रात्रीच्या जत्रेत विहा ने आणि बायकोने केलं फुल टू enjoy 😍 | शिंपणे | Konkan Sanskruti
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 เม.ย. 2024
- रात्रीच्या जत्रेत विहा ने आणि बायकोने केलं फुल टू enjoy 😍 | शिंपणे | Konkan Sanskruti
आमच्या तुरळ गावचं शिंपण 😍 | शिंपण्यात विहा ने केली मज्जा | konkan Sanskruti - บันเทิง
संदेश किती छान जत्रा भरते आहे.. "शिंपणे "खूपच भारी..होळी सणाची सांगता.खरंच एकदा तरी होलिका उत्सव अनुभवला पाहिजे... कोकणातील 🙂😊😀😃😄👌👌👌🥳🔥🔥🤗👏 फार छान वातावरण तयार झालेय.ढोल च मस्त रिदम आहे...एक मात्र नक्की की कुठेय ही घाणेरडा प्रकार डान्स च नाही. किळसवाणे अंगविक्षेप....😏😏😏😌😊😄🤗 नाहीत.. परंपरेला धरून आहे..नवीन पिढी ते पुढे नेत आहेत..भारी व्हिडियो
कोकणातील परंपरा आणि धार्मिक वारसा जपला आहे
खुप उत्साह होता लोकांना मध्ये 😍🙏खुप आनंद झाला. 😍
कोकणा तील जंगली फेरफटकयाचे विडिओ करा संदेश❤
दादा यावेळी शिंपण्यात पालखी नाचण्याचा व्हिडिओ नाही काढलास... पुढच्या वेळी तेही दाखव आपल्या गावातील पालखी नाचवण्याच्या वेगवेगळ्या चाली ❤❤❤❤❤
Khupach chaan video dada viha is very happy baccha
खूप छान दादा मन प्रसन्न झाले आमच्या गावी पण असंच खेळ
चिपळूण सावर्डे
खुपच छान जत्रा
अवर्णनीय आहे हे ..... मनापासून धन्यवाद संदेश.
Ek no, full too dhammal, mast
Wow very nice viha beta ❤
अप्रतिम ❤❤❤विडिओ
Khup ch chhan video
Viha ❤
खूप छान आहे🎉🎉❤❤🎉❤
tumhi female la gheun gele khup bhari vatle aamhala khup chan aavdle aamhala viha aani tumchi waif khush zale te pahun khup aavdle aamhala 😘🌹😘🌹😘🌹😘🌹😘🌹👌🛕⛳🙏🥁
खूप छान enjoy 👍
Khup❤ Sunder
Chhan👌👌
Mast 👌❤❤
विहा खुपच छान दिसते ❤❤🎉
विहा खुप छान आहे ❤❤❤
Masat hota video
Chanch
यात्रेच्या निमित्ताने खूप शुभेच्छा
❤❤❤
Aamchi gavchi Palkhi mahinabhar gharoghari firte ani 4 mey la devlat janar palkhi
Nice video
Dada amchya khed-mandve gavi 27 ani 28 laa shree bhairijogeshwari chi Jatra ahey nakki ye.....
🙏🌺💐👌👍
Palkhi cha Maan theva ase zatke marun dev pavat nahi manane ana gharat🙏
ढोलाचा आवाज ऐकू आला आणि लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या..दादा जमलं तर उद्या संगमेश्वरच्या शिंपण्यांचा ब्लॉग बनव.