आज ह्या व्हिडिओ मुळे श्री एकवीरा आईचं दर्शन झालं.किती द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत.सौ.प्रेरणासारखंच ,मलाही जेंव्हा जेंव्हा दर्शन घडतं तेंव्हा डोळ्यात पाणी येतं.तुम्हा दोघांना खुप खुप आशीर्वाद.असेच व्हिडिओ बनवत जा ही विनंती.👌👌🙏🙏🙏🌹🌹
खुब सुंदर वीडियो पाहिला l आमची कुलदेवी पण श्री एकवीरा आहे । आम्ही दर वर्षी आइच्या दर्शनला येतो तेव्हा मंडिराच्या dagdi तुत्क्या फुटक्या payra बघुन खूब वाईट वाटते ।तुमछ्या सरकार madhe बसलेल्या कही लोकांची कुलदेवी पण हिच आहे तेवहा ते सुधारना साथी कहीच करत नहीं ह्याचे वाईट वाटते। त्यांनी आमच्या गुजरात ची पावागढ़ ची श्री महाकाली देवी, वा इतर मंदिर पाहुँ न प्रेरणा घ्यावी । उद्देश मात्र दर्शनिकाना चांगली सोय मेलावी आनी सीनियर सिटीजेंचे hat pay सलामत रहवे एवधेच। 1973 पासुन अध्याप पायर्या मध्ये फारसा कही सुधार झाला नाही ।
नमस्कार प्रगतराव किती फिरताय तुमच्या मुळेच आम्हाला घरी बसुन सर्व मंदिर बधायला मिळते व दर्शन होते आधी आमेरिका दर्शन दिले आता कोकण दर्शन देताय आशिर्वाद धन्यवाद
आई एकवीरेचा उदो उदो आई आयलू तुमच्यामुळे दर्शन झाल आमची कुळदैवत आहे भंडारी समाजाची देवी आहे वसई गिरिज गाव माझे ग्रामदेवता आई जोगेश्वरी आहे आईच्या बाजूला आहे ती आमच्या गावात आई जोगेश्वरी चे मंदिर आहे छान वाटला विडिओ
कॉस्मोउस नावाची वनस्पती आहे पण हि परदेशा मधून आली आहे .आणि ती डोंगरावरील किवा रस्तावरील वनस्पतिला वाढू देत नाही त्यामुळे ती नष्ट कशी होईल याची साठी प्रयत्न चालू
Darshan tar khupach chan zale pan dada tu शेजारी असलेली बुद्ध लेणी त्या विषयी काही माहिती नाही दिलीस मला वाटते की vlog kartan aju बाजूच्या जे ठिकाण आहे ते तू सांगतोस पण शेजारील लेणी विषयी काहीच का सांगत नाही. It's very bad feel for me.😔 Baki jodi chanch aahe तुमची👍 भेद भाव या पुढे न जनवो ही इच्छा 🙏 Buddha's Bless you. Att Deep Bhavo 🙏 Namo Buddhay
⛳️जय एकविरा माता जय आगरी कोळी ⛳️
आज ह्या व्हिडिओ मुळे श्री एकवीरा आईचं दर्शन झालं.किती द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत.सौ.प्रेरणासारखंच ,मलाही जेंव्हा जेंव्हा दर्शन घडतं तेंव्हा डोळ्यात पाणी येतं.तुम्हा दोघांना खुप खुप आशीर्वाद.असेच व्हिडिओ बनवत जा ही विनंती.👌👌🙏🙏🙏🌹🌹
एकविरा माते की जय..जय आगरी कोळी.❤️
आई सातेरी तुम्हाला ऐश्वर्य, मुले बाळे, समृद्धी देवो 💐💐💐🙏🙏
आई एकविरा आईचा उदाे उदाे 🙏🙏💐
Hi ..Cosmos chi flowers aahet.. specially navratrichya aaspas distat...
तुमच्या मुळे आम्हाला देवीचे दर्शन झाले धन्यवाद प्रगत
एकविरा आई चे दर्शन करून दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
प्रगत दादा,प्रेरणा तुमच्या मुळे आई ऐकविरा च दर्शन झाल.खुप छान, सुंदर, मस्तच व्हिडिओ. नमस्कार सर्वानाच.
Aamchi Kuladevata . Thanks for giving darshan of Ekveera Goddess. 🌺🌺
खुप प्रसन्न वाटलं हा व्हिडिओ पहाताना.आपण तिथेच आहोत असं वाटलं.
Tya phulana Cosmos ase Nav aahe Bhau! Jai Ekveera Mata 👌👌
Ekvira darshan far sunder zale 🙏🙏🙏🙏
प्रगत प्रेरणा तुमच्या मुळे एकवीरा आईचे दर्शन झाले
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
खुब सुंदर वीडियो पाहिला l आमची कुलदेवी पण श्री एकवीरा आहे । आम्ही दर वर्षी आइच्या दर्शनला येतो तेव्हा मंडिराच्या dagdi तुत्क्या फुटक्या payra बघुन खूब वाईट वाटते ।तुमछ्या सरकार madhe बसलेल्या कही लोकांची कुलदेवी पण हिच आहे तेवहा ते सुधारना साथी कहीच करत नहीं ह्याचे वाईट वाटते। त्यांनी आमच्या गुजरात ची पावागढ़ ची श्री महाकाली देवी, वा इतर मंदिर पाहुँ न प्रेरणा घ्यावी । उद्देश मात्र दर्शनिकाना चांगली सोय मेलावी आनी सीनियर सिटीजेंचे hat pay सलामत रहवे एवधेच। 1973 पासुन अध्याप पायर्या मध्ये फारसा कही सुधार झाला नाही ।
जय एकविरा आई
Thanks for Ekvira Aai che darshan 🙏🙏Dilyabaddal nice exploring. Very nice vedio Prerna nala nath khupch chaan diste.
पुण्यामध्ये आपले स्वागत आहे, अप्रतिम सूर्यास्त, डोंगरावर वसलेले सुंदर मंदिर, रोषनाईने उजळुन गेलेले मंदिर, छान असा दोंघाचा पोषाख.... सुंदर
जय एकविरा आई🙏🙏
Aai Maulicha Udo
Tumchyamule aaj Ekveera Aai che darshan zale. Khoop chhan👌👌
🙏एकविरा माते की जय 🙏
आई माऊलीचा ऊदो ऊदो
🙏🙏 एकविरा आईचा उदो उदो 🙏🙏
तुमच्या मुळे आम्हाला आईचे दर्शन झाले 🙏🙏
Khub Chan Vlog Pragat Dada. Am sure both of you would have got a Wonderful Darshan at Mata's Temple 🙏. Kalji Ghya
फारच भारी दिसतोयस आमच्या पारंपरिक टोपीमधे
झुंटूची फूले आहे ते प्रगत भाऊ
आई एकविरा
Thank you so much ...तुमच्यामुळे आईचे दर्शन झाले 🙏
Kup chan darshan
आई माऊली🚩🙏🙏💐
मस्त 👌👌👌👍👍👍👍जगदंब 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Tumchya mule mala hi Aai cha darshan zal. Khup chhan vatla . Thanks 🙏🙏🙏
Aajiche Darshan Apratim 👌🏻🌹🙏😍 God bless both ..zodi salmat rahe forever Enjoyyyyyy 😍
Ekveera aai
Jay ekveera aai
Ekvira mate ki jay💐💐
आई एकविरा मातेचे दर्शन घेतलात तुम्ही खूप बर वाटल मस्त प्रगत दादा आणि वहिनी खूप छान 🌺🙏🙏🙏😂
फुलाचे नाव तिलाचे फुल
Mazhi maherchi kuldaivat aahe aai ekvira
Mast video Prabhat
Jai aai ekveera
❤️ एकविरा आई ❤️
Finally prerna chi echa purna zali...🤗
तूमच्या मूळे आम्हाला हि एकवीरा देवीचे दर्शन झाले
खुप सुंदर दर्शन तुमच्या बरोबर आमचा सुध्दा प्रवास होतो
धन्यवाद
🙏🏻 Jai Mata Di 🙏🏻
पावसाळ्यात खुप मज्जा येते एकदा तुम्ही पावसाळ्यात येऊन बघा
एकविरा आईला प्रणाम! प्रगत तुली टोपी छान दिसतेय. सिंहगड रोडवर जी नारींगी रंगाची फुलं दिसतायत ती रानटी झाडं आहेत.
Hi Pragat Hi Prerna😊
Mast Darshan of Karla Ekwira Devi Matha Darshan🙏🙏🙏🙏🙏Ekvira Matha ki Jai🙏🙏🙏🙏🙏
Mast Video 👍
On FRIDAY Ekwira Devi Matha Darshan 🙏🙏🙏🙏🙏mast chan God Bless You Both
Khup chhan 🙏🙏
खुप छान 👌
Khupach Chaan👌👌👍👏🙌
कॉसमॉसची फुले आहेत ,हि विदेशी प्रजात आहे.
Aai 🙏🌹
खूप छान....
खूपच छान.
JIY.MATAJI
Pragat & Prerana.tumhi Chan couple ahe.Prerana khup God ahe ani awaj khupach god ahe.tichi saree khup Chan ahe ani ti tyat khupach sundar disate.tumhi newly married asunahi tumachya vaganyat khup sadagi ahe.
आमच्या कुलस्वामिनीचे दर्शन घडवल्या बद्दल धन्यवाद
Cosmos flowers👍
Mast video
जय आगरी कोळी 🙌🙌🙌❤️💥💥💥
Hi pragat.. cosmos chi flowers aahet hi. Specially navratrichya darmyan yetat.
नमस्कार प्रगतराव किती फिरताय तुमच्या मुळेच आम्हाला घरी बसुन सर्व मंदिर बधायला मिळते व दर्शन होते आधी आमेरिका दर्शन दिले आता कोकण दर्शन देताय आशिर्वाद धन्यवाद
AAI EKVIRA MATE KI JAY
आई एकवीरा माऊली
Pragat Dada first like first comment
Kiti payrya aahet ekvirela
Nice 🙏💐💐🙏💐🙏🙏👌
Kiti vel lagto chadayla
Tya fulanna cosmos mhantat
आई एकवीरेचा उदो उदो आई आयलू तुमच्यामुळे दर्शन झाल आमची कुळदैवत आहे भंडारी समाजाची देवी आहे वसई गिरिज गाव माझे ग्रामदेवता आई जोगेश्वरी आहे आईच्या बाजूला आहे ती आमच्या गावात आई जोगेश्वरी चे मंदिर आहे छान वाटला विडिओ
सुनिल भाऊ मी पण भंडारी आहे. आज मला माहिती झाली आई एकवीरा देवी आपले कुलदैवत आहे .
Aai Mahalakshmi Akviradevi ki Jay 🙏🙏🙏🙏🙏🙏
Navin navri aashich aasavi..saree madhe...Flowers malte wa wa
Nice
कॉस्मोउस नावाची वनस्पती आहे पण हि परदेशा मधून आली आहे .आणि ती डोंगरावरील किवा रस्तावरील वनस्पतिला वाढू देत नाही त्यामुळे ती नष्ट कशी होईल याची साठी प्रयत्न चालू
Aamchi kuldevata aahe...aamche ghar aahe tithe....
Dada part jat asel tar mala sanga abhishek sathi tumch krun deto
Message me on Instagram or Facebook 🙏
🙏
Cosmos sulphurious 🌾🌻flowers
Me pan Darshn Ghun Prasann Zalo
You Prerna you look like Ekveera
तीळ फुले
कारला ,भाजे बुद्ध लेणी.. पाहायचे ना जवळ होते.
🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷
🙏🙏👌👌👍👍
Hi pragat dada thodi idea havi hoti travelling karaychi hoti tr contact kiva thuhmala bhetaych asel tr khi options plz reply dada. Tysm
🙏🙏🌺🌺
Darshan tar khupach chan zale pan dada tu शेजारी असलेली बुद्ध लेणी त्या विषयी काही माहिती नाही दिलीस मला वाटते की vlog kartan aju बाजूच्या जे ठिकाण आहे ते तू सांगतोस पण शेजारील लेणी विषयी काहीच का सांगत नाही. It's very bad feel for me.😔 Baki jodi chanch aahe तुमची👍 भेद भाव या पुढे न जनवो ही इच्छा 🙏 Buddha's Bless you. Att Deep Bhavo 🙏 Namo Buddhay
Cosmos flowers aahet ti videshi aahet khup vegane vadhatat carebiyan betavarchi fule aahet ghatk aahet ti aplyasathi karan apli deshi vanaspati nashtha honyachya margavar aahet disayala khup changale aahet tevadhich ghatak pn aahet
🙏🙏🙏🙏
Halli muli Saree nesat nahit.
Pan Prerna saree neste...
आई एकवीरा देवीचा उदोउदो..👌👌💐💐🙏🙏
Cosmos phule aahet tyala vaas nasato
पाच पाकळी पिवळी म्हणतात.
माझही दर्शन झालं
Ti cosmos chi flowers aahet vatta .....
🙏🙏🙏💐💐💐🏵️🏵️🏵️❤️❤️❤️😀😀😀👍👍👍⛳⛳⛳.
एकविरा माता की जय....🙏 th-cam.com/video/vusm_IrDyp4/w-d-xo.html
Cosmos chi fule. Not good for enviornment / other plants.