सुंदर गाणं आहे पालेकर सर छान संगीत साक्षी छान गायली आहे साक्षी तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ओंकार अप्रतिम गीतरचना ज्याप्रमाणे निरझऱ्याच पाणी सरिताला मिळत आणि सागराशी एकरूप होत त्याप्रमाणे या गीताच मिलन होऊन मन तृप्त झालं ओंकार तुझी प्रगती हाच आमचा ध्यास 🙏💐💐💐
भावा अप्रतिम गीतरचना आणि तितकाच सुंदर आवाज ❤ पालेकर सरांच संगीताने या गाण्याला अजून गोडी निर्माण केली......खूपच छान 😍😍😍😍🤗🤗🤗🤗🤗
नावाप्रमाने ओंकार सरांचं गाणं अगदी गणेशाला आळवणी घालावं असंच झालं आहे संगीत आणि आवाज जबरदस्त....
ओंकार सर अप्रतिम.....❤
सुंदर गाणं आहे पालेकर सर छान संगीत साक्षी छान गायली आहे साक्षी तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ओंकार अप्रतिम गीतरचना ज्याप्रमाणे निरझऱ्याच पाणी सरिताला मिळत आणि सागराशी एकरूप होत त्याप्रमाणे या गीताच मिलन होऊन मन तृप्त झालं ओंकार तुझी प्रगती हाच आमचा ध्यास 🙏💐💐💐
🎉🎉❤❤ छान गण 👍🌹
अति सुंदर गीत गायन केल आहे गणराया च गुणगान खूप सुंदर साक्षी तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
घरचा गणपती ,गणपती बाप्पा मोरया 🎉उभरता गितकार ओंकार सुंदर रचना पालेकर सरांच संगीत लाजवाब साक्षी छान गायली आहेस खुप खुप शुभेच्छा
सुंदर गीतरचना Dosta ❤😍
Mst आवाज लागलाय jaan ❤
खुप छान गायले आहे...🎉❤
कोकण संस्कृतीला कलाकारांची उत्तम साद...
उत्कृष्ट गीत, उत्कृष्ट गायन.
खूप सुंदर 👌👌अप्रतिम ओंकार 💐💐
सुंदर गीत 😍💐
खुप सुंदर लिहिलंय गाणं ओंकार आणि आवाज पण खूप छान आहे❤
सुंदर गीत रचना ओंकार साक्षी आवाज खुप सुंदर संगीत पालेकर सर नादच खुला....❤❤
अतिशय सुंदर
वा सुंदर रचना, अप्रतिम संगीत, सुमधुर गायन 👌
खूप छान..!!❤❤
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
खुप छान... अप्रतिम❤❤
आवाज 👌🙌 ....लेखन सुंदर ✨
👌👌
खूप सुंदर साक्षी👌🎉💐💐
खुप छान लेखणी भाई खुप छान आवाज😊😊❤❤
Khup chhan sir
सुंदर गीत रचना व छान गायल आहे 👌👍👍
खुप छान लिहिलंय गाणं आणि आवाज पण खूप छान आहे❤
विज्या दादा एडीटिंग एक नंबर....❤❤❤
❤mst
👍👌
Nice
छान १नंबर ❤ओमकार
खूपच छान
खुप सुंदर ओंकार
❤❤खूप छान ❤❤
👌 bro ❤
मस्त खूपच भारी
Nice sakshi ❤ mst 👍💖
खूप सुंदर गाणं आहे.
Nice omkar class mate 👌🏻🥰😘🔥
Thanks ✌️
गीत रचना खुप छान ❤️
🙏🌹🙏👌🏼👍
👌👌👌🥰✨✨
❤❤
Good afternoon 😅😅😅😅
Shakshi शिंदे यांनी केले song
खूप सुंदर ओंकार