मुक्ताने 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका का सोडली, बघा 😯 - tejashri pradhan exit from premachi goshta

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 364

  • @iqbaltamboli5143
    @iqbaltamboli5143 9 วันที่ผ่านมา +65

    मुक्ता हे कॅरेक्टर मुळे ही मालिका जिवंत होती नाही तर या मालिकेमध्ये काय अर्थ आहे तिने मालिका सोडली तर मालिका चालणार नाही निर्मात्यांनी मुक्ता या पात्रासाठी दुसऱ्या कोणाची निवड करू नये

    • @gauribamgude9266
      @gauribamgude9266 8 วันที่ผ่านมา +1

      बरोबर आहे

    • @pallavibele3330
      @pallavibele3330 6 วันที่ผ่านมา +3

      तेजश्री प्रधान असेल तर बघनार मालीका

    • @rajeshreekadam54
      @rajeshreekadam54 6 วันที่ผ่านมา +1

      mukta asel tar malika bagu

    • @JayshriSonavane-q7k
      @JayshriSonavane-q7k 3 วันที่ผ่านมา

      Mukta tu chan aactig karte

  • @suhasdeshpande5960
    @suhasdeshpande5960 9 วันที่ผ่านมา +77

    मुक्ता नसेल तर काही अर्थ नाही. आम्ही मालिका पाहणार नाही.

  • @sangeetabhogale8316
    @sangeetabhogale8316 4 วันที่ผ่านมา +8

    तेजश्री प्रधान पाहिजे सिरीयल मध्ये नाहीतर काही अर्थ नाही श्रावणीला हटवा

  • @shaluwadgure3611
    @shaluwadgure3611 3 วันที่ผ่านมา +11

    अभिनेत्री बसल्यामुळे बघण्याची ईच्छास होत नाही.... ही मुक्ता अभिनेत्री म्हणून अजिबात शोभत नाही....त्यामुळे तेजस्री प्रधानला परत आना नाही तर मालिका बंद करा.

    • @DinkrPashte
      @DinkrPashte วันที่ผ่านมา +1

      , नविन मुक्ता छान व सुंदर आहे.

    • @SiddhiGhadigaonkar-ju8py
      @SiddhiGhadigaonkar-ju8py 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@DinkrPashte.... Pn tejashree Pradhanch chan hoti

  • @vijumali4909
    @vijumali4909 10 วันที่ผ่านมา +33

    तेजश्री ने मालिका सोडली तर मालिका बंद होईल कोणी बघणार नाही

  • @SuhasiniTikam
    @SuhasiniTikam 10 วันที่ผ่านมา +42

    मुक्ता.... मुक्ता..... मुक्ता.... तेजश्री प्रधान च हवी आहे

  • @santoshpatil8341
    @santoshpatil8341 10 วันที่ผ่านมา +82

    मुक्ता नाही तर काय बघण्यात अर्थ नाही मालिका प्रेमाची गोष्ट😭😭😭

    • @amrutapowar6407
      @amrutapowar6407 9 วันที่ผ่านมา +2

      100/टक्के बरोबर

  • @SangitaWakchaure-s5x
    @SangitaWakchaure-s5x 4 วันที่ผ่านมา +6

    मुक्ता शिवाय या मालिकेला शोभाच नाहि

  • @TanujaBhogade
    @TanujaBhogade 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मुक्ता तुला आम्ही खूप मिस करतो पण तुला न्याय मिळत नव्हता बर झाल तू मालिका लोडलीस आम्हाला तेवढा आनंद पण झाला आणि दुःख पण आम्हाला आनंद याचा झाला की तुला न्याय मिळत नव्हता आता मिळेल आणि दुःख याच झाल की तु त्या मालिके मधून गेली आम्हाला तुझी खुप आठवण येईल आमच्या मनातील मुक्ता म्हणजे तेजश्री प्रधान

  • @ashwinipawar2509
    @ashwinipawar2509 3 วันที่ผ่านมา +4

    Tejashree tai pl pl pl tumhic ya parat mukta bhumiket

  • @rajanikate6530
    @rajanikate6530 10 วันที่ผ่านมา +23

    आम्हाला तिच मुक्ता हवी आहे नवीन नको प्लीज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sheeladani534
    @sheeladani534 9 วันที่ผ่านมา +14

    तेजश्री प्रधान नाही तर मालिका पहायला मजा येणार नाही
    तिला खूप miss करणार

  • @sandhyashinde2094
    @sandhyashinde2094 9 วันที่ผ่านมา +14

    मुक्ता आई ही तेजश्रीचं हवी, तीच ते हसण, लाजन आम्ही खूप मिस करू
    Miss u तेजश्री ❤

  • @ashwinisawant5644
    @ashwinisawant5644 6 วันที่ผ่านมา +2

    तेजश्री प्रधान या मालिकेमध्ये पाहिजे आम्हाला खूप मले का आवडते

  • @ujwalaveer6064
    @ujwalaveer6064 วันที่ผ่านมา +1

    प्रेमाची गोष्ट सिरीयल पाहायचं 😢र्वांनी सोडून दिलं आहे कारण मुक्ता नाही तर सिरीयल पण नाही,,😭😭

  • @vijayasarambalkar3134
    @vijayasarambalkar3134 9 วันที่ผ่านมา +6

    मुक्ताचा अभिनय खूप सुंदर आहे

  • @sunitathube73
    @sunitathube73 5 วันที่ผ่านมา +4

    अगदी योग्य निर्णय, tejashri गुणी N टॅलेंटेड अभिनेत्री आहे, त्यामुळे अर्थहीन मालिकांमध्ये भूमिका न swikarlelyach बरे..

  • @savitribagwe7247
    @savitribagwe7247 8 วันที่ผ่านมา +7

    बरोबर आहे ❤❤❤

  • @apurvapatil4544
    @apurvapatil4544 9 วันที่ผ่านมา +2

    योग्य निर्णय आहे

  • @kanchanshevade7179
    @kanchanshevade7179 9 วันที่ผ่านมา +3

    अत्यंत महत्त्वाचा व सर्वोत्तम निर्णय आहे.

  • @ShashikalaLad-yn9xl
    @ShashikalaLad-yn9xl 6 วันที่ผ่านมา +1

    my favourite Teja Shri Pradhan

  • @ManageBhosle
    @ManageBhosle 5 วันที่ผ่านมา +1

    Tejasri pradhan lach chan acting jamaychi pan aata no tejasri pradhan no serial Miss you tejasri pradhan

  • @shilan9225
    @shilan9225 8 วันที่ผ่านมา +10

    मुक्ता नाही तर मालिका नाही

  • @PratibhaKadam-p8d
    @PratibhaKadam-p8d 9 วันที่ผ่านมา +9

    Ho mazhi favorite actress aaje❤❤❤

  • @AnitaMaske-u5f
    @AnitaMaske-u5f วันที่ผ่านมา

    मुक्ता च्या जागी कोणीच नको आम्हाला नुकताच हवे प्लीज

  • @vidyanawle3655
    @vidyanawle3655 4 วันที่ผ่านมา +1

    परत तेजश्री ला घ्या मुक्ता भुमिकेसाठी मिस यु तेजु🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @shailajapatil7582
    @shailajapatil7582 9 วันที่ผ่านมา +10

    बघण्यात आता रस वाटणार नाही. आधी मिहीका बदलली आता मुक्ता बदली बघण्यात काही अथवा नाही

    • @aaratimahadik5423
      @aaratimahadik5423 9 วันที่ผ่านมา +1

      सगळेच बदलले आहे त्यात

  • @tejashrimangsule660
    @tejashrimangsule660 9 วันที่ผ่านมา +15

    मुक्ता नाही तर आम्ही ही मालिका पाहणार नाही 😭😭

  • @saudaminigholap
    @saudaminigholap 4 วันที่ผ่านมา +1

    तेजश्री सागर जोडी छान

  • @PSYCHOGAMING-44-n
    @PSYCHOGAMING-44-n 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tejaswini pradhan , was a perfect actress for premachi goshta so . We want her . 😢

  • @ashasagwekar6758
    @ashasagwekar6758 4 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर निर्णय पण तेजश्री नाही तर मालिका नाही बघणार

  • @ManageBhosle
    @ManageBhosle 5 วันที่ผ่านมา +3

    We will miss you mukta pradhan

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 6 วันที่ผ่านมา +1

    आमच्या आवडीची तेजश्री मुक्ता खुप छान आहे आजचा भाग छान वाटल नाही काय झाल सोडली बेटी ❤❤🌹🌹👍

  • @JagnathDhatrak
    @JagnathDhatrak 4 วันที่ผ่านมา +1

    मुक्ता नाही तर मालिकेला काहीच अर्थ नाही ❤

  • @nitinnarvekar5760
    @nitinnarvekar5760 8 วันที่ผ่านมา +2

    तेजश्री प्रधान हवी ❤

  • @shubhangithombare5458
    @shubhangithombare5458 8 วันที่ผ่านมา +8

    मुक्ता नाही तर मालिकेत काहीच शोभा नाही😢

  • @sushamasankhe711
    @sushamasankhe711 4 วันที่ผ่านมา +1

    या मालिकेत मुक्ता सारखी ॲक्टिंग कोणी नाही करू शकत

  • @alkakamarkar473
    @alkakamarkar473 4 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर तेजश्री प्रधान हीच पाहीजे

  • @pallavigokhale1598
    @pallavigokhale1598 11 วันที่ผ่านมา +39

    मालिका स्वीकारताना या गोष्टी माहीत नव्हत्या का ? ही धरसोड वृत्ती आहे पण आपण दुसऱ्यावर अन्याय करतोय हे लक्षात ठेवले पाहिजे..प्रेक्षकांना मुकी बिचारी मेंढरे , कुणीही हाकला असं समजतेस का ?

    • @JaraAiktaaKa
      @JaraAiktaaKa  11 วันที่ผ่านมา +4

      Correct but actually she works on storyline

    • @varshasnnagle1750
      @varshasnnagle1750 9 วันที่ผ่านมา +1

      Ekdum barobar bollat Tumhi 😮

    • @SupriyaSatwik
      @SupriyaSatwik 9 วันที่ผ่านมา +1

      ​@@JaraAiktaaKaSwaradala, GGMC mdhli Jankicha role offer kela hota tevha tine mala lagnanatar maliket kaam karaycha nahi sangitla hota maga atta kashi tayar zhali PGmdhe Muktacha role karayla?

  • @SuhasiniTikam
    @SuhasiniTikam 10 วันที่ผ่านมา +10

    मालिका संपवा लवकर..... मुक्ता.... तेजश्री प्रधान नसेल तर

  • @ShubhraChavan-o6f
    @ShubhraChavan-o6f 7 วันที่ผ่านมา +1

    Ho . barobar aahe

  • @pratibhapatil9474
    @pratibhapatil9474 5 วันที่ผ่านมา +1

    मुक्ताची भूमिकाच आम्हाला खूप आवडते त्यामुळे मुक्ता नाही तर आम्ही ही मालिका पाहणार नाही😢

  • @PratibhaKadam-p8d
    @PratibhaKadam-p8d 9 วันที่ผ่านมา +7

    Ho nakkich aamhi Mukta tai chya nehemi pathidhi rahu😊😊😊❤❤

  • @antarakotekar9186
    @antarakotekar9186 11 วันที่ผ่านมา +9

    Tejshree always best

  • @pratibhapatil6185
    @pratibhapatil6185 5 วันที่ผ่านมา +1

    मुक्ता नसल्यामुळे मालिका बघविशीच वाटत नाही😢

  • @malatibhirud2937
    @malatibhirud2937 3 วันที่ผ่านมา +1

    मुक्ता होती तर् ही मालिका जिवंत होती

  • @vaishalirajput9104
    @vaishalirajput9104 4 วันที่ผ่านมา +1

    तेजश्री प्रधान छान होती

  • @ujwalaghag3297
    @ujwalaghag3297 5 วันที่ผ่านมา +1

    मुक्ता मुळेच ही मालिका आम्ही बघत होतो .सागर आणि मुक्ता ही जोडी खूपच छान काम करत होती मालिका पूर्ण झाल्यावर सोडायचं होत आत्ता मालिका पहविशी वाटत नाही

  • @sandipjadhav2411
    @sandipjadhav2411 4 วันที่ผ่านมา +1

    तेजस्वी प्रधान या मालिकेत पाहिजे नाहीतर मालिका बघण्याला काही अर्थ नाही फक्त त्या प्रेमाची गोष्ट मध्ये येऊ द्या कारण की आता खूप चांगले आहेत मला त्याचा स्वभाव खूप आवडतो तेच मला आवडतात आणि त्याच मला तेजश्री प्रधान या मालिकेला नाहीत तर त्यांच्या मालिकेला शोभा येणार नाही मिस यु तेजश्री प्रधान तुम्ही परत प्रेमाच्या गोष्टीच्या मालिकेमध्ये या मिस यु😂😂😂😂❤❤❤❤❤

    • @Vibhkarnik7177
      @Vibhkarnik7177 3 วันที่ผ่านมา +1

      प्रेमाची गोष्ट ची मालिका मधली मजाच हरवून गेली

    • @Vibhkarnik7177
      @Vibhkarnik7177 3 วันที่ผ่านมา +1

      नवीन मुक्ता त्या पात्राला शोभत नाही

  • @surekhaahirrao2033
    @surekhaahirrao2033 3 วันที่ผ่านมา +1

    मुक्ता हया मध्ये नाही तर काही च अथं नाही कोणी बघणार नाही

  • @JyotiKamble-wr3yt
    @JyotiKamble-wr3yt 7 วันที่ผ่านมา +3

    Mood off 😔

  • @AmolMohite-y8h
    @AmolMohite-y8h 8 วันที่ผ่านมา +7

    मुक्ता आणि सागर नाही तर ही मालिका आमी कोण बघणार नाही त्यांच्यामुळे आमी मालिका बघत होतो

  • @anaghavarpe3916
    @anaghavarpe3916 6 วันที่ผ่านมา +1

    मुक्ता भुमिका कोणी करू शकत नाही
    हे खर आता मालिका पाहणं सारखी उरात नाही
    ही मालिका फक्त मुक्ता आणि सागर मुळे चांगली वाटते
    सई मुक्ता प्रेम संस्कार कशे करावे हे पहिला चांगले वाट होते

  • @riyaindulkar2760
    @riyaindulkar2760 9 วันที่ผ่านมา +5

    Mi tar bolel correct decision ghetla tine storyline khup negative hot chali hoti nusta saavni cha drama suru hota naav premachi goshta hota pan ti serial purna pane saavni chi goshta jhali hoti donhi leads na dumb dakhvla hota tila hya peksha changla kaam bhetel je ti deserve kartey

  • @PragatiBhor-w1k
    @PragatiBhor-w1k 10 วันที่ผ่านมา +6

    तेजश्री very good ❤

  • @ChakuliPatil-wr4vc
    @ChakuliPatil-wr4vc 6 วันที่ผ่านมา +1

    Tejasri Pradhan lach chan acting jamaychi pan aata dusari mukta la ticyassrakh faras kahi chan acting jamat nhi baghayla bor vatte aata😢I miss u pahili mukta 😢❤

  • @KalpanaKamble-p2q
    @KalpanaKamble-p2q วันที่ผ่านมา +1

    😭😴☺️

  • @sanjanakadam4535
    @sanjanakadam4535 4 วันที่ผ่านมา +1

    तेजश्री शिवाय या मालिकेला अर्थ नाही तिची मुक्ता ही भूमिका ती मनापासून करते यासाठी तिला परत आणा तिच्या या अभिनयला न्याय दया ही सिरीयल मुक्ता, सागर आणि साई यांच्यावर आधारित आहे तरी सावनीला जास्त महत्व न देता या तिघांच्या अभिनंयाला महत्व दया

  • @gitanjalitare05
    @gitanjalitare05 5 วันที่ผ่านมา +1

    आता ती मालिका बघायला जरा पाहिजे तशी उत्सुकता नसणार.... मुक्ता म्हणजे तेजश्री प्रधान खुप छान अभिनय करत होती मला तिचे बोलणं च खुप आवडते

  • @ujwalaveer6064
    @ujwalaveer6064 วันที่ผ่านมา

    मुक्त होती म्हणून सिरीयल चालत होती आता कोणीही बघणार नाही

  • @shailachaudhary2447
    @shailachaudhary2447 9 วันที่ผ่านมา +4

    मुक्ता तुम्ही मालिकेत पुन्हा या

  • @vidyakulkarni594
    @vidyakulkarni594 8 วันที่ผ่านมา +4

    मालिकांमध्ये काम करताना पूर्ण कथानक सांगत नाही का?
    मालिका सुरू आहे आणि अचानक दोन पात्र बदलतात?मिहीका आणि मुक्ता
    गंगाधर टिपरे ही एकमेव मालिका होती की शेवट पर्यंत एक पात्र (नट) बदलला नाही मालिका संपेपर्यंत नट तेच होते
    आता अशी मालिका होणं (दर्जेदार) कठीण
    😮😮

  • @ratnaprabhakadam3083
    @ratnaprabhakadam3083 วันที่ผ่านมา

    मुक्ता तू परत ये मालिका बघण्यात काहीच अर्थ नाही सागर सुद्धा नाराज तसेच सई सुद्धा नाराज वाटते अभिनय तुझा खूपच छान वाटतो तरी तू नक्की ये आम्हाला खुप आनंद होईल 🎉

  • @ashwininaik8851
    @ashwininaik8851 3 วันที่ผ่านมา +1

    मुक्ता नसेल तर ही मालिका बघण्यात काही अर्थ नाही आहे परत मुक्तानेच ह्या मालिकेत भूमिका करावी तर ही मालिका बघण्या सारकी वाटेल

  • @sandhyahande5783
    @sandhyahande5783 5 วันที่ผ่านมา +1

    मुक्ता च्या भूमिकेत तेजश्री च हवी

  • @smitanaik8945
    @smitanaik8945 5 วันที่ผ่านมา +1

    मुक्ता आणि सईचं बॉण्डींग अवर्णनीय आहे. हे तेजश्रीच करु शकते...

  • @rekhagaikwad1465
    @rekhagaikwad1465 8 วันที่ผ่านมา +3

    मुक्ता नसेल तर काय मालिका पहिला मज्जा येईल का

  • @hanmantbhale8136
    @hanmantbhale8136 4 วันที่ผ่านมา +1

    मुक्ता ने मालिका सोडल्यावर पाहून तरी काय अर्थ

  • @KhushaKothawale
    @KhushaKothawale 6 วันที่ผ่านมา +1

    मुक्ता शिवाय मालिकेत रस नाही.मालिका पाहू शकणार नाही. प्लिज मुकाताच होईल का या प्रेमाची गोष्टींची सई ची आई.

  • @seemajadhav4473
    @seemajadhav4473 7 วันที่ผ่านมา +3

    एवढी मालिका पूर्ण तरी झाली पाहिजे होती, तेजश्री होती म्हणून ही मालिका आम्ही पाहत होतो, तिच्यामुळे व सागरच्या आईमुळे ही मालिका आम्हाला आवडते, सागर व तेजश्री जोडी खूपच छान आहे, मुक्ता ही भूमिका अप्रतिम साकारली आहे तेजश्री ने , तिच्या अभिनयाला सलाम, तिच्यासारखी तीच अद्वितीय आहे तेजश्री

    • @sagarchalake6864
      @sagarchalake6864 6 วันที่ผ่านมา

      आम्हाला मुक्ता तेजश्रीच पाहिजे..

  • @latashinde9277
    @latashinde9277 8 วันที่ผ่านมา +6

    मुक्ता नाही तरहया मालीकेत काहीच अर्थ नाही मालीका बंद करून टाका

  • @shruti.kadam1990
    @shruti.kadam1990 8 วันที่ผ่านมา +1

    तेजश्री तुम्ही लवकर परत या आम्ही तुम्हाला खुप मिस करणार

  • @VidulaMhaskar
    @VidulaMhaskar 5 วันที่ผ่านมา +1

    मुक्ता नसेल तर मालिका पाहण्यात काही अर्थच नाही

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 8 วันที่ผ่านมา +1

    तेजश्री प्रधान छान भूमिका करते.

  • @TejasviPawar-r1f
    @TejasviPawar-r1f วันที่ผ่านมา

    खरच आताच्या मुक्ता मध्ये आपला पणा नाही दिसत जे तेजश्री मध्ये दिसत होता तो खूप नॅचरल वाटायचा खूप मिस करते तेजश्री ला मी तर बघायचं सोडलं सीरियल

  • @Balkrishnasomnathburkul3475
    @Balkrishnasomnathburkul3475 4 วันที่ผ่านมา +1

    बोलण्याची ठेवन लपक भाषा काम करण्याची पद्धती ही मुक्ताची आगळी वेगळीच होती त्यामुळे मालिका लोक आवर्जून बघायचे पण आता बघावं असं वाटत नाही आणि चव गेली मालिकेची

  • @shobhapagare884
    @shobhapagare884 8 วันที่ผ่านมา +1

    तेजश्री प्रधान खूप छान भूमिका karate तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही

  • @laxmiswami2107
    @laxmiswami2107 7 วันที่ผ่านมา +2

    बरोबर आहे,मधुनच जर मालीकेची लींक तुटली तर मालीका पाहण्यास इंट्रेस्ट कमी हौतो.

  • @BebiLande
    @BebiLande 8 วันที่ผ่านมา +5

    आजच मुक्ता दिसली नाही तर खूप चुकल्यासारखे झाले मुक्ता नाही तर मालिकेला रंगच नाही प्लिज सागर मुक्ताची जोडी तोडू नका

  • @Tanishkanaik-l2o
    @Tanishkanaik-l2o 7 วันที่ผ่านมา +2

    मुक्ता वाणी कुणाला जमू शकत नाय आता हा सिरीयल बगण्याचा अर्थ नाही

  • @AartiGaikwad-q9f
    @AartiGaikwad-q9f 2 วันที่ผ่านมา

    तेजश्री प्रधान.. गेल्यापासून.. बघा असं वाटत नाही.

  • @vaishalipatil3797
    @vaishalipatil3797 3 วันที่ผ่านมา +1

    आम्ही तर ही मालीका बघनच सोडुन दिले आहे तेजश्री प्रधान नाही तर या माली केला काहीच अर्थ नाही

  • @brandisbrand3852
    @brandisbrand3852 9 วันที่ผ่านมา +5

    Mukta sarkh konch abhinay kru shakat nahi ani karnar Sudha nahi tr please Mukta असेल tr Amhi Malika bghu❤

  • @arunakadam334
    @arunakadam334 4 วันที่ผ่านมา +1

    Tejashri नाही तर malikela काही अर्थ नाही. ही Malika pahane आम्ही band करू.म्हणुन Tejashri तू परत ye.

  • @sangitaawale7205
    @sangitaawale7205 3 วันที่ผ่านมา +1

    मुक्ता ने मालिका सोडली तेव्हा पासुन् आम्ही बघत नाही ok

  • @JanviGhadi-d1b
    @JanviGhadi-d1b 5 วันที่ผ่านมา +1

    मुक्ता नाही तर मालिकेला काही अर्थ नाही

  • @ShivaniGaikwad-pu2lo
    @ShivaniGaikwad-pu2lo 7 วันที่ผ่านมา +3

    तेजश्री प्रधान मुळेच आम्ही सिरियल बघतो मुड गेला 😩😩

  • @Tanujadharak4509
    @Tanujadharak4509 8 วันที่ผ่านมา +4

    मुक्ता नसेल तर काही अर्थ नाही म्हणजे तेजश्री मालिका का तु सोडली

  • @sau.dhanashripise5537
    @sau.dhanashripise5537 2 วันที่ผ่านมา

    जेव्हां पासून ते जश्री गेली तेव्हापासून ती सीरियल पाहायला आवडतच नाही 😡😡

  • @aartiarbune1402
    @aartiarbune1402 7 วันที่ผ่านมา +1

    No Mukta
    No serial... we will miss you mukta...🥺

  • @shalakatrailokya9947
    @shalakatrailokya9947 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tejashri pahije

  • @ashagajbhiye4521
    @ashagajbhiye4521 7 วันที่ผ่านมา +2

    मुक्यता नाही तर सिरीयल बघणार नाही

  • @ManageBhosle
    @ManageBhosle 5 วันที่ผ่านมา

    No mukta
    No mukta tula chan acting jamaychi miss you mukta

  • @RohiniLagad-iv7bh
    @RohiniLagad-iv7bh 8 วันที่ผ่านมา +1

    Aamhichi sahamti nahiye aamhala tejasree pradhan nach pahije ❤

  • @MalagaGaikawad
    @MalagaGaikawad 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरंच मुक्ता मी तुम्हाला मिस करतोय तुमची आणि सागर ची जोडी खूप छान जमत होती आम्ही आता मालिका पाहणे बंद करू

  • @shashikalakadam1228
    @shashikalakadam1228 8 วันที่ผ่านมา +3

    मुक्ता मुळे आम्ही मालिका बघत होतो आता ती नाही तर मालिका बंद करा

  • @ShreeAdsul-n3x
    @ShreeAdsul-n3x 8 วันที่ผ่านมา +1

    मुक्ता असेल तर ही मालिका सुरू असेल 😢😢

  • @PallaviLande-m9m
    @PallaviLande-m9m 5 วันที่ผ่านมา

    Please come back tejshri as Mukta

  • @Tanujadharak4509
    @Tanujadharak4509 8 วันที่ผ่านมา +2

    मुक्ता का मालिका सोडली

  • @गणेशढवण
    @गणेशढवण 9 วันที่ผ่านมา +5

    आमला आमची tejhsri prdjan pahije