2 एकर रान विकू पण बैल विकणार नाही, दहा लाख रुपये दिले तरी....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 29

  • @sudhakarchavan4377
    @sudhakarchavan4377 ปีที่แล้ว +1

    शेत विकून पुढच्या पिढी ने बैलाच्या शेपट्या पिळायचा का जे तुम्ही केले ते त्यांनी करायचे का

  • @namdevmutake6389
    @namdevmutake6389 ปีที่แล้ว +2

    खरं आहे राण आहे तर बैल आहे

  • @planandelevation4543
    @planandelevation4543 ปีที่แล้ว +28

    राण विकून काय करणार पुढची पिढी काय करणार.नको विकू बैल पण राण पण विकू नको.

    • @आमचीमातीआमचीमाणस-5050
      @आमचीमातीआमचीमाणस-5050 ปีที่แล้ว +3

      भावा त्यांच्या कडे तेव्हढा रान असेल आणि त्यांचा प्रेम आहे बैलांवर खायला नाही भेटला तरी चालेल पण बैल विकणार नाही

    • @amolkokare7110
      @amolkokare7110 ปีที่แล้ว +3

      भावा नादापुढे सगळ बाद आसत.......

    • @nanamane1478
      @nanamane1478 ปีที่แล้ว +6

      जमीन त्याची बैल त्याचा भक्ती त्याची तू कोण रे सांगणार

    • @shivajigaikwad-wv3tq
      @shivajigaikwad-wv3tq ปีที่แล้ว

      ​@@amolkokare7110 qqq

    • @tigersagarchvanlmckl
      @tigersagarchvanlmckl ปีที่แล้ว

      Tiger Sagar Sagarchvanlmckl

  • @patil_satej26
    @patil_satej26 ปีที่แล้ว +3

    रान हाय तरच बैल

  • @rohidasbenke6653
    @rohidasbenke6653 ปีที่แล้ว +2

    बैल किती पण घेता येतील पण जमीन घेता येनार नाही

  • @ravishingate7666
    @ravishingate7666 ปีที่แล้ว +1

    Kimat baylachi ka jaminichi

  • @valmikpatole5571
    @valmikpatole5571 ปีที่แล้ว

    कुठ आल

  • @vishnuthakare5873
    @vishnuthakare5873 ปีที่แล้ว

    याञा कधी असते

  • @kokan1919
    @kokan1919 ปีที่แล้ว +5

    बैलाची किंमत वाढवायचा जुना डायलॉग..

    • @sagarhandgar9044
      @sagarhandgar9044 ปีที่แล้ว

      अहो अपली लायकी नाही बैल संभालन्याची आ नी उगाच दुसर्याला नका शिकाऊ

    • @pranavpawar4880
      @pranavpawar4880 ปีที่แล้ว

      किंमत वाढवायची पद्धत नय रूप बघा

  • @someshkhadekar9122
    @someshkhadekar9122 ปีที่แล้ว

    ❤❤❤

  • @pranavpawar4880
    @pranavpawar4880 ปีที่แล้ว

    2 एकर रान विकू म्हणजे बैलाची किंमत सांगायची किती आहे 2 एकर रान तेवढी

  • @shrikrushnapawar5736
    @shrikrushnapawar5736 ปีที่แล้ว +3

    मंग,मोबाईल,नं,कशालां,देतों,बाबा,

    • @anandasadgir
      @anandasadgir ปีที่แล้ว

      hey ow

    • @krishnamalik2987
      @krishnamalik2987 ปีที่แล้ว

      गाय लावायला नबर देत आहे

  • @amolsodnawar6417
    @amolsodnawar6417 ปีที่แล้ว

    मला फुकट दिले तरी नको बाबा

  • @nitingarje7827
    @nitingarje7827 ปีที่แล้ว

    8

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 ปีที่แล้ว +1

    अरे बाबा शिर सलामत तर पगडी 50बैल विका जमीन नका.
    जमीन असली तर असे किती पण बैल घेशाल

    • @pranavpawar4880
      @pranavpawar4880 ปีที่แล้ว

      लगेच ज्ञान सांगू नका त्यांना कळत

  • @sunilchougule5421
    @sunilchougule5421 ปีที่แล้ว +1

    एक गाय भरवन्यासाठि किती हजार घेता

  • @RameshLahane-vn6bb
    @RameshLahane-vn6bb ปีที่แล้ว

    Ki AA ààaà ase q aw aaw aw asa