नमस्कार मि सिनेअभिनेता दिग्दर्शक गायक वादक कवी चंद्रकांत लोंढे तथा एलचंद्रा उर्फ कवी बापुराव लोंढे. या कलेकडे लोकनाट्य तमाशा म्हणून पहावे. अतिशय छान वाटेल. कृपया आर्केस्ट्रा सी तुलना करु नका. एक गोष्ट सांगतो. शिखर शिंगणापूर ला तमाशा चा जंगी कार्यक्रम सुरु होता. भाऊ बापु नारायणगावकर पण रसिक श्रोते फक्त एकाचा लावणीसम्रज्ञी साठी आलेले. रंगमंचासमोर गोंधळ गलका सुरु झाला. आम्हाला दुसऱ्या नर्तकी नकोत तीच पाहिजे तिच पाहिजे. तसं पाहीलं तर ती येण्याच्या अवस्थेत नव्हती ती नर्तकी 9 महीन्माची गरोदर होती . तरही प्रेक्षक ऐकायला तयार नव्हते. मग नाईलाजाने ती पायात चाळ बांधुन आलीच व गर्भवती असताना कला सादर करु लागली प्रेक्षक शांत झाले पण रंगमंचावरच प्रसुतीच्या वेदना सुरु झाल्या. त्याच अवस्थेत पाठीमागे कनातीमध्ये गेली व एक गोंडस बाळाला जन्म दिला. ना कोणी डॉक्टर ना कोणती सुईन ना कोणी मदतीला तरीही सुखरूप बआळत झाली पण नाळ ना चाकु ना ब्लेड काहीच नसताना दगडाने त्या बाळाची नाळ तोडली व पुन्हा रसिकमायबापांच्या सेवेत हजर झाली. त्या बाळाचं नाव कैलास नारायणगावकर व त्या थोर लावणी सम्राटज्ञीचं नाव राष्ट्रपती पदक विजेती विठाबाई नारायणगावकर ज्या दिवशी कैलास चा जन्म झाला त्याच दिवशी या लावणीचा देखिल जन्म झाला. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. धन्यवाद
विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर एकच नंबर तमाशा महाराष्ट्र
आज कुठे कार्यक्रम
गुड
अप्रतिम
Far sundar
❤❤✌
खरचं खुप सुंदर सादरीकरण आणि गायन
❤
नमस्कार मि सिनेअभिनेता दिग्दर्शक गायक वादक कवी चंद्रकांत लोंढे तथा एलचंद्रा उर्फ कवी बापुराव लोंढे.
या कलेकडे लोकनाट्य तमाशा म्हणून पहावे. अतिशय छान वाटेल.
कृपया आर्केस्ट्रा सी तुलना करु नका.
एक गोष्ट सांगतो.
शिखर शिंगणापूर ला तमाशा चा जंगी कार्यक्रम सुरु होता. भाऊ बापु नारायणगावकर पण रसिक श्रोते फक्त एकाचा लावणीसम्रज्ञी साठी आलेले. रंगमंचासमोर गोंधळ गलका सुरु झाला.
आम्हाला दुसऱ्या नर्तकी नकोत तीच पाहिजे तिच पाहिजे.
तसं पाहीलं तर ती येण्याच्या अवस्थेत नव्हती ती नर्तकी 9 महीन्माची गरोदर होती . तरही प्रेक्षक ऐकायला तयार नव्हते. मग नाईलाजाने ती पायात चाळ बांधुन आलीच व गर्भवती असताना कला सादर करु लागली प्रेक्षक शांत झाले पण रंगमंचावरच प्रसुतीच्या वेदना सुरु झाल्या. त्याच अवस्थेत पाठीमागे कनातीमध्ये गेली व एक गोंडस बाळाला जन्म दिला. ना कोणी डॉक्टर ना कोणती सुईन ना कोणी मदतीला तरीही सुखरूप बआळत झाली पण नाळ ना चाकु ना ब्लेड काहीच नसताना दगडाने त्या बाळाची नाळ तोडली व पुन्हा रसिकमायबापांच्या सेवेत हजर झाली.
त्या बाळाचं नाव कैलास नारायणगावकर व त्या थोर लावणी सम्राटज्ञीचं नाव
राष्ट्रपती पदक विजेती
विठाबाई नारायणगावकर
ज्या दिवशी कैलास चा जन्म झाला त्याच दिवशी या लावणीचा देखिल जन्म झाला. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची.
धन्यवाद
वाह क्या बात है
आणि आज तोच कैलास या तमाशात नाही कैलास सावंत आज रघुवीर खेडकर या तमाशात आहे
Par sudar ❤
जिवंत कला , अभिमानास्पद
सुपर वन
Nice 👍👍👍
Tyancha.thali.dance.femas.hota❤❤
Jaywant Kala
Hi kala fakt maharastat milate
नंबर द्या
ढोलकी,चाळांचा ठेका,नृत्य अप्रतिम गायन वाह
Gayan saglyat downgrade ahe😒
Par can ❤
Fc
Ky bhangar singer ahe mazi tumhala vinanti gayak badala kiva recorded song lavat ja😒
Saglya mood chi aai vijavun takata tumi😒😒
हि पार्टी कराडला माझ्या मामांच्या नावावर चालायची गणपत रायते कडोली
mast Dans