गाडीतच मला शिव्या दिल्या अलका कुबल, त्या क्षणी मालिका सोडली- प्राजक्ता गायकवाड तो प्रसंग पुढे अस घडल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- गाडीत तो आला,त्याने मग पुढे माझ्याशी... पुढे घडलं असं... तिला जराही लाज नाही ये, डोक्यात हवा गेलीये !
चार महिने शूटिंग केलं पण एक रुपयाही दिला नाहीए; अलका कुबल यांचे सर्व आरोप प्राजक्ताने फेटाळले
पुणे:'आई माझी काळूबाई' ही मालिका सध्या चर्चेत आली आहे. मालिकेतील मुख्य अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिला डच्चू देण्यात आल्यानंतर निर्मात्या अलका कुबल यांच्याकडून तिच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता गायकवाड विरुद्ध अलका कुबल असा वाद सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. दोघींकडून देखील एकमेकींवर उघडपणे आरोप प्रत्यारोप केले जात आहे. प्राजक्तानं नुकतीच पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषदेत तिनं तिच्यावर करण्यात आलेले सर्वच आरोप फेटाळले आहेत.
पत्रकार परिषदेत काय म्हणाली प्राजक्ता गायकवाड? Prajakta Gaikwad VS Alka Kubal
मी मालिकेत काम करत असताना माझ्याबद्दल कोणत्याच तक्रारी नव्हत्या, पण मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत. हे विचार करण्यासारखं आहे. तसंच यापूर्वी 'मी स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत दोन वर्षे काम केलं होतं. त्याआधी नांदा सौख्य भरे मालिकेच्या निर्मात्यांनी माझी कधीच तक्रार केली नाही.आता हे मला बदनाम करण्यासाठी केलं जात असल्याचं वाटतंय.अलका कुबल यांच्याबद्दल आजही आदर आहे. त्या माझ्यासाठी आई समान आहेत. आई-बहिणीवरून शिवीगाळ करणाऱ्या सहकलाकारवर कारवाई करण्यात यावी, अशी असं मला वाटतं होतं. आज त्यानं शिवीगाळ केली, उद्या आणखी काही होण्याच्या आधीच या सर्वावर एक निर्माती म्हणून अलका ताईंनी दखल घेणं गरजेचं होतं. पण त्यांनी बघू, करू अशी भूमिका घेतल्यानं, मी आणखी शूटिंग करू शकत नाही, असं त्यांना सांगितलं आणि मालिका सोडली.
परीक्षेची खोटी कारणं दिल्याच्या आरोपांवर तिने पुढे स्पष्ट केलं, “मी प्रोजेक्ट घेतानाच सांगितलं होतं की मला इंजिनीअरिंगची परीक्षा द्यायची आहे. ज्या परीक्षा मे-जूनमध्ये होणार होत्या, त्या आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेतल्या गेल्या. शूटिंगला जेव्हा पुन्हा सुरुवात झाली तेव्हाच नेमक्या माझ्या परीक्षा आल्या. मला वाहिनीकडून सांगण्यात आलं की तू परीक्षेला गेलीस तर मालिका थांबवावी लागेल. माझ्यामुळे मालिकेचं नुकसान होऊ नये म्हणून मी परीक्षा दिली नाही.”
. गावकऱ्यांनी अडवलं होतं, शूटिंग थांबवलं गेलं. त्यानंतर मुंबईला शूटिंग करायचं ठरवलं. मी पुण्यातून साताऱ्याला गेले, तेव्हा तुझ्यासोबत विवेक सांगळेसुद्धा येणार आहे, असं सांगण्यात आलं. आम्ही एकाच गाडीने प्रवास करणार होतो. तो दोन तास उशिरा आला आणि त्याचं कारण विचारलं तर त्याने सांगितलं जे पॉझिटिव्ह आढळले, त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करून येतोय. साहजिकच अख्खं जग एवढी काळजी घेत असताना, त्या व्यक्तीसोबत मी सातारा ते मुंबई इतका प्रवास कसा करणार? मी प्रश्न विचारला तर त्याने मला शिव्या दिल्या. तुला अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं असेल पण मी नाही घेणार, म्हणत त्याने शिवीगाळ केली.
घटनेनंतरही मी दीड महिना शूटिंग केलं. एक सॉरी जरी म्हटलं तरी मी विचार केला असता. पण त्याने माफी मागितलीच नाही. निर्मात्या आणि एक स्त्री म्हणून अलकाताईंनी या प्रकरणाची दखल घेण्याची गरज होती. तुम्हाला सीरिअल पुढे चालवायची आहे म्हणून तुम्ही अशा नराधमांना पाठिशी घालता, हे चुकीचं आहे,” असं ती म्हणाली.
@ABP MAJHA @TV9 Marathi @Zee Marathi @Sony Marathi @Rajshri Marathi
#AlkaKubal #PrajaktaGaikwad #MarathiNews #ZeeMarathi #Satara #Pune #PrajaktaGaikwadActress #marathifilm #Zee5 #AmolKolhe #KarbhariLaybhari #SaiTamhankar
#PankajaMunde #DhananjayMunde #LiveNews #MarathiSpeech #AjitPawar #NCP #Live #Speech #Beed #Parali #EknathKhadse #RohiniKhadse #SwarajyarakshakSambhaji #PrajaktaGaikwad #ArnabGoswami #RajThackeray #AmeyKhopkar #ShivSena #NCP #AmolKolheSpeech #AdityaThackeray #AlkaKubal
prajakta gaikwad swarajya rakshak sambhaji , aai mazi kalubai marathi serial
#UddhavThackeray #CM #AjitdadaPawar #NarayanRane #NiteshRane #NileshRane #PankajaMundeSpeech Pankaja Munde Speech | Dhananjay Munde on Pankaja Munde | Uddhav Thackeray Speech |
Don't Forget to SUBSCRIBE to our TH-cam Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► TH-cam : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
*प्राजक्ता गायकवाडची बदनामी करण्यामागे अलका कुबल यांचा काही डाव आहे? आपले मत कमेंट मध्ये लिहा*
*अलका कुबल यांच्याविषयी काय सांगाल ?*
ही इतकी मोठी नाही.
मला नाही वाटत तसे. कारण अलका ताईंना मी खुप जवळून ओळखते. त्या स्वभावाने खुप छान आहेत. त्यां एवढ्या मोठ्या अभेनित्री असुन जराही गर्व नाही त्याना.
Nakkich tya vachvtahet evdhya senior aahet mhanun sagla tyancha khara nahiy tya mhantat sagla unit tila wrong samjta aahe karan tyana tumcha hatakhali kaam karaichai mhanun sagle tumchach bajune rahanar nahi tar prajakta sarkha kadhal tyana ti swataha geli te yogya kela tya Vevek la vachvtahet te tyana mahit aani khotahi baryach boltahet evdhe videos dyaychi kai garaj aani ugachch aggressive hotat he khara rup tyanch aaj Pahala milala ti ekti padli mhanun kahihi aarop kartahet tyani serialach Band karavi
Ho alka kubad cha far motha dav aahi ticha
Ho tas वाटतय
आपली, येसूबाई राणी साहेबांची भूमिका सुंदर आहे सुंदर रितीने प्रभावी साकारली आपण सातारा येथे येऊन गेला शाहूकलामंदिरात आपली मुलाखत घेतली होती.त्यावेळी मी आवर्जून उपस्थित होतो आपल्या भविष्यातील जीवना साठी माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद!
Very nice.....mala येसू राणी साहेबांची भूमिका खूपच आवडली तुमची....अप्रतिम भूमिका....छत्रपती संभाजी महाराज की जय
खरच माझ्याही डोळ्यात पाणी आले.😢😥 जय शिवराय जय शंभुराजे
प्राजक्ता ताई तुम्ही १ no भूमिका केली तुम्ही आम्हाला खरा इतिहास दाखवला फार आभारी आहे आम्ही तुमचे अतिशय fan ahot
ताई या मुलाखतीत मला सर्व समजले यामध्ये डिरेक्टर व सिनियर कडनं द्वेषाची भावना व्यक्त केल्या जाते पण.ताई कोंबडं झाकून ठेवलं तरी ते आरवनारच .... वाघ गूहेत असला तरी तो गर्जनारच.. छत्रपती संभाजी महाराज यातील आपल्या भुमिकेला सलाम ..व कमी वयात एवढी मोठ्या प्रमाणात कला साकारने म्हणजे पूढील आयुष्याच्या यशाची शिखरे गाठायची नांदि आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व मागील यशाचं अभिनंदन .......👍🙏❤️🙏
अतिशय योग्य भुमिका आपण घेतलेली आहे. संपूर्म महाराष्ट्र व महाराष्ट्रांतील सर्व समाज आपल्या पाठिशी आहे. काळजी करू नका. समाजात असे निघृण असतात. त्यांना याच जन्मी, याच देही जरूर शासन होईल. शुभेच्छा। शुभम् भवतु।
.
ताई तुम्हाला गुढीपाडवा चे हार्दिक शुभेच्छा शुभेचुक आरुन पवार कात्रज पुणे यांचेकडून तुम्ही फक्त लढा महाराष्ट्र तुमचे पाठीशी आहे🙏🙏🙏🙏🙏
चांगल्या व्यक्तीच्या जीवनात असे खूप काही प्रसंग आणि जीव घेणे क्षण उद्भवतात...तुम्ही संकटाला तोंड अवश्य देत रहा...महाराष्ट्र आणि सर्व मराठी वर्ग तुमच्या पाठीशी आहे. Keep it up
प्राजक्ता ताई तुम्ही खुप चांगल्या कलाकार आहात तुम्हाला अजुन चांगली भुमिका आणि चांगल काम मिळेल कुठ आसल्या फालतू मालिकेत गेलात काम करायला केवळ अंधश्रद्धा होती त्या मालिकेत
प्राजक्ताताई तुम्ही तळागाळातुन आलात, खुप चांगला अभिमान वाटावा अशा अभिनेत्री आहात. ही तुम्हाला जाणुन बुजुन बसलेली खिळ आहे. असे प्रसंग महाराणी येसूबाई किती तरी सहन केलेले आहेत...त्या नराधमाला केलेल्या कर्माची फळे भोगाविच लागणार हे सत्य आहे. खरच ताई तु खचुन जावू नकोस.....
एका आदर्श ताईचा... भाऊ....मदन मोरे
छ. संभाजी राजे सिरियल मधील यशोशिखरावर गेलेल्या महाराणी येसुबाईच्या आपल्या भुमिकेची जी प्रतिमा मराठी स्त्रियां व मानसाच्या मनात निर्माण केली ती या बामणांना कधीच सहन होणार नाही त्यांनी छ
, संभाजी राजांना बदनाम करण्यासाठी जंगजंग पछाडले तेच तुमच्या बाबतीत घडत आहे पण ताई तुम्ही खरेच घरंदाज मराठी गायकवाड घराण्यातील मुलगी आहे म्हणून तुम्हाला वावगं खपल नाही लाचार होउन असली सिरियल करण्या पेक्षा सोडलेली चांगली..... मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही हे सिद्ध केलं. अभिमान वाटतो.
प्राजक्ताताई 🙏
आज तुम्हाला जो अनुभव मिळाला किंवा ज्या अडचणीचा सामना करावा लागला ,आणि ते सुद्धा मराठी टेलिव्हिजनमध्ये , आणि तो अनुभव आपण आपल्या चहात्यांसमोर मांडलात त्या मुळे मी तुमचा आभारी आहे ,
आता मी अश्या लोकांबद्दल बोलतो ,ज्यांना प्रोड्युसर होण्याचा माज आहे , ज्यांना प्रोडक्शन कंट्रोलर होण्याचा माज आहे , ज्यांना एझीक्युटिव होण्याचा माज आहे , प्रोड्युसर सोडला तर ,त्यांच्या बाजुला असणारी हि मंडळी स्वताला प्रोड्युसर समजायला लागतात तेव्हा त्यांचा माज वाढतो , त्यांचा माज वाढवण्याचा काम प्रोड्युसरही करतात ,तेव्हा अश्या अडचणी निर्माण होतात
बऱ्याच प्रोडक्शन हाऊस मध्ये बऱ्याच अडचणी येत असतात ,पण एक कुठुंब म्हणुन सर्व युनिट अडचणी सहन करत असतो , आणि त्यामुळे असे प्रोड्युसर माजतात
स्वताच्या प्राँफिट/लाँस चा नेहमी विचार केला जातो ,पण सेट वर आपल्या युनिटला काय अडचण आहेत ह्याचा विचार केला जात नाही ,युनिटला वेळेवर चहानास्ता,जेवण ,रहाण्याची सोय, येण्याची,जाण्याची सोय ,पगार वेळेवर होतं की नाही ,महीण्यातुन चार दिवस सुट्टी मिळते का ? ह्याचा विचार कधीच होतं नाही , हे बरेच वर्ष मी पहात आलाेय ,
प्राजक्ता ताई आज पुढे आल्या आहेत ,त्यांना पुर्णपणे माझ्याकडुन सपोर्ट आहे , ह्या अन्यायाविरुद्ध मी ही ऊभा आहे
जय हिंद ,जय महाराष्ट्र
स्वराज्यरक्षक मालीकेतल्या येसुराणी साहेब तुम्ही इथल्या स्री ला अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला शिकवलं म्हणुन रडायचं नाही आता लढायच 💪
प्राजक्ता ताई तुम्ही ग्रेट आहात 🙏
प्राजक्ताताई येसुराणी साहेबांच्या भुमिकेतुन आपण महाराष्ट्राची संस्कृती जागृत केली आज तुमच्या सोबत घडलेल्या प्रकाराचा निषेध महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे आशा प्रकारच्या कोत्या मनोवृत्तीला महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही
अगदी बरोबर
👍👍
Barobar
Yes hum tumhare Sarah hai
Prajakta...Yesubainchi.Bhumika.far.takadine..n.Sundar..keli.aahe..Tar..tichya..babatit.ase.zale...its.not.good.Mala.vait.vatale
i truly highly Prajacta n her attitude n her frank statement. I hv not seen d serial or never came across her personally. but some ver within Prajacta has earned lot of respect in my heart. May God bless her in tons n help her come out of this issue. 🌹🙏🌹
प्राजक्ता ताई घाबरु नको ,काही झालं तरी कधीही कोणाचा अन्याय सहन नाही करायचा. असुदेत सामान्य असलो तरी जिजाउंच्या लेकी आहोत आपण .
जय जिजाऊ ,जय शिवराय
हो खरं आहे
येसुबाईचया भुमिकेतून ,येसुबाईचे काहि गुण आत्मसात केले तर डैळयात अश्रू नको,ते धाडस ते कर्तुत्व दाखवुन माफी मागायला लाव,आमची साथ आहे
प्राजक्ता ताई राडायचं लढाचं तुम्ही घरची स्री खंबीर कशी असते हे स्वराज्य रक्षक संभाजी यामध्ये दाखवुन दिलत आता तुम्ही का डगमगताय ताई तुम्ही आपल्या इतिहासाला वाचा फोडलीत कित्येक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं या मालिकेतून देण्याचा आटोकाट प्रयत्न केलीत धन्य ताई तूमची तुम्हाला त्रिवार मुजरा लेखन सीमा ताई
🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
🚩🚩जय शंभुराजे 🚩🚩
अलका कुबल फक्त भुमिका सोज्वळ करतात. मेकअप मागचा चेहरा पक्का राजकारणी आहे
असे काही नाही अलका कुबल यांचीही मुलाखत एकदा बघा, ही वाटते तितकी चांगली नाही, आणि एका ऍक्टरला रडणे काही मोठी गोष्ट नाही
@@shardullokhande1232 pahilay aahmi prajktachi laj kadhli ,tichya aaicha apman kela,saglyanich pahilay purn Maharashtrane 🙄senier actress la shobhte ka he? Lahanana support karayacha sodla pn pay khechun badnam karan chalu aahe
@@RAISTAR2.0m mg hi pn kay kami nahii hine pn ticya story kiti sare post kele ani tumhi vivek chi pn baju aikaaa karan kontihi actress media samor radali tr ti lagech khari thart nahi tumhi 3sudha baju baga ani mag tharva kon chuk ani kon barober
@@rutikapatil7823 aamhi ti pn baju baghitliy mhanunch boltoy. Alka tai ne tichi laj kadhali,tila maj aaly as bolalya,tichya aaicha apman kela tarihi Prajktane gapp basaych hot ka .manus kitihi lahan motha asl tari swatachya aaicha kelela apman sahankaru shakat nahi lakshat ghya😊
@@rutikapatil7823 ya Alkabainmule kititari nirdosh muli hundabali gelyat 25-30varshnpurvi🙄janavrana vagvat nahit as vagvat hoti manas sunana 😏
प्राजक्ता ताईने मांडलेली व्यथा खरी आहे. तिने तळमळीने केलेले कथन नक्कीच खरे आहे. अल्काताईने प्राजक्ता ताईला समजुन घ्यावे. व परत मालिकेत घेऊन विषय संपवावा.
Prajakta proud of you🌹
आमचं पूर्ण समर्थन आहे तुला.. काळूबाईनं तुला इथवर आणलं ना मग ती तुझी परीक्षा घेते आहे, असं समज. काळूबाई हे आपलं मराठ मोळं प्रेमाचं नाव, गावखेड्यातील बाया बापड्यांनी रूढ केलेलं. ही खरी तर महाकाली ..!!
Yuvradni👌👌 yesubai 👌👌👌... Prajakta Gaikwad.. Is great👏👏👍👌👌... Alka kubal radki dar picture madhe marati.. Ghari bus guman
Prajakta tai maharashtra tumchya pathishi ahe.. Tumchya sarakhe kalakar n mai manaje fakt mhananyapurat nahi tar ek down to earth asalele kalakar ani ekhadya changalya bhumiketun changala sandesh denyasathi jiv otun kam karnare ahet ..amchya ya genaration la khup shikavun jat. Tumhi yesubainchi bhumika sakarun tyanchya navacha n tyancha honyacha jivant pana japun thevalat
प्राजक्ता ताई तुम्ही बरोबर आहात असस रहायला पाहिजे
वाघिणी सारखे महाराणी येसुबाई तुम्हाला मानाचा मुजरा ⛳
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ⛳⛳
एकंदर ऐकुन फार वाईट वाटले ! माहेरची साडी फेम कुबल मॅडमकडुन हे घडलेच कसे ? असेही वाटते ! त्यांची प्रतिक्रिया पण ऐकण्याची ईच्छा आहेच ! पण प्रतिक्रिया देण्यात इंडस्ट्रीची बदनामी करण्यापेक्षा आपापसात मतभेद मिटवुन दोन्ही बाजू शेफ व्हाव्यात अशी इच्छा बाळगतो !
Khoopach chhan watala Aanni khoopach chhan sangitale Yaka changalya mulikadun Apeksha hoti sarth tharali Aanni changalya muliche darshan ghadavale tichy kharepanna badhal Syalut karate hi mulagi Number ONE chi Aahe Dhanyawad
धुरळा ची राजकारणी स्त्री आहे अलका कुबल. ताई तुम्ही ग्रेट आहे तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही .अगदी विना जगताप पण नाही तुम्ही कष्या आहे हे सर्व जगाला माहिती आहे . मोठं शिखर तुम्ही पार पडलाय किरकोळ आहे हे. फकत प्राजक्ता ताई गायकवाड. तुमच्या साठी काहीच कठीण नाही . 💯🚩🚩फक्त लढायच रडायचं नाही
प्राजक्ता ताई,असा मनस्ताप सहन करावा लागत असेल,तर तुम्ही सिरियल सोडली हे उत्तमच केलं.तुहाला आणखी छान छान मालिका मिळोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
1 नंबर माझ्या संभाजी राजे याची पत्नीची भुमिका साकारली आपण काम छान केलात
अलका कुबल प्रतिस्पर्धी उमेदवार नको, म्हणून बहुजन समाजातील व्यक्ती नको, त्यासाठी आवश्यक आहे, प्राजक्ता ताई रणरागिणी आहेत,
प्राजक्ता आपण रडने आणि हात जोडूने आपल्याला शोभत नाही आपण गायकवाड घराण्यातल्या आहात बदनामी ही चांगल्या माणसाची होती आपण महाराणी येसूबाई राजे यांची भूमिका खूप सुंदर व उत्कृष्ट केली आहे त्यामुळे आपल्याला सपूर्ण महाराष्ट्र्र ओळखतो
surname cha sambandha nahi vyakti kashi ahe he mahatvache
अगदी बरोबर आहे .प्राजक्ता तूझी भूमिका आई कालूबाई बद्दल घेतलेली आपला महाराष्ट्राला अभिमान वाटतो एवढे मात्र नक्की.
जे झालं ते विसरून पुढे जावं हीच इच्छा । तुम्हाला खुप खूप शुभेच्छा
Alka Kunal lai manchandi bai aahe prajekta Tai tumhi kahi kalji karu naka safal thik hoil
Prajakta ताई बरोबर आहे तूझ तू घाबरू नको आम्ही तूझ्या पाठिसी आहोत आम्हाला माहीती आहे तू काहीच चुकीच करणार नाही🙏🙏🙏
Yes.. we all r with u
I am also with u
I am also with you
अलका कुबल यांचा आदरच आहे, परंतु त्यांनी गायकवाड असल्याने त्यांचा जातीयवाद दाखवून दिलाय हे नाकारता येणार नाही.
प्राजक्ता Keep it up 👍🏻
पूर्ण महाराष्ट्र सपोर्ट ला आहे तुझ्या 👍🏻👍🏻✌️✌️💯💯
बरोबर 😍👌
दोघींना समोरासमोर घेहुन मुलाखत घेऊन कळेल कोण खरे कोण खोटे
आदरणीय वंदनीय पुजणीय अश्या महाराणी येसू राणीसाहेबांची भुमीका केलेली एक महीला एक कलाकार खोटं नाही बोलणार
ताई तुम्ही खूप मोठे कलाकार आहात येसू राणी साहेब रडले नाही लढल्या जय जिजाऊ जय शिवराय
अलका कुबल ला अजिबात आदर देऊ नकोस. तिला परत कधी इतर नवीन कलाकारांशी असं वागण्याची हिम्मतच झाली नाही पाहिजे. तू खंबीर राहा. लढा दे. तिला ताई म्हणू नकोस.हात जोडू नकोस.
अलका कुबल एक नावाजलेले नाव, पण आता असं वाटतंय की खरे स्वरूप वेगळेच आहे, दिसतं तसं नसतं हेच खरे !
Ho he kare ahr
Age prti tula kay mahiti disate tese naste mahanun jate pahsate
आपण एकदम बरोबर केलं.. जय जिजाऊ. जय शिवाजी. जय शंभू राजे.
ताई तुमच्या पाठीशी संपुर्ण महाराष्ट्रात आहे
तुम्ही घाबरु नका
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
आलका कुबल यांनी बरोबर केले नाही. अनुभवी असून न्याय केला नाही.तुम्हाला मुली आहेत लक्षात असु दे.ह्याच्या आश्रूनां न्याय द्या. तरूण मुलीला बदनाम तुमच्या र-वार्था साठी कृपया करू नका तुम्ही मोठया आहात. तुम्ही न्याय देऊ शकला नाहीत तर ह्या आश्रूंना ईश्वराकडू न्याय मिळेलच .
Great pragakta
Yevdya lahan vayat anyaya virudh aawaj uthvlat khup chan jayani shivigal keli tyana shiksha zali,pahije
Khup chan 👌👌👌❤❤❤ chatrapati sambhaji Maharaj Yesubai yanchi bhumika prajkta tai ❤❤❤🚩🚩🚩
ही आमच्या देशाची सभ्यता आणि संस्कृती आहे. अलका कुबल आपण चांगल केल नाही.
सांभाळा स्वतः ला.
प्राजक्ता ताई तुम्ही घाबरू नका करण आका महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे कारण तुम्ही शिवकन्या आहेत कारण तुम्ही स्वराजेरक्षक संभाजी ही मालिकेतील येसूबाई ही भूमिका अत्यानंद पार पडलेत आणि ती आवग्या महाराष्ट्राला आवडली तुमाला न्याय हा मिळणारच
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय येसूबाई महाराणीसाहेब
God bless you Prajakta 👍👌
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराणी येसूबाई 🙏आपले संस्कार आपल्या बोलण्यातून जाणवत प्रमाणाची गरजच नाही आपण रडायचं नाही लढायचं जी भुमिका साकारली तीच जीवनात उतरवायची 🙏
प्राजक्ता ताई मी तुमचा फॅन आहे. तुम्ही उत्तम कलाकार आहात.तुम्ही मालिका ardhyavarun सोडलित ते एकदम बरोबर आहे.
हो ना
आम्ही सोबत आहे प्राजक्ता ताई🙏👍
अलका कुबल हिने अहंकारापोटी नालायकपणा करून प्राजक्ता गायकवाड या अभिनेत्रीचा अपमान केला. तरी तुझ्या ह्या पोक्त वयाला हे शोभून दिसलं नाही..अलका तू किती रडके सिनेमे काढलेत ? त्याहीपेक्षा कितीतरी जास्त एपिसोड मध्ये प्राजक्ताने काम केले आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिका म्हणजे १०० सिनेमे होतात. एक ऐतिहासिक महाराणी येसूबाईंची भूमिका करून महाराष्ट्राचा इतिहास ज्वलंत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
.
कुठलाही एक्टर किंवा एक्ट्ररेस भगवान नसतात, पडद्यावर वेगळे आणि पडद्याच्या पाठीमागे वेगळे असतात.😮😮😮
Prajakta tai Tu khup Chan aahes tuzyamule amhala maharani yesubainchi bhumika kalali maharani yesubai mgatal ki Tu dolyasamor distes ,Tu great aahes love you tai
प्राजक्ता खूप सुंदर येसूबाई ची भूमिका केली अलका कुबल यांचे मनावर घेवू नका त्यांना या गोष्टीचा त्यांना पश्यातप होईल काम करत रहा प्रगती होईल दोन्ही राज्यांनी सोसले तुम्ही तर सामान्य आहेत
खुप च छान आहे प्राजक्ता ताई शोभते खरचं जिजाबाईंची वाघीण 👌👌👍👍👍
नवीन कलाकार मुलींना संधी देताना त्यांचा गैरफायदा घेउ नये. महाराष्ट्र शासनाने, भारतीय प्रशासन, यांनी मुली, महिला, यांना सुरक्षित राहण्याकरिता परिपत्रक काढल पाहिजे.
Dear Prajakta, at the first I appreciate your boldness, it's really shame that our glamour world is that dirty.
Please don't express your good feelings towards Alka Kubal ji. because she don't deserve the respect you are offering to herself.
You are honest and talented.
Actually they must be thankful to you that you have not prosecuted the production group.
Prajakta we all are with you be fearless. Maharashtra backs you
मस्त मुलाखत आहे !
आम्ही तुझ्या पाठीशी आहोत🙏
अभिमान वाटतो तुमचा
प्राजक्ता अजूनही "ताई" उल्लेख करतेय, तिची नम्रता बघा!
प्राजक्ता, तू खरोखर गुणी आहेस. येसूबाईंची भूमिका तू अतिशय सुंदर रीतीने साकारली आहेस.
Go ahead!
आई-बहिणीवर शिवीगाळ करणे चूक आहे
आई काळू बाईची मालिका केली जातेय
आणि आई- बहिणीवर शिवीगाळ?
अरे..अरे......
भयानक आहे हे...
आणि तेही एका स्री कलाकारास ?
अत्यंत वाईट...
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत फारच
सुरेख काम करून नमुनेदार आणी गर्व
वाटावा असा दमदार अभिनय केला
आहे..हे विसरता कामा नये...
आजकाल मालिकांत एक अनोखी व अजब
फॅशनच निर्माण झाली आहे दर्जेदार कलाकारास येनकेन प्रकारे बाजूला करून नवखे कलाकार घुसायचे त्यामुळेच मालिका बेचव होते...
Nice acting👌🤞
फार छान मालिका आहे 👌👌👌👌😀😀😀😀🙏🙏🙏🙏
प्रजक्तताई तुम्ही खरंच खूप मोठ्या मनाच्या व खऱ्या आहात
Prajakta Tai ..u r Great....Jai jijau ...JAI SHIVRAI...Jai Shambhuraje...
अलकाताई तुम्हांला जे जमले नाही ते अमोल दादाने करून दाखवले कारण बहुजन समाजाला फक्त बहुजन पुढे नेउ शकतो,जय जिजाऊ जय शिवराय
One no. Khrach👍👍👍
इथे पण जात शोधली का? खरे जातीवादी तर बहुजन लोक आहेत..
अलकाताई ची मानसिकता हीच मुळात जातीवादी आहे ,अलकाताई चे विचार ऐका जरा मग बोला ,जय जिजाऊ जय शिवराय
@@somnathdighe7718 अलकाताईची मुलाखत एकदा बघा मग कळेल ही वाटते तितकी सोज्वळ नाही, हिची आईतर बापरे बाप
@@shardullokhande1232 ho n tech trrr
I am your fan🚩🚩🚩🚩❤🙏🙏🙏
'लहान वय, लहान वय', किती वेळा म्हणणार मॅडम?
😂😂🤣
We support Prajakta Gaikwad
Very nice prajkta Ladate Raho Ham Tumhare saath hai 🇮🇳
ताई घाबरू नका तुम्ही खरोखरच महाराणी येसूबाई आहात
अलका कुबल यांचा खरा चेहरा आज प्राजक्ता ताईने जगापुढे आणला आहे... प्राजक्ता ताई तुझ्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे... जयभिम जय शिवराय... 👍👍👍
Barorahe
Bara zala ti malika sodlis. Tu kharach khup chhan aani hushar aahes. Tula khup kaam milel. Tension gheu nakos.
आम्ही तुझ्या सोबत आहोत ताई....अश्या कुबळ्या कीती पण येऊ दे...आणि जाऊ दे.....
आमही तुझ्या सोबत आहोत आणि राहू...
Always be with the truth. Who ever has abused he should be punished. Don't underestimate new comers. Yes Prajakta if you are correct.. Justice is with you no one can harm you. God is with you.
Tai Tumi kup chagle aahat pn mla Kay Tumi pudhe jat aahat he tyana aavad nahi tyamyke te aas mge boltat & pay khechatat
प्राजक्ता बाळा वाईट वाटुन घेऊ नकोस तू घेतलेली भुमिका योग्य आहे तुला बडोद्याच्या गायकवाड (संस्थान) घराण्यातील चांगले संस्कार आहेत. आता एव्हढच सांगेन येसुबाईचया भूमिकेतून तू मोठ्ठी झाली आहेस त्यामुळे अख्खा महाराष्ट्र तुझ्याकडे आदराने बघतो.
जय महाराष्ट्र 👍🚩
Khupch chan kelt taii
प्राजक्ता गायकवाड तुम्हाला मानाचा मुजरा
विजय निकम नाशिक
अलका बाई जळतात तरुण अभिनेत्रीवर प्राजक्ता I support him 👍
गुणी कलाकार अभ्यासूवृत्ती आणि मांडणी बोलणे विचार आवडले
प्राजक्ता ताईला शिवीगाळ करनार्याने लायकी तपासावी खुप छान उत्तर दिले प्राजक्ता ताई
प्राजक्ता खरच तुम्ही खूप छान अभिनेत्री आहेत. मला तुमचा येसु महाराणी साहेबांचा लुक आणि अभिनय खूप आवडला. एवढं असूनही नाण्याला दोन बाजू असतात. तुम्ही इथे खूप छान अभिनय करून स्वतःची बाजू मांडलीस. मला एक प्रश्न पडला की तुम्ही या तुमच्या पत्रकार परिषदेत वारंवार बोलत आहेत की महाराणी येसू बाई यांचे बरेख गुण तुम्ही आत्मसात केले आहेत पण पूर्ण तुमचे बोलणे ऐकून असे वाटत नाही कारण महाराणी येसू बाई या सर्वांचा विचार करत होत्या पण तुमच्या बोलण्यातून मला असे जाणवले नाही या मध्ये तुम्ही फक्त तुमच्या safty चा विचार करत होता हो मला माहित आहे की आपण पहिला आपला विचार करायचा आहे पण माणुसकी पण असते ती फक्त अभिनयानेच दाखवायची नसते ती मुळात असावी लागते. आमच्या ही शेजाऱ्यांना कोरोना जाहला होता तर आम्ही देखील त्यांची काळजी घेतलीच होती आणि विवेक सांगळी यांच्या कडे कोरोना चाचणीचे रिपोर्ट्स देखील होते. राहिले दुसरे की विवेक यांनी तुम्हाला शिवीगाळ केला तर मला एक विचारायचं होत की तुम्ही एकट्याच स्त्री होता का तिथे बाकीच्या स्त्रियांना हा अनुभव का आला नाही लास्ट तुम्ही म्हणाल की तुमची आई तुम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी ते रक्त लागलेलं कापड वापरण्यास नकार देत होत्या तर सर्व प्रथम काम तुम्ही करत होता मग तुमची आई का अस बोलत होत्या तुम्ही शाळेत तर जाणाऱ्या लहान मूल तर नाही ज्यात तुमच्या आईला तुमच्या वतीने बोलावं लागत होतं आम्ही देखील कमला जातो आम्हाला देखील काहीही कामे करावी लागतात पण माझी आई फक्त म्हणते तू जे काही करतेस ते काळजी पूर्वक कर, माझी आई माझ्या कामावर येऊन बोलत नव्हती माझी मुलगी हे काम करणार नाही किव्हा अस काम माझ्या मुलीला देऊ नका
Sorry हा मी तुमचा अर्धाच व्हिडीओ पहिला करण ततुमची स्क्रिप्ट मला आवडली नाही.
King Shivaji - the spiritual quest ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
प्राजक्त ताई. छाण.काम.केल
ऐसुबाईची.भुमीका.छाणछाण.शुभेच्छां
प्राजक्ता ताई तुंमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
अलका असु किंवा कुणी पडद्यावर एक आणि प्रत्यक्षात वेगळेच असतात.
No tention आमचे राजे असेच खरे होते पण बदनामी झालीच.
चांगल्या माणसांची अशीच गत होते.
Be positive 💪💪💪
आलका कुबुल जलदी माफि मागा प्राजक्ता ताईंनची नाहीतर महाराष्ट्र गप्प बसनार नाही
सपोर्ट आहे प्राजक्ता ताई तुम्ही येसूबाई आहेत, बदनामी करत आहेत ते आलकताई त्यांना कळायला पाहिजे त्या पण या प्रवासातून आल्या आहेत.
Khup chan ❤
प्राजक्ता ताई तुम्ही बरोबर आहात,अलका ताईंयांनी ही गोष्ट कोणत्याही परिस्थितीत स्त्रीयांच्या बाबतीत अज्ञाय होऊ देऊ नये असे आम्हाला ही वाटतं.
ताई तुमची बदनामी करायची आहे.त्यांना तुम्ही काय घाबरु नका.आमच्या सारखे असंख्य मावळे तुमच्या पाठीशी आहे.एक च गोष्ट सांगतो अलका कुबल ताई नी आज पर्यंत जे काही कमावले होते ते आज माती मोल झाले हे नक्की.
Sujay tumhala khari paristiti mahit ahe ka
Prajakta tai tumchi maharani yesubai bhumika kelit tumchi ti image kayam manat ani lakshat rahil. Ami tumcha respect hi karto Ani ami support hi karto tumhala
आया बहिणी शिव्या देणारा आणि त्यांना समर्थन करणाऱ्यांना लोकांसमोर चपला नी लाथे नी तुडवले पाहिजे !
ताई.......कुठेही माघार घेऊ नकोस तुझी काही एक चूक दिसत नाही काही लोकांला दुसऱ्याची प्रगती बघवत नाही नवोदित कला करना मार्गदर्शन करून यशाचा शिखरावर पो हचवण्यापेक्षा त्यांना अंधारात फेकून देण्याची सवई असते असे लोक समाजामध्ये भरपूर आहेत तु त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस तू नक्कीच एक दिवस EVEREST MOUNTAIN सर करशील तु खरेच येसूबाई आहेस तू रडू नकोस. ताई ही वेळ रडण्याची नाही तर लढण्याची आहे..हा भाऊ तुझ्या पतीसी उभा आहे....राजन गायकवाड.
माझ्या शिवाजी महाराजांच्या सुनेला रडण शोभत नाही माझ्या शंभू राजांच्य येसूबाई ना लढण शोभत जे करतेस ते बरोबरच आहे
मराठी माणसेच मराठी माणसांचे पाय खेचतात.अलका कुबलला पण दोन मुली आहेत ना? त्यांचा विचार का येत नाही अलका कुबल यांच्या मनात? त्यांच्या भूमिका चांगल्या असल्या तरी माणूस म्हणून त्यांचे वागणे कसे असेल ते त्यांच्या सहवासात आल्याशिवाय कळणार नाही.
सगळे एका माळेचे मणी... कोणाला नाव ठेवण्यात आणि हे ऐकायला वेळ घालविण्यात अर्थ नाही.