भाऊ माझी आई adimit होती रे हॉस्पिटल ला मी स्वामींकडे प्राथना केली होती...की माझ्या आईला वाचवा स्वामी...पण काही फायदा नाही झाल तेव्हापासून माझा ह्या गोष्टीवर विश्वास नाही.....
This masterpiece song about Swami Samarth Maharaj beautifully illustrates how he transforms the lives of his devotees, as depicted in this story. श्री स्वामी समर्थ 🙏🙏♥️!!
श्री स्वामी समर्थ मी तर पहिल्या पासून किती वेळा हे गाणं बघतच असतो खूप ताकद येते या गाण्याला स्वामींचा साक्षात आशीर्वाद आहे हे जाणवत असत दादा आणि मानसी ताई तुम्ही खूप व तुमच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे श्री स्वामी असेच तुमच्या पाठी राहो आणि मी तर मानसी ताईचा खूप fan आहे आणि जेव्हा ताई स्वामी भक्त आहे हे कळलं तेव्हा खूप आनंद झाला आणि तिचे स्वामी बद्दलचे प्रेम व भक्ती दिसून येते श्री स्वामी समर्थ
खुप सुंदर माऊली आणि संकल्पना सुधा... चुकिच्या मार्गाला जाणाऱ्यांना एक नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचा कृपाशीर्वाद ही संकल्पना आणि माऊलीनी दाखवलेली ही वाट या गण्या मधुन पोहोचवलीत.... अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏
मानसी नाइक हा video करायला तयार जाली तिचे खुप आभार @tanmay patekar दादा तु खुप लवकर मराठी चित्रपट चा star होणार आहे पुढच्या व्हाटचालीस खुप सुभेच्या 🚩 श्री स्वामी समर्थ 🚩 🙏🏽
कुठून सुचत असलं अप्रतिम तुला । खरचं या 2 मिनिट चा व्हिडिओ खूप काही सांगून गेला । वाल्या चा वाल्मिकी झाला होता पण तुझ्या व्हिडिओ मार्फत ते चित्र पुन्हा डोळ्यासमोर उभे राहिले 🤗
स्वामींची लीला अघांत आहे आणि स्वामी भडकलेल्यानां वळनावर आनते माझी माउली श्री स्वामी समर्थ 💐 श्री स्वामी समर्थ 💐 माझी आई स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 💐
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री
तन्मय भाऊ अतिशय अप्रतिम गाणे बनवले आहे तुम्ही आणि तुमच्या टिम ने. गाण पाहताना डोळयातील अश्रु थांबत नाहीत. स्वामींची कृपा सदैव सगळ्यांवर राहो. श्री स्वामी समर्थ
आपल्या आयुष्यात संकटं ही तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात...पण त्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती ज्याच्यात असते तोच खरा माणूस.🙏❤️🔥🔥❤️🔥❤️🔥🙏 म्हणून उगाच नाही म्हणत अश्यक्य ही शक्य करतील स्वामी.🙏🏵️❤️🔥🔥❤️🔥❤️🔥🏵️🙏 🙏🏵️जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय.🏵️🙏
Wow... such a beautiful song... like how swami changed that girls life... she was living life but something was missing and swami completed that missing thing in her life... really nice theme I appreciate your work... it will trend now🎉🎉
Shri swami samarth jai jai Swami Samarth shree Swami Samarth jai jai Swami Samarth shree Swami Samarth jai jai Swami Samarth shree Swami Samarth jai jai Swami Samarth 🎉🙏🌹🌷
Amchi sarvanni khup mehenat ghetli ahe hya ganyasathi aata he gana tumcha..khup prem dya ♥️ Swami Om🌻
Mala khoop awadla he gana, agdi manapasun ❤🙏 , sundar picturisation kela aahe.. great job done by the whole team 😊👍
Khup chan song banvle ahe.....all the best👍 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
Khup bharrriiii astat tujhya vdos .....ekahi vdo asa nhi ki motivation nhi superbbbb❤❤❤❤
Khup chan bhava gan aahe he.ajun ashich gani kadhat raha.swami aahet tujhya pathishi..श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth
*चार लोक काय बोलतील याचा विचार करू नका संकटाच्या काळात चार लोक येत नाही येतात फक्त स्वामी..!*
*श्री स्वामी समर्थ🙏*
th-cam.com/video/T1micpb3AEI/w-d-xo.htmlsi=YLi2sneUd5lsgqit
mansi Naik u r so beautiful .
th-cam.com/video/j6H9coaN-pk/w-d-xo.htmlsi=IC6ETu5LLgAybr4Z
श्री स्वामी समर्थ
भाऊ माझी आई adimit होती रे हॉस्पिटल ला मी स्वामींकडे प्राथना केली होती...की माझ्या आईला वाचवा स्वामी...पण काही फायदा नाही झाल तेव्हापासून माझा ह्या गोष्टीवर विश्वास नाही.....
तन्मय तुझे खूप सारे कौतुक गाणं अतिशय उत्कृष्ट झालेला आहे पाहून खूप छान वाटलं वेगळा विषय अतिशय सुंदर पद्धतीने हाताळला आहे तुला अनेक साई आशीर्वाद
ThankQ Sir♥️
@@TanmayPatekar24 Song Sundar aahe sagalyanchi acting third class aahe!!!
एकदा माझ्या स्वामी समर्थ महाराज यांची सेवा करुन बघा तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.श्री स्वामी समर्थ 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
शब्द नाहीत या गाण्याचे कौतुक करण्यासाठी, अतिशय सुंदर, डोळ्यात पाणी आल. || श्री स्वामी समर्थ ||
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙇♂️
th-cam.com/video/j6H9coaN-pk/w-d-xo.htmlsi=IC6ETu5LLgAybr4Z
टचकण पाणी आले डोळ्यात हे गाणं बघून स्वामींच्या दर्शन घेऊन झालेला बदल अदभुत, श्री स्वामी समर्थ 🙏🙏
सेम❤❤❤
😢🎉🎉🎉🎉🎉🎉
Same here from solapur 🥲
जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🌺
@Tatya_Vinchu_x, j
स्वामींच्या नामात आणि त्यांच्या भक्तीत किती ताकद आहे हे तुम्ही खूप छान प्रकारे दाखऊन दिले,खरंच खूप छान.. श्री स्वामी समर्थ❤❤
😢😢😢😢 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
This masterpiece song about Swami Samarth Maharaj beautifully illustrates how he transforms the lives of his devotees, as depicted in this story.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏♥️!!
खरच खुप छान श्री स्वामी समर्थ
अप्रतिम कलाकृती तन्मय आणि team. अशक्य ही शक्य करतील स्वामी 😊🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
एक जरी वैशा स्त्री हा विडिओ पाहून आपला भूतकाळ विसरून चंlगल्या सन्मानाच्या मार्गाने जाईन तरी आपला जीवन धन्य आहे तन्मय दादा...😊
Veshy rahudy dada pn gawtami aakani jari changala marga niwadla tri khup moth Kam hoil... Pidhi naswich Kam karaty gawtami aakka
Barobar ahe
Barobrr🎉
Khup chagale vichar....
Khup chan
खरंच अंगावर काटा आला... Song पाहून.. श्री स्वामी समर्थ 📿
100%
th-cam.com/video/T1micpb3AEI/w-d-xo.htmlsi=YLi2sneUd5lsgqit
th-cam.com/video/j6H9coaN-pk/w-d-xo.htmlsi=IC6ETu5LLgAybr4Z
🙏😘👌✌️❤️ जय श्री गुरुदेव दत्त 🙏😘👌✌️❤️
खरच स्वामी समर्थ खुप मोठी शक्ति आहे आणि अशक्य ते शक्य करतात स्वामी मि अनुभवले खुप वेला
श्री स्वामी समर्थ महाराज ❤❤❤❤
th-cam.com/video/T1micpb3AEI/w-d-xo.htmlsi=YLi2sneUd5lsgqit
th-cam.com/video/j6H9coaN-pk/w-d-xo.htmlsi=IC6ETu5LLgAybr4Z
गाणे खूपच सुंदर आहे...👌🏼👌🏼👌🏼
गायकाच्या आवाजात वेगळीच जादू आहे🙏🏼🔱..
श्री स्वामी समर्थ माऊली नमस्कार🙏🏼❤️
श्री स्वामी समर्थ
मी तर पहिल्या पासून किती वेळा हे गाणं बघतच असतो खूप ताकद येते या गाण्याला स्वामींचा साक्षात आशीर्वाद आहे हे जाणवत असत
दादा आणि मानसी ताई तुम्ही खूप व तुमच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे श्री स्वामी असेच तुमच्या पाठी राहो
आणि मी तर मानसी ताईचा खूप fan आहे आणि जेव्हा ताई स्वामी भक्त आहे हे कळलं तेव्हा खूप आनंद झाला आणि तिचे स्वामी बद्दलचे प्रेम व भक्ती दिसून येते
श्री स्वामी समर्थ
th-cam.com/video/j6H9coaN-pk/w-d-xo.htmlsi=IC6ETu5LLgAybr4Z
खूप खूप छान गाण्यातुन स्वामी दर्शनाने झाले ला बदल मन भरून आले 🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺
th-cam.com/video/j6H9coaN-pk/w-d-xo.htmlsi=IC6ETu5LLgAybr4Z
खुप छान आहे स्वामी समर्थ ह्यांच्या कृपेने सर्वांचे आजवर भले च झाले आहे. फक्त ते समजायला भाग्य लागते इतकेच श्री स्वामी समर्थ 😊🙏
Khup apratim kalpana aahe, swami aayushyat aale ki kharach goshti khup badaltat.... 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
th-cam.com/video/j6H9coaN-pk/w-d-xo.htmlsi=IC6ETu5LLgAybr4Z
Khup mast angavar kata aala khup chan
अशक्य ही शक्य करतील माझे स्वामी ❤ श्री स्वामी समर्थ 🌸🙇🏻♀️
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺🌺🙏
Ancho savanna khup mehenat ghetli ahe hya ganyasathi aata he gana tumcha..khup prem dya 🐳❤shree swami samarth 🌻🌹
खूप छान 🙏🙏🙏👌👌
खरंच खूप छान गान आहे महाराजांचं
श्री स्वामी समर्थ
कायबोलू काय शब्दच नाही वीडियो tr भारीच आहे पण गानआणि स्वामींची लीला 🙏🙏🙏🙏🙏🥹❤️श्री स्वामी समर्थ ❤
th-cam.com/video/j6H9coaN-pk/w-d-xo.htmlsi=IC6ETu5LLgAybr4Z
जे कोणी Comment वाचत आहेत, त्यांच्यावरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी राहो ❤Shree Swami Samarth 🌷😊🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
Shree Swami samartha 🙏 🙏
th-cam.com/video/T1micpb3AEI/w-d-xo.htmlsi=YLi2sneUd5lsgqit
श्री स्वामी समर्थ ❤❤
😮
श्री स्वामी समर्थ... ✨
खुप खुप छान कन्सेप्ट तन्मय दादा स्वामी महाराज असेच कायम तुझ्या पाठीशी आहेत ❤🌼🙏🏻❤️
🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ... जय स्वामी माऊली...
खुप म्हणजे खुपचं सुंदर श्री स्वामी समर्थ महाराज तुझ्या पाठीशी असेच राहु 🙏
th-cam.com/video/T1micpb3AEI/w-d-xo.htmlsi=YLi2sneUd5lsgqit
लेडिज ला वैश्या बनवण्याकरता खूप लोक आहेत....पण वैश्या ला स्त्री बनवणाऱ्या ह्या वीडियो ला बघून खरच मन भरून आले
Kharach
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌼 धन्यवाद स्वामी देवा 👏 अशक्य ही शक्य करतील स्वामी 👏 खुप विश्वास आहे तुमच्यावर देवा ❤❤❤❤❤❤
Very nice topic selected..
Swami tumchya aayushyachi ajun bharbharaat kartil.
🙏SHREE SWAMI SAMARTH 🌸
अशक्य ही शक्य करतील स्वामी 💐🌺🌸🙏🏻
th-cam.com/video/T1micpb3AEI/w-d-xo.htmlsi=YLi2sneUd5lsgqit
shree swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻 2:37 manasi mam chya expression amazing...song,actors,hard work,salute to everything...😊😊😊 great
th-cam.com/video/T1micpb3AEI/w-d-xo.htmlsi=YLi2sneUd5lsgqit
खुप छान दादा
तन्मय दादा लोक काय बोलतील याचाविचार करू नकोस तुझा मदतीला आपले स्वामी समर्थ महाराज धावून येणार .बोलणारे लोक नाही
खुप सुंदर माऊली आणि संकल्पना सुधा...
चुकिच्या मार्गाला जाणाऱ्यांना एक नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचा कृपाशीर्वाद ही संकल्पना आणि माऊलीनी दाखवलेली ही वाट या गण्या मधुन पोहोचवलीत.... अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏
Dada bgh ajun swaminvr gani banv ...swamina pahila jri tri dolyatun tachkn Pani yeta 🥺🥺 khup Sundar gana ❤❤
स्वामी समर्थ,,,,🥰🌹🌷🙏🙏🙏🪷🪔🇮🇳
श्री स्वामी समर्थ ❤🌺🙏 गुरुमाऊली च्या चरणी त्रिवार वंदन 🙏🙏🙏
मानसी नाइक हा video करायला तयार जाली तिचे खुप आभार @tanmay patekar दादा तु खुप लवकर मराठी चित्रपट चा star होणार आहे पुढच्या व्हाटचालीस खुप सुभेच्या 🚩 श्री स्वामी समर्थ 🚩 🙏🏽
th-cam.com/video/T1micpb3AEI/w-d-xo.htmlsi=YLi2sneUd5lsgqit
कुठून सुचत असलं अप्रतिम तुला । खरचं या 2 मिनिट चा व्हिडिओ खूप काही सांगून गेला । वाल्या चा वाल्मिकी झाला होता पण तुझ्या व्हिडिओ मार्फत ते चित्र पुन्हा डोळ्यासमोर उभे राहिले 🤗
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤🙏🌸
स्वामींची लीला अघांत आहे आणि स्वामी भडकलेल्यानां वळनावर आनते माझी माउली श्री स्वामी समर्थ 💐 श्री स्वामी समर्थ 💐 माझी आई स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 💐
😢😢🙏🙏🙏🚩🚩🪔🌼🙇♀️🙇♀️ डोळ्यात पाणी आल दादा खरंच अश्या स्त्रियांना किती त्रास होत असेल श्री स्वामी समर्थ माऊली सतत पाठीशी उभे राहे
Concept 👌🙏💓shree swami samarth jay jay swami samarth 🙏💓
th-cam.com/video/j6H9coaN-pk/w-d-xo.htmlsi=IC6ETu5LLgAybr4Z
अशक्य ही शक्य करतील स्वामी❤.. श्री स्वामी समर्थ 🙌
एक वेश्या पण एक वेस्ट सुद्धा स्वामी समर्थांची भक्ती करू शकते आणि तिच्यात बदल होऊ शकते
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी दिवसभर माजी मावल ची आदारावर असतो श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏⚘🌼⚘🌼⚘🌼⚘🌼🙏🌼⚘🙏🙏🙏
Excellent.....❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
तन्मय दादा आणि सर्व टीमचे खूप खूप आभार आपल्या स्वामीं आई वर गाणं बनवल्याबद्दल❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤😊😊😊
th-cam.com/video/T1micpb3AEI/w-d-xo.htmlsi=YLi2sneUd5lsgqit
डोळ्यात पाणीच आले
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री
Khupch chan ahe song. Positive energy milate. Thanks to Mansi & Tanmay.
तन्मय भाऊ अतिशय अप्रतिम गाणे बनवले आहे तुम्ही आणि तुमच्या टिम ने. गाण पाहताना डोळयातील अश्रु थांबत नाहीत. स्वामींची कृपा सदैव सगळ्यांवर राहो.
श्री स्वामी समर्थ
खुप सुंदर मला खूप खूप आवडले हे गाणे .... डोळ्या तून आपोआप पाणी येते नेहमी एकले की🙏🙏🙏🙏
Khup chan shree sawami samrth maja swami chi bhakti sagdya na changli ohad dakvte shree Swami smarth ❤❤❤
th-cam.com/video/j6H9coaN-pk/w-d-xo.htmlsi=IC6ETu5LLgAybr4Z
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏😇 स्वामींचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहवो तुमच्या😊
श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🙏🙏
Amazing 😍 Shree Swami Samartha ❤
श्री स्वामी समर्थ माऊली❤❤
दादा खूप छान संगीत आहे. ऐकताच आपोआप डोळ्यातून पाणी आल. श्री स्वामी समर्थ❤🥺🙏🏻🙇🏻
th-cam.com/video/Oe-v0mRzV2o/w-d-xo.htmlfeature=shared
।।अशक्य ही शक्य करतील स्वामी।।🙏🌸
।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌸🙇♀️
I'm in love with this song the lyrics are amazing. Nusta aikat ch rahavasa vatt. Shree Swami Samarth 🙏
🚩श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
🌸भिऊ नकास मी तुझ्या पाठीशी आहे🙏
🌸अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏
आधी माझाहि विश्वास नवता😢😢😢😢 पण आता स्वामी समर्थ माऊली शिवाय माझा एक ही दीवस जाता नाही🙏🙏🙏🙏😊😊😊😊 आणि खुप आनंदी आहे 😊😊😊😊😊😊😊😊😊
स्वामी माऊली सदैव आपल्या पाठीशी राहोत, ही प्रार्थना 🙏 श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
🙏
Excellent Story ❤
श्री स्वामी समर्थ 🌸🌸🙏
श्री स्वामी समर्थ 🙏💐❤
डोळ्यात पाणी आलं, श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙌🙏
पाणी आलं डोळ्यात माऊली ला बगुन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻खुपच सुदंर गाणं आहे..
3:05 Goosebumps 😍😍
अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤️🌼 श्री स्वामी समर्थ 🌷🌷🌷
Right
Dodyat pani aale dada , khup chaan astaat tumche video ❤, shree Swami samartha 🙏
खूप छान आहे साँग आईकताच मन प्रसन्न झालं🙏 खूप टेन्शन मध्ये होते आता. पण हे गाणं आईकताच खूप छान वाटलं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
तुमी असेच स्वामी चे गाणे बनवत राहा तुमाला पूर्ण सहकार्य मिळेल... श्री स्वामी समर्थ 🙏
♥🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🙏भिऊ नकोस मी तुझा पाठिशी आहे🙏🏻🌺♥
खूप छान संकल्पना व प्रयत्न आहे,
असे अनेक प्रकारचे प्रसंग बरेच जण आमच्या आयुष्यात येत असतात म्हणून महाराजांनी हे कार्य करून घेतले .खूप छान..
Anant koti bramhand Nayak hyacha arthach kahi vegla ahe sundar sadrikaran. Jai shri Swami samarth🌹🌷💐🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय 🙇🏻♀️🙇🏻♀️🥺🌸
खूप सुंदर गाण आहे ❤❤श्री स्वामी समर्थ ❤️❤️
Heart touching song beautiful 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ महाराज ❤❤
th-cam.com/video/Oe-v0mRzV2o/w-d-xo.htmlfeature=shared
श्री स्वामी समर्थ,🌹
अप्रतिम तन्मय , रोशन and team great efforts ..छान concepts ...अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय 🙇🏻♀🙇🏻♀🥺🌸
आपल्या आयुष्यात संकटं ही तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात...पण त्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती ज्याच्यात असते तोच खरा माणूस.🙏❤️🔥🔥❤️🔥❤️🔥🙏
म्हणून उगाच नाही म्हणत अश्यक्य ही शक्य करतील स्वामी.🙏🏵️❤️🔥🔥❤️🔥❤️🔥🏵️🙏
🙏🏵️जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय.🏵️🙏
Wow... such a beautiful song... like how swami changed that girls life... she was living life but something was missing and swami completed that missing thing in her life... really nice theme I appreciate your work... it will trend now🎉🎉
Shree swami samartha 🙏🙏 swami yogya rasta dakhvatat.je yogya ahe tech detat.swamin mule ashakya hi shakya ahe.shree swami samartha🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼🌼🌺🌺🌺🌺🌺🌺
Shri swami samarth jai jai Swami Samarth shree Swami Samarth jai jai Swami Samarth shree Swami Samarth jai jai Swami Samarth shree Swami Samarth jai jai Swami Samarth 🎉🙏🌹🌷
Khup mast song ahe dada A I'm proud of you really watching this song no any words for these song
श्री स्वामी समर्थ ❤🙏🌺
Story, direction, acting, casting 💯💯❤❤The Best💯
विश्वाचा सातबारा तुझ्या मालकीचा 😇. Almighty श्री स्वामी समर्थ महाराज. ❤️
तुमचा भूतकाळ कसा हि असो जर तुम्ही स्वामीं ना शरण गेला तर भविष्य काळ नक्कीच चांगला असेल ...♥💯श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤🌍🙇🌸