Jio आणि Airtel ला मागे टाकत BSNL कमबॅक करतय ? BCG मुळे BSNL लवकरच सगळ मार्केट खाईल ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • #BolBhidu #BSNLRecharge #JioRecharge
    Jio,airtel,idea या सर्वांनी त्यांचे प्रीपेड आणि postpaid plans चे दर वाढवल्यानंतर परत एकदा BSNL च्या revival च्या सुरु झाल्याचे दिसत आहे. एकेकाळी बाजारात एकहाती सत्ता असलेली ही सरकारी कंपनी गेल्या काही वर्षांपासून अस्तित्वासाठी झगडत आहे. पण आता परत एकदा BSNL market मध्ये तिची मक्तेदारी सिद्ध करू शकते असं दिसायला लागलं आहे.
    सगळ्या कंपन्यांनी त्यांचे दर वाढवल्यानंतर लोक BSNL कडे परत वळू शकतात त्यासाठी त्यांच्या नविन प्लॅन्सची चर्चाही होते आहे. आज माहिती घेऊ या BSNL ची, त्याच्या नवीन प्लॅन्स ची तसेच कंपनी अस्तित्वासाठी झगडण्याच्या कारणांची.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 1.5K

  • @adityapatil09
    @adityapatil09 3 หลายเดือนก่อน +1954

    Kon kon bsnl madhe port karnar ahe ? ❤ like Kara ❤

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 3 หลายเดือนก่อน +27

      Bilkul nahi.. customer service ekdum 0 aahe... Mazya Sim la 2 Divas network navte tar tyache employe mahtata tumch mobile kharab aahe..😂😮

    • @Sahil-o6k1y
      @Sahil-o6k1y 3 หลายเดือนก่อน

      ​@@gpatilmh5533Tumhare yeh Free Revdi waale honge par hamare yeh nhi hai. Isliye BSNL 4G VoLTE Download 65 Mbps Upload 25 Mbps hai mere yeh aur 2017 se hai with No Network problem.

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 3 หลายเดือนก่อน +32

      Range ali ki lagech BSNL madhe

    • @MaxBh-sh3ne
      @MaxBh-sh3ne 3 หลายเดือนก่อน

      ​@@gpatilmh5533
      Tu nko karu mg PORT

    • @southasianking2856
      @southasianking2856 3 หลายเดือนก่อน +3

      Jio ch sim port hote kay

  • @tiger98899
    @tiger98899 3 หลายเดือนก่อน +135

    चला आपण सर्वांनी मिळून सुरुवात करूयात. मी आजच jio ला BSNL मध्ये पोर्ट करणार आहे, अजून किती जण करणार आहेत?

    • @dilippande5087
      @dilippande5087 3 หลายเดือนก่อน

      बदलापूर बि एस एन एल केअर सेंटर कुठे आहे लगेच पोर्ट करून घेतो

    • @musicloverp____k8076
      @musicloverp____k8076 2 หลายเดือนก่อน +1

      M kel

    • @AKhadse
      @AKhadse 2 หลายเดือนก่อน

      Mi kel

    • @Janardhan_Labhade
      @Janardhan_Labhade 2 หลายเดือนก่อน

      मी स्वतः केलंय पोर्ट

  • @shiva_the_boss96
    @shiva_the_boss96 3 หลายเดือนก่อน +540

    खरंच bsnl ने कमबॅक केलं तर चांगल होईल...
    सर्वसामान्य लोकांना परवडणारे रेट आहेत

    • @djyrtsfwo91648
      @djyrtsfwo91648 3 หลายเดือนก่อน +3

      Kal parva tr tumhi aamche ambani aasa sur lavla hota 😂ata achank ksa ky change zala😳🙄

    • @saury1765
      @saury1765 3 หลายเดือนก่อน +2

      BSNL LA JAR NETWORK LA IMPROVE KARCHE ASEL TAR PHAAR VIL LAGLE.😂

    • @Harshal-c1s
      @Harshal-c1s 3 หลายเดือนก่อน +3

      I've got BSNL 4G in my area recently. I'm happy and content with its' services and cheapest plans. From Pune City (Maharashtra State). Even if I travel to Gujrat I get best speeds in any corner even on 3g (H+). Also I get best speeds in urban areas and cities of India (especially South India)

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 3 หลายเดือนก่อน +3

      Service ekdum 0 aahe..

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 3 หลายเดือนก่อน +2

      Company chalvaila deserved na ki reserved employees pahijet
      Ugach jevda revenue nahi tevda pagar Ani pension denyat BSNL cha Paisa jato...
      Tyat govt kadun Ani paise purvle jaatat...
      Mg hi company services changli nastana pn ugach reservation Ani govt job sathi mhanun chalu thevli aahe... Tax money hithahi vaya jaato..

  • @anjumtanekhan1963
    @anjumtanekhan1963 3 หลายเดือนก่อน +146

    आपला पैसा सरकारी कंपनीला जावा. जनतेला लुटणाऱ्या कंपन्या पासून सावध रहा.जय हिंद.जय महाराष्ट्र.

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 หลายเดือนก่อน +4

      Apla paisa BSNL la pn jato
      Govt ajunahi BSNL la paisa purvte tyanchya employees cha pagar pension sathi.
      Ek company asun pn company cha kharch kadhu shakat nahi.
      BSNL purvi pasun service kami Ani reservation job Ani govt savlati job denyasathich aahe. Mg Kay ghanta service providers banel😂

    • @shwetaramesh673
      @shwetaramesh673 2 หลายเดือนก่อน

      Ekdam correct

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 3 หลายเดือนก่อน +1245

    या क्षेत्रात टाटा ने पुन्हा प्रवेश करावा. TATA डोकोमो ने पुन्हा एन्ट्री घ्यावी.

    • @DipeshPawar-s3r
      @DipeshPawar-s3r 3 หลายเดือนก่อน +21

      Jabrdast option 🎉

    • @sunilpotghan1018
      @sunilpotghan1018 3 หลายเดือนก่อน +4

      😂😂😂

    • @prathm87
      @prathm87 3 หลายเดือนก่อน

      ​@@sunilpotghan1018 ghan pot wale Kay zale

    • @Harshal-c1s
      @Harshal-c1s 3 หลายเดือนก่อน +26

      I've got BSNL 4G in my area recently. I'm happy and content with its' services and cheapest plans. From Pune City (Maharashtra State). Even if I travel to Gujrat I get best speeds in any corner even on 3g (H+). Also I get best speeds in urban areas and cities of India (especially South India)

    • @anyhowsolutions
      @anyhowsolutions 3 หลายเดือนก่อน +25

      Tatane BSNL vikat ghetletar chalel ka??

  • @KrishnaGupta-kw8tp
    @KrishnaGupta-kw8tp 3 หลายเดือนก่อน +117

    खूप छान विषय आणि माझी इच्छा आहे की BSNL लां आम्ही पुढे support करू....

  • @royal_shubham_411
    @royal_shubham_411 3 หลายเดือนก่อน +1144

    जिओ चा माज ऊतरवायला पाहिजे

    • @Ironman-u5l
      @Ironman-u5l 3 หลายเดือนก่อน +31

      लग्नात १२५० करोड खर्च केले त्याची वसुली

    • @RahulRajput-iq2qw
      @RahulRajput-iq2qw 3 หลายเดือนก่อน +15

      Bhau maaj kasla maaj Airtel, Vodafone,BSNL ya company na hota jio alyavar saglyancha maaj utarla

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 3 หลายเดือนก่อน +17

      Jio mule internet swast zale mahit aahe na🤔
      Jio ne tr survatil free madhe internet dile hote Ani aata 5g pn free det aahe.
      Nahitr purvi 1gb sathi 300rs Mojave lagat hote.

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 3 หลายเดือนก่อน +8

      Rate tr saglyanchech vadhlet Airtel tr jio peksha pn mahag Ani kharab aahe.
      Plans pn user friendly nahi aahet airtel che ajun pn.

    • @swapnilgawali8707
      @swapnilgawali8707 2 หลายเดือนก่อน +1

      💯👍

  • @pradipvatte4225
    @pradipvatte4225 3 หลายเดือนก่อน +66

    सरकारणे खरच BSNL ला नव संजिवनी देऊन पूर्वीचे वैभवी दिवस परत दयावे BSNL चे ग्राहक खरोखरच भारतात खुप मोठ्या प्रमाणात आहेत हं खाजगी कंपनी वाले सर्व ग्रहाकाला लुबाडत आहे तेंव्हा लवकर BSNL सुरु करावे कोना कोना ग्राहका स BSNL वापरायचे आहे त्यांनी जरूर लाईक करा या सर्व खाजगी कम्पनीचा हुकमशाही मोडीत काडावी

    • @saurabhharihar7053
      @saurabhharihar7053 2 หลายเดือนก่อน +2

      सध्याचे भांडवलदारांची बाजु घेणारे सरकार खाजगी कंपन्यांविरूदध जाऊन जनतेला दिलासा देईल अस खरच तुम्हाला वाटतय का ? 😂

    • @ganeshjaygonde2257
      @ganeshjaygonde2257 2 หลายเดือนก่อน

      @@saurabhharihar7053 अहो BSNL चे कर्मचारी पगार किती घेतात काम किती करतात हे माहीत आहे का कर्मचाऱ्या मुळे BSNL बिघडली सरकारचा काही संबंध नाही ह्यात

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 3 หลายเดือนก่อน +359

    ज्यांच्याकडे.. 2-2.. SIM Card आहेत.. त्यांनी त्यातील एक sim हे BSNL चे असावे..❤🇮🇳❤

    • @shrinidhikowtal9796
      @shrinidhikowtal9796 3 หลายเดือนก่อน +4

      Wah re wah 2 sim card cha recharge pann karun de

    • @nkale4591
      @nkale4591 3 หลายเดือนก่อน +2

      Maz aahe

    • @INDIFRESH_INTERNATIONAL
      @INDIFRESH_INTERNATIONAL 3 หลายเดือนก่อน +8

      ​@@shrinidhikowtal9796 are baba tari parvadtay 1 mahina bsnl cha recharge karaycha aani dusrya mahinyat dusrya network la recherche karaycha mi 2015 paaun tasa kartoy...

    • @satishmohan830
      @satishmohan830 3 หลายเดือนก่อน

      आहे पण रेंज नसते खूप प्रॉब्लेम आहे

    • @ganeshkadam8887
      @ganeshkadam8887 3 หลายเดือนก่อน +1

      2nd sim bsnl ghetle hote 2month nntr network gayab zale are mdhun😢

  • @Mayuresh6001
    @Mayuresh6001 3 หลายเดือนก่อน +30

    मी already BSNL व इतर ३ नी कंपनी चे sim वापरतो..
    मला समजलं की BSNL ला टाटा विकत घेतय ते..
    तसं जर होणार असेल तर मग सगळे sim मी BSNL करून घेईन

    • @Ssagarmaha
      @Ssagarmaha 2 หลายเดือนก่อน +1

      Your data is baseless, BSNL is govt owned company.
      TCS ( a flagship company of tata group) partnes with BSNL for indigeneous 4G as well as 5G network acroos the country.
      Recentely, BSNl has inaugurated 4G services in Tamilnadu. With the help Of Tejas network

  • @air-1857
    @air-1857 3 หลายเดือนก่อน +1157

    मी BSNL ची सेवा वापरतो. 4G आहे ,Fast आहे. एकदम ओके.

  • @Sachin-fs4xi
    @Sachin-fs4xi 3 หลายเดือนก่อน +38

    रेंज राजकारण्यांनी खाल्ली आहे नाहीतर हजारो मैल दूर चांद्रयान bsnl च्याच नेटवर्क ने संचालित केला जातो भाऊ

    • @yhilam
      @yhilam 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sunny6821-h3k
    @sunny6821-h3k 3 หลายเดือนก่อน +454

    Government ने जर विचार केला तर सगळ शक्य आहे पण उद्योगपतींना मोठ करायचं आहे यांना

    • @kishorpawar2134
      @kishorpawar2134 3 หลายเดือนก่อน +3

      100% Barobar

    • @sachinmhatre2272
      @sachinmhatre2272 3 หลายเดือนก่อน +19

      कर्मचारी कसे आहेत बघा आधी, आळशी उद्धट कर्मचाऱ्यांमुळे बी एस एन एल मागे पडले

    • @sohailmujawar7805
      @sohailmujawar7805 3 หลายเดือนก่อน +10

      B j p hatao bsnl bacao

    • @indian62353
      @indian62353 3 หลายเดือนก่อน

      ​@@sachinmhatre2272चांगल्या कर्मचार्यांना जिओ मध्ये ट्रान्सफर केलं, मग राहिलेले कर्मचारी आळशीच असणार ना

    • @vinaykharche7577
      @vinaykharche7577 3 หลายเดือนก่อน

      ​@@sohailmujawar7805आणि २जी घोटाळा करणारे आणा

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 3 หลายเดือนก่อน +41

    BSNL ने चांगली सर्व्हीस चांगली दिल्यास BSNLचा ग्राहक व्हायला नक्कीच आवडेल...दुर्गम भागात BSNLची सर्व्हीस चांगली आहे...पण शहरी भागात पूर्ण बोंब आहे रेंजची😢

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 3 หลายเดือนก่อน +231

    जे भारतप्रेमी असतील आणि ज्यांना खरच देशाचं भल व्हावं वाटत त्यांनी BSNL च कार्ड घ्यावं 🙏 मनाप्रमाणे वाढवलेत रिचार्ज वाट लावली देशाची

    • @Harshal-c1s
      @Harshal-c1s 3 หลายเดือนก่อน

      I've got BSNL 4G in my area recently. I'm happy and content with its' services and cheapest plans. From Pune City (Maharashtra State). Even if I travel to Gujrat I get best speeds in any corner even on 3g (H+). Also I get best speeds in urban areas and cities of India (especially South India)

    • @chandrashekharShaha
      @chandrashekharShaha 3 หลายเดือนก่อน +2

      Jio सोडून आमच्या कडे कोणत्याच कार्ड ला रेंज नाही.

    • @Sahil-o6k1y
      @Sahil-o6k1y 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@chandrashekharShaha bsnl aala ki karsan mag port

    • @vaishalisovani7453
      @vaishalisovani7453 3 หลายเดือนก่อน

      आधी बीएसएनएल च होते की.. चांगली सर्व्हिस देणार असतील तर करू पोर्ट

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 หลายเดือนก่อน +2

      Jio ne deshache bhale kele lokana digitalized kele lok swast internet mule rojgar kamvu lagle....
      Hi kranti jio ne aanli upkar visru nayet...
      Aajhi Airtel costly aahe.
      Ani 300rs 1gb kuth Ani aajchi rate kuth.
      Jio private aahe govt nahi ki savlati Ani reservation dyala lokana.. business aahe business Karel.
      Tuzi company Asti tr tu Kay kela asla astas🤔

  • @prembhatkar2694
    @prembhatkar2694 2 หลายเดือนก่อน +9

    मी अजून पर्यन्त माझा BSNL बंद केलेला नाही.पण कव्हरेज नसल्याने केवळ ' जीवंत ' ठेवण्यासाठीच रिचार्ज करतो .

  • @govindjadhav581
    @govindjadhav581 3 หลายเดือนก่อน +455

    😢लोक कंटाळलेत जिओ ला पण आमच्या एरिया मध्ये रेंज नाही ना विलाज आहे 😢bsnl चे टॉवर जर झाले तर डोक्यावर बसलेला जिओ मात्र गुडघ्या च्या खाली जाणार 😂(hingoli)

    • @ketakiworks
      @ketakiworks 3 หลายเดือนก่อน +4

      Aamchya kde pn same problem aahe jeo la pn reng nahi aani bsnl la pn

    • @manojsankhe4298
      @manojsankhe4298 3 หลายเดือนก่อน

      खरे आहे आमच्या पालघर मध्ये तशीच अवस्था आहे

    • @RohidasKale-te6ol
      @RohidasKale-te6ol 3 หลายเดือนก่อน +1

      Hingoli

    • @nileshshelke5993
      @nileshshelke5993 3 หลายเดือนก่อน +2

      Washim bhau

    • @VikasSarwade-hv6zu
      @VikasSarwade-hv6zu 3 หลายเดือนก่อน +2

      Bsnl la muddamhun range nahi bsnl tower cha vashavlech jaat nahit tyamule range nahi karan jio ani Airtel sarkarla full fund dete 😂 sarkar pn business type vichar karun sarv pawale uchalte

  • @mrronanlive2784
    @mrronanlive2784 3 หลายเดือนก่อน +18

    चंद्रावर नेटवर्क देणारं नेटवर्क BSNL आहे पण गावात नेटवर्क नाही देऊ शकत आणि हे BSNL मागे पडायला कारण म्हणजे आपले सरकार

  • @amithole2088
    @amithole2088 3 หลายเดือนก่อน +171

    Bsnl ने त्यांचे नेटवर्कमध्ये अजून थोडी सुधारणा करावी, त्यानंतर ग्राहकांनी Bsnl ला प्रथम पसंती द्यावी,, जेणेकरून जनतेची लुटमार करणाऱ्या या इतर कंपन्यांना धडा शिकवला गेला पाहिजे.....

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 หลายเดือนก่อน +1

      Jio ne kadhi lootmar Keli🤔😂
      Ulat jio ne lokana digitalized kele
      Kadhi konache upkar visru nayet...
      Airtel Vodafone jamanyat 300rs 1gb vaparat hoto apan tenva TH-cam vr video pn baghun mahit navta.
      Airtel aajhi jio peksha costly tharte

    • @satishrana7452
      @satishrana7452 2 หลายเดือนก่อน +1

      @@amithole2088 यांना लुटारू बनण्याची मुभा दिली कुणी? घर का भेदी लंका ढाये!

    • @satishrana7452
      @satishrana7452 2 หลายเดือนก่อน

      @@Sourabh_81 असेल धमक शासनात तर बिएसएनएल च्या मुख्य पदावर तुकाराम मुंढे सारख्या कर्मठ अधिकाऱ्यास बसवा. काय राव तुम्ही म्हणता उपकार विसरु नये. टॉवर्स उभारणाऱ्या वेंडर्स पैकी आहोत. बिएसएनएल च्या टॉवर्स पासून चक्क पन्नास मीटर अंतरावर जियोचे टॉवर्स उभारण्यात आले आहे. नियमबाह्य फ्रिक्वेन्सी वाढवली. सर्व खासगी कंपन्या बॅटरी वर आहेत तर बिएसएनएल आजही डिझेल वर अवलंबुन आहे. फेरबदल करण्याचा मौका द्या.. एका महिन्यात चित्र पालटले जाईल

    • @nikhil98157
      @nikhil98157 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@Sourabh_81Upkar???? Company upkar krte 😂😂

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 หลายเดือนก่อน +1

      @@nikhil98157
      Tu je TH-cam chalvu shaktos ti jio chi den aahe indirectly...
      Jio aale naste tr ajunhi 2GB/month chya pudhe te pn speed data vaparaichi layki navti....

  • @sandeeppal8904
    @sandeeppal8904 2 หลายเดือนก่อน +17

    खरंच बीएसएनएल सेवा अतिशय उत्तम आहे स्वस्त आणि मस्त❤❤❤

  • @dineshjangale3976
    @dineshjangale3976 3 หลายเดือนก่อน +166

    सगळ्या जिओ च्या कस्टमर ने पोर्ट करा BSNL मध्ये... जिओ चा माज उतरवा...

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 หลายเดือนก่อน +4

      Jio mule tu aaj TH-cam baghat aahes
      Jio mule digitalized zala aahat.
      Free chi savay khup vaait.
      Jio private aahe govt nahi ki savalat Ani reservation dyala..😂
      Maaj jio ne utavla airtel Ani baki companies cha.
      Jagat saglyat swast internet bhartat aahe jio mule.
      Je BSNL pn provide nahi karu shakat....

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 หลายเดือนก่อน +3

      Jar BSNL strong vhyache asel tr reservation Ani govt savlati vr job Dene band kele pahijet.
      Company changlya employees mule aste.

    • @inspiringinnovations7457
      @inspiringinnovations7457 2 หลายเดือนก่อน +2

      Aani BSNL aapla maaz utaravel. Sarkari arakshan company.

    • @Yehpublicsabjantihai
      @Yehpublicsabjantihai 2 หลายเดือนก่อน +12

      मी BSNL मध्ये PORT करतोय आणि JIO बंद करतोय
      कोण कोण माझ्या मताशी सहमत आहे
      कमेंट करून सांगा❤❤

    • @statusofgod6671
      @statusofgod6671 2 หลายเดือนก่อน

      @@Sourabh_81ekdam brobr bollas bhau☺️

  • @Anand_Sawarkar
    @Anand_Sawarkar 3 หลายเดือนก่อน +14

    सर्व भारतीयांनी ह्या धनदांडग्या खाजगी कंपन्यांचे उपयोग करण्याचे टाळणेच सद्यस्थितीत वाजवी ठरेल..
    माझ्या मते तर सर्वच भारतीयांनी राष्ट्रीय कंपनीस पुनर्जीवित करावेत... तरच खाजगी ऑपरेटर वठणीवर येतील.. खूप छान सर..

    • @sujittaware31
      @sujittaware31 2 หลายเดือนก่อน

      India ha kadhich पुढे jaau शकत नाही karan आपली लोक भिकार chot aahet kadhich ek yeu शकत nahit

  • @sunilbutala5000
    @sunilbutala5000 3 หลายเดือนก่อน +17

    बिएसएनएल ची जाहीरात करायची गरजच नाही अगदी व्यवस्थीत आहे
    बाकीच्या सर्वांना फटका बसला म्हणुन
    उगाचच तक्रारी करताहेत
    मी बावीस वर्षे अविरत वापरतोय
    तशा तक्रारी सर्वांच्याच आहेत
    पण खिसा खाली करत नाहीत

  • @tejaskumar4037
    @tejaskumar4037 3 หลายเดือนก่อน +57

    सरकार मुद्दाम bsnl mtnl la मागास ठेवत आहे private company la support करते सरकार.

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 หลายเดือนก่อน +6

      Swata BSNL che employees faltu aahet.
      Deserving lok nahit kaam karnare.
      Merit Ani talent vr company chalte kadhi pn.
      BSNL ek company asun pn employees che pagar Ani pension dhyala govt kadun extra paise ghyave lagtat.
      Service tr dur chi gosht...
      BSNL employees ni dubvle company indirectly.
      Hi company fakt reservation Ani sarkari savlati denya sathi urli aahe)

    • @tusharmore3087
      @tusharmore3087 2 หลายเดือนก่อน +2

      यांच्या पण पेन्शन बंद केल्या पाहिजेत....एत खाऊ कर्मचाऱ्यांमुळे बीएसएनएल सारख्या चांगल्या कंपनीचे दिवाळ निघाले आहे

    • @Dnyanesh-2279
      @Dnyanesh-2279 2 หลายเดือนก่อน

      Correct aahe.. Government doing all supportive to pvt companies...

  • @AnuragMalekarPatil
    @AnuragMalekarPatil 3 หลายเดือนก่อน +63

    मी बीड शहरात BSNL वापरतो कॉलिंग साठी उत्तम आहे आणि डेटा स्पीड हवी तशी नाही पण बऱ्यापैकी आहे.

    • @sohailmujawar7805
      @sohailmujawar7805 3 หลายเดือนก่อน +1

      Beed madhe shindenagar bhagat aahe kay bsnl network

    • @shripad1111
      @shripad1111 2 หลายเดือนก่อน

      जो पर्यंत कमी Customer आहेत तो पर्यंतच range मिळणार, एकदा का Customer वाढले की गेली range.

    • @avishkarlande7750
      @avishkarlande7750 2 หลายเดือนก่อน

      Shinde Nagar la range nahi aahe​@@sohailmujawar7805

  • @shekharb2981
    @shekharb2981 3 หลายเดือนก่อน +26

    खूप छान विवेचन...बिएसएनएल लवकरच आपल्या किफायतशीर दरांसह लोकांच्या सेवेस उतरतेस याचा आनंद वाटतो.🎉

  • @keshavmishra07
    @keshavmishra07 3 หลายเดือนก่อน +50

    माझ्या घरा जवळच टॉवर आहे....पण गावाच्या बाहेर पडलं की net नाही चालत म्हणजे जिथं 🗼 तिथं net 😂
    Jai BSNl 🔄 👍🏻

    • @Harshal-c1s
      @Harshal-c1s 3 หลายเดือนก่อน +1

      I've got BSNL 4G in my area recently. I'm happy and content with its' services and cheapest plans. From Pune City (Maharashtra State). Even if I travel to Gujrat I get best speeds in any corner even on 3g (H+). Also I get best speeds in urban areas and cities of India (especially South India)

  • @Rohit4321smile
    @Rohit4321smile 3 หลายเดือนก่อน +43

    BSNL कर्मचाऱ्यांचा attitude पूर्वी SBI सारखाच होता.

    • @mangeshwagh7816
      @mangeshwagh7816 2 หลายเดือนก่อน

      Tyanchi pan maj aata kami hoil

  • @sunilsinare313
    @sunilsinare313 3 หลายเดือนก่อน +54

    लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन महिना होत नाही तोच jio सारख्या कंपनीने 25%पर्यंत दरवाढ केली आहे.
    या क्षेत्रात खासगी कंपन्यांची मक्तेदारी वाढली तर भविष्यात मागेल ती किंमत मोजावी लागेल.

    • @satishrana7452
      @satishrana7452 2 หลายเดือนก่อน +3

      निवडणूकीत झालेल्या खर्चाची भरपाई म्हणून

    • @SP-fp9hp
      @SP-fp9hp 2 หลายเดือนก่อน +4

      अरे भाऊ यासाठीच राहुल गांधी जीव काढून सांगत होते ना की मोदी फक्त अदानी अंबानी चे फायदे बघतोय.पण लोकांना हे कळायला अक्कल पाहिजे ना.साड्या थोडेफार पैसे दिले कि लोक या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत.प्रत्येक माणसामागे 1 रुपया वाढला तरी करोडो रुपये उद्योग पतींना जमा होतात.सामान्य जनता आंधळी झाली आहे.

    • @shripad1111
      @shripad1111 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@SP-fp9hpCongress सत्ते मधे असताना पण तेच करत होती. अंबानी Congress च्या राज्यातच मोठी झाली आहे.

    • @AveragepoliticsEnjoyer
      @AveragepoliticsEnjoyer 2 หลายเดือนก่อน

      ​@@shripad1111Rahul gandhi manje juni congress nahi

    • @Mahesh_4242
      @Mahesh_4242 2 หลายเดือนก่อน

      ​@@SP-fp9hpगांधी घराण सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी आहे 2g घोटाळा करून bsnl बंद केल

  • @amityewale1147
    @amityewale1147 2 หลายเดือนก่อน +11

    कंपनी बंद पाडली ती बीएसएनएल च्या कर्मचाऱ्यांनी त्यांनी कधीच ग्रामीण भागात लक्ष दिलं नाही आणि ग्राहकांच्या कोणत्याही समस्या जाणून घेतले नाही

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 3 หลายเดือนก่อน +341

    भारतातील मूलभूत गरजा
    अन्न, वस्त्र, निवारा, आरक्षण, इंटरनेट डेटा .

    • @ajitgadhe1917
      @ajitgadhe1917 3 หลายเดือนก่อน +7

      Khara aaha bhava

    • @acpmahakaal
      @acpmahakaal 3 หลายเดือนก่อน +17

      Arakshan tar Anna peksha jast pahije 😂😂😂

    • @sumedha1ster
      @sumedha1ster 3 หลายเดือนก่อน +9

      क्रम चुकलाय इंटरनेट डेटा अन्न वस्त्र निवारा😂

    • @cricke966
      @cricke966 3 หลายเดือนก่อน +2

      Tula arakshan walyane kadla aahe ka arakshan gheun

    • @swapnilbhanage8638
      @swapnilbhanage8638 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@cricke966 arakshan ghenara😂

  • @kondajigore6409
    @kondajigore6409 3 หลายเดือนก่อน +25

    जिवो एरटेल आयडीया यांचा आता माज उतरायलाच पाहिजेत आता

  • @akshaykasbe3138
    @akshaykasbe3138 3 หลายเดือนก่อน +21

    प्रत्येकाने आपल्या कडील जे दुसरे (secondey)सिम असेल ते BSNL मध्ये पोर्ट करायला पाहिजे पैसे पण वाचतील आणि ज्या एअरटेल जिओ वी सारख्या कंपण्याला फटका बसेल

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 2 หลายเดือนก่อน

      मी तेच केलंय 😂 आता Jio आणि BSNL वापरतो

  • @swarajya12gaming80
    @swarajya12gaming80 3 หลายเดือนก่อน +11

    नाईलाज आहे म्हणुन JIO वापरायला लागतोय ... कारण BSNL चा Network Problem खुप आहे

  • @Happynessvibe
    @Happynessvibe 3 หลายเดือนก่อน +23

    मुंबईत BSNL ची सेवा पुन्हा यावी पण त्यांनी जर सेवा अपेक्षा प्रमाणे चांगल्या ठेवल्या तर ग्राहकांची मागणी वाढत जाईल.TATA telecom ने Re entry करून BSNL सोबत joint venture करावी. कारण टेलिकॉम क्षेत्रातल्या Duopoly ला लगाम लागेल.

    • @Adity2223
      @Adity2223 2 หลายเดือนก่อน

      Mumbai madhe kadhich BSNL navta. MTNL aahe ani BSNL ch main office mumbai la ka, mala nakoy main office mumbai la.

    • @Happynessvibe
      @Happynessvibe 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@Adity2223 MTNL very soon merge there service into BSNL. MTNL Operate only two cities Delhi and Mumbai.

    • @swapyworld09
      @swapyworld09 2 หลายเดือนก่อน

      Court mahde ratatn tata radle hote evdha loss zalay Tata docomo madhe ata te chukun pn pay thevnr nahi Telecomm la​@@Happynessvibe

  • @CoMentetr4698
    @CoMentetr4698 3 หลายเดือนก่อน +18

    मी हा व्हिडीओ bsnl च्या नेटवरूनच बघत आहे.
    It's to clear 👍

    • @atishgaikwad9678
      @atishgaikwad9678 2 หลายเดือนก่อน

      Kuthe rahto bhau punyat bhetal ka network

    • @CoMentetr4698
      @CoMentetr4698 2 หลายเดือนก่อน

      @@atishgaikwad9678 Military camp khadakwasala

  • @Parivartan999
    @Parivartan999 3 หลายเดือนก่อน +6

    मी स्वतः 4 वर्षा पासून BSNL वापरत आहे 3G च आहे पन आपल काम निघून जाते, 187 मधे 1.5 gb/day 28 दिवस

  • @TheGodfather-fc1hm
    @TheGodfather-fc1hm 3 หลายเดือนก่อน +41

    बीएसएनएल आल्यावर या सर्वांची मस्ती जिरेल...लोक बीएसएनएल ची वाट पाहत आहेत.. सरकारी सुविधा सुधारायला हव्यात.

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 หลายเดือนก่อน +1

      Adhi BSNL madhe employees tari sudharu det Ani Navin bharti zali pahijet merit var
      Nahitr aani company dubel non deserving candidate mule...
      Private company Kashi chalte tya pramane chalvli pahijet.

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 หลายเดือนก่อน +2

      Jya jio ne bhartala digitalized kele tyalach shivya😂😂
      Free chi savay khup vaait...
      Jio yevde tr ajunahi kon swast nahi

  • @Demon-lk4lx
    @Demon-lk4lx 3 หลายเดือนก่อน +43

    BSNL ne network strong karayla pahije, pn te krnar nahi hehi tevdhach khara....

    • @anantdighe7373
      @anantdighe7373 3 หลายเดือนก่อน

      केलंय महाराष्ट्रात 5 हजार टॉवर 4g चे चालू आहे

    • @Web-Tech126
      @Web-Tech126 3 หลายเดือนก่อน

      BSNL आता पर्यंत झोपले ले होते कदाचित त्यांना कळाव . आपण जर जनतेला चांगली सेवा जर दिली तर मग बघा.....जनता तुमच्या सोबत राहणार....

  • @शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड

    मी आजपर्यंत बीएसएनएल चे सिम वापरले परंतु आता त्याची रेंजच राहत नाही नेट नेट पण ते दोन-दोन दिवस बंद करून ठेवतात लोक म्हणतात की सरकारने प्रायव्हेट कंपनी कडून पैसे घेऊन बीएसएनएल वाटोळं केलं आहे मला आता जियो मध्ये मजबुरीने जावे लागले

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 หลายเดือนก่อน +1

      Sarkar ne he kele naste tr tu aajhi internet vaparla nastas..
      BSNL ghataat challe tyanchya employees chya pagar pension bhatta mule.
      BSNL fakt reservation job Ani govt savlati job denya sathi thevli hoti survati pasun mhanun ghatat aahe.
      Ani congress ne je corruption karun thevle hote tya mule je hota te pn gela

  • @paragsamant108
    @paragsamant108 3 หลายเดือนก่อน +12

    मला आधीच समजत होते 2 years आधी मी तेव्हा airtel to bsnl port kel😢होते जय हिंद जय महाराष्ट्र

  • @nitinghatgepatil123
    @nitinghatgepatil123 2 หลายเดือนก่อน +2

    इंटरनेट स्वस्त असेल किंवा महाग पण आपल्याला मिळालेला वेळ खूप अमूल्य आहे . डेटा वापर करण्यात तरुण पिढी आपल आयुष वाटोळं करत आहे हे लक्षात घ्या, इंटरनेट वापर व मोबाईल वापर कमी करावा एवढी नम्र विनंती

  • @marathieducation05
    @marathieducation05 3 หลายเดือนก่อน +51

    Government ने यावर rule karun .. pratek tower ver range dili pahije ...

  • @sushantjadhav3534
    @sushantjadhav3534 2 หลายเดือนก่อน +6

    BSNL मध्ये पोर्टींग करायच असेल तर 270 रुपये मागतात हे पोर्टींग चे दर जरा जास्तच आहेत, BSNL ला सध्या चांगली संधी चालून आली आहे त्या संधीचा कंपनीने फायदा करून घेतला तरच या airtel, jio, vi सारख्या खाजगी कंपन्यांच्या मक्तेदारी कमी होण्यास मदत होईल....

  • @MadhaviNaik-f4s
    @MadhaviNaik-f4s 3 หลายเดือนก่อน +20

    Latur city mdhe 4g mst chalte jya konachya area mdhe 3g 4g changla chalat asel tr tyanni BSNL waprave vinanti 👍👍

  • @vickyk3527
    @vickyk3527 3 หลายเดือนก่อน +6

    माझ jio रिचार्ज संपल की मी BSNL चा वापर करेल मला परवडणार jio 749 च रिचार्ज डायरेक्ट 899 वर पोचल 150 हे खूप जास्त झाले ....

  • @CRICKETGAMER277
    @CRICKETGAMER277 3 หลายเดือนก่อน +67

    BSNL ल वर येऊ देत नाहीत हे कारण प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांचे घर भरायचा आहे यांना

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 หลายเดือนก่อน +1

      BSNL fakt service sodun aplya employees na posat basli aahe bharmsath pagar pension deun te pn bin kamaacha...
      Reservation Ani govt savlati mule company dubli

    • @tusharmore3087
      @tusharmore3087 2 หลายเดือนก่อน

      सरकारी नोकरी माज... आमचं कोणी काही बिघडवू शकत नाही... या गोष्टीची घमेंड... या गोष्टी जेव्हा उतरतील ना... तेव्हाच बीएसएनएल टॉप ला जाईल... त्यामुळे कधीकधी वाटतं की खाजगीकरण बरच आहे... नाहीतर यांचा कस्टमर केअर ला कॉल करा... समजेल अशा रीतीने बोलतात हे लोक जसे की आमच्यावर उपकारच केले...😂😂😂

  • @pravinjamdade2688
    @pravinjamdade2688 2 หลายเดือนก่อน +5

    मी वार्षिक रिचार्ज करतो जियो चा युजर आहे माझ्या घरातील सर्व नंबर जियो मध्ये आहे पण आता मी सर्व नंबर बीएसएनएल किंवा एअरटेल मध्ये पोर्ट करणार आहे.

  • @bj1710
    @bj1710 3 หลายเดือนก่อน +74

    अडाणी चे घर भरायचे आहे शेट bsnl ला वर नाही येऊ देणार

    • @bsfarming1355
      @bsfarming1355 3 หลายเดือนก่อน +2

      😢😢😢❤❤❤❤❤

    • @kirannalawade7696
      @kirannalawade7696 3 หลายเดือนก่อน +1

      Right

    • @GavakadlyaGostibodhkatha
      @GavakadlyaGostibodhkatha 3 หลายเดือนก่อน +5

      अडाणी कधी आला telecom मध्ये झोपेत कमेन्ट करतात काय

    • @Jai_shree_Ram188
      @Jai_shree_Ram188 3 หลายเดือนก่อน

      ​@@GavakadlyaGostibodhkathaadani kay ambani kay😂

    • @santoshpadwal3976
      @santoshpadwal3976 3 หลายเดือนก่อน +1

      अडाणी अंबानी एकच आहे😅

  • @vijaymundhe3119
    @vijaymundhe3119 3 หลายเดือนก่อน +49

    कर्मचारी काम करत नाहीत म्हणून हि अवस्था आहे 👍

    • @sureshpotkule513
      @sureshpotkule513 2 หลายเดือนก่อน +4

      हा तुमचा चुकीचा अनुभव सगळे कर्मचरि कामचुकार नाहीत जे होते त्यांनी रिटायरमेंट घेतली आहे

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 2 หลายเดือนก่อน +2

      BSNL lagged behind because of government policies did not support it...Government policies only supported private companies.

    • @vijaymundhe3119
      @vijaymundhe3119 2 หลายเดือนก่อน

      @@MrperfectIcon BEL out package government nahin diya tha

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 2 หลายเดือนก่อน

      @@vijaymundhe3119 Its A Business...Be it BSNL or any other government company, the government does not intentionally provide any help, it only helps the private company, so that some people continue to get personal benefits and that private company continues to have a monopoly in the country.

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 2 หลายเดือนก่อน +2

      @@vijaymundhe3119Its a Business... Be it BSNL or any other government company, the government does not intentionally provide any help, it only helps the private company...

  • @umeshwalgude2177
    @umeshwalgude2177 3 หลายเดือนก่อน +16

    मी तर 15वर्ष झाली BSNL वाफरतोय,

  • @rudrapratapjatal7496
    @rudrapratapjatal7496 2 หลายเดือนก่อน +4

    मीच बीएसएनएल सोडून जियो मध्ये आहे 2 महिने झाले फक्त, आता वाटते पुन्हा बीएसएनएल मते जावे माझ्या गावाकडे फुल रेंज येते पण पुण्यामध्ये थोडीशी भीती आहे म्हणून मी पोट केले

  • @s.m1678
    @s.m1678 3 หลายเดือนก่อน +8

    Jio la परवडत नाही म्हणून त्यांनी हे रेट वाडवले आहे...मग शेतकरी वर्गाने काय मांजर मारले आहे काय

  • @mayurshinde594
    @mayurshinde594 3 หลายเดือนก่อน +8

    जर सरकार ने ठरवलं BSNL 5g चालू करून माफक दरात तर सगळ्या कंपन्या बंद पडतील

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 หลายเดือนก่อน +2

      mag sarkar la lokancha tax ajun bsnl sathi budvava lagel.... binkami employees na pagar pension bhatta det rahun ani service cha sagla boja uchalun... mg ha loss bharaisathi ankhi kahi tari mahag hoil.

  • @shoebmujawar654
    @shoebmujawar654 3 หลายเดือนก่อน +15

    Jio uses +90% of BSNL towers for network...early 2014 BSNL invested on network towers compatibility for 3G n 4G, Central government helped Jio to take over the market

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 หลายเดือนก่อน +1

      Changlech kele mhanun tr India aaj digitalized aahe.
      Lok rojgar kamvu laglet social media vr jio mule.
      BSNL chi zaleli avastha pahta BSNL he kadhich karu shakat nahi ..

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 หลายเดือนก่อน +1

      Ani jar BSNL ne karaiche asle aste tr adhi saglya employees na ghari basvun Navin deserving employees na bharti karun ghetli pahijet Ani reservation job/govt savlati job band karun changlya employees na merit vr ghetle pahijet tar kuth private la takkar deil

  • @googleuser6894
    @googleuser6894 3 หลายเดือนก่อน +16

    मुळात BSNL चे कर्मचारी सरकारी नोकरी असल्यामुळे सुस्त असतात. त्यांना ग्राहकांच्या complaint शी काय देणं घेणं नसतं. त्यामुळेच सरकारी कंपन्या बुडतात. ग्राहक टिकवून ठेवायला किंवा वाढवायला ते काहीही मेहनत घेत नाहीत. Air India, BSNL, MTNL, Railway त्याचं उदाहरण आहे.

    • @manojsankhe4298
      @manojsankhe4298 3 หลายเดือนก่อน +3

      BSNL राजकारणी व पुढाऱ्यानी जाणीवपूर्वक पांगळी केली.

    • @manojsankhe4298
      @manojsankhe4298 3 หลายเดือนก่อน

      थोडा टाईप रुको रेल्वे मे मुतना भी २०रू होगा . क्योंके कुछ भी मुमकीन है।

    • @googleuser6894
      @googleuser6894 3 หลายเดือนก่อน

      @@manojsankhe4298 ते पण बरोबर आहे. पण सरकारी कर्मचारी सुद्धा काय कमी नाहीत. Landline च bill भरायला जायचो तेव्हा त्यांची मुजोरी मी पाहिली आहे. 1 म्हणजे 1ला खिडकी बंद करणार, गप्पा मारत काम करत बसणार, जागे वर सापडणार नाही काहीपण कारणं देणार.

    • @riteshghuge9329
      @riteshghuge9329 3 หลายเดือนก่อน

      Bjp it cell 😂😂😂😂

    • @suryakantbhosale4506
      @suryakantbhosale4506 3 หลายเดือนก่อน +1

      सरकारी कर्मचारी हे एखाद्या ग्राहक यांचे कडे गेले तर त्यांना नियम दाखवले जातात पण सौजन्य पुर्ण वागणूक देत नाही किंवा सहकार्य करत नाहीत याचे मुळेच त्यांचे ग्राहक कमी होतात आणखी सरकारी नौकरी म्हणजे एक देश सेवा करण्याची संधी आहे ती संधी म्हणजे शासन तुम्हाला पगार देऊन देते पण मला साहेब म्हणा या म्हणी मुळे ही संधीची वाट लावली जाते.जर सौजन्य पुर्ण, सहकार्य युक्त वागणूक दिली तर ग्राहकांचे समाधान होईल .

  • @anantsalvi9273
    @anantsalvi9273 2 หลายเดือนก่อน +2

    मी आजही BSNL वापरतोय इतर खाजगी कंपनीच्या तुलनेत कमी पैशात अधिक मुहाफजा डाटा लवकर संपत नाही... थोडं शहरापासून दूर असलेल्या गावांमध्ये इंटरनेटला हवा तो speed मिळत नाही...

  • @NandkishorKharat-mz1wy
    @NandkishorKharat-mz1wy 3 หลายเดือนก่อน +18

    जियोव्हानी 5जी आणि पण त्यांचे 4जी चालत नाही

    • @Harshal-c1s
      @Harshal-c1s 3 หลายเดือนก่อน +1

      I've got BSNL 4G in my area recently. I'm happy and content with its' services and cheapest plans. From Pune City (Maharashtra State). Even if I travel to Gujrat I get best speeds in any corner even on 3g (H+). Also I get best speeds in urban areas and cities of India (especially South India)

  • @swapnilsonawane5447
    @swapnilsonawane5447 2 หลายเดือนก่อน +2

    उत्तम सुविधा मिळाली की लागलीच BSNL मध्ये कार्ड पोर्ट करू. पण BSNL ने उत्तम नेटवर्क, उत्तम pack आणि उत्तम सेवा दिली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी काम करावे म्हणजे सामान्य जनता या Airtel, jio या लुटारू कंपन्यांना सोडून BSNL ला सपोर्ट करतील, त्यांच्या सेवा जास्तीत जास्त घेतील. त्यासाठी सरकारने लवकरच व योग्य पाउल उचलणे गरजेचे आहे. आणि BSNL अधिक सक्षम करणे गरजेचे आहे.

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 3 หลายเดือนก่อน +6

    BSNL ला पद्धतशीरपणे संपविण्याचा प्रयत्न होतोय जिओ , एरटेल साठी BSNL मुद्दाम हून तोट्यात आणून विकायचे आहे.

  • @shubhamsalunkhe2478
    @shubhamsalunkhe2478 3 หลายเดือนก่อน +4

    BSNL chi planning tr khup changli ahe future sati pan toy plan execute pan jala paizel

  • @sandipkarpate1624
    @sandipkarpate1624 3 หลายเดือนก่อน +5

    आमच्या येते लाईन गेली कि नेटवर्क गायब होतो त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो. Plese improve bsnl network

  • @dattatreymodak9524
    @dattatreymodak9524 2 หลายเดือนก่อน +12

    Jio ला फक्त नाही तर अंबानीच्या कोणत्याही सर्विसला पुर्ण ऊखडून लावा.. पण सरकारची साथ मिळणार नाही आपल्याला हे लक्षात घ्या..

  • @prasannabarve6502
    @prasannabarve6502 3 หลายเดือนก่อน +28

    Bsnl is best ❤❤❤❤

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 2 หลายเดือนก่อน +4

    आम्हाला आतापर्यंत पर्याय नव्हता.पर्याय उपलब्ध झाला.तर खरोखर BSNL चे आम्ही
    स्वागत करू.धन्यवाद

  • @krushna401
    @krushna401 3 หลายเดือนก่อน +17

    अंबनीला मोठ करण्यासाठी bsnl la dubaval गेलं ते पण पूर्ण प्लॅनिंग ने

  • @amityewale1147
    @amityewale1147 2 หลายเดือนก่อน +2

    बीएसएनएल ने लक्ष जर दिलं तर ती भारतातली सर्वात टॉप कंपनी होऊ शकते कारण आज कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल असल्यामुळे कंपनी कधीच लॉस मध्ये जाणार नाही

  • @rahuldupargude3372
    @rahuldupargude3372 3 หลายเดือนก่อน +5

    खाजगी कंपन्या हे स्वताच मक्तेदारी करत आहेत कारण कारण विरोधक नाही म्हणून जर पुन्हा बीएसएनएलने भरारी घेतली तर यांची मक्तेदारी कमी होईलच

  • @AK-xv8zn
    @AK-xv8zn 2 หลายเดือนก่อน +1

    Yes we are agree with you .

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 3 หลายเดือนก่อน +4

    लोकांनी ठरवल तर काहीच अशक्य नाही..BSNL ने रेंज वाढली तर खूप लोक त्यांच्याकडे वळतील

  • @satishmohan830
    @satishmohan830 3 หลายเดือนก่อน +4

    माझं 1 सिम 7वर्षे BSNL वापरतो पण रेंज प्रॉब्लेम भरपूर आहे

  • @AamolGhorpadePatil
    @AamolGhorpadePatil 3 หลายเดือนก่อน +11

    कर्मचार्यावरचा खर्च हे एकमेव कारण आहे banl च्या दुर्गाती चे. कोणती ही कंपनी ही ग्राहकासाठी असते कमीत कमी ते असे भासवतात तरी पन बीएसएनएल आशी कंपनी आहे जी फक्त कर्मचार्यासाठीच आहे.

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 หลายเดือนก่อน +1

      BSNL fakt reservation job Ani govt savlati job sathi aahe.
      Service durchi gosht .
      Tyat govt la swata paisa purvave lagtat pagar pension bhatta purvnyasathi.
      Indirectly tax money hith waste jato

    • @sureshpotkule513
      @sureshpotkule513 2 หลายเดือนก่อน

      मी सहमत नाही तुमच्या मताशी कारण मी एक कर्मचारी आहे आतल्या गोष्टी तुम्हाला नाही माहित आता पूर्वी सारखं नाही राहील सगळ्यांना काम कराव लागत 4 वर्षा पूर्वी एक काम करायला 2 माणस लागायची आता मी स्वतः 5 माणसाचं काम एकटा करतोय आणी मला त्याचा काही त्रास होत नाही उलट मला काम करायला खूप हुरूप येतो आणी समाधान वाटत काम केल्याच आणी ग्रहकांना चांगली सेवा आपल्याकडून कशी मिळेल हा माझा प्रयत्न असतो माझ्या कामावर माझे कस्टमर खूप खुश आहेत याचं मला समाधान आहे त्यामुळे bsnl च्या कोणत्याही कर्मचाऱ्याला अस गृहीत नका धरू की तो काम करत नाही सगळेच तसे नाहीत साहेब लोकाकडून आम्हाला चांगला supoort मिळत नाही ही वस्तू स्तिथी आहे

    • @shripad1111
      @shripad1111 2 หลายเดือนก่อน

      ​@@sureshpotkule513तुमच्या सारखे फ़क्त 1% कर्मचारी असतील पण बाकीच्या 99% कर्मचाऱ्या मुळे कंपनी ची वाट लागते ना.

  • @आपलकोकण-न8फ
    @आपलकोकण-न8फ 3 หลายเดือนก่อน +6

    दिवस सर्वांचे येतात ❤

  • @adityamane5831
    @adityamane5831 3 หลายเดือนก่อน +10

    mi kalach port kela sim airtel madhun...bsnl madhe....!!!!!

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 3 หลายเดือนก่อน +5

    करायलाच पाहिजे कारण जिओ एअरटेल कोणीही वापरणार नाही लोक वाट बगून आहे

  • @Dhotratil
    @Dhotratil 3 หลายเดือนก่อน +12

    भया येणाऱ्या 2 महिन्यांनी मोजा, bsnl चे ग्राहक वाढलेले दिसतील

  • @Janhitnewsno1
    @Janhitnewsno1 2 หลายเดือนก่อน +2

    मी ही BSNL... कार्ड घेणार...💯❣️

  • @dnyaneshdukare101art
    @dnyaneshdukare101art 3 หลายเดือนก่อน +7

    सिम कार्ड कंपनी आणि राजकारण कधीच एक हाती सत्ता देऊ नये मग अस होतं

  • @nvadgave
    @nvadgave 3 หลายเดือนก่อน +7

    ऐकायला BSNL आपलेसे वाटते, खेद पण सेवा ही कर्मचारी वर्गावर निर्भर असते..आणि MTNL अथवा BSNL सरकारी पगार (आपल्याच करातून) घेणाऱ्या लोकांकडून ग्राहकांचा मान आणि सेवा काय अपेक्षा...😷👊👎😡 सर्व सरकारी खाती खासगीकरन करावे... कामाचे अवलोकन होईल, त्या प्रमाणेच पगार, बढती द्यावी. नाहीतर सरकारी काम 4 महिने थांब ही परंपरा मोडीत निघणार नाही..

  • @sachinjadhav8849
    @sachinjadhav8849 3 หลายเดือนก่อน +11

    बायांना दीड हजार दिले आणि रिचार्ज 300 रुपये केला वारे सरकार

    • @dipaknikam6998
      @dipaknikam6998 3 หลายเดือนก่อน +1

      एका हाताने देणार दुसऱ्या हाताने घेणार.

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 หลายเดือนก่อน +3

      @@dipaknikam6998 jio private aahe. govt company nahi ki kayam free dyaala ani govt schemes purvaila.
      free chi ghan savay lagle lokana...
      jio mule desh digital zala, lokana online rojgar bhetla.
      nahitr ajunhi youtube chalvaichi layki navti deshat lokanchi...
      bsnl he fakt reservation job ani govt savlati job sathi aahe na ki service sathi urle..... survatila bsnl changli hoti nantr congress corruption mule puri dubli aahe. ani jr bsnl sudhraichi asel tr merit vr bharti zali pahijet.

  • @shaileshboste
    @shaileshboste 2 หลายเดือนก่อน +1

    मी BSNL वापरतो मस्त चालतो SIM नेटवर्क पण मस्त आहे❤

  • @sachinpawar7624
    @sachinpawar7624 3 หลายเดือนก่อน +3

    मी BSNL वापरतो पण आता त्याच्या network चा प्रॉब्लेम आहे... BSNL कितीही कमबॅक करायचं बघेल पण गवर्नमेंट BSNL ला UPGRADE करू देणार नाही. .

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 หลายเดือนก่อน +1

      BSNL ghotala koni kela tr congress ne... Tya nantr BSNL cha ghata ajun vadhla.
      Employees tr sagle reservation job Ani govt savlati job vr bharlele.. tyat tyancha pagara pension bhatta purvaila govt la paisa dyava lagat hota. Mg ky private shi takkar deil vatate bsnl 🤔

  • @pramodsaravate3590
    @pramodsaravate3590 3 หลายเดือนก่อน +11

    आता तरी खाजगीकरणाचे दुष्परिणाम समजून घ्या.

    • @shripad1111
      @shripad1111 2 หลายเดือนก่อน

      अस काही नाही, जगात सगळी कड़े Privatisation च आहे.

  • @Sachin.wanzare8595
    @Sachin.wanzare8595 3 หลายเดือนก่อน +14

    Tata docomo comeback kru shkto

  • @amolmore3930
    @amolmore3930 3 หลายเดือนก่อน +1

    Me thane madhe rahto bsnl matnl-dolphine network use karte shivay roaming var H+ 3g network madhe suddha data speed changla aahe . Support kara bsnl la.

  • @anandkamble1104
    @anandkamble1104 3 หลายเดือนก่อน +5

    Kiti jan majhasarkhe aadhipasun ch BSNL user aahet? 😅

    • @jobvalaa
      @jobvalaa 3 หลายเดือนก่อน +1

      Me ahe bhau, 5g launched kel pahije re

    • @king_111.
      @king_111. 3 หลายเดือนก่อน

      ​@@jobvalaakelayre bagh

    • @Sahil-o6k1y
      @Sahil-o6k1y 3 หลายเดือนก่อน +1

      Mi pan

  • @Mannys2002
    @Mannys2002 2 หลายเดือนก่อน

    हो सगळं स्वस्त देतील.. Recharge असो किंवा सर्विसेस पण coverage चे काय... Sketch पेन ने range च्या कांड्या काढव्या लागतात... वर कानात भांडी पडतात कॉल लावला कि त्याचे काय?, Airecel /डोकोमो /युनिनॉर /MTS सगळे गायब झाले... Quality हवी तर पैसे मोजावे लागणारच आपल्याला.

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 3 หลายเดือนก่อน +3

    सर्व सरकारी.दवाखाणे. शाळा. इंटरनेट सुविधा.आणि अन्न वस्त्र आणि निवरा या गोष्टी सरकारनेच मजबूत करायला हव्या.

  • @armanlodashaikh408
    @armanlodashaikh408 2 หลายเดือนก่อน +1

    Bsnl la मला daily 2gb aahe , पण 20mb पण नेट चालत नाही. फक्त फोन करण्यासाठी कामाला येत. नेट साठी jio ,airtel शिवाय पर्याय नाही.

  • @Indian-dc3wt
    @Indian-dc3wt 3 หลายเดือนก่อน +11

    Bsnl ❤

  • @shishirjathar9455
    @shishirjathar9455 2 หลายเดือนก่อน +1

    मी वापरतोय bsnl 107 मध्ये 34 दिवस validity. Vi मधुन पोर्ट केलाय नंबर 🎉

  • @DeshmukhVinod-kh6ed
    @DeshmukhVinod-kh6ed 3 หลายเดือนก่อน +4

    हे सगळे सरकार करतय आणि BSNL सरकारी च असल्यामुळे त्याकडे जानीव पुर्ण दु लक्ष करतय कारण त्यांना खाजगी चा फायदा करायच्या आहे १

  • @rajkumarjaitpal5117
    @rajkumarjaitpal5117 2 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती, सर्व ग्राहकाने BSNL joint करायला हव

  • @swapnilbagade5446
    @swapnilbagade5446 3 หลายเดือนก่อน +5

    Bsnl ne 4g madhe 4g volte services start karave ane govt ne bsnl la 5g spectrum dywa .

    • @viralshorts1929
      @viralshorts1929 3 หลายเดือนก่อน

      Dila aahe 700 mhz band

  • @Gw0vx
    @Gw0vx 3 หลายเดือนก่อน +1

    आमच्या तालुक्यात BSNL 4G नेटवर्क येते, पण आमच्या गावात 2G नेटवर्क पण बरोबर येत नाही , फक्त 5 किलोमीटर अंतर फरक आहे दोन्ही ठिकाणांहून.

  • @yashrajbhapkar
    @yashrajbhapkar 3 หลายเดือนก่อน +8

    गेल्या 10 वर्षात BSNL चे 8000 tower private company ला देऊन टाकले आहे

  • @vishalpawar9292
    @vishalpawar9292 2 หลายเดือนก่อน

    मीही दोन दिवसांपूर्वीच BSNL चे नवीन सिमकार्ड घेतले आहे. कॉल येतोय आणि करता येतो आणि नेट कधी E तर कधी H+ नेटवर्क दावतयं. नेटवर्क कधी येतयं कधी पूर्ण जातयं तर कधी फुल नेटवर्क दाखवतय. 3g स्पीडने नेट सुरू आहे. पण महाराष्ट्रात या bsnl कंपनीची नेटवर्क नाही आणि कोणी मागणीही करीत नाही.

  • @raps9858
    @raps9858 3 หลายเดือนก่อน +4

    Range असूदे किंवा नसूदे माझं दुसरं सिम मी बीएसएनएल मध्ये पोर्ट करतोय, ग्राहक वाढले तर कदाचित सर्वीसपण सुधारतील

    • @harishsakhare8840
      @harishsakhare8840 3 หลายเดือนก่อน +2

      मी तर 2020 पासून सेकंड सिम कार्ड बीएसएनएल वापरत आहे

    • @sushantgavali7566
      @sushantgavali7566 3 หลายเดือนก่อน +1

      मी तर 2018 पासून BSNL 2 card वापरत आहे

    • @Sahil-o6k1y
      @Sahil-o6k1y 3 หลายเดือนก่อน +1

      Maze Primary Sim BSNL aahe😊

  • @tushargaikwad8911
    @tushargaikwad8911 2 หลายเดือนก่อน

    खरं तर विषय खूप छान निवडला तुम्ही. Bsnl ने परत कम बॅक केलं पाहिजे. म्हणजे प्रायव्हेट कंपनी दाढी करायला बसतील

  • @pramodsaravate3590
    @pramodsaravate3590 3 หลายเดือนก่อน +3

    खाजगी कंपन्यांच्या आणि धनदांडग्यांच्या फायद्यासाठी सरकार आणि अधिकाऱ्यांनी बी एस एन एल ला जाणुनबुजुन निर्जीव बनवण्याचा प्रयत्न केला.