आज ई श्रम कार्ड चे पैसे जमा झाले | e shram card | shram card | e shram new update 2024 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • पीक विमा कसा भरावा 2024 | pik vima form fill up 2024 | pik vima kasa bharava 2024 | pik vima 2024
    👇🔗
    • पीक विमा कसा भरावा 202...
    पिक विमा 2024 फॉर्म भरत आहा तर हा व्हिडिओ पहा 🛑 नाहीतर फॉर्म होणार रिजेक्ट 😱 pik vima 2024 | #viral
    👇🖇️
    • पिक विमा 2024 फॉर्म भर...
    कुसुम सोलर पंप योजना नवीन अर्ज सुरू 2023 | solar pump yojana 2023 new update | kusum solar pump 2023
    👇
    • कुसुम सोलर पंप योजना न...
    kusum solar otp not received 2023 | kusum solar pump otp problem | kusum solar mk I'd problem 2023
    👇
    • kusum solar otp not re...
    ई पीक पाहणी केली तरच नुकसान भरपाई मिळणार | रब्बी पीक पाहणी कशी करावी 2023 | E Pik Pahani New Update
    👇
    • ई पीक पाहणी केली तरच न...
    crop insurance 2022 | pik vima nuksan bharpai 2022 | crop insurance apply online 2022 | online claim
    👇
    • crop insurance 2022 | ...
    7/12 ऑनलाईन कसा काढावा 2023 | 8 अ उतारा कसा काढायचा 2023 | 7/12 online download maharashtra 2023👇
    • 7/12 ऑनलाईन कसा काढावा...
    आज ई श्रम कार्ड चे पैसे जमा झाले | e shram card | shram card | e shram new update 2024 | #viral #new
    Web Side Link 🖇️ 👇
    pfms.nic.in/Si...
    E shram card ka paisa kab se milega
    E shram card che paise kadhi yenar
    Shram card che paise kadhi milnar
    ई श्रम कार्ड चे पैसे कधी येणार
    ई श्रम कार्ड चे पैसे कसे मिळतील
    ई श्रम कार्ड का पैसा कब आएगा
    e shram card ka paisa kaise check kare online
    ई श्रम कार्ड चे पैसे कधी जमा होणार
    ई श्रम कार्ड चे पैसे बँक खात्यात जमा
    E shram card ka paisa kaise check kare
    E shram card new update 2024
    E shram card latest news today
    Viral
    #Eshramcardkapaisakabsemilega
    #Eshramcardchepaisekadhiyenar
    #Shramcardchepaisekadhimilnar
    #ईश्रमकार्डचेपैसेकधीयेणार
    #ईश्रमकार्डचेपैसेकसेमिळतील
    #ईश्रमकार्डकापैसाकबआएगा
    #eshramcardkapaisakaisecheckkareonline
    #ईश्रमकार्डचेपैसेकधीजमाहोणार
    #ईश्रमकार्डचेपैसेबँकखात्यातजमा
    #Eshramcardkapaisakaisecheckkare
    #Eshramcardnewupdate2024
    #Eshramcardlatestnewstoday
    #Viral
    व्हिडिओ आवडल्यास नक्की Like comment आणि Share करा ❤️ आणि आपल्या चॅनेल ला नक्की Subscribe करा

ความคิดเห็น • 298

  • @GautamKharat-nu6qx
    @GautamKharat-nu6qx 9 วันที่ผ่านมา +9

    ईश्रम काड फक्त
    सिरमंत लोकांना फायदा होतो गरीबाला नाही तर हे ताबले पाहिजे गरीब लोकांना वंचित ठेवले जाते आहे

  • @sangramsase6752
    @sangramsase6752 23 วันที่ผ่านมา +18

    मी पण तीन वर्षे झाल्यास राम कार्ड काढलेला आहे पण मला एकदा पण एक रुपया आला नाही

  • @user-kb3dw7zk5i
    @user-kb3dw7zk5i 23 วันที่ผ่านมา +36

    तीन वर्षे झाली श्रम कार्ड करून अजून एकही रुपया आलेला नाही या खोट्या बातम्या आहेत

    • @arjunpawar-id2on
      @arjunpawar-id2on 18 วันที่ผ่านมา +4

      Arjun.p

    • @kalpanakoli6715
      @kalpanakoli6715 17 วันที่ผ่านมา

      खोट्या बातम्या सांगताय 3 vrsh झाले गरिबांची मजा घेतात सरकार

    • @user-ns6lb7vs7c
      @user-ns6lb7vs7c 5 วันที่ผ่านมา

      Ho khar aahe tumch

  • @YugaMayekar
    @YugaMayekar 14 วันที่ผ่านมา +8

    सहा महिने झालेत ईश्राम कार्ड कडून, एकही रुपया अजून नाही आलेला.....

  • @user-qq3ou6dv9m
    @user-qq3ou6dv9m หลายเดือนก่อน +18

    खोटी बातमी आहे मला पण पैसे जमा झाले नाही

  • @sagarsupekar6961
    @sagarsupekar6961 หลายเดือนก่อน +10

    छत्रपती संभाजीनगर मध्ये कुठे आले, ई श्रम मध्ये, माझं हि काढलं आहे ई श्रम कार्ड

  • @shankarmokashe
    @shankarmokashe 4 วันที่ผ่านมา +1

    👍

  • @SharadGaikwad-h3n
    @SharadGaikwad-h3n 6 วันที่ผ่านมา +1

    तीन वर्ष झाले श्रम कार्ड काढून ₹1 सुधा आला नाही खोटी बातमी देऊ नका

  • @SureshSinde-tk9qy
    @SureshSinde-tk9qy หลายเดือนก่อน +14

    सर मला अजून ही पैसे मिळाले नाहीत मी ४ वर्ष - लागले ।पण एकेही हप्या नाही

  • @suvarnatopale634
    @suvarnatopale634 3 วันที่ผ่านมา

    तीन वर्षे झाली पण अजुन एकही पैसा आला नाही ई शरम चा एकाही बँक अकाउंट मध्ये नाही

  • @prafulande
    @prafulande วันที่ผ่านมา

    तीन वर्षापासून श्रम काढलेला आहे अजून पर्यंत पैसे आले नाही

  • @mamtabavaskar5929
    @mamtabavaskar5929 หลายเดือนก่อน +7

    सर मी इ श्रम कांड काढले आहेत जऴगाव जिल्हा मध्ये आहे अजून पैसे जमा झाले नाही

  • @dnyaneshwarpatil6399
    @dnyaneshwarpatil6399 18 วันที่ผ่านมา +5

    माझे पण इ श्रम कार्ड आहे पण पैसे आले नाही

  • @shriharitalokar3767
    @shriharitalokar3767 12 วันที่ผ่านมา +2

    मी दोन वर्षे झाले ई श्रम कार्ड काढून पण पैसे अजून पर्यंत आले नाहीत हि बातमी खोटी आहे

  • @rohidasshinde8241
    @rohidasshinde8241 14 วันที่ผ่านมา +3

    चार वर्षांत एक ही रूपया नाही भेटला ईसराम कार्डावर

  • @anita-bj4fk
    @anita-bj4fk 7 วันที่ผ่านมา +2

    सर पोस्टाचे खाते ओपण केले आहे तर त्याला अधार लिंक आहे तर हे ईश्रम कार्डचे पैसे येऊ शकणार का ईश्रम कार्ड करायला तीन वर्ष झाले आहे आणि पोस्टाचे खाते आता ओपण केले आहे तर काही लागेल का

  • @SANDEEPPAWAR-np7cz
    @SANDEEPPAWAR-np7cz หลายเดือนก่อน +5

    सोलापूर जिल्ह्यात कुणालाच पैसे आले नाही तर काय करावे लागेल

  • @AurangabadAurangabad-v3n
    @AurangabadAurangabad-v3n 14 วันที่ผ่านมา +2

    बुलढाणा

  • @user-rd7zf6xd3p
    @user-rd7zf6xd3p 14 วันที่ผ่านมา +2

    तीन वर्षांपूर्वी ईश्रम कार्ड काढले आहे तरी पैसे आले नाहीत कधी येणार पैसे

  • @srushtikhobragade3497
    @srushtikhobragade3497 8 วันที่ผ่านมา +1

    चार वर्षे झाली श्रम काडऺ करून आहे पण अजून एक हि रुपये आला नाही

  • @udaypalkar3809
    @udaypalkar3809 13 วันที่ผ่านมา +2

    तीन वर्षे पूर्ण झाले अजूनही ई श्रम कार्ड चे पैसे बँकेत आले नाही केव्हा मिळेल

  • @user-ln9rn3qu6p
    @user-ln9rn3qu6p หลายเดือนก่อน +3

    Ok

  • @VishakhaDalal-fv4lr
    @VishakhaDalal-fv4lr 28 วันที่ผ่านมา +3

    माझ्या कडे पण इश्रम कार्ड आहे पण पैसे आले नाही माहिती खोटी आहे

  • @SatishChougule-md4er
    @SatishChougule-md4er 10 วันที่ผ่านมา +2

    माझे आश्रम कार्ड आहेत काढून खूप दिवस झाले आहे त्याला सुरू करण्यासाठी काय करावे लागेल 🙏🏻🙏🏻

  • @aryasurve2663
    @aryasurve2663 24 วันที่ผ่านมา +2

    मजा कडे पण आहे इ श्रम कार्ड 4वर्ष झाली अजून पैसे आले नाही

  • @Sangitakamble-q5j
    @Sangitakamble-q5j 13 วันที่ผ่านมา +1

    मी बीड मधून आहे पाच महिने झाले विश्राम कार्ड काढून एकही रुपया आलेला नाही

  • @user-hw9lz9dz9r
    @user-hw9lz9dz9r 5 วันที่ผ่านมา +1

    नांदेड

  • @Fghjjklklvb1276
    @Fghjjklklvb1276 หลายเดือนก่อน +15

    नुसते हा खोट्या बातम्या सांगत असतो एकही फायदा नाही कधी

  • @sureshkhalane7130
    @sureshkhalane7130 หลายเดือนก่อน +1

    माली सुरेश श्रवण ईश्रमचेपौसेमिनाही

  • @SarikaPatil-g6m
    @SarikaPatil-g6m 19 วันที่ผ่านมา +1

    दोन वर्षे झाली कंप्लेंट श्रम कार्ड काढून एक ही रुपये आतापर्यंत मला मिळाला नाही

  • @pramilarajput4867
    @pramilarajput4867 4 วันที่ผ่านมา

    दोन वर्षाच्या आयुष्यात काम करणार आहे अजून पैसे नाही आले ईशान कार्ड काढलेला आहे

  • @suvrnapimplapure4539
    @suvrnapimplapure4539 13 วันที่ผ่านมา +2

    चंद्रपूर जिल्हा जमा

  • @MukeshPatil-d5v
    @MukeshPatil-d5v 24 วันที่ผ่านมา +2

    माझे पन ईश्रमकाड आहे पन माला पैसे मिळाले नाही जिल्हा नंदुरबार आहे

  • @jyotiwagmare
    @jyotiwagmare 11 วันที่ผ่านมา +1

    तीन वर्ष झाले ई श्रम कार्ड करु अजून ही एक ही रुपया आले नाही आले

  • @KarishmaKakade-ul6lx
    @KarishmaKakade-ul6lx หลายเดือนก่อน +5

    पैसे नाहीत आले मग काय करायचे 😂😂😂

  • @shashiklalandge4412
    @shashiklalandge4412 13 วันที่ผ่านมา +1

    Asha khortha apvah kotiya bad mein duniya ka Hoshangabad Latur shram card Kannada renew

  • @srikanthshinde6690
    @srikanthshinde6690 25 วันที่ผ่านมา +2

    माजेपन.आहे.इश्रम.कार्ड.नाही.आले.आमला.अजुन

  • @user-cv3vw8gz6v
    @user-cv3vw8gz6v 11 วันที่ผ่านมา +1

    दोन.वरश.झाले.काडून.अजूनपन.पत्ता.शाही.काही.पन.फेक.नीवुज देता😢😢

  • @SavaliramWaghamare
    @SavaliramWaghamare 9 วันที่ผ่านมา +1

    ईशरम.काड.काडृन.तीनवंश.झाले.आजून.पैशे.आले.नाही

  • @laxmanmane4403
    @laxmanmane4403 หลายเดือนก่อน +11

    माझ्या खात्यामध्ये जमा झाली

    • @Pravinpandarfhale
      @Pravinpandarfhale หลายเดือนก่อน

      Kadi esarm card che paise jama jale

    • @user-su8fo3zd9g
      @user-su8fo3zd9g 10 วันที่ผ่านมา

      Kadi jama zale sir

  • @SoniyaYevale
    @SoniyaYevale 13 วันที่ผ่านมา +1

    तीन वर्ष ई श्रम काढुन पैसे आले नाही

  • @RathodShivaji-fs3ur
    @RathodShivaji-fs3ur 8 วันที่ผ่านมา +1

    3ते 5वर्ष झाले ईश्रम कार्ड काढले maharashrat कोणाला फायदा झाले. उगाच खोटी बातमी नका देऊ.

  • @anitawage3643
    @anitawage3643 13 วันที่ผ่านมา +2

    ई श्रम कार्ड काढून दोन वर्षे झाली आहेत तरी आजु पैसे जमा झालेले नाही आणि त्यांच्यासाठी फार्मा भरायचा होता का किंवा अर्ज करायचे होते का केलेले नाही म्हणून विचारले उत्तर दया

  • @MnishaDhote
    @MnishaDhote 10 วันที่ผ่านมา +1

    Jama kra sir

  • @sunitagore5665
    @sunitagore5665 24 วันที่ผ่านมา +2

    Mazha e shram ahe pn benefits ny milat

  • @dnyaneshwarshinde3852
    @dnyaneshwarshinde3852 6 วันที่ผ่านมา

    हॅलो असे व्हिडिओ बनवण्याआधी याची पूर्ण माहिती घ्यावी आणि नंतरच असे व्हिडिओ बनवावेत. उगीचच लोकांचा वेळ वाया घालू नये.

  • @MukeshPatil-d5v
    @MukeshPatil-d5v 24 วันที่ผ่านมา +2

    माझे पन ईश्रमकाड आहे पन माला पैसे मिळाले नाही

  • @user-iw7qp1rq8m
    @user-iw7qp1rq8m หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्रामध्ये नाही आहे का चालू

  • @user-ln9rn3qu6p
    @user-ln9rn3qu6p หลายเดือนก่อน +1

    👍👍

  • @anita-bj4fk
    @anita-bj4fk 7 วันที่ผ่านมา +1

    सर माझं श्रम कार्ड तीन वर्ष झाले सर अजून पैसे आले नाही

  • @SumitrazodeZode
    @SumitrazodeZode 13 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार सर मजा ई श्रम कार्ड आहे पोस्ट बैंक मधे पै से आ ले नहीं

  • @user-kc1bo6uj3x
    @user-kc1bo6uj3x หลายเดือนก่อน +1

    Sir .......Mi ...pn ... jalgaon district hun aahe.....1 varsh jhala ..
    Aata paryant..... paise aale nhi......hi batni khoti aahe ki.....khari....... please reply

  • @NandiniTandel-we5ns
    @NandiniTandel-we5ns หลายเดือนก่อน +3

    Maza pn aahe e shram card mala pn nahi aale

  • @SomnathkJadhav
    @SomnathkJadhav 11 วันที่ผ่านมา +1

    सगळ काही खोटं आहे

  • @Vikasagale-eh8lm
    @Vikasagale-eh8lm 19 วันที่ผ่านมา +2

    अहो एक रुपया सुद्धा त्या विश्राम कार्ड मध्ये मिळाला नाही आज पर्यंत कशाला खोटी माहिती पसरवता तुम्ही

  • @Mamatakeskar-t2l
    @Mamatakeskar-t2l หลายเดือนก่อน +3

    Eस्रम कार्डचे पैसे येण्यासाठी कायकाय करायचे

  • @suchitaghadge1852
    @suchitaghadge1852 หลายเดือนก่อน +3

    मला पण ई श्रम चे पैसै आले नाही

  • @janhavikaranjkar6188
    @janhavikaranjkar6188 หลายเดือนก่อน +21

    माझा पण आहे ई श्रम काड़.मला नाही आले

  • @mujibshaikh8059
    @mujibshaikh8059 10 วันที่ผ่านมา +1

    Ham jalna se hai ham ku eshram card kardke ki ek saal ho gaye ham ku ek rupya bhi nahi aya

  • @mangaldate3272
    @mangaldate3272 หลายเดือนก่อน +3

    हवेली तालुक्यात असलेल्या मोशी गावात आहे मिळणार आहे का

  • @harshadaujagare9010
    @harshadaujagare9010 19 วันที่ผ่านมา

    Amen hallelujah 🙌🙏

  • @user-nu2fz8dz9w
    @user-nu2fz8dz9w 6 วันที่ผ่านมา

    बरोबर

  • @naazsyed511
    @naazsyed511 หลายเดือนก่อน

    Thanks for your information Mee pann e- shrum card& ladki bahin che form bharlr majhya kade e- shrum card ahe tr direct amchya bank a/c madhe paishe ka jama hot nahi . Plz reply

  • @sunitasonawane6666
    @sunitasonawane6666 2 วันที่ผ่านมา +1

    Khre nahee he

  • @vedikasakpal2697
    @vedikasakpal2697 23 วันที่ผ่านมา +1

    मी पण काढले माझे पण पैसे आले नाही मी मुंबईत राहते

  • @anwarshaikh9884
    @anwarshaikh9884 หลายเดือนก่อน +3

    Mala ek rupaiya aala nahi a nagar

  • @rajukamde7936
    @rajukamde7936 9 วันที่ผ่านมา +1

    Maza खात्यात जमा नाही झाले.

  • @bhaskarmohite3717
    @bhaskarmohite3717 3 วันที่ผ่านมา

    Koni
    Sarkar
    Darbariaahe,ka,ki
    Paise,milale,bolel
    Sagale
    Khojte,aahe

  • @jayeshtamhane620
    @jayeshtamhane620 9 วันที่ผ่านมา +1

    3 varsh zhale 1 rs pan ala nahi thane maharashtra

  • @bhauuchale9765
    @bhauuchale9765 หลายเดือนก่อน +3

    मला पण पैसे जमा नाही झाले

  • @RukamiKamble-lk1js
    @RukamiKamble-lk1js หลายเดือนก่อน +1

    मी पण आश्रम काढलेले तीन-चार वर्षे झाले पण मला एकही हप्ता भेटलेला नाही त्यासाठी काय करावे

  • @sheshnarayankhente1873
    @sheshnarayankhente1873 3 วันที่ผ่านมา

    Kiti rupye

  • @MukeshPatil-d5v
    @MukeshPatil-d5v 24 วันที่ผ่านมา +1

    माझ्या कडे पण आश्रम काड आहे पण पैसे आले नाही

  • @VandanaChavan-q6g
    @VandanaChavan-q6g หลายเดือนก่อน +2

    मला पण.पैसैनाही.मिळाले.नाही

  • @DeepaliKadam-xz2up
    @DeepaliKadam-xz2up 6 วันที่ผ่านมา

    E sham

  • @MusaBhai-pm7rk
    @MusaBhai-pm7rk 18 วันที่ผ่านมา

    2000हजार् shuru होगई अना बुलढाणाजिलेमे

  • @dnyaneshworpagare7764
    @dnyaneshworpagare7764 3 วันที่ผ่านมา

    माझा खाता जमा नहीं

  • @PrashantBhandarkar-d8b
    @PrashantBhandarkar-d8b หลายเดือนก่อน +1

    Prashant

  • @KulsumSayyed-fc5hq
    @KulsumSayyed-fc5hq หลายเดือนก่อน +1

    Mala pan nahi milale Thane jilha

  • @SarikaPatil-g6m
    @SarikaPatil-g6m 19 วันที่ผ่านมา

    मी पण श्रम कार्ड काढले दोन वर्षे पूर्ण झाली पण मला अजून पैसे मिळाले नाही

  • @RtnaSamdurkar
    @RtnaSamdurkar 22 วันที่ผ่านมา +2

    माझी पण आहे ई श्रम कार्ड मला तर

  • @VilasMarbade-z5j
    @VilasMarbade-z5j 5 วันที่ผ่านมา

    मी ई श्रम कार्ड काढले मला पैसे नाही आले

  • @VishalThomake
    @VishalThomake หลายเดือนก่อน +1

    सर माझे पण पैसे जमा झाले नाहीत

  • @user-qi3zy5xs9s
    @user-qi3zy5xs9s 16 วันที่ผ่านมา

    गोरख आशोक सुयेवंशी ता सटणा जि नाशिक

  • @user-ir2yz3rz6x
    @user-ir2yz3rz6x 14 วันที่ผ่านมา

    Nirahua new ke kaun se bank khate Mein paise Jama Hue iski Mahiti Hamen chahie sar

  • @user-oq9fx5xd9y
    @user-oq9fx5xd9y 18 วันที่ผ่านมา

    मला 8 महीना झाले तरी 1 रु सुद्धा नाही मिळाला bjp जुना योजना सोडून न्यू yojana आणता जुना योजना किलार करा sir

  • @sanjivanihonade9935
    @sanjivanihonade9935 หลายเดือนก่อน

    मला. Pm. किसान. योजना चे. च. पैसे. अजून. पर्यंत. मिळाले. नाही. यावर. काय. सांगणार

  • @user-ir2yz3rz6x
    @user-ir2yz3rz6x 14 วันที่ผ่านมา

    Nilofer provincial Salman Khan Mein paise Aaye kya maloomat kaun se bank mein

  • @user-yh8nq1vn4y
    @user-yh8nq1vn4y 11 วันที่ผ่านมา

    माझे पण आश्रम काढले आहे पण अजून पण काही आलं नाही

  • @jayshreejain7311
    @jayshreejain7311 หลายเดือนก่อน

    पाचवी विश्राम कार्ड आहे पण आजपर्यंत पैसे आले नाही

  • @AdhikaSutar
    @AdhikaSutar 5 วันที่ผ่านมา

    श्रम कार्ड आहे पाण्याची माहिती कुठे भरून द्यायची हे आम्हाला माहीत नाही

    • @AdhikaSutar
      @AdhikaSutar 5 วันที่ผ่านมา

      पण ह्याची माहिती कुठे भरून द्यायची माहीत नाही

  • @sumangurav8194
    @sumangurav8194 12 วันที่ผ่านมา

    Ajun alet nahi payse mala pan

  • @Pranalinimbalakr7977
    @Pranalinimbalakr7977 19 วันที่ผ่านมา

    माझा पण आहे ई क्षम काड मला पण आले नाही पैस

  • @KirtiChute-f1p
    @KirtiChute-f1p 20 วันที่ผ่านมา

    Mazha kade pn aahe e shram kard

  • @sumankadam4605
    @sumankadam4605 20 วันที่ผ่านมา

    मी.चारवर्ष.झाल.काढुन.आजुन.एक.रुपाया.ही.आला.नाही.

  • @sangitagavali3067
    @sangitagavali3067 17 วันที่ผ่านมา

    प्रत्येकाला मोबाईल चालवता येत नाही तेव्हा कसं समजणार आम्हाला

  • @SangitaJadhav-rl8mn
    @SangitaJadhav-rl8mn 28 วันที่ผ่านมา +1

    सर मी कडले आहे ई श्रम केले आहे सर चेक कसं करावं कुठे

  • @siddharthahire1550
    @siddharthahire1550 11 วันที่ผ่านมา

    मला तीन वर्ष झाले ईं. श्रम कार्ड काडुन काही फायदा नाही

  • @satishchaure9241
    @satishchaure9241 8 วันที่ผ่านมา

    मी कारड चार झाले

  • @tuakarambhoskar4428
    @tuakarambhoskar4428 5 วันที่ผ่านมา

    लोकांना कशाला खोट सांगतो भाऊ फालतू काही पैसे जमा होत नाही