चौरंगीनाथ मंदिर आणि पाकिस्तान चा नाथ संप्रदायाशी असलेला संबंध | Chauranginath Mandir Sonsal | सोनसळ
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025
- चौरंगीनाथ मंदिर आणि पाकिस्तान चा नाथ संप्रदायाशी असलेला संबंध | Chauranginath Mandir Sonsal | सोनसळ
Chauranginath
chauranginath temple
chauranginath temple sonsal
chauranginath mandir
chauranginath mandir sonsal
chauranginath katha
chauranginath ki katha
chauranginath ke bhajan
chanranginath bhajan
charanginath aarti
chauranginath dashavatar natak
chaurangi
chauranginath temple in maharashtra
chauranginath temple in goa
सोनी मराठीवर गाथा नवनाथांची या मालिकेत माझ्या मुलाने चौरंगी नाथाची भूमिका केलेली आहे त्यामुळे मला नाथ संप्रदायाचा सार्थ अभिमान आहे आणि एवढ्या महान व्यक्तीची भूमिका मिळणे हा गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद आहे 🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान. खरच गुरूदेवांचा आशीर्वाद आहे हा.
नशिबवान आहात तुम्ही आणी मुलगा 🙏🌹
Lol.. lol.l.l
L
L.l
Lllllll..
@@pravinpawar3029 काय झाले?
🙏
अतिशय सुंदर व जागृत देवस्थान आहे . ॐ चौरंगी नाथाय नमः 🙏🙏 अलख निरंजन 🙏
एकदम बरोबर बोललात. ओम नमो आदेश
शिवशंकर व चौरांगिनाथ चे जागृत देवस्थान .शंकर व पार्वती देवी यांनी वास्तव्य केलेले ठिकाण व चौरांगिनाथ यांनी तप केलेले खूपच सुंदर अस अलौकिक ठिकाण. खूपच छान माहिती दिल्याबद्दल आभार.,🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर
अतिशय सुंदर आदेश जय जय आलख निरंजन श्री गुरूदेव दत्त हर हर महादेव
जय हो 🚩🚩🚩🚩🚩
गोरक्ष जालंदर चरपटाश्च। अडबंग कनिफ मच्छिंदराद्या चौरंगी रेवार्णक भर्त्रि भूम्यां बभूवुर्नवनाथ सिध्दाः । ।
संज्ञा
गोरक्ष जालंदर चरपटाच्य । अडबंग कनिफ मच्छिंदराद्या । चौरंगी रेवार्णक भर्त्रि संज्ञा । भूम्यां बभूवुर्नवनाथ सिध्दाः । ।
🙏🙏🚩🚩
आदेश बाबा...
आदेश बाबा...
दादा या स्थळांचा विकास आदरणीय कै.पतंगराव कदम यांनी केलाय .खरच त्यांचेच आभार मानले पाहिजेत .आणि आपले तर फार आभारी आहोत जी चित्र फित दाखवून दिली. चित्रिकरण तर फारच सुंदर आहे. तूमच्या सर्व सहकार्याना धन्यवाद 💐💐💐
आपले मनापासून खूप खूप आभार सर
छान सुंदर ठिकाण आहे.तुमच्यामुळे पत्ता पणं समजला.जय चोरंगीनाथ,नमस्कार
खूप खूप धन्यवाद सर 🙏🚩
मंदिर व मंदिर परिसराचे सुंदर चित्रीकरण व चौरंगीनाथांचा महत्वपूर्ण इतिहास ऐकायला मिळाला👍
आपले मनापासून खूप खूप आभार
अप्रतिम माहीती सहज सुंदर शब्दांनी नाथ संप्रदायातील नावांचे वर्णन दृश्य फारच छान खुप आवडलं आपले धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर
विलोभनीय दृश्य आणि मंगलमय पर्यावरण संदेश, देवस्थान दर्शन घेतले आनंद झाला.आभार आणि तुम्हास धन्यवाद
सर खूप छान आणि मंगलमय वाटते तुमची प्रतिक्रिया वाचूनच
मस्तच राव, याठिकाणी निसर्ग सौंदर्यासह देवदेवतांचे सुद्धा दर्शन घडते.या परिसरात येणारा प्रत्येक जण स्वतःला हरवून जाईल. असेच दर्शन रोज घडवत चला, अविनाश जाधव
खूप खूप धन्यवाद सर
जय चौरंगीनाथ महाराज की जय जय नवनाथ महाराज की जय हो जय 💐💐🚩🚩🌹🌹🙏🏻🙏🏻
जय हो 🙏🚩🙏
नमो नारायण ........
🙏🌸❤️Jay Shri Chauranginath Namah❤️🌸🙏
जय हो 🚩🙏🚩🙏🚩
नमस्कार, खूप छान माहिती दिलीत
आपले मनःपूर्वक आभार 🙏🚩
शुभेच्छा. आभार.
आदेश अलख निरंजन।।
@@vinayakdamle8127 आदेश अलख निरंजन 🙏🚩🙏
अप्रतिम कलाकृती आणि उपयुक्त माहिती....
खूपच छान.....
खूप खूप धन्यवाद राहूल दादा
🙏🚩🚩🚩🙏
🙏🚩ॐ चैतन्य चौरंगीनाथाय नमः🚩🙏
🙏छान आहे चौरंगीनाथ चा इतिहास ऐकायला मिळाला 🙏 आदेश नाथ 🙏
खूप खूप धन्यवाद सर
माहितीपूर्ण लेख आणि सविस्तर माहिती बद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙌🙌
आपले मनःपूर्वक आभार 🙏🚩
मस्त आहे चौरंगीनाथ मंदिर. व परिसर.
खूप खूप धन्यवाद
अतिशय सुंदर चिञीकरण ..नाथ संप्रदायाबद्दल खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...🙏
खूप खूप धन्यवाद सर
🙏🙏🙏🙏
आम्ही या ठिकाणी गेलो होतो.खुपच सुंदर परिसर आहे.खुप छान विडियो असतात तुमचे.
खूप खूप धन्यवाद सर
अतिशय सुंदर चित्रीकरण व उपयुक्त माहिती, धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर
ओम नमो आदेश 🙏🚩
आम्ही जाऊन आलोय खूप छान आहे.
ओम नमो आदेश
Khup sunder Dada.ty
खूप खूप धन्यवाद 🙏🚩
अदभुत माहिती मिळाली.दर्शन घडले.छान कामगिरी केली.फोटोग्राफी सुंदर आहे.
खूप खूप धन्यवाद सर
Sonsal maj ajol aahe.....khup.chaan mandir aahe
ओम चैतन्य चौरंगीनाथ आय नमः
नमो नमः
अलख निरंजन श्री स्वामी दत्त श्री स्वामी समर्थ 🚩🙏
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🚩🙏
आदेश आदेश नाथांचा आदेश
मी नाथपंथी समाजांतील आहे.आदरणीय श्री श्री श्री चौरंगी नाथांची चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद सर.
सुंदर चित्रन जय चौरंगीनाथ
जय चौरंगीनाथ
दादा आमी सीरीयल पाहतो खूप वाईट वाटले जय चौरंगी नाथ महाराज की जय
जय हो 🚩🚩
आम्ही कालच या ठिकाणी गेलो होतो खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे इथला . 🙏🏻
अगदी बरोबर बोललात 🙏🚩
फारच सुंदर माहिती व छायाचित्र ✌️👍
खूप खूप धन्यवाद सर
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🚩🙏🚩
नाथ संप्रदायाची पहिली गादी स्वामी माचींद्रणाठणी चित्रकूट येथे करवीला स्थापित केली आहे .तसेच स्वामींचा आदेशावरून Aurangabad येथे भारतातील पहिले आध्यात्म मंदिर उभारले आहे.
ओम नमो आदेश
🙏🏿🙏🏿🙏🏿
@@somnathtalekarofficalyutubchai 🙏🚩🚩
सुंदर माहिती आपण दिली 🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर
दत्ता चा महानुभाव पंथ आहे, आणि नवनाथ हे नाथ संप्रदाय आहे जो खूप मोठा आणि प्राचीन संप्रदाय आहे
🙏🙏
ग्रंथातील कथन केल्यामुळे माहीती बरोबर आहे धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
ओम नमः चौंरंगी नाथाय नमः
नमो नमः
Khup,sundar,mahiti,dili,dhnyvad
खूप खूप धन्यवाद
खू प,, सुंदर,,माहिती,,आभार
खूप खूप धन्यवाद सर
औक्षवंत हो बाळा दिर्घायु ऐश्वर्यवान भव तथास्तु आदेश राम राम ❤️
खूप खूप धन्यवाद सर
navnatha eve chevrya aaishi shidhhi guruko aadesh... A.adesh..aadesh
आदेश 🚩🚩🚩
ॐ चैरंगी नाथाय नमः
@@devramshirole9308 नमो नमः🙏🚩
🙏जय बाबा बिसाह भक्त पूर्णमल चौरंगीनाथ🙏
जय हो
खुपच सुंदर माहीती ..👌🙏🙏👍
आपले मनापासून खूप खूप आभार
Very nice and sweet information by you. Thanks sir
खूप खूप धन्यवाद सर
आम्ही येथे रहातोय खुप छान ठिकाण आहे नक्की या
खूप नशिबवान आहात आपण 🙏🚩
Jay Ho Baba chowrangi Nath ki Jay Ho
Om ramkrushn hari
ओम रामकृष्ण हरी
Very nice video 🙏.
धन्यवाद
सुंदर अलौकीक मंदिरं 🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद
Har har mahadev 🇮🇳🇮🇳🙏🌷🌷🌲
खूपच सुंदर माहिती
खूप खूप धन्यवाद
I had seen one chauranginath Mandir while traveling from Gangotri to Uttarkashi on the way in Uttarakhand
नवीन माहितीबद्दल धन्यवाद सर
चौरंगीनाथ महाराज की जय
जय हो 🙏🚩
Video khoopch avdla 👍
आपले मनःपूर्वक खूप खूप आभार
@@AviJadhav Thanks so much sir 🙏 😊
खुप छान माहिती दिली आहे
खूप खूप धन्यवाद सर
Dhanyawad. Chaàngli mahiti milaali
खूप खूप धन्यवाद
🙏🙏🙏
Aamhi ethe jaun aalo prva khup chan aahe pahnyasathi
अरे वाह छान
Khup chhan
खूप खूप धन्यवाद
Ek number.....
खूप खूप धन्यवाद सरजी 🙏🚩🚩🙏
महाराष्ट्र मध्ये अमरावती जिल्ह्यात कौढ़न्यपुर येथे चौरंगी नाथाची समाधी आहे
नक्कीच दर्शन घेऊ योग आल्यावर 🙏🙏
Apratim, khoop, Sundar,
खूप खूप धन्यवाद सर
Khup chan
खूप खूप धन्यवाद
Dada tumhi Khup chhan mahiti dili.... Navnath maharaj che ajun videos aana... Aamhala aanand hoil . . 🙏🏻
Navnath Maharaj ki Jai 🙏🏻
हो नक्कीच.
जय हो 🙏🚩🙏🚩
🙏🙏Khup chan mahiti dilebaddal🙏🙏
खूप खूप धन्यवाद
नव नाथो को आदेश आदेश आदेश
आदेश
Khup Chan mahiti dili.
खूप खूप धन्यवाद
Apratim chitrikaran Dada..
खूप खूप धन्यवाद सर
फार फार सुंदर आहे 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर
श्री जय चौरंगी नाथ महाराज की जय 🙏🙏
जय हो
🙏 chavrangi nnathanni jite tapsharya keli tu gupha ahe ka tite 🙏💐🌺
स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार येथेच आहे गुहा पण ती बंद आहे
छांन,छान
खूप खूप धन्यवाद
जय चौरंगी नाथ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय चौरंगीनाथ 🙏🚩🙏
एकदम,छ।न🕉🙏🙏👳🎻🌹🎸करम।ळ।🧜♂️🧜♂️
खूप खूप धन्यवाद सर
छान माहिती.
खूप खूप धन्यवाद सर
Kupach chan
खूप खूप धन्यवाद
🙏Om chaitanya Sri choranginath namh🙏
नमो नमः 🙏🚩🚩🙏
Dada Very nice 👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद 🥰🥰🥰🙏🙏🙏
Ram Ram
Shri Gurudev
जय श्री गुरुदेव
खूप खूप धन्यवाद 🙏
आपले मनापासून आभार 🙏🚩
🙏🙏 खुप सुंदर कथा सांगितली पण ह्या कथेचा पुरावा महानुभाव पंथात लिळा चरित्र ग्रंथात संपुर्ण पुरावे आढळतात
खूप खूप धन्यवाद सर. योग आल्यावर नक्की वाचन करेन. 🙏❤️🚩
Woo yaar greatttt 🔥
खूप खूप धन्यवाद
Nice
खूप खूप धन्यवाद
Nice information
खूप खूप धन्यवाद सर
नेहमी प्रमाणे अप्रतिम चित्रीकरण आणि महत्त्वपूर्ण माहिती 👌🏻💯❤
खूप खूप धन्यवाद राहूल
जय श्री राम 🧡🧡🙏
जय श्रीराम सर
Chournginath maharaj ki jay.
जय हो 🙏🚩
खूप छान 👌🏻
खूप खूप धन्यवाद साहेब
Aadesh
आदेश
Shree chauranginathaay namah
नमो नमः
very nice videos you make
खूप खूप धन्यवाद
Dhanawad
धन्यवाद सर
आदेश बाबा
नवनाथ ग्रंथ
सर आदेश
Good video. I thought that chauranginath was borned and brought up at kaudinyapur in Amravati district. However this video gave good information
Thanks a lot sir. There are multiple theories w.r.t. birth of Navnaths. Each region /state has its own story w.r.t. places mentioned in it however central theme is same across the regions
भावा महाराष्ट्रा मधे जेवढ्या नाथांच्या समाध्या आहेत ति सगळी सांगा आनंद वाटेल
हो नक्कीच.. खूप खूप धन्यवाद.
आपण रेवणसिद्धांची संजीवन समाधी व मंदिरावर व्हिडिओ बनविला आहे. तो ही नक्कीच पहा.
खूप सुंदर
खूप खूप धन्यवाद
!! आदेश बाबा !!
आदेश