स्वामी समर्थ त्यांच्या भक्तांच्या नेहमीच पाठीशी असतात.एकाद्या वेळी एकादी गोष्ट घडली नाही तर पुढे जाऊन जाणवत आपल्यासाठी योग्य तेच स्वामी घडवतात आयुष्यात... Really too much believe in swami samarth ❤
सर्व देवांचा एक ठाई अंश म्हणजे माझे स्वामी समर्थ माऊली जी जीवापाड आपल्या भक्तांना सांभाळते भक्तासाठी पर्यायी स्वता त्रास सहन करते अशी ही कनवाळू माझी स्वामी समर्थ माऊली अनंत कोटी ब्राह्मानंडनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सचितानंद अवधूत चिंतन स्वामी समर्थ महाराज की जर 🙏🙏🙏
श्री स्वामी ची लीला आघात आहे 🥺🥺 मी पण स्वामींचारित्र वाचत आहे तर वाचताना असं वाटतं कि साक्षात स्वामी चं माझा सोबत आहे ☺️☺️ आणि जेव्हा पासून स्वामींचारित्र वाचतेय ना तेव्हा पासन खूप बदल घडतायेत 😇.....माझे स्वामीच माझं सर्वस्व आहेत आता 🥺❤️
वेदनाच्या गावातून आलो तुझ्या पायी तूच माझा बाप आता तूच माझी आई चिरंजीव झाला माझा जन्म झाला मर्त्य तुझा नाव घेता आला जगण्याला अर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ब्रम्हांडाच्या दरबारी चाले तुझा खेळ जाणीवेचा नेनिवेचा घालीशी तुम मेल अलगद मिसळशी हार आणि जीत तुला शोभने महाराजा जाणत्याचे स्मित माउली तू कनवाळू बाप तू समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाटलेल्या मुखी तुझ्या नामाचा गजर जोडलेले हात आणि पायाशी नजर एवढेच घेउनिया आलो तुझ्या दारी कलसाशी कधी काय बोलते पायरी तुझ्याविना कोण जाणे मौन माझे आर्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे श्वास आहे प्रत्येक वेळी त्यांच्या नावात एवढी ताकद आहे की चुकलेल्या पावलांना योग्य वाट म्हणजे स्वामी मार्ग आणि आपण त्यांना काय मागावं ते न मागताच सर्व देतात माझी आई अक्कलकोट स्वामी माऊली धन्य हा जन्म त्यांच्या सेवेत आला 🙏🏻🙏🏻🙏🏻
स्वामींची भक्ती अनुभव देते स्वामी नेहेमी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हे खरच सत्य आहे. स्वामीच्या प्रत्येक भक्ताला अनुभव आहेत ❤🥺 श्री स्वामी समर्थ 🌍🧡!!
अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय ,महाराज आज जे काही आहे तुमच्यामुळे मी आहे तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
❤ श्री स्वामी समर्थ ❤ आपल्या सर्वांचे स्वामी सर्व मनातील ओळखून आपल्या इच्छा पूर्ण करतात❤ सैदेव आपल्या पाठीशी उभे राहतात स्वामी महाराज माझ्या सोबत रहा श्री स्वामी समर्थ❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ... माझ्या स्वामी ने मला प्रत्येक संकटातून बाहेर काढलं..😢. आहे... स्वामी ची नाव जरी ऐकल तर माझ्या डोळ्यात पाणी येतं अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤💐💐💐🙏🙏🙏
वेदनेच्या गावातून आलो तुझ्या पायी तुच माझा बाप आता तुच माझी आई चिरंजीव झाला माझा जन्म होता मर्त्य तुझे नाव घेता आला जगण्याला या अर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ब्रह्मांडा च्या दरबारी चाले तुझा खेळ जाणिवेचा नेणिवेचा अलगद मिसळशी हार आणि जीत तुला शोभे महाराजा जाणत्याचे स्मित माऊली तु कनवाळू बाप तु समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाटलेल्या मुखी तुझ्या नामाचा गजर जोडलेले हात आणि पायाशी नजर एवढेच घेऊनिया आलो तुझ्या दारी कळसाशी कधी काय बोलते पायरी तुझ्याविना कोण जाणे मौन माझे आर्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ...
Mi pn swami bhakt aahe mi khup song lihleyt swaminche pn vahimdhe tshich band aahet. ..jar tumhi mala chance dilat maze song market madhe aanleyt tr swamina pn khup aanand hoil ....shree swami samarth
@@tigeriana2011 kahihi problem Asel tar Fakt swami na hak Mara shree swami Samarth Jay Jay swami Samarth Shree swami Samarth Jay Jay swami Shree swami Samarth Jay Jay swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🌺❤️🙏🏼
Ho swaminvishai kiti bolav tevd kamic aahe 🌺💫✨ Sri Swami Samarth 🌺 Sri Swami Samarth 🌺🌺 Sri Swami Samarth 🌺🌺 Sri Swami Samarth 🌺🌺 Sri Swami Samarth ✨🥰🌺✨
🌼🌺Sarvasav. Mazi Swami Aai. Kayam Asech Pathishi Raha Swami Sarvachya. Kup Sundar Gane Aahe. Kiti Eekal Tari Man Nahi Bharat 🙏🙏Maza Aadhar. Mazi Swami Aai🙏🙏
स्वामी माझ्या आयुष्यात आले माझे आयुष्य स्वामींमय झाले मला त्याच्या नामस्मरणात जगण्यास ताकद मिळते तेच अशक्य ही शक्य करणारच श्री स्वामींवर माझा विश्वास आहे श्री स्वामी समर्थ 🙇♀️🙏🏻🌹
आज पर्यंत खूप बदल घडले आयुष्यात स्वामींच्या कृपेने स्वामी एकच असे आहेत जे न मागत सर्व काही देतात.
!! श्री स्वामी समर्थ!!
Ho barobar aahe ,shree swami samarth
Shri Swami samartha
9f
श्री स्वामी समर्थ 🙏 माझे सर्व संकट दूर करा स्वामी समर्था 🙏
अशक्य हि शक्य करतील
स्वामी समर्थ त्यांच्या भक्तांच्या नेहमीच पाठीशी असतात.एकाद्या वेळी एकादी गोष्ट घडली नाही तर पुढे जाऊन जाणवत आपल्यासाठी योग्य तेच स्वामी घडवतात आयुष्यात... Really too much believe in swami samarth ❤
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
खरचं समर्था तुझा महिमा अपरंपार आहे ,तुझ नामस्मरण करताना तु डोळ्यासमोर येतोस.. आणि सगळ्या वेदनाच दुर होतात, व्याकुळ झालेल मन प्रसन्न होत... 🙂
Edit:- Tnx fr likes...!!😍
Kharach ata ajari asatana fakta swaminch nav ghetla tari takad ali khup🙏🙏
श्री स्वामी समर्थ
@@shreeram525 l0l} oo9ooo{
श्री स्वामी समर्थ ...
सीमाभाग- बेळगांव
🙏🏻🙏🏻❤️🙏🏻🙏🏻
सर्व देवांचा एक ठाई अंश म्हणजे माझे स्वामी समर्थ माऊली जी जीवापाड आपल्या भक्तांना सांभाळते भक्तासाठी पर्यायी स्वता त्रास सहन करते अशी ही कनवाळू माझी स्वामी समर्थ माऊली अनंत कोटी ब्राह्मानंडनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सचितानंद अवधूत चिंतन स्वामी समर्थ महाराज की जर 🙏🙏🙏
श्री स्वामी ची लीला आघात आहे 🥺🥺 मी पण स्वामींचारित्र वाचत आहे तर वाचताना असं वाटतं कि साक्षात स्वामी चं माझा सोबत आहे ☺️☺️ आणि जेव्हा पासून स्वामींचारित्र वाचतेय ना तेव्हा पासन खूप बदल घडतायेत 😇.....माझे स्वामीच माझं सर्वस्व आहेत आता 🥺❤️
😊😊
अनंतकोटी, ब्रह्मंडनायक, राजधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी, श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺
माझा तर दिवसच जात नाही हे गाण ऐकल्याशिवाय ..... मन खुप प्रसन्न होत 😊 श्री स्वामी समर्थ महाराज सर्वांना सुखी ठेवा 🙏♥️
As that of me ...
🌸✨
🌺🙏श्री स्वामी समर्थ🙏🌺
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी New Video Song नकी पहावा. 🙏
th-cam.com/video/bZldmQyf1Uc/w-d-xo.html
@@pankajnimbalkar1614 me
Gg
ज्यांनी गाण्याची शब्द रचना केली त्यांना खूप खूप धन्यवाद,नमस्कार आणी चित्रीकरण तर खूपच सुंदर अतिशय छान साद घातली आहे परमेश्वराला 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
HYA MUVIE CH NAV KAY AHE
खूप खूप धन्यवाद..,
@@laxmanjadhav7582 savita damodar paranjpe -movie name
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉 चंचल आहे स काय तु बरं का नाही स काय तु पण😊@@laxmanjadhav7582
वेदनाच्या गावातून
आलो तुझ्या पायी
तूच माझा बाप आता
तूच माझी आई
चिरंजीव झाला माझा
जन्म झाला मर्त्य
तुझा नाव घेता आला
जगण्याला अर्थ
श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ
ब्रम्हांडाच्या दरबारी
चाले तुझा खेळ
जाणीवेचा नेनिवेचा
घालीशी तुम मेल
अलगद मिसळशी
हार आणि जीत
तुला शोभने महाराजा
जाणत्याचे स्मित
माउली तू कनवाळू
बाप तू समर्थ
श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ
बाटलेल्या मुखी तुझ्या
नामाचा गजर
जोडलेले हात आणि
पायाशी नजर
एवढेच घेउनिया
आलो तुझ्या दारी
कलसाशी कधी काय
बोलते पायरी
तुझ्याविना कोण जाणे
मौन माझे आर्त
श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🌷🙏
,🙏🙏🙏🙏
❤🌺🙏श्री स्वामी समर्थ✨🌸🌺
Nice
DMSKDRD JAI SHREE SWAMI SAMARTH DMSKDRD
कुंडली आणी ग्रह तारे वाईट परिणाम यांच्या कडे लक्ष देऊ नका आपले स्वामी पाठीशी आहेत तर मग कोणत्या ही प्रकारचे भय ठेऊ नका......🕉️ श्री स्वामी समर्थ 🙏🚩
स्वामींची लीला अपरंपार आहे l 🌍❤️😊बोला अवधूत चिंतन अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय l ❤️🌍
🙏 Shree Swami Samarth
@@sonitik7090 l
🔥🚩🚩🚩Shree Swami samarth maharaj ki jay 🚩🚩
श्री स्वामी समर्थ,,,,
Shree swamisamrth 🕉🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩❤👍👍👌👌
एकदा माझ्या स्वामी समर्थ महाराज यांची सेवा करुन बघा तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ.श्री गुरुदेव दत्त 🙏
शेवटचा पर्याय - ||श्री स्वामी समर्थ||❣️
शेवटचा पर्याय अस बोलण्यापेक्षा..
कोणत्याही कामाची सुरुवात करतांना स्वामींचे नाव घेऊन कर...🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
स्वामींना हाक मारली की आयुष्याचं सोनं झालं च पाहिजे खरचं ब्राह्मनडाचा म्हणायक आहेत स्वामी समर्थ!! श्री स्वामी समर्थ!!🙏🌺🌹🌷
समर्थ ह्या नावातच शांति भेंटते.... खूप मोठी शक्ति आहे या एकाच नावात 💐💐🙏🙏🌺🌺🧘
ho
Kharach
@@sagarkhorate4187 p
Sree Swami samartha 🎉🎉
Mhanunch tyana BhramhandNayak mhantat Tai ❤❤ Jay shree Swami Samarth ❤❤
श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे श्वास आहे प्रत्येक वेळी त्यांच्या नावात एवढी ताकद आहे की चुकलेल्या पावलांना योग्य वाट म्हणजे स्वामी मार्ग आणि आपण त्यांना काय मागावं ते न मागताच सर्व देतात माझी आई अक्कलकोट स्वामी माऊली धन्य हा जन्म त्यांच्या सेवेत आला 🙏🏻🙏🏻🙏🏻
स्वामींची भक्ती अनुभव देते
स्वामी नेहेमी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
आणि हे खरच सत्य आहे. स्वामीच्या प्रत्येक भक्ताला अनुभव आहेत ❤🥺
श्री स्वामी समर्थ 🌍🧡!!
अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय ,महाराज आज जे काही आहे तुमच्यामुळे मी आहे तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ
मला पुनर्जन्म देऊन मला आयुष्य जगायला शिकवणाऱ्या माझ्या स्वामी आई ला कोटी कोटी प्रणाम. माझी स्वामी आई माझी गुरुमाऊली 🙏🙏🌺🌺❤️❤️🌹🌹🌴🌴💗💗💐💐🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ..
👏👏👏
@@kiransontakke7712❤
Shree Swami Samarth...
श्री स्वामी समर्थ
आई जशी आपल्या मुलासाठी हाक दिली तर धावत येते तस स्वामी नाव घेतल तरी आपल्या मुलासाठी कोठल्या ही वेशात येतात🙏 आईगुरुमाऊली
अप्रतिम गाण.खूप छान आवाज. आणि शब्द रचना त्याहून सुंदर. श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
स्वामी तुम्ही आहात म्हणून आम्ही सर्व आहोत
🙏🏻🌷🌍 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌷🌍
Shree Swami Samarth
खरच आहे हे
@@vikaskamble3659 ha🙏🏻
A
🙇🌎✨
श्री स्वामी समर्थ माझाही स्वामीन वर खुप विश्वास आहे 🌹🥰 हे गान मनाला प्रसन करुण देत
गाणं खुप खुप सुंदर आहे रचना खुप सुंदर आहे मनात भिडते स्वामी नी खरच खाली यावे असे वाटते 👌👌🙏🙏🙏🙏🌹😊
Khali jayla vr gele nahit maharaj jra nit bola tai महाराज आहेत इथे... हम गया नही जिंदा है 🚩💪🕉🔱
स्वामींचा महिमा अपार आहे स्वामींच्या कृपेने आज 794 सबस्क्राईब वर पूर्ण झाले
🙏🌹!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!! 🌹🙏
Swami Samarth aai
@@renupatil3537 🙏❤️🌹!! श्री स्वामी समर्थ!! 🌹❤️🙏
किती सुंदर रचना आहे वेद्ने च्या गावातून आलो वा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
फक्त एकदा मनापासून हाक मारा , स्वामी आपल्यासाठी धावत येतात...खूपवेळा अनुभव आलाय
🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏🙏
❤ श्री स्वामी समर्थ ❤ आपल्या सर्वांचे स्वामी सर्व मनातील ओळखून आपल्या इच्छा पूर्ण करतात❤ सैदेव आपल्या पाठीशी उभे राहतात स्वामी महाराज माझ्या सोबत रहा श्री स्वामी समर्थ❤
फक्त आणि फक्त स्वामी...... बाकी या जीवाला आता कोणीही नको 🌹.... स्वामी तूच माता, तूच पिता, तूच गुरुब्रम्हा, तूच दत्त, तूच शंभु, तूच पांडुरंगा ❤
Swaminvar purna sradha theun ekda nav gheun tar bhagha dhukha mukta zalayashivai rahanar nahi.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ... माझ्या स्वामी ने मला प्रत्येक संकटातून बाहेर काढलं..😢. आहे... स्वामी ची नाव जरी ऐकल तर माझ्या डोळ्यात पाणी येतं अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤💐💐💐🙏🙏🙏
Three Best word in universe SHREE SWAMI SAMARTH 🌺
कृपासिंधु श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌺 जय जय स्वामी समर्थ 🌺अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏
जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव
म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव
🎉
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ
अप्रतिम.. खूप सुंदर.. ॐ नमः शिवाय.. 🙏🏻
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🕉🌻🌼🙏☘
श्री स्वामी समर्थ🕉🌻🌼🙏☘
🕉 नमः शिवाय 🕉🌱🌻🌼🙏☘
श्री आधिशक्ती🕉🌻🌼🙏
Mi aaj jivant ahe aani sukhrup aahe tar fakt majhya swamin mule kharch swamina dileli haak kadhich vaya jaat nay....te lagech aaplya bhaktache ashru pusayla yetat shree Swami Samarth...🌹🙏❤️🙇
Maz सर्व काही स्वामी तुमच्या मुळेच 🙏🏻
हाकेला धावून येणारा ऐकच देव स्वामी महाराज 🙏🏻
माझा पाय डॅमेज आहे चांगला जर झाला तर मी मानेल की
स्वामी समर्थ आहे...🙏
श्री स्वामी समर्थ🙏
मी स्वामी कडे प्रार्थना करतो की पाय चांगला होवो
आहेत का बरे आता दादा
Zala ka bra dada
वेदनेच्या गावातून आलो तुझ्या पायी
तुच माझा बाप आता
तुच माझी आई
चिरंजीव झाला माझा
जन्म होता मर्त्य
तुझे नाव घेता आला
जगण्याला या अर्थ
श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ
ब्रह्मांडा च्या दरबारी
चाले तुझा खेळ
जाणिवेचा नेणिवेचा
अलगद मिसळशी हार आणि जीत
तुला शोभे महाराजा
जाणत्याचे स्मित
माऊली तु कनवाळू
बाप तु समर्थ
श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ
बाटलेल्या मुखी तुझ्या
नामाचा गजर
जोडलेले हात आणि पायाशी नजर
एवढेच घेऊनिया आलो तुझ्या दारी
कळसाशी कधी काय
बोलते पायरी
तुझ्याविना कोण जाणे
मौन माझे आर्त
श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ
Swamimule maji life change zali me swami la kahihi magat nahi swami MLA pahije te detat,shree Swami samarth 🙏
जय श्री स्वामी समर्थ......जय श्री स्वामी समर्थ माऊली....ह्या नामतच सारे विश्व व्यापले आहे 🙏🙏🌹🌹
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏this song is 💖 touching positive verbate ... I love this song very much 😘❤️
श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ...
अनंत कोटी ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤️माऊली🌻
Mi pn swami bhakt aahe mi khup song lihleyt swaminche pn vahimdhe tshich band aahet. ..jar tumhi mala chance dilat maze song market madhe aanleyt tr swamina pn khup aanand hoil ....shree swami samarth
अशक्य ही शक्य करतील स्वामी
❤स्वामी तुमची कृपा रहुद्या आज आनंद हौद्या स्वामी❤
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻 swami ❤️❤️
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🚩
I ❤️ to both 1 Swami n 2 my child Samarth 😘😘😘
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth.😍😍😍😍.
Kahihi problem asla tr sanga tai life mdhe 😊
@@tigeriana2011 kahihi problem Asel tar Fakt swami na hak Mara
shree swami Samarth Jay Jay swami Samarth
Shree swami Samarth Jay Jay swami
Shree swami Samarth Jay Jay swami Samarth
Chan vatt na nav samarth mi pn mazya 2 nd mulach nav samarth teval aahe .shree swami samarth🙏🙏
खुप सुंदर गाणं आहे.. ऐकताना मन प्रसन्न होते.... खुप खुप खुपचं छान 🌺🌺🌺
आज पहिल्यांदा ऐकलं मी हे गाणं. खरच खूप सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थांचे कोण खरे भक्त आहेत❤🙏🙇
Tu ektach khas ahes
भिऊ नका स्वामी समर्थ आहेत पाठीशी ❤️
मिना लदड सिलोड श्री स्वामी समर्थ 😊🙏🌹🙏
Life mdhe Kahi problem aslyaas saang 😊
Shree swami samarth..
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏स्वामी शून्यातून विश्व् निर्माण करून देणारी ताकद आहे 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Shree Swami Samarth माझे स्वामी माऊली माझे सर्वस्व आहेत त्याच्या शिवाय माझा एकही दिवस जात नाही
The love affection satisfaction everything I get from Swami 🙏🙏🙏
V. V
🕉️
श्री स्वामी समर्थ 🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🌺❤️🙏🏼
Dev khup ahet pan samarth Tu ekach asa ahe ki haak dili tar aaj hi yeto
Nehmich
अगदी खरे आहे दादा तुमचे
सत्य
@@PawarShubham73 ,i
Agdi barobar 🕉️
माझे सर्व अस्तित्व स्वामी मुळे आहे. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो 🙏
Swami mala ya ajarashi ladhnyachi takt de 😭😭🙏
Swamich nav mukhat ghayave problem dur hotat Shree Swami samrtha 🙏🏻🙏🏻
श्री अनंत कोटि ब्रह्माण्ड नायक राजाधिराज योगिराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🏻
😍👑🚩🇮🇳🔥श्री स्वामी समर्थ महाराज की जय 😍👑🚩🇮🇳🔥🔥
Ho swaminvishai kiti bolav tevd kamic aahe 🌺💫✨ Sri Swami Samarth 🌺 Sri Swami Samarth 🌺🌺 Sri Swami Samarth 🌺🌺 Sri Swami Samarth 🌺🌺 Sri Swami Samarth ✨🥰🌺✨
🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
स्वामी मना सारख कधी होईन खुब दुं.ख होते न चुकत जे छळ होत न तेव्हा
खरच प्रत्येक दिवस शेवटचा असल्यासारखा जातोय सगळं संपल आहे स्वामी....
Kharch kharch 🥺🥺..itk aswasth itk maan bharktlya sarkh zhal hot kahich sucht navt.....tumich prashn tumi uttar ahat Swami .ani khrch he aikl.aninmala.ek Shanti milali.....tumhala kalji 🙏🙏🙏
❤!! 🪷 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🪷 !!❤
अंतर्मनातील सादेला स्वामी समर्थ योग्य प्रतिसाद देतातच 🙏🏼
Khup khup chhan song Swaminche🌼🌼
आप के दरबार का बुलावा कब आएगा "स्वामी" उस पल के इंतज़ार में बैठे है...!!!
🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺
अंगावर काटा आला हे गाणं एकल्यावर.
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
You three are outstanding, after hearing this song no negative energy would come near.
Tujhyawin kon jaane maun majhe aart.. Wa.. Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
Shree swami smartha jai jai swami smartha....🙏🙏
SHREE SWAMI SAMARTH 😊😊😊
स्वामी आहेत म्हणून मी आहे आणि स्वामी मुळेच आज मला यूट्यूब चैनल करण्याची संधी मिळते आहे
🙏🏻❤🙏🏻
Shri Swami samrth
🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏
Maharaj Shree swami samarth ki jay........
तुझे नाव घेता येवजी तुमचे नाव घेता आला जगनयाला या अर्त असे पाहिजे होत स्वामी आई खुप मोटे ब्रम्हांड नायक आहेत श्री स्वामी समर्थ कि जय हो 🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇
Shree Swami Samarth Om Swami Samarth Jay Jay Swami Samarth...❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏
❤सर्वस्व श्री स्वामी समर्थ... 🙏🥹अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌍❤️🙏
*🙏🏻shree Ganpti bappa morya 🌼vithu mauli 🖤❤️mangl murti morya🙌🏻Shree swami samrtha shree gurudev datta 🌼🖤❤🙏🤗*
🌼🌺Sarvasav. Mazi Swami Aai. Kayam Asech Pathishi Raha Swami Sarvachya. Kup Sundar Gane Aahe. Kiti Eekal Tari Man Nahi Bharat 🙏🙏Maza Aadhar. Mazi Swami Aai🙏🙏
जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
प्रत्येक माणसाची फक्त चांगली इच्छा पूर्ण करणारा देव ❤❤
My father's and mother all swami samrath
हे गाणं कितीही वेळा ऐकलं तर 100 टक्के अंगावर काटा हा येतोच श्री स्वामी समर्थ 😊✨🙏❤
अतिशय सुंदर भक्ती गीत मन गहिवरून आले
Chrinjiv jhala maja janam hota martya,
Tujhe nav gheta aala jaganaly arath
❤ SHREE SWAAMI SAMARTH❤🙏
Shree Swami Samarth___Navnath Mauli❤️🙏❣️😇
स्वामी माझ्या आयुष्यात आले माझे आयुष्य स्वामींमय झाले मला त्याच्या नामस्मरणात जगण्यास ताकद मिळते तेच अशक्य ही शक्य करणारच श्री स्वामींवर माझा विश्वास आहे श्री स्वामी समर्थ 🙇♀️🙏🏻🌹
🙏🌷।।श्री स्वामी समर्थ।।🌷🙏