सह्याद्रीचा छावा || एकपात्री नाटक ||छत्रपती संभाजी राजे ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • पुत्र प्रतापी श्री शिवबाचा धन्य झाला ।
    शिवकुळाचा झेंडा हाती,कीर्ती गगनाला ।।
    जशी फिरे तलवार तसा चालावी लेखनीला ।
    अर्पण करुनी प्राण आपुला,रक्षिले स्वराज्याला ।।
    छत्रपती संभाजी महाराजांना मनाचा मुजरा
    त्रिवार वंदन 🙌🏻🙌🏻🙌🏻🙏🙏🙏
    छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभमहूर्तावर
    (१४ मे २०२१) "सह्याद्रीचा छावा" ह्या एकपात्री नाट्य प्रयोगाचा Video प्रदर्शित करण्यात येत आहे.
    "सह्याद्रीचा छावा" हे छत्रपती संभाजी माहाराजांचे जीवनचरित्र सांगणार एकपात्री नाटक आहे.
    ज्या सह्याद्रीच्या मातीत संभाजी राजे जन्माला आले ,ज्या सह्याद्रीच्या कुशीत लहानाचे मोठे झाले,ज्या सह्याद्रीच्या छत्रछायेत घडले,ज्या सह्याद्री साठी म्हणजे स्वराज्यासाठी जगले आणि त्यासाठीच स्वताचे प्राण अर्पण केले असा सह्याद्री स्वतः शंभूराजांचे जीवनचरित्र सांगतो आहे.
    छत्रपती संभाजी राज्यांचे जीवनचरित्र प्रत्येक माणसाला समजावे आणि त्यातून प्रेरणा घेऊन माणसाने आयुष्य जगावे या एकमेव उद्देशाने हे नाटक सादर करण्यात आले आहे.

ความคิดเห็น • 4

  • @SankirtanBhaktimarg
    @SankirtanBhaktimarg 3 ปีที่แล้ว +3

    Jai bhawani........suprb

  • @sachingujar254
    @sachingujar254 3 ปีที่แล้ว +4

    इतक्या उत्तम रीतीने शंभुछत्रपतींचे जीवन चरित्र दुसरे कोणीच मांडू शकत नाही फारच अप्रतिम एकपात्री नाटक आपल्या शिवकार्याला मानाचा मुजरा करतो 👌👌🙏🚩
    जय शंभूराजे..🙏🚩

  • @SohamBahuudeshiyasansthaNGO
    @SohamBahuudeshiyasansthaNGO 3 ปีที่แล้ว +4

    Khup khup chan dada🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @viraj4life
    @viraj4life 3 ปีที่แล้ว +1

    प्रत्यक्ष पण बघितलं मि..खूप नशीबवान होतो मी..खूपच छान❤️❤️❤️