लहान मुलाचे हाल ताबडतोब थांबवा व माणुसकी शिल्लक असू द्या कुठेतरी चांगला दाखवा आपली मराठी संस्कृती जपली जाईल असे काहीतरी वेगळं असू द्या जगात भारी अशी सिरीयल
Meghan da looking handsome but Mandar da is so so so handsome 😅❤ ani jsa ami Jaydeep la prem dil tsch meghan da tula pn deuch love you both ❤🌍Mandar da and Girija di plz lvkr ya 🥺💕
कृपा करून त्याला तरी वाईट दाखवू नका. जगाचा चांगुलपणावरील विश्वास उडेल अशा सगळ्या मालिका असतात वाईट दाखवतात. या मालिकेत छोट्या मुलीचे हाल दाखवतात ते अजिबात बघवत नाही ते ताबडतोब बंद करा.
Ho na saglyach malika madhe koni na koni villan dakhvta Mi mhnte lay garaj aahe..adhich supu aani ravi tyachi aai ahe na villan mhanun ...ata at least jayant la tari changal dakhva ....
कोठल्याही मालिकेत चांगले कधीच दाखवत नाहीत मग ही मालिका निराळी कशी असेल
लहान मुलाचे हाल ताबडतोब थांबवा व माणुसकी शिल्लक असू द्या कुठेतरी चांगला दाखवा आपली मराठी संस्कृती जपली जाईल असे काहीतरी वेगळं असू द्या जगात भारी अशी सिरीयल
जानवी बोरिंग. सिद्धू बेस्ट. जयंत too good in ॲक्टिंग
कार जागेवर उभी करून फक्त हलविली जाते हे आम्हाला समजते
ठॅंक्यू सो मंच
श्रीनिवास लक्ष्मी बेस्ट
खूप खूप छान मालिका
अडचणीत आणायचे व नंतर मदतही करायची
हेच स्वच्छ पणे व्हिलनलाच जमते 😂
लहान मुलीचे हाल दाखऊ नका त्या मुळे सिरियल बघायला मजा येत नाही
Meghan da looking handsome but Mandar da is so so so handsome 😅❤ ani jsa ami Jaydeep la prem dil tsch meghan da tula pn deuch love you both ❤🌍Mandar da and Girija di plz lvkr ya 🥺💕
कृपा करून त्याला तरी वाईट दाखवू नका.
जगाचा चांगुलपणावरील विश्वास उडेल अशा सगळ्या मालिका असतात वाईट दाखवतात. या मालिकेत छोट्या मुलीचे हाल दाखवतात ते अजिबात बघवत नाही ते ताबडतोब बंद करा.
Ho na saglyach malika madhe koni na koni villan dakhvta
Mi mhnte lay garaj aahe..adhich supu aani ravi tyachi aai ahe na villan mhanun ...ata at least jayant la tari changal dakhva ....
काही तरी चांगले दाखवायचे असेल तर दाखवा नाही तर बंद करा छळवाद कोणी बघू नका झी मराठी या लेखकांनमूळे फालतू चॅनल झाले आहे
मला वाटलेच होते हा नक्कीच विक्रांत सरंजामेचा मुलगा तरी असणार नाहीतर चेला तरी असणार
चांगलं.सांगितलत
खूप चांगली सद्गुणी माणसं+++
खूप कपटी दृष्ट, दुराचारी माणस==
मराठी मालिका
😂😂😂😂
Changl dakhva nahi serial band kra
Jayantla janu shobhte krte jodi chhan ahe.. Rang maza vegla mdhe ji jantchi jodi dakholi tya doghipan shobht nvhtya.
वाटलंच होतं
Muluchi aai vadil paise wala bagun lagna lavtat. 🎉
आम्ही आधीच हे जाणले आहे.कोणत्याही मालिकेत ईतके सहज व सोपे काही दाखवत नाही.नविन पात्र येते तेव्हा ते काहीतरी नवीन कथानक घेऊन येते हे आम्हांला माहित आहे
आमचं जावू द्या, तूम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला तरी कळाली का?
अरे एकदा तरी चांगल दाखवा का चांगला जावई असू शकतो ना. पण त्याला ही वाईट दाखवत आहेत.
Possesive character
आठ वाजता चार प्राईम टाईम घेतला आहे आणि सुरवातीपासून वाटोळं झालेले दाखवताय.खुप निराशाजनक तुम्ही आणि तुमची मालिका.बंद होणार लवकरच.
लहान मुलांना chalne चांगले नाही.
Changle dhakhva..pretkaveli vait nakoch.
Lahan mulicha shal dakhvine barobar nahi
Lha mulanchi hal daku naks
फसवेल अस vatty
प्रत्येक मालिकेची कथा एक सारखी असते मग ती मालिका हिंदी असोत किंवा मराठी
Changle dakhava ithun pude
छान नाही वाटली तुमची माहिती
Jayant chya family chi mahiti nahi sangitali
सोपी गोष्ट तोच खलनायक असावा
MlA pnn tasach watay
मालिका बंद करून दुसरी दाखवा.