700 मुऱ्हा म्हशींचा गोठा, दिवसाला 5000 लिटर दूध ! तुम्हीही करू शकता ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 480

  • @avinashtidke3541
    @avinashtidke3541 2 ปีที่แล้ว +171

    दादांनी कोणता गर्व न करता खूप छान मुलाखत दिली
    प्रचंड पैसा कमवून सुद्धा चेहऱ्यावर खूप साधेपणा आहे

  • @prafulomkar4661
    @prafulomkar4661 2 ปีที่แล้ว +36

    प्रगत खूपच छान देशात खूपच दाखवण्या सारख्या गोष्टी आहेत ' महाराष्ट्र प्रगत आहे हे पुण्या मुंबईतल्या लोकांना कळू देत ।

  • @somnathbhange8325
    @somnathbhange8325 2 ปีที่แล้ว +48

    काही का असेना पण एवढी अवाढव्य संपत्ती असताना पण काकांची वाणी आणि साधेपणा वारंवार मनाला भावतोय

  • @santoshsarode787
    @santoshsarode787 2 ปีที่แล้ว +21

    अभिनंदन साहेब 1 मराठी माणुस मनात आणले तर काहीही विश्वसाने आपले विश्व उभे करु शकतो फक्त कष्ट चिकाटी जिद्द हवी माणसाला आपले त्रिवार अभिनंदन

  • @brandkokan2499
    @brandkokan2499 ปีที่แล้ว +24

    इतकी मोठी व्यक्ती असून सुद्धा खूप साधेपणाने आणि हौशीने सगळा गोठा आणि परिसर दाखवला... Great🙏🙏

    • @RushikeshThakare-patil1
      @RushikeshThakare-patil1 2 หลายเดือนก่อน +1

      खर आहे दादाच्यां वागण्यात जरही गर्व नाही अहंकार नाही

  • @rushibijjamwar4162
    @rushibijjamwar4162 2 ปีที่แล้ว +55

    त्या मालकाच्यि कमाल आहे पन 👌 ईत ऐक मईस सांभाळायच्यि मनलतर जिवावर जाते तर त्या मालकांनी 700म्हशि कश्या सभाळत आसतिल कमाल आहे....ग्रेट मालक 🤝🤝🤝🤝

    • @vilaspathare947
      @vilaspathare947 2 ปีที่แล้ว +1

      जाऊन बघा ना एकदा

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 2 ปีที่แล้ว +237

    मराठी माणसाची प्रगती बघुन मनाला खुपच आनंद वाटला

    • @amolchavan3787
      @amolchavan3787 7 หลายเดือนก่อน +3

      बर.... तुझी कधी होणार प्रगती 😂😂

  • @ashoknaik8430
    @ashoknaik8430 2 ปีที่แล้ว +16

    अप्रतिम व्यवसाय आहे साहेब. मला अभिमान आहे 1मराठी माणूस कश्याप्रकारे प्रगतीकरू शकतो. तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @अमीतम्हात्रे
    @अमीतम्हात्रे 2 ปีที่แล้ว +40

    खूप छान मुलाखत असच मराठी माणसे व्यवसायात मोठी झाली पाहिजे

  • @rahulmeher5853
    @rahulmeher5853 2 ปีที่แล้ว +8

    अतिशय उत्तम नियोजन ,
    गोठा १ नंबर ७०० म्हैस एका ठिकाणी पाहायला छान वाटले 🙏🙏

  • @nikhilthakur8022
    @nikhilthakur8022 2 ปีที่แล้ว +39

    मेहनत भाऊ मेहनत
    एवढ्या म्हशी सांभाळणे म्हणजे खूपच मेहनतीचे काम आहे

  • @pradmads1
    @pradmads1 2 ปีที่แล้ว +128

    प्रगत फार सुंदर गोठा दर्शन.. त्यांच्या मालकांना पण खूप साऱ्या शूभेच्छा... फारच मेहनती माणसे आहेत त्या परीवारात.. जय हिंद..जय नाशीककर🙏

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 2 ปีที่แล้ว +12

    त्यांचे प्रामाणिक प्रयत्न व त्यांना पशुंबद्द्ल प्रेम आहे. कोणतेही काम छोटं नसतं हे त्यांना समजलं आहे आणि म्हणूनच उत्तरोत्तर प्रगती होत आहे.

  • @vishalborude7029
    @vishalborude7029 9 หลายเดือนก่อน +2

    एव्हडी प्रॉपर्टी असताना सुद्धा एवढा नम्रपणा ❤ खूप छान स्वभाव आहे मालकांनचा उत्तम नियोजन 🙏

  • @akshaym218
    @akshaym218 2 ปีที่แล้ว +24

    वरवर पाहता प्रॉफिटेबल दिसणारा हा धंदा. पाहता यावा एवढा प्रॉफिटेबल नाही ,पण घामणे बंधूंच्या संपूर्ण परिवाराच्या कष्टामुळे या परिवाराची दिवसेंदिवस प्रगती झाली. सांगण्याचा अर्थ एकच कष्टाला पर्याय नाही विशेषतः शेती संदर्भातील व्यवसाय.

  • @digamberkuber7442
    @digamberkuber7442 2 ปีที่แล้ว +13

    काळजी फक्त एक वाटते की, इतक्या मोठ्या जनावरांना पाय मोकळे करायला सोडता येत नसेल,,, पण व्यायाम हा माणूस असो की प्राणी प्रत्येकाला जरुरी असतो,,,
    खूपच छान वाटलं भाऊ, आपल्या परिवारा स खूप खूप शुभेच्छा,,,
    लोकशन पाठवा, बरेच लोकं नक्कीच येतील

  • @ArmyBoy-h1y
    @ArmyBoy-h1y 2 ปีที่แล้ว +7

    तेवढा मोठा व्यवसाय किती साधा पणा जरासा ही गर्व नाही सर अल्यूट तुम्हाला

  • @madcreativity5075
    @madcreativity5075 2 ปีที่แล้ว +24

    700 mahshiche malak
    Pan simplucity kiti
    Salute tumchaya family la

  • @pravinkolhapure7499
    @pravinkolhapure7499 8 หลายเดือนก่อน +1

    मस्तच जबरदस्त खतरनाक उत्तम समन्वय साधून व्यवसाय केलात तुम्हास राष्ट्रीय प्रणाम करतो

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 หลายเดือนก่อน +1

    पश्चिम महाराष्ट्रातील सर्व लोक कष्टाळू आहेत 🙏 अभिनंदन 💐

  • @jeevansangharsha6271
    @jeevansangharsha6271 2 ปีที่แล้ว +102

    मराठी पाऊल पडते,या शेतकऱ्यांला मानाचा मुजरा ,तुम्हाला व टीममला या कामाबद्दल शुभेच्छा💐💐👑💐💐

  • @abajizite3761
    @abajizite3761 ปีที่แล้ว +2

    खूप आनंद झाला मराठी माणसाची प्रगती बघून

  • @bhausahebkadam6597
    @bhausahebkadam6597 2 ปีที่แล้ว +8

    मराठी माणूस मोठा झाला याचा खूप आनंद वाटतो

  • @satishbelhekar3819
    @satishbelhekar3819 2 ปีที่แล้ว +2

    सतीश. बेलेकर. मांजरी. गाव. हडपसर. पुणे. दाताचे. नियोजन. खुप. सुंदर. असुन. परिवार. खुप. कष्ट. करतात. अजून. खुप. प्रगति. होवो. दादा ्आणि. परिवार. कामगार. यांचे. अभिनंदन

  • @shrirangjoshi518
    @shrirangjoshi518 ปีที่แล้ว +2

    मराठी माणसाची प्रगती पाहून खुप आनंद वाटला. असा गोठा दाखवल्या बद्दल आपले धन्य वाद
    हा गोठा पाहायचा आहे मोबाईल नंबर मिळेल का?

  • @bapujibagal4012
    @bapujibagal4012 2 ปีที่แล้ว +4

    जय जवान जय किसान 🇮🇳🚩थोड्या थोड्या प्रमाणात का होईना पण भारतातील प्रत्येक व्यक्तीने कोणत्या ना कोणत्या तरी एका व्यवसायास सुरूवात केली पाहिजे आणि विशेषतः शेतकर्‍यांच्या मुलांनी काही करून तुम्ही कोणतीही नोकरी करत असाल तरी शेत्ती कडे लक्ष देऊन, नोकरी नसेल तर शेत्तीला जोड व्यवसाय सुरू केला पाहिजे. माझ्या गावी तरूण पिढी आता शेती करत फुल शेती करत आहेत..

  • @Anushka00123
    @Anushka00123 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान अभिमान वाटला इतक्या मशीनचा गोठा इतका छान व्यवस्थित सांभाळता ते पाहून खूप छान वाटलं

  • @santoshsarode787
    @santoshsarode787 2 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन सर आपले आशीच चांगली प्रगती करत रहा श्री स्वामी समर्थ आपणास शुभ आशिर्वाद देवोत जय श्री स्वामी समर्थ जय श्री राम

    • @sureshbobde1357
      @sureshbobde1357 2 ปีที่แล้ว

      बापू समर्थ काही काही नाही anhi श्रीराम काही करत नाही, मेहनत पाहिजे.

  • @psm4727
    @psm4727 2 ปีที่แล้ว +10

    मुरहा ह्या मशी गुजरात मधील जात , शिंग वाकडी ,पूर्ण मागे वळलेले,पण भरपूर दूध देणार,नी या गरम वातावरण मद्ये ,वाइट वाता वरणानात सुधा जगतात, दूध जाड असते.

  • @smitsudku1211
    @smitsudku1211 2 ปีที่แล้ว +9

    मालक आणि मुलगा अतिशय नम्र
    छान ब्लॉग दादा.

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 ปีที่แล้ว +8

    प्रगत खुपच छान मुलाखत नमस्कार धन्यवाद

  • @vishnugalande5278
    @vishnugalande5278 ปีที่แล้ว +2

    खुप चांगली माहिती दिली
    नोकरी मनजे गुलामी असते नोकरी पेक्षा स्वतचा व्यवसाय कधीही चांगला

  • @harishpatil4960
    @harishpatil4960 ปีที่แล้ว +2

    लय भारी वाटल बघून अस वाटत आपण पण हा बिझनेस सुरू करावा
    जय जवान जय किसान 🌾🌾🌺

  • @mohammedjavidkhan9440
    @mohammedjavidkhan9440 2 ปีที่แล้ว +9

    Pita putranchya wa family chya hard work cha parinam aahe... All the best for them....

  • @bharatiandhale2020
    @bharatiandhale2020 2 ปีที่แล้ว +2

    खरच व्हिडिओ बघून अगदी मन प्रसन्न झाल , एवढा मोठा व्यवसाय करायला डेरींग पण लागते , सलाम क गामने भाऊ तुमच्या कामगिरीला 👌🙏🚩🚩

  • @shankardhokare9350
    @shankardhokare9350 2 ปีที่แล้ว +3

    मला.ही खुप आणंद झाला आहे मराठी माणसाची परगती बगुण

  • @roshanumekar6137
    @roshanumekar6137 2 ปีที่แล้ว +11

    दादांच नियोजन चांगल आहे
    कोंताही बिज़नेस नियोजन केल्यानेच होते
    हे यांच्या कमा वरुण लक्ष्यात येत
    आणि दस र म्हणजे हा जीवंत दंधा आहे

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 2 ปีที่แล้ว +10

    छान, मस्तच, सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ. नमस्कार प्रगत दादा,प्रेरणा ताई नमस्कार.

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान 👌👌स्वता व्यवसाय केलात तुमची स्वरांची जमीन किती आहे ,

  • @om_a_04...29
    @om_a_04...29 2 ปีที่แล้ว +2

    Thanx hya video sathi, mi tr khup javal rahto but mla nvt mahit... Ha gotha... Ani nanaj misal tr bghitlay.. Hotel.. Mastay... Nakkich ekda bhet deto... Dairy farm la.... Nice video...

  • @amartaru2469
    @amartaru2469 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान व्यवसाय आहे हा.... खूप मेहनतीने तुम्ही हे यश मिळवले आहे... परंतु तुमचा सर्व खर्च वजा करून नफा किती मिळतो... याबद्दल सांगितलं नाही...

    • @shivampatilwankhede4326
      @shivampatilwankhede4326 2 ปีที่แล้ว +2

      Are baba mashi bhag na kiti zalya tr 700ahe na tr nafa tr aselach na

    • @amartaru2469
      @amartaru2469 2 ปีที่แล้ว +1

      @@shivampatilwankhede4326 nafa aahech bhawa mala mahit ahe... Pn kiti ahe यांच्यात उत्सुकता ahe mala..

  • @mahadevdake2447
    @mahadevdake2447 2 ปีที่แล้ว +4

    👌👌खुप छान माहिती दिलीत सर खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @pravinsavant7683
    @pravinsavant7683 2 ปีที่แล้ว +7

    खुप छान नाशिककर👌👌✌✌💐💐💐

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 2 ปีที่แล้ว +9

    प्रगत अप्रतिम व्हिडिओ दाखविला खूप खूप आभार त्याचा नंबर मिळाला तर बरे होईल मला त्यांना बोलण्याची खुप इच्छा आहे धन्यवाद

  • @amitbhau
    @amitbhau 2 ปีที่แล้ว +6

    भैया मजूर आनले म्हशींसाठी त्यातच सगळं आलं, आपल्या कडचे मजूर काम करत नाही म्हणून मोठे गोठे फेल होतात.

  • @reddemcode554
    @reddemcode554 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली.
    धन्यवाद.

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 ปีที่แล้ว +4

    प्रगत!
    युट्युबर्स तर बरेच आहेत, तसं पाहता आम्हाला ही रोजच्या सर्वांचेच व्हिडीओ पाहता येणंही शक्य नाही, तरीसुद्धा मी बऱ्याच चॅनलला सबस्क्राइब केलं आहे, परंतु अभ्यासु पणे आणि समाजोपयोगीकतेचा दृष्टिकोन ठेवुन व्हिडीओ बनविनारे मोजकेच सापडतील.
    त्यात मला तु आढळुन येतोस, किंबहुना तुझे व्हिडीओ एका विशिष्ट दर्जाचे असतात म्हणायला हरकत नाही.
    तुझ्या कडुन कधीतरी ऐकल्यामुळे मला वाटतं तु तुझ्या पुर्वीच्या क्षेत्रातील अनुभवाचा आणि तुझ्या शैक्षणिक प्रगल्भतेचा या ठिकाणी उत्तम उपयोग करत आहेस.
    आणि या क्षेत्राकडेही तु व्यावसायिक दृष्टीने पहात असुन याचा चांगला उपयोग करत आहेस.
    खुप छान प्रवास आहे तुझा, ज्या दरम्यान अनेकांना अनेक प्रकारे फायदा होऊ.शकतो, मात्र करुन घेतला तर.
    👍👍👌👌

    • @marutishinde3658
      @marutishinde3658 2 ปีที่แล้ว

      छान आहे प्रयत न करी ता वाळूचेही चे ही तेलग ळे

  • @rajkalapad9394
    @rajkalapad9394 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान.माझं स्वप्न काकासाहेब आणि भाऊसाहेब यांनी सत्यात उतरवले.मला पण दुग्धव्यवसाय मध्ये खुप मोठी प्रगती साधायची आहे.मी यावर्षी पासुन 100% सुरुवात करणार आहे.आणि माझे आदर्श भाऊ असणार आहेत.माझी भाऊंच्या डेअरी फार्म ला भेट देण्याची खुप इच्छा आहे.शक्य झाल्यास मी नक्कीच भेट देईल.म्हशी खूप छान आहेत.आणि मला सगळ्यात भावला तो घोडा.जबरदस्त आहे.

  • @umeshchavan7189
    @umeshchavan7189 5 หลายเดือนก่อน

    काका छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 तुम्ही 700 म्हशी साभाळने खुप छान 👍

  • @dattarambarve9936
    @dattarambarve9936 2 ปีที่แล้ว +1

    Best Best n Best mi far anandit. Zalo Sir tummala khup ayush ani chagle Arogya milo ashi. Mazi Devakade vinvani aahe prathana aahe 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 2 ปีที่แล้ว +7

    काय मेहनत आहे,काय सोई सुविधा आहेत,असा मनपूर्वक,समरसून व्यवसाय केला तर का नाही लक्ष्मी घरी पाणी भरेल,आलशाची,कानाडोळा करणाराची ही कामे नव्हेत. Sundarpatilborlishrivardhan6.6.22.

  • @yogeshdeshmukh3397
    @yogeshdeshmukh3397 ปีที่แล้ว

    अप्रतिम माहिती दिली त्याबद्दल मनस्वी धन्यवाद😊🙏❤️

  • @supriyakakad4926
    @supriyakakad4926 2 ปีที่แล้ว

    खूप साधे भोळे लोक आहेत सगळी माहिती खरी वेवस्तीत सांगितली

  • @thorat3702
    @thorat3702 2 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन ज्ञानेश्वर भाऊ

  • @kirandeshmukh216
    @kirandeshmukh216 2 ปีที่แล้ว

    फार मोठी मेहनत हा व्यवसाय असा आहे माणूस पूर्ण पणे अडकून राहतो कामगार लोकांवर अवलंबून राहू शकत नाही.

  • @milindzade2443
    @milindzade2443 2 ปีที่แล้ว +5

    आम्हाला चार म्हशी सांभाळून बराचसा अभ्यास झाला . 700 म्हशी सांभाळणं आणि एवढे साधी वर्तणूक आणि योग्य मॅनेजमेंट करणाऱ्या कर्तृत्ववान कुटुंबाला सलाम, ग्रेट..

  • @nishant731
    @nishant731 2 ปีที่แล้ว +10

    मेहनत जर असेल तर काहीच कढींन नाही

  • @mahendratharwal590
    @mahendratharwal590 2 ปีที่แล้ว +42

    Proud of you.Real farmer family.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 ปีที่แล้ว +35

    One of the best vlog, very nice information , amazing , heartiest congratulations to owner, zabardast

    • @asavarichonkar2117
      @asavarichonkar2117 2 ปีที่แล้ว +2

      एकदम भारी व्हिडिओ ग्रेट आहेत काका आणीत्यांची मुल आणि नातवंडं खूप छान व्हिडिओ प्रगत आणि प्रेरणा मैडम

  • @dattupatildalvi15
    @dattupatildalvi15 2 ปีที่แล้ว +1

    Mrathi manusch fakt emadariney kam karushkto supar bhawa aankho wadhwa dhanda 👌👌👌👌👌👌🙏🏽🌹🌹🌹🌹🌹

  • @pradeepjadhav1728
    @pradeepjadhav1728 2 ปีที่แล้ว +2

    फार्म कुठे आहे मला फार्मवर जाऊन माहिती घ्याची आहे मला हा व्यवसाय करायचा आहे मोबाईल क्रमांक असेल तर पाठवा

  • @r.k.engineering2677
    @r.k.engineering2677 2 ปีที่แล้ว +1

    Thanks सुधीर भाऊ

  • @AmitKalshetti
    @AmitKalshetti 2 ปีที่แล้ว

    Good video sir, pan one question ahe te ya mashila pirayla gheun jatat ka nahi?

  • @rahulkondkar4568
    @rahulkondkar4568 2 ปีที่แล้ว

    फार सुंदर साहेब नाद करायचा नाही

  • @bh2808
    @bh2808 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan video. Dudhachya vyavasayabaddal changli mahiti milali. Ya shetkari kutumbabaddal abhiman vatla.

  • @rajkalapad9394
    @rajkalapad9394 2 ปีที่แล้ว +1

    भेट द्यायची असल्यास कसे जायचे.प्लीज लोकेशन द्याल का? किंवा मो.नं. द्या.🙏

  • @sainathsanap1856
    @sainathsanap1856 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे मराठी मानुस

  • @nimbalkaramit
    @nimbalkaramit 2 ปีที่แล้ว +6

    Khup chaan Video kela aahes Pragat...
    Very informative.....Pls share the location link if possible.

  • @ravimore9822
    @ravimore9822 ปีที่แล้ว +1

    Gamne Sir..1ch number 👌👌👌👌

  • @om_a_04...29
    @om_a_04...29 2 ปีที่แล้ว +2

    Javal mhanje, Nandurmadhyameshwar la😊,

  • @baburaoingole5845
    @baburaoingole5845 2 ปีที่แล้ว +2

    छान प्रगती आहे

  • @prafullandhare2899
    @prafullandhare2899 2 ปีที่แล้ว +4

    प्रगत भाऊ असा उद्योग पशुपालन आपन कोकणात पण करु शकतो , मी अनिकेत रासम ला बोललो आहे पण ते काही विचार करत नाही...

    • @ameyapatil2424
      @ameyapatil2424 2 ปีที่แล้ว +1

      No buyers for milk in konkan. People drink kori chai daily. Hence no dairy farming is done in konkan on a big scale. Please correct me if I am wrong.

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 2 ปีที่แล้ว +4

      कोकणातील गरम वातावरणात हि जनावरे जगणार नाहीत.त्यांना रोज हिरवा चारा लागतो,जो शेतीत पिकवला जातो. कोकणात भाता शिवाय शेती करत नाही. आणि दुसरे म्हणजे एकही दिवस सुट्टी न घेता मेहनत करावी लागते.

  • @angadsablemarathivlogger8775
    @angadsablemarathivlogger8775 2 ปีที่แล้ว +7

    Dada tumhi chalu Kara ha buisness bhari aahe aamcha pan aahe 15 aahet aanachya kad

  • @dattudeore550
    @dattudeore550 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर

  • @khanderaoshrirame40
    @khanderaoshrirame40 2 ปีที่แล้ว +3

    सर तुमचे खुप आभार

  • @vishalpatil7154
    @vishalpatil7154 2 ปีที่แล้ว +1

    khup chan information aahe fakta jo reda dakhvla to murha jaticha nahi to gir jafar jaticha aahe

  • @satyappa5931
    @satyappa5931 2 ปีที่แล้ว +7

    खुप छांन आहे सर मुरा मैस 500 मैस साभाळायचे एवडे मसीचे देखभाल तुम्हाला माहिती आहे की मि तुमाला। एक प्रोडक्ट चे नाव सागतो तिचे नाव आहे मिल्क चार्जर आहे हे पावडर रोज 50 50 ग्राम सकाळी आणी सध्याकाळी चंदी मध्ये पोषण दिले तर दुध आणी फॅट पण वाडते अद्भुत रिजल्ट आहे सर एकदा वापरून बघा नक्की आणी तिचे कुटलीही साईडीपेक्ट नाही

  • @sanjaysalkar5095
    @sanjaysalkar5095 2 ปีที่แล้ว +2

    फार सुंदर informative व्हिडिओ छान माहिती मिळाली.

    • @bajiraopatil8046
      @bajiraopatil8046 2 ปีที่แล้ว

      खूप छान 👌👌👌🌹🌹🌹

  • @Shaunartiraj8368
    @Shaunartiraj8368 ปีที่แล้ว +1

    दादाचे नंबर मिळेल काय मला पण सुरू करायच आहे व्यवसाय

  • @rasikabhowad4955
    @rasikabhowad4955 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chan video

  • @gokulfade1604
    @gokulfade1604 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan Amchya Panchakroshitil Ek Devlopment Dairy Farm Gamane Dairy Farm Khup Abhiman Ahe Amhala Apla 👍👍

  • @ramtrivedi8825
    @ramtrivedi8825 2 ปีที่แล้ว +3

    गावरान गाय सांभाळा 🚩🙏

  • @maheshchavan7815
    @maheshchavan7815 2 ปีที่แล้ว +3

    युवा उद्योजक गामणे भाऊ.... एकदम छान नियोजन आहे..

  • @shivpalmaharajfundeofficia2303
    @shivpalmaharajfundeofficia2303 2 ปีที่แล้ว

    वा..वा

  • @hemendrarautRaut
    @hemendrarautRaut 2 ปีที่แล้ว +5

    धन्य वाद साहेब माहिती दिल्या बद्दल.

  • @vvvvvv9045
    @vvvvvv9045 ปีที่แล้ว +1

    पाटील मला पण धंदा आवडते पण या धंद्यात रेडी झालेले रेडी झाले रेडी झाले की कटाई ला जातात गाभण राहिलेल्या म्हशी जातात म्हाताऱ्या म्हशी जातात त्यामुळे धंद्यात मला आवडत नाही करावा लागतो खूप पण करण्यास मन होत तयार होत नाही याविषयी तुमचे मत काय म्हणते तुमचाच व्यवसाय मोठा आहे

  • @rajuthevlogs4107
    @rajuthevlogs4107 2 ปีที่แล้ว +4

    Proud for family

  • @anildhaygude6319
    @anildhaygude6319 2 ปีที่แล้ว +4

    कष्ट हेच भांडवल .

  • @vishaldhekale6536
    @vishaldhekale6536 2 ปีที่แล้ว +1

    यांच्या फार्म वरती म्हशीचे दूध मशीन ने काढतात का हातानी काढतात

  • @er.kirandhavale298
    @er.kirandhavale298 4 หลายเดือนก่อน

    खूप छान,👍👍

  • @milindbarve7488
    @milindbarve7488 ปีที่แล้ว

    सरांच नाव ,पत्ता व नंबर व्हीडीओ मधे देत जा, म्हणजे संपर्क साधला जाऊ शकतो
    🙏🙏🙏

  • @anisshaikh6736
    @anisshaikh6736 2 ปีที่แล้ว +1

    Wahh kya baat hai...👌👌

  • @solohockey3395
    @solohockey3395 ปีที่แล้ว

    Dear Sir, Kindly share us the address of this dairy farm.

  • @ushabihade2016
    @ushabihade2016 4 หลายเดือนก่อน

    Very nice l salute you

  • @operatorgroup786
    @operatorgroup786 2 ปีที่แล้ว +2

    Khup kathin vyavsay aahe karan aamhi suddha krto dairy farming on aamchya kde fakt 80 mhais aahe murrah gaay nahi aani te purn dudh aamhi aamchya dairy madhe waprto 57rs ltr

  • @prashantgavali477
    @prashantgavali477 6 หลายเดือนก่อน

    Sir exact address kya hai ya dairy farm tha

  • @sachinmahatme8579
    @sachinmahatme8579 ปีที่แล้ว

    कृपया मोबाईल क्रमांक द्या गामने साहेबांचा

  • @vinodkoli1690
    @vinodkoli1690 8 หลายเดือนก่อน

    खूपच छान अनुभव आला

  • @ArjunSingh-do4qp
    @ArjunSingh-do4qp 2 ปีที่แล้ว

    Dil khus ho gya aaj ye video dekh kar video banane wale ka voice bahot badiya hai

  • @ganeshpatil2489
    @ganeshpatil2489 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा