर सोडारे
बिस्कीट देऊ नका
काळजी घ्या दुर्गा ची 🙏🙏❤
Ek insurance policy khola ...kadji gya durga chi
Akkalkot la ja dada
shree swami samarth
आई तुळजाभवानी लवकर बर कर दुर्गाला
Tumi room change kra dada
काळजी घ्या
Dada Tumhi ektr rahava dada tumhla ti room changali ny dada tumhi pandu dada pashi raha dada magchya time Radhu La br nvht dada aani Ata durga la dada tumhi room Cheng kara aani pandu Dada pashi rahava Dada tumhi ektr hote tevha as KY Hot nvht Dada 😢
Soma dada durgya maula pothatl al ahe तेव्हाच पोट उडल्या सारखं होतं
सोमा तु रुम बदल मी पुण्यात राहाते आम्ही सगळे सारखी आजारी पडत होते मी रुम बदली आत्ता मी आजारी पडत नाही
Lavkar bri ho durga beta😅
Dada tula AK gost bolte rag nko manu tu ase video nko kadhu kal tula AK comment aalti davakhyant pn vidio kadhaychi garj aahe ka Te vacun mla vait vatl mnun sangte
dada room chenge kr radhu durga mau aajari padtat khup. .kalji ghya. .
Dada tumi sagli ekatr raha..... Tumi vegale rahilyapasun ase problem hot aahet.... Tumchi ekatra family changali vatatat......are Dada plzz tumhi ekatr ya 😢...... Durga mau lvkr bari hoil kalji naka karu
दादा khup वाईट वाटते अस् बघून मला खूप रडत होते मि videvo बघत असताना तुम्ही तुमच्या मुलींची काळजी घ्या देव् आहे तुमच्या सोबत, दादा मि पाहिदा comemet केली तुम्हाला पिलु अश् बघून मला खूप वाईट वाटले
Aata mau kshi aahe
रूम.बदला.बर.लवकर
ghar change kra tumhi adi
श्री स्वामी समर्थ लवकर बरं करतील दुर्गाला
Dada durga lavakar bari hoile mla khup vaet vate
Durga chi kalgi gya dada ky jala tila achank bichari la khup tras hot ashel
दादा मी तीन वर्ष झाले तुमचे व्हिडिओ पाहाते पण कधीच कमेंट करत नाही...पण आज लेकरांची हालत पहावली नाही ... तुम्ही त्या दिवशी रंग खेलताना दुर्गा खुप घाबरली आणि रडली पण खुप बाकी लेकऱ पण खुप पाणी खेळली ...लेकरानां खुप जपावं लागतं दादा लहान लहान आहेत तोपर्यंत... तुम्ही व्हिडिओ साठी लेकरांना जपणं विसरता
दुर्गाला बघून खूप वाईट वाटल दादा काळजी घ्या
Durga la baghun vait watal. Khup sundar. active ahe God khelkar gun karte. Drusht lagli. Tila o
Dada kup radu aal asa vidio mulancha. Bagun
Br vatel Durga Mau ,dada lavkr🥰
लहान लेकरांची काळजी घ्या , दवाखान्यात नेऊ नका
Deva lavkar bar kar re durgala tila bghunch mla radayla aal😢
गरम पदार्थ जास्त देवू नका, उन्हात बाहेर जाऊ देवू नका...
लवकर बरे होते देवा
ताई तिला पोटात ल आलंय माझा मुला ला झालत असंच
Potal manje kay
दादा मुलांना बाहेरच्या पेप्सी खायला देऊ नका पेप्सी मुळेच हे आजार होऊ शकतात बाहेरचा बर्फ चांगला नसतो
श्री स्वामी समर्थ कृपेने बरं वाटेल काळजी करू नका फक्त श्री स्वामी समर्थ जप करा
Khup vait vatty dada durga la baghun 😢
लवकर बरी होऊदे
होईलं चांगली नका काळजी करू चूलती आहे ओ येणार च ना
जय जय गुरूदेव दत्त
दादा नका टेन्शन घेऊ दुर्गा माऊ लवकर बरी होईल आई येडेश्वरी च्या कृपेने।
दादा खरच रडायला आले
दादा खूप खूप काळजी घया ओ
नका काळजी करू दादा होईल सगळं ठीक दुर्गा होईल बरी
दुगाँ लवकर बरी होईल देवाचा कुपेणे
सोमा दादा दुर्गामाऊ बरी होईल काही टेन्शन घेऊ नका तापा आणि खोखल्या मुळ तस झाल ,,,,, माझ्या मुलीची पण आशीच तबेत बिगडली होती आम्ही पण खुप घाबरुन गेली होतो काही टेन्शन घेऊ नका दुर्गामाऊ बरी होईल ,,,
Pandy tujy mulavar hi vel ali tar ky tyacha asach video banvnar ka ,mansane paisha sathi itky khlchya patlivar jan bar nave
Hi Durga Mau
दुर्गा ला लवकरबरेvatude
Dada report mde kay aale
सर क्लायमेट मुळे होत आहे तुम्ही बारामती ला दोन दिवस राहता ताईकडे जाता क्लायमेट चेंज होत नाही म्हणून म्हणून आजारी पडत आहे लहान मुलांना जास्त फिरवायचं नसतं
God Bless you bala lavkar bari ho Durga❤
कारण माझ्या बहीणीचय बाला पन असेच झाले होते
खूप बेकार वाटत आहे दादा दुर्गाची हाल पाहून पण लवकर बरी होते दुर्गा तुम्ही टेन्शन घेऊ नका पण तुम्ही रूम बदलावा दादा त्या रूम मध्ये सारखे आजारी पडत आहे
हो ना बरोबर आहे
पोटातल आल आहे तिच्या तिला आयुर्वेदिक औषध द्या लगेच फरक पडतो त्या औषधाने वातळ खायला नका देऊ
shree swami samarth 😢😢❤🙏
दादा प्रियांका दुर्गा होईल लवकर बरी काळजी करू नका
Are bhai aap room change Karo na please
❤❤❤❤❤❤
देवा बाळा ला लवकर बर होऊ दे
ससोमाभाऊ
तिला केली खायला देऊ नका
लेकराला लवकर बर वाटु दे देवा
दुर्गाला लवकर बरं वाटेल
😂😆😆🤣🤣🤣🤣🤣
Swaminca jap kara lavkar Bari hoil porgi
Hi
राग नका मानू पण लहान लेकरांना घेऊन सारखे बाहेर नका जात जाऊ लेकरांची दकदक होते त्यामुळे ते सारखे आजारी पडतात.. दुर्गा तर खुपच cute दिसते vidio मध्ये नका घेत जाऊ लेकर दॄष्टावतात.. Kay upyog hoto mg विडीओ made gheun .hospital madech paise ghatal basave lagtat.. Lekarana pan tras aani tumhala pan tras.. Get well soon durga God bless you
🙁🙁😢😢😢😥😥
सोमा दादा तुम्ही मुलांना काजू खायला देयू नका बदाम खायला द्या
पण ते बाल राही ले नाही नतर लोकानीसागीतलेकी
सोमा भावा घर बदल
बरा आहे का दुर्गा मोर्चा
Saglyat jast priyanka tai ani durgach vait vattoy
Tila karlyacha ras paja
दुर्गा बाळा लवकर बरी हो❤
ताई तीचा पोटतल आल आहे
तयलापोटातलेआलेमनून
प्रीयंकाची कंडीशन कशी झाली ओ
Aata tari ghar change kr dada
दादा स्वामी समर्थांच्या कमेंट कडे तुम्ही दुर्लक्ष करू नका कारण या या महाराष्ट्रात कुलस्वामी भक्त आहेत प्रत्येक स्वामी भक्तांना स्वामी पाठिंबा देतात तुम्हाला पण देईल मी पण स्वामी चरणी अशीच प्रार्थना करून दुर्गा लवकर बरी हो
धन्यवाद 🙏🏻
मुलं म्हणून जास्त नसावी त्यांचा करायला भरपूर लागतं
Tula kahi problem Aaheka
मला एक मुलगा आहे लहान
श्री स्वामी समर्थ लवकर दुर्गाला बरं कर
श्री स्वामी समर्थ लवकर बरं करतील दुर्गाला
दादा तुम्ही रूम चेंज करा