आम्ही आमच्या जन्मदात्या आई बापाला जेवढं मानत नाही तेवढं बाबासाहेबांना मानतो....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2021

ความคิดเห็น • 333

  • @rameshjagtap4720
    @rameshjagtap4720 2 ปีที่แล้ว +240

    आम्ही सकळ मराठा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत जय शिवराय जय जिजाऊ जय भीम

  • @pankajjadhao6207
    @pankajjadhao6207 2 ปีที่แล้ว +130

    बाकी हे एकदम बरोबर आहे की आम्ही स्वतःच्या मायबापापेक्षा बाबासाहेबांना अधीक मानतो.

  • @adorablegirl1680
    @adorablegirl1680 2 ปีที่แล้ว +74

    खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त बाबासाहेबा मुळेच ❤❤❤

    • @crante8357
      @crante8357 2 ปีที่แล้ว +2

      Right 🙏🙏

    • @rakeshkatti4267
      @rakeshkatti4267 2 ปีที่แล้ว

      Hii

    • @onlyrss2628
      @onlyrss2628 2 ปีที่แล้ว +4

      मॅडम जरा सुनलो आम्ही खातोय त्या भाकरीवर कुणाची बी सही नाय,बळीराजाची मेहनत हाय आणि आम्ही घेतोय त्या श्वासावर..सीमेवर उभा असलेल्या जवानांच उपकार हाय
      जय जवान जय किसान 🇮🇳
      लक्षात असुद्या 🙏🙏

    • @bittuchaudhari9818
      @bittuchaudhari9818 2 ปีที่แล้ว +7

      @@onlyrss2628 बरोबर शेतकरी धान्य पिकवतो व जवान देशाची सुरक्षा करतात. पण जे पिडयान पिडया गरीब शोषित पिडीत वंचित अस्पृश्य वग॔ होता जे सव॔ हक्कानपासून दूर लोटला गेला होता त्याना बाबासाहेबानी सव॔ हक्क अधिकार मिळवून दिले महणून तसे गाण्यातून सत्य सांगितले आहे.

    • @rahulraje1450
      @rahulraje1450 2 ปีที่แล้ว

      💯💯👍👍

  • @aniketsawant6400
    @aniketsawant6400 2 ปีที่แล้ว +49

    आई +बाप =विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 😇💙💯

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 10 หลายเดือนก่อน

      विश्वरत्न हि पदवी कोणी दिली.😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃👍

  • @pritambaviskar1673
    @pritambaviskar1673 2 ปีที่แล้ว +63

    तिला शिक्षा ही जय भीम वाल्यांच्या भाषेतच झाली पाहिजे💪

  • @bharatpawar6836
    @bharatpawar6836 10 หลายเดือนก่อน +4

    आई वडिलांपेक्षा बाबासाहेब आम्हाला वंदनीय आहेत आमचा बाप आहे बाबासाहेब समजले.

  • @sudhirkalban1535
    @sudhirkalban1535 2 ปีที่แล้ว +73

    अहो साहेब या बाईला जास्तीत जास्त जेल मध्ये एक तास किंवा एक तासापेक्षा जास्त ठेवतील पण तिला महत्त्वाचे तिला चोप दिला पाहिजे आता याच्यानंतर कोणतीही महिला बाबासाहेबावर अशी भाषा करणार नाही जय भीम

    • @overtaker3295
      @overtaker3295 2 ปีที่แล้ว +3

      Wait and watch ...100% तुटेपर्यंत चोप मिळणार

  • @user-fb2kf4rt9i
    @user-fb2kf4rt9i 2 ปีที่แล้ว +35

    Yes, right 👌👌👌👌 आमचे महामानव बाबा साहेब 🙏🙏🙏🙏

  • @bittuchaudhari9818
    @bittuchaudhari9818 2 ปีที่แล้ว +19

    बाबासाहेबानी महिलांना हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून भरभरून हक्क अधिकार मान सन्मान सवलती देऊन पुरूषांचया बरोबरीला आणून ठेवले आहे...जय भिम जय संविधान.

  • @vishalvawle8254
    @vishalvawle8254 2 ปีที่แล้ว +15

    आम्ही शांत आहोत संत नाही जय भिम💙💙💙🙏🙏🙏

  • @leenaidekar1358
    @leenaidekar1358 2 ปีที่แล้ว +49

    Yes 👍 definitely बाबासाहेब is our father Jay bhim 🙏 namo budhay Jay संविधान

  • @jay_bhim693
    @jay_bhim693 8 หลายเดือนก่อน +4

    जिव गेला तरी चालेल पण शेवटच्या श्वासापर्यंत फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकराचं नावच असेल....

  • @gautamapradhan529
    @gautamapradhan529 2 ปีที่แล้ว +24

    आपल्या सर्वांना क्रांतीकारी मानाचा कडक...... जय भिम.... आणि त्या रंडकीला वंदना.... भोकवासी ला आजीबात सोडायच नाही.

  • @jaishrigaikwad7479
    @jaishrigaikwad7479 2 ปีที่แล้ว +20

    Dr babasaheb ambedkar is our not only father but also he is our GOD FATHER

  • @prakashbansode7426
    @prakashbansode7426 2 ปีที่แล้ว +22

    Right 👍 जय भीम साहेब जय संविधान

  • @adigaikwad2833
    @adigaikwad2833 2 ปีที่แล้ว +28

    Amazing work we are together jay bhim ✊

  • @marathiveeryoddha2667
    @marathiveeryoddha2667 2 ปีที่แล้ว +25

    CYBER चा विषय कसा काय असु शकतो? विडियो मध्ये बोललेल्याचा पुरावा असताना पोलीस बाकीच्या गोष्टी सांगुन लक्ष का वळवत आहेत दुसरीकडे? पोलीसांची भुमिका संशयास्पद आहे.

  • @anitamhaske9393
    @anitamhaske9393 2 ปีที่แล้ว +11

    अरे बाप तो बाप च असतो कायद्या पेक्षा कोणी मोठा नाही 🙏

  • @user-go1dk7kg9q
    @user-go1dk7kg9q 2 ปีที่แล้ว +14

    जय भीम डॉ आंबेडकर चे नाव बदमाम करुण देशात सामाजिक स्वस्थ बिगड़ावनेच काम कारित आहे। मराठा राजे सयाजीराव गायकवाड़ चे उपकार धारा ।

  • @bittuchaudhari9818
    @bittuchaudhari9818 2 ปีที่แล้ว +8

    जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान.

  • @vishalkhairnar2415
    @vishalkhairnar2415 ปีที่แล้ว +4

    मि फक्त माझ्या भिमाला मानतो 💙🌍👑

  • @rameshpatil287
    @rameshpatil287 2 ปีที่แล้ว +2

    खरी गोष्ट आहे तुमची जय शीवराय जयभीम

  • @vyomkiduniya6074
    @vyomkiduniya6074 2 ปีที่แล้ว +5

    Kadak Jai Bhim
    Dada Aap sab UP Jaunpur me aa jate to bahut achha lgata mujhe q

  • @meenakadam9148
    @meenakadam9148 2 ปีที่แล้ว +9

    Aai vadilaan var jevhdhi aamachi shrddha aahe tyanche upakaar aahet tyahi peksha jasta dr.baba sahebanvar aamachi shrddha aani tyanche upkar aamhi mantoh. 🙏

  • @overtaker3295
    @overtaker3295 2 ปีที่แล้ว +9

    वंदी माफीच्या लायक नाही.... ती famous होण्यासाठी महापुरुषांवर टीका करत आहे
    तीच्या तोंडावर कोन हागत पण नाही त्यामुळे प्रसिद्धी मिळवण्यासाठी ती हे काम करत आहे
    पण तीला योग्य त्या प्रकारे भीमकन्या न्याय देतील...wait and watch

  • @shubhragawai9526
    @shubhragawai9526 2 ปีที่แล้ว +8

    वेळ कश्याला देतात तिला जर पोलिस काही करू शकत नसेल आपल्या आपण तिला साजा दिली पाहिजे

  • @santoshpawar4505
    @santoshpawar4505 8 หลายเดือนก่อน +5

    सर्वांना क्रांतिकारी जभभिम ❤

  • @Umesh-wx4pr
    @Umesh-wx4pr ปีที่แล้ว +3

    जय भीम भावा आम्हाला गर्व आहे संविधानाचा रक्षण करता जय संविधान

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 2 ปีที่แล้ว +1

    वंदना परत एकदा मोठे आंदोलन करण्याची गरज आहे आपल्याला बाय तिला पोलीस प्रशासन पाठीशी घालत आहे आज लाइव आली होती जयभीम🙏🙏🙏💪💪💪

  • @jagdishpatil9824
    @jagdishpatil9824 2 ปีที่แล้ว +5

    Yes baba sahab Ambedkar is our Father ,our nation s father

    • @pradipkale4242
      @pradipkale4242 2 ปีที่แล้ว +2

      🙏🙏🙏🙏🙏
      ❇️ जय शिवराय। ❇️
      🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prashantm7587
    @prashantm7587 2 ปีที่แล้ว +2

    माझ्या सर्व भिमकन्या वाघिणींना विनंती आहे की, त्या वंदना भोसले नावाच्या या वेड्या बाईला तिच्या घरी जाऊन तिचे तोंड काळे करा आणि तिची धिंड काढा. पुरुषांनी यात फक्त बघ्याची भूमिका व कायदेशीर बाजु सांभाळावी. मला अभिमान वाटतो माझ्या सर्व भिमसैनिकांचा व भिमकन्यांचा. असेच एकत्र राहा. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. बहुजन नायक, बहुजन ह्रदय सम्राट आदरणीय श्रद्धेय "बाळासाहेब आंबेडकर" ,जय सिद्धार्थ। जय शिवराय। जय भिमराय। जय महाराष्ट्र। 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @laxmichitfund7234
    @laxmichitfund7234 2 ปีที่แล้ว +20

    कायद्याला वाईट बोलणारी कायदाचा सहारा घेऊन लपू राहिलीये ही ह्यांची लायकी 🤣🤣🤣

  • @bhushankasbe6321
    @bhushankasbe6321 2 ปีที่แล้ว +6

    JAY Bhim 🙏💪

  • @prashantgedam9377
    @prashantgedam9377 2 ปีที่แล้ว +9

    Salute to All

  • @surekhajadhav9608
    @surekhajadhav9608 2 ปีที่แล้ว +1

    Beautiful bhaw
    Tumhala ase pahun chan vatte
    Jay bhim namo budhay Jay Savidhan 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @satishmalvar2318
    @satishmalvar2318 2 ปีที่แล้ว +1

    एकदम बरोबर आहे सर कडक जय भिम जय संविधान

  • @gautamkolhe5727
    @gautamkolhe5727 2 ปีที่แล้ว +23

    Jay Bhim 💙

  • @anilwahule4087
    @anilwahule4087 2 ปีที่แล้ว +1

    Jay bhim saki bhau 👍👍👍great 👍👍

  • @ibrahimkharadi3193
    @ibrahimkharadi3193 6 หลายเดือนก่อน +1

    Jay Bheem

  • @sunilkadam5584
    @sunilkadam5584 2 ปีที่แล้ว +6

    Jai Bhim 👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @technicalprakash2359
    @technicalprakash2359 2 ปีที่แล้ว +1

    Jai jai jai....jai bhim
    Great bhailog 100 % Khare bolalaat apan
    Apan shant ahot....pan sant nahi....
    Vel alyaaas dakhuun deu.....🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵

  • @parmeshwaradhave5415
    @parmeshwaradhave5415 2 ปีที่แล้ว +1

    Dada jaybhim🙏🙏🙏 jayshivray🙏🙏🙏

  • @prashantwankhade8387
    @prashantwankhade8387 2 ปีที่แล้ว +1

    Great analysis Jai bhim bhau

  • @subhashbhosale193
    @subhashbhosale193 2 ปีที่แล้ว +5

    बंधूनो ,या प्रवृत्ती निर्माण हे हजार वर्षा पासून ब्राम्हणी वैदिक (हिंदू)धर्माने केल्या व आजही मनुवाद जिवंत आहे तो संपवला तरच हेथांबेल!

    • @pradipkale4242
      @pradipkale4242 2 ปีที่แล้ว +1

      🙏🙏🙏🙏🙏🙏
      ❇️ Jay Shivray ❇️

  • @sanketkadam7509
    @sanketkadam7509 2 ปีที่แล้ว

    बरोबर दादा,,,सर्व भिमसैनिकांना सविनय जय भिम जय शिवराय

  • @manojtayade6554
    @manojtayade6554 2 ปีที่แล้ว +3

    आई बाबा त्यानी फकत जन्म दिला हाय जगन्या चा अधिकार आमले डॉक्टर भीमराव अंबेडकर एनी दिला हाय त्या बाई ला सांगा तू सुरक्षितआहै न सविधान मुड़े आहे जय भीम जय शिवराय

  • @yuvrajmahabare4840
    @yuvrajmahabare4840 2 ปีที่แล้ว +3

    धमकी देता रे महाराष्ट्राला

  • @madhuridongre3468
    @madhuridongre3468 2 ปีที่แล้ว

    आपल्या आईवडील यांना तर माणतोच ,पण डाॅ. बाबासाहेब यांना आम्ही त्यांही पेक्षा माणतो त्याच्या एवढं महान कार्य आणि त्यांच्या एवढी वैचारिक पातळी व त्यांच्या सारखं कोणी होणार पण नाही. साडे सहा जातीना हक्क व अधिकार मिळवून देणारे अश्या प्रकारचे डेमाॅक्रसी फार कमी देशात पाहायला मिळते . ज्याना ही डेमाॅक्रसी आवडत नाही त्यांनी खुशाल देश सोडावं .ज्यांना शांतता पाहवत नाही . लोक शांततेने नादत असतांना असे माणसीक दृष्टीने पीसाळलेले काही विकृती निर्माण झालेले लोक बेछुट पणे कसे वावरत आहे आणि प्रशासन त्याला पाटीशी घालते आहे. हे लाजीरवाने चं म्हणावे लागेल.

  • @uttampalande953
    @uttampalande953 2 ปีที่แล้ว +2

    आपल्या बौद्ध बांधवांनी एकत्र या.आपल्या वरील अन्याय आपण दूर करण्यासाठी लढा उभारला पाहिजे.

  • @amitsakhare9669
    @amitsakhare9669 6 หลายเดือนก่อน +1

    क्रांतिकारी जय भीम जय संविधान 🔥👌😎🇮🇳🇪🇺🌹

  • @nagoraonarwade4142
    @nagoraonarwade4142 2 ปีที่แล้ว +1

    Kdkkkkk jay bhim bhavano 💯

  • @akshaynile2487
    @akshaynile2487 2 ปีที่แล้ว +5

    क्रांतिकारी जय भीम सर्वांना...👑💙🙏🙏🙏🙏🙏

  • @ujwalabadge939
    @ujwalabadge939 2 ปีที่แล้ว

    Jaybhim...

  • @umeshgaikwad8472
    @umeshgaikwad8472 6 หลายเดือนก่อน

    Jay Bheem Jay Bheem Koregaon

  • @kingmaker0074
    @kingmaker0074 9 หลายเดือนก่อน

    भारताचे भाग्यविधाते भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर साहेबच

  • @VijayParase-mw4dv
    @VijayParase-mw4dv 5 หลายเดือนก่อน

    जय शिवज्योतीभीम.
    जय जिजाऊ.
    जय शिवराय 🚩🇪🇺🙏

  • @zindagiyekmotivation.tembh2978
    @zindagiyekmotivation.tembh2978 2 ปีที่แล้ว +11

    साकी भाई आपण rashtrawadi मध्ये आहेत आपण अजित दादा ना या विषयावर थोडा बोला जय भीम

    • @tribhuvansakhahari3635
      @tribhuvansakhahari3635 2 ปีที่แล้ว +3

      Arrest vandana bhosale she is mantale manuvadi women arrest her namo Buddha jai bhim jai bharat

  • @dadasable9609
    @dadasable9609 2 ปีที่แล้ว +1

    जयभिम।जयशिवराय।जयसविधान

  • @modelm.g.pohare8846
    @modelm.g.pohare8846 2 ปีที่แล้ว +1

    Jay Bhim ..
    .

  • @premchandanshive1990
    @premchandanshive1990 2 ปีที่แล้ว +2

    Jay Bhim jay savidhan

  • @adityachokhat9893
    @adityachokhat9893 2 ปีที่แล้ว +5

    जय भीम जय शिवराय 🚩🇪🇺💪

  • @shansayyed5321
    @shansayyed5321 2 ปีที่แล้ว +1

    दिल.से.जय.भिम. 🙏💪💪💪

  • @shantaramthorat4233
    @shantaramthorat4233 6 หลายเดือนก่อน

    सप्रेम जय भीम
    भाऊ एकच नंबर

  • @shakuntaladhanve7267
    @shakuntaladhanve7267 ปีที่แล้ว

    Agadi barobar ahe dada tumhala kadakkkkk jay bhim jay savidhan

  • @prerna875
    @prerna875 2 ปีที่แล้ว +1

    Jaybhim 💙 jaysanvidhan.reel star Bhaiya ch nav Kai?

  • @gauravranga7646
    @gauravranga7646 2 ปีที่แล้ว +4

    🙏🙏Jai Bhim Jai Bharat Jai bhaichara Jai 🇮🇳🇮🇳 Haryana chodhary Jai Bhai Bhauji 👍👍

  • @gautamgangurde2917
    @gautamgangurde2917 2 ปีที่แล้ว

    कडक भाऊ

  • @amolghatake6970
    @amolghatake6970 2 ปีที่แล้ว

    jay jaybhim sakibhai

  • @okaervideo3741
    @okaervideo3741 2 ปีที่แล้ว +5

    Jay bhim ❤️🙏

  • @sandipjadhav6743
    @sandipjadhav6743 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @pratikshinde1023
    @pratikshinde1023 2 ปีที่แล้ว +2

    💐🙏

  • @chandrakantkambale2677
    @chandrakantkambale2677 2 ปีที่แล้ว

    Your great jay bhim

  • @ashapanchal9830
    @ashapanchal9830 2 ปีที่แล้ว +1

    Jay Bhim

  • @bharatabhimankale4777
    @bharatabhimankale4777 2 ปีที่แล้ว

    Zabardas Jay bhim 🙏🙏🙏 sarva bhim sainikana

  • @sukhdevkharat4106
    @sukhdevkharat4106 2 ปีที่แล้ว +1

    Very good jay bhim

  • @rameshkamble4587
    @rameshkamble4587 2 ปีที่แล้ว

    Ekdam barobar bhau. Babashaeb ncha vijay aso. Gheto to shawas khato to ghass fakt babasahebancha mule

  • @anishbsaanishbsa2757
    @anishbsaanishbsa2757 ปีที่แล้ว +2

    Jai bhim jai samvidhaan namo budhay 🙏🙏

  • @8hackarmy761
    @8hackarmy761 2 ปีที่แล้ว +1

    Jay Bhim Jay mulnivasi Jay sanvidhan

  • @rajeshkamble5313
    @rajeshkamble5313 2 ปีที่แล้ว +1

    Jai BHIM Bahu Great

  • @pradipsasane4473
    @pradipsasane4473 ปีที่แล้ว +1

    Jay.bhim

  • @sandhyadhaneshwar5575
    @sandhyadhaneshwar5575 2 ปีที่แล้ว +2

    जय भीम 🙏🙏🙏🙏

  • @kishorkharat1843
    @kishorkharat1843 2 ปีที่แล้ว +1

    Kadak jay bhim ☸️

  • @rohittambe7058
    @rohittambe7058 2 ปีที่แล้ว

    Dada ky bolat ek no jay bhim

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu ปีที่แล้ว

    दिल से जय भिम.... ❤

  • @SandipMore2020
    @SandipMore2020 7 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे साहेब जय भीम तुम्हाला क** जय भीम माझ्याकडून 💙 जय भीम जय संविधान

  • @user-no1rz7py9c
    @user-no1rz7py9c 9 หลายเดือนก่อน

    Jaybhim.dada.

  • @bechanjaiswal6983
    @bechanjaiswal6983 2 ปีที่แล้ว

    Jaibhim

  • @anilmanishavlog5311
    @anilmanishavlog5311 5 หลายเดือนก่อน

    U r right सर

  • @dadaraosawale3883
    @dadaraosawale3883 6 หลายเดือนก่อน

    जय भिम दादा

  • @musiclovermangesh4296
    @musiclovermangesh4296 2 ปีที่แล้ว +3

    Jay bhim 💙💙🙏💙

  • @pymgamer3655
    @pymgamer3655 2 ปีที่แล้ว +1

    Jay bhim namo budhay

  • @mauyrbansode4230
    @mauyrbansode4230 2 ปีที่แล้ว +3

    Jay bhim 💙✍️💯🙏🏻

  • @shashijadhav7374
    @shashijadhav7374 2 ปีที่แล้ว

    Jaybhim

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 2 ปีที่แล้ว

    क्रांती कारी जयभीम नमो बुध्दाय🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @user-fs5wi6of8u
    @user-fs5wi6of8u 5 หลายเดือนก่อน

    खर❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rahulraje1450
    @rahulraje1450 2 ปีที่แล้ว +1

    ✊✊✊💪💪👍🙏क्रांतिकारी जय भिम, जय संविधान, जय भारत ✊✊✊💪💪💪👍🙏

  • @shirishkolekar8745
    @shirishkolekar8745 2 ปีที่แล้ว

    🙏Jay Shivray Jay Bhim🙏

  • @maintenanceoffice8858
    @maintenanceoffice8858 2 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @SachinBhosle-sj6iy
    @SachinBhosle-sj6iy 7 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @parmeshwarnavgire6013
    @parmeshwarnavgire6013 2 ปีที่แล้ว +1

    जय भीम दादा