धन्यवाद,सार्थ ज्ञानेश्वरी विनासायास उपलब्ध करुन दिल्याबद्दल. इच्छा खुप दिवसांपासून ज्ञानेश्वरी वाचण्याची होती.पण ७५० वर्षां पुर्वीचे मराठी ते ही ज्ञानदेवांच्या अलंकारांनी नटलेले, डोक्यावरुन जात होते. धन्यवाद पुन्हा एकदा.
ओवी चे विवेचन खुपचं सुंदर.ओवीचा अर्थ समजावून सांगण्याची पध्दत अतीशय उत्तम.कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक मायबापा.परमार्थामध्ये आम्हाला खारीचा वाटा मिळाला.ज्ञानेश्वरी अर्थासह वाचणं होत आहे.धन्यवाद माऊली.
हरी ओम! अत्यंत स्तुत्य उपक्रम. श्री ज्ञानेश्वरी समजण्यासाठी खुप कठीण म्हणून श्री एकनाथी भागवताचे दूसरे पारायण सुरू केले. आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून ती इच्छा पूर्ण होईल ही अपेक्षा! धन्यवाद! आपले उच्चार आणि स्वर उत्तम आहेत.
धन्यवाद. नमस्कार. ॐ श्री गुरुवरजी सदासहाय्यक है हरिः ॐ हरिः ॐ जी हरिः ॐ. श्री माउलीची माउली वाणाची एक झळक. ॐ श्री गुरुवरजी को दंडवत प्रणाम हरिः ॐ हरिः ॐ जी हरिः ॐ.
🌹🙏 जय हरी🙏🌹
ज्ञानेश्वर माऊली.. 🙏
Jai Jai Ram Krishnan Hari
श्री कृष्णं वंदे जगद् गुरूं👏🌺👏अर्था सहित ज्ञानेश्वरी नमस्कार 🙏 अलभ्य लाभ राम कृष्ण हरी
श्री गजानन सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुरेखा नेहेते नमस्कार गुरुजी
जय ज्ञानेश्वर माऊली
श्री राम कृष्ण हरी माऊली आभारी आहे 🦚 🙏🏻 🦚❤️🤲❤️👌
श्री ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
सुंदर आणि सोप्पं
धन्यवाद माऊली
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हरी ओम 🙏🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी🙏
श्री माऊली..नमस्कार, मनातलं प्रत्यक्षात अनुभवता येईल. ॐ हरये नम: l
ताई खुप छान पहिली दा आइकले मी 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Ati sundar Jay Gyaneshwar Mauli 🙏🏻🙏🏻🌺🌺
Jay Jay Ram Krishna Hari
🙏 Jay Jay Ramkrishna Hari 🙏🌺🌺🌺
अप्रतिम🌷🙏 शुभांगी लक्ष्मीकांत पिंपळवार महाल नागपूर🙏🙏🙏🙏🙏🙏 ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌻🥀🌺
रामकृष्ण हरी माऊली, ,
शोभा पवार बीड १ते१० ओव्या ऐकुन मन खुप प्रसन्न झाले खुप छान वाचन केले ताई चा आवज खुप सुंदर आहे
धन्यवाद माऊली नमस्कार 🙏
अतिशय स्पष्ट व सुंदर उच्चार आणि सोपी भाषा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
गृपच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी ऐकायला वाचायला भेटली राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
जय जय राम कृष्ण हरी... धन्यवाद माऊली 🙏🙏
🙏🙏रामकृष्ण हरी माऊली खूप सुंदर आणि साध्या आणी सोप्या भाशेत आम्हाला समजेल आशी ज्ञानेश्वरी 🙏🙏धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
4:37 जय जय रामकृष्णहरी 🙏
Shj sundar shreekrishna sharnm mm🎉
खूप छान अनुभव... जय जय रामकृष्ण हरी🙏🏻
माऊली ची कृपा
खूप सुंदर व गोड वाटले माऊली.
जय जय राम कृष्ण हरी ❤🎉, जय श्री ज्ञानेश्वर माऊली. श्री निवृत्ती नाथ महाराज की जय 😊
जय ज्ञानेश्वर माऊली.
खूपच सुंदर प्रेम विवेचन.
सर्व सामान्य माणसाला उपयोगी अशी ज्ञानेश्वरी . .
धन्यवाद माऊली नमस्कार
ओवी चे विवेचन फार सुंदर😊
Khup chan shravan zale 🌹🙏Jay Ramkrishna Hari 🌹🙏🙏🙏
Mauli pranam
उपक्रम फारच चांगला आहे.
🎉🎉🎉🎉🎉
समर्पक विश्लेषण 🙏🙏🙏
धन्यवाद माऊली!!
राम कृष्ण हरी 🙏🙏
खूपच छान माऊली 🎉🎉🎉
ऐकूनसमआधआन वआटलए ज्ञानेश्रव माधुरी ज्ञानराज माऊली तूकाराम,,
Khup Sundar Jay satguru 🙏
ओवी विवेचन खूप सुंदर
जय जय राम कृष्ण हरी माऊली
ज्ञानेश्वर महाराज की जय
खूप खूप धन्यवाद. माऊली.
धन्यवाद पोखरकर भाऊ ताईंचा आवाज खूप छान आहे व्यवस्थित सांगत आहेत धन्यवाद
शैलजा शरद देशपांडे. नमस्कार माऊली
खूपच सुंदर निरूपण सोपे वाटतेय , ambadnya
🙏🙏Jay jay ram krishan hari,Dyaneshwa maharaj ki jay
धन्यवाद. ह्याअल्पशा ज्ञानेश्वरी वाचनामुळे मुढसुद्धा ज्ञानी होइल.
खूपच सुंदर स्पष्ट उच्चार आणि सुमधूर आवाज .
राम कृष्ण हरी
मनःपूर्वक धन्यवाद आपण अतिशय सुंदर पद्धतीने ज्ञानेश्वरी सांगण्याचा उपक्रम हाती घेतला आहे
धन्यवाद,सार्थ ज्ञानेश्वरी विनासायास उपलब्ध करुन दिल्याबद्दल. इच्छा खुप दिवसांपासून ज्ञानेश्वरी वाचण्याची होती.पण ७५० वर्षां पुर्वीचे मराठी ते ही ज्ञानदेवांच्या अलंकारांनी नटलेले, डोक्यावरुन जात होते.
धन्यवाद पुन्हा एकदा.
धन्यवाद माऊली नमस्कार
धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी खूप सुंदर जयज्ञानेश्वर माऊली
ओवी चे विवेचन खुपचं सुंदर.ओवीचा अर्थ समजावून सांगण्याची पध्दत अतीशय उत्तम.कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक मायबापा.परमार्थामध्ये आम्हाला खारीचा वाटा मिळाला.ज्ञानेश्वरी अर्थासह वाचणं होत आहे.धन्यवाद माऊली.
खुपच छान धन्यवाद!!! ज्ञानेश्वर महाराज की जय!!!🙏🙏🙏
जय श्रीकृष्ण
महाशिवरात्र
मंगळवार
१/०३/२०२२
जय राम कृष्ण हरी
ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली, अतिशय छान उपक्रम,कुठेही,कधिही ऐकता येते आणि सोप्या आणि सुंदर भाषेत अर्थ सांगाल,खूप छान 🙏
धन्यवाद माऊली नमस्कार 🙏
राम कृष्ण हरी ज्ञानेश्वरीतील प्रत्येक शब्द समजण्यास आपल्या निवेदनामुळे सोपा जात आहे🙏🙏⚘️⚘️
धन्यवाद माऊली 🙏
धन्यवाद माऊली 🙏 खुप छान
राम कृष्ण हरी,! धन्यवाद
माऊली जय जय राम कृष्ण, खूप छान
Khup chhan Upkram ahe .Ramkrishna Hari.🙏🙏
सुंदर आणि स्मजायलां सोपी 😊
धन्यवाद माऊली 🙏🙏
खुप सुंदर व ऐकायला छान माऊली
प्रणाम🙏🏻🙏🏻🙏🏻
मन प्रसन्न झाले.आवाज ऐकत रहावा असा गोड आहे🙏
खूपच सुंदर,जय जय राम कृष्ण हरी
छान अर्थपूर्ण ओवी ऐकायला मिळाली🙏🙏
खूपच सुंदर निरूपण
जय जय ज्ञानेश्वर महाराज की जय 🌹🌹🙏🙏
आपण जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो खरच वाखाणण्याजोगा आहे.जय रामकृष्ण हरी 🙏🙏
ज्ञानेश्वरी वाचन 1 ते 10 वी व त्यांचा अर्थ
वाचून खूप छान भक्तिरसात क्षणभर वाहून गेले.. उत्तम उपक्रम मनापासून धन्यवाद
राम कृष्ण हरी
आर्थ सोप्या भाषेत सांगीतले आहे 👌🙏
माऊली जय जय राम कृष्ण हरी तुमच्या ज्ञानेश्वरी अर्थासहीत मराठीत समजावून सांगितले त्याबद्दल धन्यवाद
श्री गणेशाय नमः
धन्यवाद मराठीत अनुवाद सांगितल्या बद्दल
रामकृष्ण हरी पांडुरंग हरी
Khup chan vatale jai jai ramkrishna hari
खूप खूप छान ऊपक्रम .
Ramkrishna hari khup chan mawuli Dnyashwar mawuli Dnyaraj mawuli Tukaram jay Ramkrishna hari Namskar mawuli
जय गजानन खुप धन्यवाद माझी खुप दिवसांची ईच्छा पूर्ण होतेय या माध्यमातुन शतश: प्रणाम🙏🌹🙏
धन्यवाद माऊली 🙏
खुप छान उपक्रम 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏 माऊली ! छान!
Ram Krishna hri
राम कृष्ण हरी . अर्थासहित श्रवणाने छान वाटते. अर्थासहित दसऱ्याच्या मुहूर्तावर ज्ञानेश्वरी पठण चालू केले. समाधान वाटते. धन्यवाद माऊली.
नमस्कार माऊली .अर्थासहित खूप छान .
शैलजा शरद देशपांडे नमस्कार माऊली
🙏🙏❤
छान सांगताय जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏 🙏 🙏🙏🙏
Jay jay ram Krishna hari mauli khupa ch sopya padhdatine artha sahit ovya dilya aahet atishay sundarta v sahaj ta aahe
हरी ओम! अत्यंत स्तुत्य उपक्रम. श्री ज्ञानेश्वरी समजण्यासाठी खुप कठीण म्हणून श्री एकनाथी भागवताचे दूसरे पारायण सुरू केले. आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून ती इच्छा पूर्ण होईल ही अपेक्षा! धन्यवाद!
आपले उच्चार आणि स्वर उत्तम आहेत.
ऐकून समाधान वाटले, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 👏
Mauli Mauli Mauli 👏👏👏🌹🌹🌹🌹
Jarur vachan purn hoel .dhanyavad .
खूप छान अर्थ सांगितला आहे .सोप्या भाषेत !
खूप सुंदर निरूपण नमस्कार
हरी ओम, धन्यवाद ताई खूप छान
धन्यवाद.
नमस्कार.
ॐ श्री गुरुवरजी सदासहाय्यक है हरिः ॐ हरिः ॐ जी हरिः ॐ.
श्री माउलीची माउली वाणाची एक झळक.
ॐ श्री गुरुवरजी को दंडवत प्रणाम हरिः ॐ हरिः ॐ जी हरिः ॐ.
खूप छान
अतिशय सुदंर.श्रवणीय.ज्ञानेश्वरी ओवी,अर्थासह श्रवणाने मनाला समाधान वाटते आहे.नित्य श्रवणाचा लाभ होत राहो.नमस्कार.
खुप छान वाटले .