माझे वडील सांगायचे भाऊ बापू चा तमाशा खूपच छान होता . विठा बाई चा तमाशा मी पाहिलेला आहे. खरं म्हणजे त्या वेळचा तमाशा आज राहिला नाही. तमाशा टिकायला पाहिजे होता .सरकारचे उदास धोरण 11वाजता तमाशा बंद करावा लागतो.
इंग्रजांनी तमाशा बघुन भाऊ ची फाशी माफ केली होती , कारण तमाशा बघतांना दिवस उगवला तरी इंग्रज जेलर ला कळले नाही. इतके सगळे रममाण झाले. फाशीची वेळ टळली म्हणून उत्कृष्ट कलाकाराला जीवदान मिळाले 🙏 धन्य ते कलाकार व धन्य ती कला 🙏
सुपर भाऊ बापू मांग नारायण गावकर ह्यांची दाखवा धन्यवाद 🎉🎉🎉
माझे वडील सांगायचे भाऊ बापू चा तमाशा खूपच छान होता . विठा बाई चा तमाशा मी पाहिलेला आहे. खरं म्हणजे त्या वेळचा तमाशा आज राहिला नाही. तमाशा टिकायला पाहिजे होता .सरकारचे उदास धोरण 11वाजता तमाशा बंद करावा लागतो.
राष्ट्रपती पुरस्कार विजेती , कलाकार विठाबाई 🙏💐💐
विठाबाई या महान कलाकार होत्या, असा कलाकार। होणे नाही,
😊
😊
छान. विनोदी तमाशा.
विठाबाई सारख्या विठाबाईच एकमेव कलाकार.
👍 तमाशा खरी जाणीव झाला
❤❤❤
ही कला जपली पाहिजे तमाशा हीच जिवंत कला आहे
एकच नंबर
Jay matang namo matang 💪👌👍
जय लहुजी
सादरी करण 100 टके छान
नाद खुळा विटा भाऊ मांग तमाशा मंडळ 👌🌹🌹
दाभाडे &com
अतिशय सुरेख
Vithabai best actor
छान आहे
सुपर विठा भाऊ मांग यांचे नाव गजवत आहे धन्यवाद छान विनोद धन्यवाद 🌹👌
कला हे जीवन
अंबड ता अकोले जि अहिल्यानगर ला तमाशा ठेवलाय या बघायला
रोहित भाऊ एक नंबर
खुप छान तमाशा आहे
विठाबाई आशा होणे नाही
किसनदेवा माईक थोडासा लांब ठेव आवाज घोगरा येतोय
गण गवळण चांगली आहे. गाणी म्हणणे मध्ये सुधारणा करा. आपला लोकनाट्य तमाशा एकदम चांगला आहे
सुपर
Vitthabai great kalakar hotya🎉🎉
छान विनोद केले,😮😅😂😊😊
एकच नंबर आहे तमाशा
एक नंबर मावशी डोगरकिन्ही गावचे सूपूत्र
भाऊ बापू,विठा भाऊ सारखा तमाशा वाटला नाही कलगी पक्षा चा तमाशा होता,भेदीक शाहिरीचा अभ्यास दिसत नाही सोंगडया मस्त
इंग्रजांनी तमाशा बघुन भाऊ ची फाशी माफ केली होती , कारण तमाशा बघतांना दिवस उगवला तरी इंग्रज जेलर ला कळले नाही. इतके सगळे रममाण झाले. फाशीची वेळ टळली म्हणून उत्कृष्ट कलाकाराला जीवदान मिळाले 🙏 धन्य ते कलाकार व धन्य ती कला 🙏
आम्हाला डोंगरकिनी गावचा सुपुत्राचा अभिमान आहे मावशीची भूमिका खूपच छान आहे
❤❤❤❤❤❤❤
❤❤❤i. Love 💕💕💕💕💕💕💕💕💕 you
श्रृीमंत।काळे
भाऊ बाप्पु मांग नारायणगावकर ह्यांचा तमाशा दाखवा
या वर्षी कैलास भाऊ नारायणगावकर या तमाशात नाही
Oojy😊😊
❤
तमाशा मंडळ आपण चार माईक ठेवा
सरदार की बरोबर नाही लवकर सुधारून घ्या नावारूपाला साजेल असं. कारण विठाबाई सुवर्णपदक विजेत्या होत्या राष्ट्रपती पारितोषिक विजेता होत्या
भाऊ बापु मांग नारायण गावकर ह्यांचा तमाशा दाखवा
Gud
य बवज्
खुप छान परंतु तुम्ही छत्रपतिशिवाजी महाराज यांच नाव घेतल नाही जय शिवराय 🌹🙏🏿🌹
Chhatrapati Shivaji Maharajanche nav sarvapratham ghetale aahe.
@@rajendrapatil3535😊😊mt😊n😅😮cb
ATI Sundar
तमाशा सम्राट घराना हाय कि राव !!!!! .
माईकतोंडापासूनलांबधरलातरआवाजखरखरकरतोय
साउंड इंजिनिअर ने पण लक्ष दिले पाहिजे
Very.gud.kalakar.😂
ल
आवाज चांगल येत नाही
Hatatil maik Aawaj kharab yeto
Muķ malak b b m yancha vag dakhava
Chan.
😂
Rajstan.sarkarne.10.000.mandhan.kile.gst..kami.astana.sudha.pan.vedharbha?marath.vada..gst.jyast.parantu.tut.ponje.mandhan.15.000.te.20.000.mandhan.milali.pahije.😂
Bastar gamat
Tamashach.sangit.watat.nahi.dholki.sangitanch.tamashach.swarup.samjat.
😂
K
आवज नाही चागला
आवाज चांगले नाही गायक गायण आवाज ऐकून आठवणी जाग्या झाल्या पाहिजेत असे वाटत
❤
@@DeepakSarukte
🎉😂😢❤😮🎉😂
15:35 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤
@@DeepakSarukte 5G0000
@@VitthalBhosale-cq2yu
Good
गाणं खूप कमकुवत आहे.
फोन नंबर पाटवा
तमाशा मंडळ आपण चार माईक ठेवा