अवघ्या20 मिनिटात तयार होणारा मालवणी चिकन रस्सा / योग्य पद्धत व अचूक प्रमाण/malvani chicken in cooker
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- 850 to 900 ग्रॅम चिकन
वाटणाचे साहित्य
एक मोठ्या आकाराचा कांदा
अर्धी वाटी ओलं खोबरं
आठ ते दहा लसूण पाकळ्या
एक इंच आले मूठभर कोथिंबीर
एक हिरवी मिरची
एक लहान आकाराचा टोमॅटो
गरजे इतपत तेल
फोडणीसाठी
लहान आकाराचा बारीक चिरलेला कांदा
दोन चमचे मालवणी मसाला
एक चमचा चिकन मसाला
पाव चमचा हळद
पाव चमचा हिंग
चवीपुरते मीठ
चिकन मॅरीनेशन साठी
चवीपुरते मीठ
अर्धा चमचा हळद
खूप छान
सुगरण बाई मस्तच
*ओलं खोबरं वापरण्याचा फायदा हा की ओल्या खोबऱ्या पासून दूध बनते ज्यामुळे जेवण रुचकर बनते!*
मस्त झणझणीत मालवणी रेसिपी!!!अगदी सोपी आणि कमी वेळात तयार होणारी!!नक्की करून बघेन.
धन्यवाद अनुराधाताई🙏
Gatari special... Love u fr sharing malavan recipes. ❤
धन्यवाद 💐🙏
खुप च मस्त
मस्त दिसत आहे चिकन . मी करुन बघेन
मस्तच receipe
प्रिया
अप्रतिम
याच रेसिपी ची वाट बघत होते
मालवणी रेसिपीज खूप आवडतात.
खूपच छान बनवले आहे.
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद पुष्पाताई तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा ही नम्र विनंती
Kupach must .👌👌
Best 😊
Tai tumi bolta 👌👌👌
प्रिया ताई खूप छान मस्तच अगदी सहज सोपी पद्धतीने चिकन बनवल !!!👍👍👌
धन्यवाद सुनिता ताई
Chan
खूप सुंदर रेसिपी ज्योती❤
Thank you mavashi🙏
छान,झणझणीत,
तुमच्या रेसीपी चांगल्याच असतात यात काही शंकाच
नाही.
👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद सुगरण ताई ❤💅💅👍🙏
Mast ❤
Thanks 🤗
आम्ही चिकन मध्ये हिंग वापरत नाही. हिंग भाजी व आमटीत वापरतो.
एकदा वापरून पहा नॉनव्हेज पदार्थांचा उग्र वास अगदीच कमी होतो
Mastch aahe and time kami lagto
Tai..kokani pudhat chi kolambi recipe share kara na plz
Non veg madhe hinga vaparatat?
Mast
Hi me Sandhya
Tumchya sarva receipies me follow karte
Madam jwarichya pithache ghavane receipy pl. Share karal ka
हो संध्या ताई नक्की शेअर करीन🙏🙂👍💐
🙏
How to make malvani masala recipe
Kolambicha kalvan pan dakhva..
Chanch
चिकन marinate करताना आलं लसूण पेस्ट लावायची गरज नाही का?
आले लसूण पेस्ट तुम्हाला लावायचा असेल तर लावा पण आपण सुरुवातीला चिकन वाफेवरच शिजवतो त्यामुळे सर्व मसाले आले लसूण सगळं चिकन मध्ये मस्त मुरलं जातं आणि मग त्यानंतर पाणी घालतो त्यामुळे नाही लावलं तरीही चालेल
@@PriyasKitchen_ thank u ma'am
खुपच मस्त