तुम्ही कधी केला आहे का प्रयोग, मी केला आहे, व बाकीच्यांना ही अडचणी येणार,आहे त्या वर मात करणे हे गरजेचे आई, 1 दा मल्चिंग घातले तर त्याचा वापर जास्तीत जास्त करून कमी खर्चत पुढील पीक घेणे गरजेचे असते, व मिरची + कलिंगड हा सर्वात महत्त्वाचे पीक मी सांगितले आहे तुम्ही vhdeio पूर्ण पाहत नाही लगे आपले ज्ञान देत ... negative विचार ....
सुंदर माहिती आपण दिली आहे पण आपण मार्केट बाबत पण दिले तर खुप चांगले होईल म्हणजे व्यपारी याचे मो न पण किंवा पुणे व वाशी मार्केट चे मो न पाठविले तर बरं होईल हे मार्केट खुप लांब आहे happy Diwali
सर आपली माहिती खूप छान आहे माला जानेवारी मध्ये कलिंगड आणी खरबूज लावायचं आहे कलिंगड गेल्या वर्षी सिंगल बाजू ने लावलं होत .माला 1 का एकरात 24 टन् कलिंगड पिकले.या वर्षी झिक झ्याक मध्ये लावला तर avarage Vaadanar का प्लिस सांगा ..🙏
तुम्हाला सगळ्या ना माहीत आहे मी हवेत काय बोलत नाही, दादा 6000 रोपे 2.5 रुपये ने किती होतात . व चुकीची माहिती का देऊ व्हिडिओ मध्ये मी अडीच संगीतले आहे तुमच्या सारख्या लोकांच्या साठी हा vhdeo नाही , negative विचार करत बसा बाकीच्यांना करू देऊ नका, व लावा म्ह्णून सांगत नाही आहे आपण पर्याय दिले आहेत
हो! आपण सगळेच कलिगंड लाऊ ,क्रुषीसेवा केंद्र व कंपनीचा मोठा फायदा करुन देऊ ,व आपण १/-रु किलोने विकु, मागल्या वर्षी स्वतः विकुन गाडिच भाडही निघत नव्हतं . एकरी 40 हजार रु. नुकसान झाले.
दादा हे मत नाही वास्तविक आहे .मार्किटिंचा नियम आहे,कि उत्पादन जास्त मागणी कमी की भाव सुध्दा कमी मिळतात .मला हे सांगायचे आहे .माझे सुध्दा सहा एकरावर ढेमसे हे पिक असते .मी थंडीच्या दिवसात पिक घेत असल्यामुळे आणी स्पर्धक नसल्यामुळे भावही चांगले मिळायचे .पण मी बरेच शेतकरी तयार केले, आणि आजची परीस्थीती बघीतली तर भाव फारच लवकर पडतात.आणि टरबुजा विषयी म्हणायचं झाल तर माझे सुद्धा दोन टप्प्यात लागवड असते मी 32 टनापर्यत आवरेज घेतलेला आहे .आणि हे सारे अनुभवाचे
बरोबर मग दादा तरुण शेतकरी नि लावायचे काय, हा मोठा प्रश्न आहे, त्यात हे साधे सोपे इतर पीक पेक्षा कमी खर्चात ले, तसेच export ला संधी आसनरे पीक आहे, तसेच आपण जर आकडेवारी पाहिले मागणी व उत्पादन ची तर अजून 5-6 वर्ष जातील या क्षेत्रात दर 1 दम padhyala, तसेच lokdwavun चा विषय सोडला तर qulaty पीक पिकवले व मार्केट मध्ये kontact chnagle ठेवेल की काहीच अडचण येत नाही, तुम्ही आदी पासून करता याचा मुके तुमच्या तर खर्चत 10-20% कमी च येणार ते ही शेवटी बचत च आहे ... पहा थोडं postive विचार करून, सातत्य महत्वाचे असते ...
Right sir
Thanks
❤❤❤
लागवडीसाठी मदत करु शकतात का
1Nambar.
आपले नियोजन योग्य आहे. शेतीचा अभ्यास practically आहे.आपले मार्गदर्शन उत्तम आहे . 100% कलिंगड. लागवड यशस्वी होण्यासाठी मदत होईल
उउऔऔऊऔ
Very good Calculation
झकास खूप छान मार्गदर्शन करतात तुम्ही
खूपच छान दादा
Calingad variety august
खुप छान माहिती दिली आहे सर 👌👌👌
Bhavu round black kalingad koncha beat verity seeds aaye mala 500gm pahije pls replay
नाद एकच कृषि भरारी कृषीवलस्या हिताय ✌️✌️✌️
Very good
एक्सपोर्ट कसे करावे माहिती सांगा
Khup Chan bhau
Watermelon Tannadhak chalte ka
सर नोव्हेंबर मध्ये लागवड केली त चालेल का
खुप छान माहीती दिली आपन सर
सर कलिंगड ला nimotod problem आला तर काय करायला पाहिजे
खुप छान माहिती सर
*छान सांगीतलाय अनुभव, प्रयोग करून पहायला हरकत नाही ! एक एकर वर 3 वेळा कलिंगड व एक एकरवर 2 वेळा कलिंगड व + 1 वेळा मिरची ! धन्यवाद करूणच पहातो !*
हो दादा नक्की, अडचणी येणार पण त्या वर मात करून पुढे जायला पाहिजे, या पेक्षा साधे व सोपे पीक कोणते नाही
खुप छान सर
Sir तुम्हाला भेटायचे आहे... संपर्क कसा करू...
7098181181
Khup chan mahiti ahe
अप्रतिम सरजी
आपण व्यवस्थीत समजुन सांगितलत
मनापासुन धन्यवाद सरजी
दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा.सरजी😍
सर तुमच्या मुळे आम्ही कलिंगडाची लागवड करण्याचे धाडस केले व यशस्वी पने केल धन्यवाद
अरे वा दादा असेच यशस्वी होत राहा ...
Vyapari contact vishayi video banava sir
खूप छान माहिती
Please contact no pahije tumacha
Excellent information Dada 🙏🤘
छान माहिती दिली रोहित दादा 🙏🙏
साहेब मिरचीवर बोकडा रोग पडतो उपाय सांगा
एकाच मल्चिंग वर तिन वेळा कलिंगड येवू शकत नाही उगाचं चुकीची माहीती देवू नका एकतर शेतकरी अडचनीत आहे
तुम्ही कधी केला आहे का प्रयोग, मी केला आहे, व बाकीच्यांना ही अडचणी येणार,आहे त्या वर मात करणे हे गरजेचे आई, 1 दा मल्चिंग घातले तर त्याचा वापर जास्तीत जास्त करून कमी खर्चत पुढील पीक घेणे गरजेचे असते, व मिरची + कलिंगड हा सर्वात महत्त्वाचे पीक मी सांगितले आहे तुम्ही vhdeio पूर्ण पाहत नाही लगे आपले ज्ञान देत ... negative विचार ....
@@borgavetechonology khar ahe bhau koni mahiti sangat nahi tumhi tri sangte keep it up 👍
सुरवातीला यकरीःयककिलो थायमेटःटाकले तर चालेल ल का
सुंदर माहिती आपण दिली आहे पण आपण मार्केट बाबत पण दिले तर खुप चांगले होईल म्हणजे व्यपारी याचे मो न पण किंवा पुणे व वाशी मार्केट चे मो न पाठविले तर बरं होईल हे मार्केट खुप लांब आहे happy Diwali
प्रयत्न मध्ये आहे
सर,
ताग किंवा डैंचा लागवड, पाणी, खते व सर्वात सोपा अणि स्वस्त पद्धतीने गाडने यावर्ती डिटेल वीडियो करा
सर पावसाळ्यात कलीगडाची लागवड कधी करावी
खूप छान... मी लाल भेंडी पण लावली आहे.. आता मला नवीन द्राक्ष बागेत कलिंगड व खरबूज पिक घ्यायचं आहे सध्या त्यात टोमॅटो चालू आहे. तर लागवड कधी करावी...
Sir adrak madhe chale ka lavle tar
सुरवातीला १ डिसेंबर कलीगड+ मिरची केली तर चालेल का?
Khup chan mahiti dile sir 👍🙏
Sedul lavkar taka sir khup chan mahiti dili
🙏🙏🙏
सर 1 डिसेंबर लागवड कलीगड+हिरवी जी4मिरची केली तर चालेल का❓
हो पण 1 च पीक मिळेल आधी 1 klaingd ,नंतर कलिंगड +G4 घ्या
आपला हेतू महत्वाचा आहे...
बरोबर दादा धन्यवाद
@@borgavetechonology tomato lagn Keli tr chalel ka aata
Kaligad chi best varaiti konti sir
सर आपली माहिती खूप छान आहे माला जानेवारी मध्ये कलिंगड आणी खरबूज लावायचं आहे कलिंगड गेल्या वर्षी सिंगल बाजू ने लावलं होत .माला 1 का एकरात 24 टन् कलिंगड पिकले.या वर्षी झिक झ्याक मध्ये लावला तर avarage Vaadanar का प्लिस सांगा ..🙏
साहेब ऐकरी शेत तयार करायला कलिंगड निगे पर्यंत 80-te 85 हजार जातात
Sir me 25 November la maxx varryati tarbuj lavtoy + mirchi lavavi ka
सर छान
पिलबागात कचरा मलचिगवर कलिंगड शक्य आहे का सर
सर मिरची लावून 8 दिवस झाले आहेत उद्या कलिंगड बिया लावल्या तर चालतील का.
नको आधी कलिंगड लावून 15 दिवस मिरची लावली तरी चालते
👌🏻👍🏻🙏🏻
1no mahiti dili sir mi 1kalingad 2kalingad+naval mirchi ghenar ahe 14 february pasun niyojan karu
Ho kara dada pan nehimi observation madhye raha ..Aapn fail nahi jayache jiddi ne karu
@@borgavetechonology mi tumce vedio baghunc seti krt ahe dada 16 varsypasun seti krto pan hay varshi cangle utpann ale
Sugar quin lau ka sir 14feb la first time lawto ahe
Nako dada 6 navin research che trayla veg veglya thikani ghet aahe zale.ki sangto nakki dada
शुभ दीपावली
बीयान कोणतं वापरावे
सर बेसल डोस बद्दल अजून थोडी माहिती दिली तर बरं होईल कारण माझा बेसल डोस हा10000 रु चा झाला होता व्हिडीओ खूप आवडला सर मनापासून धन्यवाद🙏🙏
Without mulching only drip possible hai kay
एकरी रोपवाटीकेतून रोपे घ्यायची म्हनलं तर 20000rs लागतात 15000नाही चुकीची माहीती देवू नका 😡😡😡
तुम्हाला सगळ्या ना माहीत आहे मी हवेत काय बोलत नाही,
दादा 6000 रोपे 2.5 रुपये ने किती होतात .
व चुकीची माहिती का देऊ व्हिडिओ मध्ये मी अडीच संगीतले आहे तुमच्या सारख्या लोकांच्या साठी हा vhdeo नाही , negative विचार करत बसा बाकीच्यांना करू देऊ नका, व लावा म्ह्णून सांगत नाही आहे आपण पर्याय दिले आहेत
Sir mla without mulching and drip kalingad kraych ahe konti Jat nivadavi
Sir mirchi and desi muskmelon mixed crop farming possible hai kya?
हो होईल
Kedi madhe lawle chalel ka ani antar kay thevave
आता खरबूज लागवड केली तर चालेल का???
हो
तीन वेळा घेता नाव किती अंतरावर लावावे कलिंगड
तुम्हाला फोन केला तर तुम्ही बंद पडलेले नंबर देता असं केल्याने कसा शेतकरी पुढे जाईल
खरबूज लागवड कधी करावी या बाबतीत मार्गदर्शन करावे सर
सर 20 नोव्हेब ला मी पोपोई लावणार आहे त्यात कलिंगड जमेल का
Rohit dada maze niyojan zale ahe 10 November lagan hoil
Karmala, solapur areya
Melody rope plantation 10,000
दादा नियोजन योग्य करा तुम्ही यशस्वी नक्की होणार
@@borgavetechonology tumchya margdarshanakhali chalu ahe dada
Tumche sagale video mi pahtoy
नोव्हेंबर महिना कसा राहील
Market rate sir watermelon
Sir mulching madhe drip kharch include ahe ka vegla dharaych
ड्रीप आपले 5 वर्ष राहते त्या aseets मध्ये येते ते
@@borgavetechonology ok sir...thank you reply dilya baddal🙏
भाऊ टरबूज पीक सलग घेतले तर चालते का.
नको
1एकर मध्ये सरासरी किती रोपे लावावी. भाऊ.
Sadar Namskar ...
Sab kisan pure bharat se Dekh rahe hai ..... kripiya Hindi m bole ... Aata Marathi nai chaangali... Namskar 🙏😇
कलींगड किंग
Chan sir
सर मला खरूबूज लागवड करणे आहे +
वागीं
Kalingad pls popai bhetli tr chalelka
कार्यक्रमाचे व्हिडीओ टाका सर
Kalingad king🍉🍉 👑👑Agri Rohit Borgave Sir कृषि भरारी कृषीवलस्या हिताय ✌️✌️✌️
छान माहिती सर ... Happy Diwali sir
सर तुमचा नंबर मिळेल का❓
Klingad + vange Jamel ka sir??
Sir kalingad + Karle jamtil ka?
नको
Aapl education kay zala aahe
Bsc agri MBA
सर मो. न. पाहीजे
तुमचा
हो! आपण सगळेच कलिगंड लाऊ ,क्रुषीसेवा केंद्र व कंपनीचा मोठा फायदा करुन देऊ ,व आपण १/-रु किलोने विकु, मागल्या वर्षी स्वतः विकुन गाडिच भाडही निघत नव्हतं . एकरी 40 हजार रु. नुकसान झाले.
ही तूंमचे मत झाले पण हजरो शेतकरी 1 लाख च्या पूढे मिळवले आहेत त्याचे काय, तुमची असमर्थ पण मुळे दुसऱ्याला negative करू नका ना
दादा हे मत नाही वास्तविक आहे .मार्किटिंचा नियम आहे,कि उत्पादन जास्त मागणी कमी की भाव सुध्दा कमी मिळतात .मला हे सांगायचे आहे .माझे सुध्दा सहा एकरावर ढेमसे हे पिक असते .मी थंडीच्या दिवसात पिक घेत असल्यामुळे आणी स्पर्धक नसल्यामुळे भावही चांगले मिळायचे .पण मी बरेच शेतकरी तयार केले, आणि आजची परीस्थीती बघीतली तर भाव फारच लवकर पडतात.आणि टरबुजा विषयी म्हणायचं झाल तर माझे सुद्धा दोन टप्प्यात लागवड असते मी 32 टनापर्यत आवरेज घेतलेला आहे .आणि हे सारे अनुभवाचे
बरोबर मग दादा तरुण शेतकरी नि लावायचे काय, हा मोठा प्रश्न आहे, त्यात हे साधे सोपे इतर पीक पेक्षा कमी खर्चात ले, तसेच export ला संधी आसनरे पीक आहे, तसेच आपण जर आकडेवारी पाहिले मागणी व उत्पादन ची तर अजून 5-6 वर्ष जातील या क्षेत्रात दर 1 दम padhyala, तसेच lokdwavun चा विषय सोडला तर qulaty पीक पिकवले व मार्केट मध्ये kontact chnagle ठेवेल की काहीच अडचण येत नाही, तुम्ही आदी पासून करता याचा मुके तुमच्या तर खर्चत 10-20% कमी च येणार ते ही शेवटी बचत च आहे ...
पहा थोडं postive विचार करून, सातत्य महत्वाचे असते ...
@@borgavetechonology भाव बरोबर आहे आपला पाठिंबा आहे,
कलिंगड लागवड आत्ता केली तर चालेल का
🤝, 🍉✌️
Bhau kharcha jasht yail
Sir chan mahiti dili without drip and mulching kalimgad shety Kashi karawi.
करू नका दादा
तुम्ही माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करता का...आणि कुठून करता
भाऊ अर्धा एकर क्षेत्रावर लागवड जमेल का ?
नको
Sir number
Tumcha mobile no dya👍👍
Sar फोन नंबर
भरपुुर लागवड आहे यावर्षी सुध्दा
कोणता एरिया मध्ये आहे जास्त लागवड आमच्याकडे अजुन लागवड नाही
हेच शेतकऱ्यांना negative करते, दादा plz vhdeio पूर्ण पहा
सगळि कडे भरपूर पानि आहे,भरपूर लागवड होनार,ज्याच्या कडे 2 न. पैशे असतिल त्याने लावावे?
Happy diwali sirji💐🙏
कलिंगड आणि वालघेवडा एकत्र करून शकतो का
मास्टर प्लॅन वाले मागच्या वर्षी दोन रुपये किलो विकावा लागला 😭
स्वतः का विकला नाहि मग
तुम्ही स्वतः अभ्यास करा व लावा, तुमच्या Bभागात दर मिळत नसेल तर करू नका व स्वतः विकायचे होत नसेल तर अज्जिबात करू नका,
सुरवातीला १ डिसेंबर कलीगड +मिरची केली तर चालेल का
Sir aapka contact dijiye
सर आपला मोबाईल नंबर दया किंवा मला फोन करून कळवा
बीयान कोणतं वापरावे
आता खरबूज लागवड केली तर चालेल का ?