🎉 अनघा मँडम वाह... किती छांन विषय मांडलात आपण..खरंच माझे स्वत:चे हेच विचार आहेंत...निर्जीव फोनच्या यंत्राला महत्व आहे ; पण भेटायला आलेल्या सजीव व्यतिला ignore करायचे ; हीच आजची संस्कृती आहे..मलाही खूपदा असेच अनुभव आलेंत..मैत्रीणीकडूनही.. अपमान वाटला वेळ फुकट गेला ह्याचे दु:ख झाले..पण अशी मानसिकता असलेल्यांना ह्याचे कांहीच नांही..भेटायला आलेल्यांना किंमतच नांही.. आपल्या घरी जर ह्या व्यक्ती आल्या तर तेंव्हांही ह्या ह्या असेच वागतात ; मग मला चिडचिड होते.. फोनवर घरी जाऊन बोलावे...आजकाल नां ; फोनचा फार अतिरेक झाला आहे..कर्कश रिंग वाजतात.. .noise polution...पणत्या लावणें ही भारतीय संस्कृती आहे ; हे शुभ असते.. नेत्रसुख मिळते..आनंदही...अभिनंदन..💐
अंनघाताई अगदी बरोबर... मलाही हा अनुभव खुप्दा आला आहे... परदेश तील मुलांचे vidio call पण असेच .. लोक दूसरयां समोर बोलत बस्तात .. रोज़ रोज... तेहि irritating watate ... वैशाली कुलकर्णी
Khup chan astt sobar sadya dress astt mam tumcha me mage tumhala diabetes ahe mla khup high par asto tr me bhat kela khaushkte ka sugar free buiskits khau shkte ka plz
Tumhi fakta phone cha sangataye madam, maze kahi nate vaiek ase aahet ki tyanchya ghari gele ki samor basatil pan tyanchi body language aani chehare sangun jatata ka.... Ka aalat Me sadha chaha suddha ghet nahi. Just mulana baghayla jate 😢😢 Aso, me jaycha band kelay aata. Kay karanar aapan natevaiek nivadun gheu shakat nahi, to mubha kunalach nahiye. Mala Tumachyashi bolava watat pan open forum madhye bolayla awaghad watat..... Chan vishay aahe aaj acha.
खरोखर खूप चांगला सल्ला दिलात.खूप लोकांना समोर बसलेल्या व्यक्तीची जणू किंमत नसते असेच वाटते.फोनला जास्त महत्व देतात ते चुकीचेच आहे.
खरच घरी भेटायला कुणी आल्या वेळी दुसर्याशी फोनवर फालतू बोलत राहणे हे असभ्य व उर्मटपणाचे लक्षण आहे
आजचा विषय खरचं खूप छान आहे आणि बरोबर आहे
ताई संध्याकाळचे ६.१५ वाजलेत , अंधार पडला आहे आणि तुम्हीं म्हणता " मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरवात " 🤔🤔🤔
😂😂😂😂
Correct aahe madam..Ashi khup lok asatat..malahi aavadat nahi
खूप छान विषय मॅडम, खरंय मी पण बर्याच जणींना बघते,आज तुमचा विडिओ स्टेटस ला ठेवते.❤😂
Khup Chan.🙏🙏💯💯👌🏻👌🏻🙏🙏
मला सगळे कलर आवडतात 😊👌👌👍👍😍😍
दाखवतजा आम्हाला पाहायला छान वाटते तुमची खरेदी स्वस्त आणि मस्त
फोनचा विषय खूप छान होता.मला खूप छान वाटला.😊
Mast fact sangitali phone chi👌👍
आमच्या कडे खेडेगावात असं फोन कोण ऐकत असेल तर बघायला जाणारी बाई ती स्वतः सांगते फोन ठेवा. आम्ही तुमाला भेटायला आलोय. असं अगदी बेधडक सांगतात.
कर्नाटकात देवळात नेहमीच तेलाचे दिवे असतात खूप छान वाटते मंद शांत तेवतात
Tumche video nehami मस्त astat ❤
खूप छान सल्ला दिलात
🎉 अनघा मँडम वाह... किती छांन विषय मांडलात आपण..खरंच माझे स्वत:चे हेच विचार आहेंत...निर्जीव फोनच्या यंत्राला महत्व आहे ; पण भेटायला आलेल्या सजीव व्यतिला ignore करायचे ; हीच आजची संस्कृती आहे..मलाही खूपदा असेच अनुभव आलेंत..मैत्रीणीकडूनही.. अपमान वाटला वेळ फुकट गेला ह्याचे दु:ख झाले..पण अशी मानसिकता असलेल्यांना ह्याचे कांहीच नांही..भेटायला आलेल्यांना किंमतच नांही..
आपल्या घरी जर ह्या व्यक्ती आल्या तर तेंव्हांही ह्या ह्या असेच वागतात ; मग मला चिडचिड होते..
फोनवर घरी जाऊन बोलावे...आजकाल नां ; फोनचा फार अतिरेक झाला आहे..कर्कश रिंग वाजतात.. .noise polution...पणत्या लावणें ही भारतीय संस्कृती आहे ; हे शुभ असते.. नेत्रसुख मिळते..आनंदही...अभिनंदन..💐
Anagha mam aajcha vdo ekdum chan zalay, ekdum barobar bollat, mazy mister barech vela ase kartst tevhs ame v maziuligi nehmi tyana hyavarun boltoch
पणतीचा प्रकाश सौम्य आणि शांत वाटतो
नाटक बघताना पण सांगून सुद्धा अशी माणसं असतात हे तर सगळ्यांना त्रासदाक आहे.
कानातले बां गड्या साडी गळ्यातले सुंदर हो बरोबर आवड वेग वेग ळी❤
Very true Mam lokana Manners ch rahile nahit samor chya cha lok vichar karat ch nahit very sad reality
Simply superb!❤
Hi I am sujata ur talk is so informative and so encouraging and motivational
Very true 👍
अंनघाताई अगदी बरोबर... मलाही हा अनुभव खुप्दा आला आहे... परदेश तील मुलांचे vidio call पण असेच .. लोक दूसरयां समोर बोलत बस्तात .. रोज़ रोज... तेहि irritating watate ... वैशाली कुलकर्णी
Kaku aagdi barobar mahnala tumhi phone baddal khar aahe aashe loka mala pan nahi aavdat.Mi 7:00 vajta diva lavte sandhyakali.👌👌👌👌❤️❤️
माझ्या घरचा दीवा देवाजवळचा चोवीस तास राहातो छान वाटते प्रसन्न
बरोबर, फोन नंतर करता येतो.फोन वर मला जास्तवेळ बोलणे आवडत नाही.
व्हिडीओचा नेमका उद्देश,मुद्दा
कळला नाही. पाल्हाळ खूप!
Sunder 😊😊❤
Correctmadam
Yes mam agdi correct ahe samorchyala mahatwa dene kami zale ahe so aaj kal lok asech wagtat yogya nahi aso jaude
आम्हीपण 7 pm.ला दिवा लावतो.
खर आहे फोन बद्दल बोलताय ते
Good morning Angha madam ❤🎉🎉🎉
Khup chhan Vichare
Khup chhhan❤
Nice ❤❤
Madam property ya vishayavarti kahitary bola
मॅडम तुम्ही दिग्रीला chitkun राहत नाही नाहीं तर बरेच जण तिला chitkun असतात
Khup chhan
Kanatle mangalsutra su nder aahe.
Kahi lokana savay aste demoral karnyachi so patat ki aplyala jase have tase vagaych.
14.42 agdi barobar bolas
Kiti sunder athavani sangitlya mam june diwas athavale😊
Old memories
Jewanatali आवड वेगळी चव वेगळी म्हणून दुसऱ्या बरोबर तुलना नको
Khup chan astt sobar sadya dress astt mam tumcha me mage tumhala diabetes ahe mla khup high par asto tr me bhat kela khaushkte ka sugar free buiskits khau shkte ka plz
Tumhi fakta phone cha sangataye madam, maze kahi nate vaiek ase aahet ki tyanchya ghari gele ki samor basatil pan tyanchi body language aani chehare sangun jatata ka.... Ka aalat
Me sadha chaha suddha ghet nahi. Just mulana baghayla jate 😢😢
Aso, me jaycha band kelay aata.
Kay karanar aapan natevaiek nivadun gheu shakat nahi, to mubha kunalach nahiye.
Mala
Tumachyashi bolava watat pan open forum madhye bolayla awaghad watat.....
Chan vishay aahe aaj acha.
Mam tumhi mazy sathi ek aarsa ahat, tumhala sarv samjtey
Mam maze painting che exhibition chalu zale ahe, te zalyavar tumche karayla ghete, bhagte jamtey ka
मस्त मला पण नाही आवडत कुठेही गेल्यावर फोन वर बोलत बसायला व फालतु ची फोटो काढायला
,video छान आलेल्यांना मान द्यावा .
बायकांना साधा मेथीची भाजी हा विषय द्यावा त्या भरभरून बोलतील
आणि भाजी बनवण्याचे प्रकार सांगतील .
Madam apn je jast vichar karto na tyamule strees vadhto tyabaddal jara sangal ka ati vichar kami karnyasathi
✅✅👌🏻🌹
Propertyvarun bahin bhavandanche honare vad
खर आहे फोन बद्दल बोलताय ते