यांचे गणितच हुकलेले | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut | Sharad Pawar | Uddhav Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 256

  • @Shrikant_Patil
    @Shrikant_Patil 2 ชั่วโมงที่ผ่านมา +107

    पंच्येंशी पंच्येंशी पंच्येंशी ❌
    एंटरटेमेंट एंटरटेमेंट एंटरटेमेंट ✅

    • @niteshkumarmeshram4727
      @niteshkumarmeshram4727 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      हरणार हरणार हरणार..😂😂😂

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 37 นาทีที่ผ่านมา +1

      उद्धवजी युती मधे सडले आणि ह्या सडलेल्याच काकांनी कंपोस्ट करुन आपला पक्ष मोठा केला.😀

    • @narendrakumartalwalkar597
      @narendrakumartalwalkar597 18 นาทีที่ผ่านมา

      पाच पाच पाच = पंधरा

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 2 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    हे लोक गणित न पहाता फक्त खुर्ची ह्यावर डोळा म्हणून ही गत आहे, झोपा उडालेल्या आहेत!!!!

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 2 ชั่วโมงที่ผ่านมา +88

    निकालानंतर उबाठा मविआ सोडणार लिहून घ्या.

    • @sandip0503
      @sandip0503 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

      उबाढा खतम होणार, उद्ध्वस्त होणार

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 41 นาทีที่ผ่านมา +1

      पंचा सुटला आणि नागड्याच्या आतले ऐंशी उघडे झाले.

  • @ashishpurandare2961
    @ashishpurandare2961 2 ชั่วโมงที่ผ่านมา +75

    कोणती नशा करतो हेच कळत नाही😂😂😂🤡🤡🤡

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind ชั่วโมงที่ผ่านมา

      गांजेकस संज्या.

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS 2 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    आम्ही पण बेरीज केली काय गणित जमेना राव डोक सैरभर झाल

  • @rajubarde3866
    @rajubarde3866 48 นาทีที่ผ่านมา +6

    उबाठाला जितक्या जास्त जागा, तितका फायदा महायुतीला.

  • @SatishHaldankar-q1b
    @SatishHaldankar-q1b 2 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    वसुली ही अशीच होत होती,, बहुतेक आज ही अशीच होत असेलच कदाचित्......वाझेला तिकीट 😅............अं,,,,,,हुं.....

  • @deepakwagle5107
    @deepakwagle5107 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    राऊत बाबाला म्हणायचं होत : "पंचाईत पंचाईत पंचाईत"

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 2 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    महायुती ने गाफिल राहू नये

  • @shrikrishnawatve2887
    @shrikrishnawatve2887 2 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    90,90,90 मारलीय काय ❓चेहरे पाहून तसेच वाटतय

    • @lp34pune
      @lp34pune ชั่วโมงที่ผ่านมา

      🍻🥃🍾👈Outdated Now Hooka on cruise ⛴

    • @Sairaat.2906
      @Sairaat.2906 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      त्याने काय होतेय?
      तेवढ्याने तर चूळ मारतात 😂

    • @sd10966
      @sd10966 50 นาทีที่ผ่านมา

      😂😂😂😅😅

  • @Roving_Marathi
    @Roving_Marathi 2 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    आताच नवीन बेरीज डायलॉग 85 85 85 बरोबर 270 .

    • @ashokambhire9029
      @ashokambhire9029 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂👌

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    मग 100 कोटीची वाटणी कशी केली जात होती 😂😂 हेच कळायला मार्ग नाही 😂😂😂

    • @panditkharade1025
      @panditkharade1025 นาทีที่ผ่านมา

      काका 40,ठाकरे 30, गृहमंत्री व ईतर जमा करणारे 30 .झाले बघा बरोबर 100 .

  • @yashavantgawali1089
    @yashavantgawali1089 2 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    जंत पाटील आणी नाना पटोलेचे चेहरे बघितले का ?

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Kestroil Thobda 😂😂😂😂

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      नानाचाही बघा की राव 😂

  • @dipalipatankar3949
    @dipalipatankar3949 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    राऊतांच्या एकाही विधानाला काहिही अर्थ नसतो. सारखी सारखी ही बातमी टिव्ही वर दाखवून स्वत:चेच हंसं करून घेत होते.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 2 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    यांच्यावेळी गणितात किती मार्कांना पास होतं ? आता तर पासिंगला २० मार्क बास म्हणतात.

  • @sahebraobhosale6279
    @sahebraobhosale6279 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    हुशार माणूस आहे 85+85+85=255 होतात याची बेरीज 270 होतेय कुठल्या शाळेत शिकत होता हा

    • @SatishHaldankar-q1b
      @SatishHaldankar-q1b 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      खंडणी वसूली इन्स्टिट्यूट & टेक्नॉलॉजी,,, मातोश्री..
      🪲🪲🪲🪲🪲🪲🪲🪲🪲🪲🧟.....

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      जसा दिल्लीचा पप्पु ढाई हजार, पाचसो बोलतो
      तसा हा नविन पप्पु पैदा झाला आहे 😂😂

    • @madhusudanrajput2310
      @madhusudanrajput2310 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Tino pavli kam hai... 😂😂😂

    • @roopalipatil3051
      @roopalipatil3051 ชั่วโมงที่ผ่านมา

      ज्या शाळेत शिपाई गणित शिकवतात त्या 😂😂

    • @sd10966
      @sd10966 41 นาทีที่ผ่านมา

      ​@@SatishHaldankar-q1b🤣🤣🤣🤣🤣

  • @pramoddongre5008
    @pramoddongre5008 2 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    अहो सुशील तो जाधव मालकाचा एकनिष्ठ भू भू आहे, मालक म्हणेल तसे बोलणार.

  • @Gar391
    @Gar391 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    त्यापैकी २५+२५+२५ = ५५ निवडून येणार. ऐक दोन आकड्यांनी बेरीज चुकली तर क्षमा करा. मी ही राऊत सरांचा विद्यार्थी आहे.

  • @balabhopi250
    @balabhopi250 2 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    नमस्कार सुशिलजी
    सुशिलजी , नाना पटोळें यांचा चेहेरा बघा जसं काय जबरदस्तीने धरून आणून बसविले आहे 😂😂

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind ชั่วโมงที่ผ่านมา +3

      दुःखात असल्यासारखे दिसतात.

    • @vaishalideshmukh9987
      @vaishalideshmukh9987 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂😂

    • @sd10966
      @sd10966 45 นาทีที่ผ่านมา

      🤣🤣🤣🤣

    • @shashankdusane2797
      @shashankdusane2797 43 นาทีที่ผ่านมา

      नाना पटोले सामान पळून गेल्यासारखे का बसलेत....

    • @sheetalsawant4269
      @sheetalsawant4269 19 นาทีที่ผ่านมา

      पटले ने एरंडेल घेतले आहे त्याला पोटातल्या पोटात जुलाब होतात त्यामुळे त्याचा थोबाड वाकडातिकडा झाला

  • @AnilTapadia-b1b
    @AnilTapadia-b1b 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Gajab

  • @ramakantchaphekar6240
    @ramakantchaphekar6240 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    आयेगी तो महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती महायुती

  • @स्वप्निल-य5भ
    @स्वप्निल-य5भ 51 นาทีที่ผ่านมา +2

    यांना उमेदवारच मिळेना झालेत.. ते तरी काय करतील बिचारे.. सत्तेचं 'गणित' कोलमडणारच की 😂

  • @ckpatekar
    @ckpatekar 31 นาทีที่ผ่านมา +1

    कोणीच खरं बोलत नाही हे नॉटी जयंत पाटील ,नाना यांचे चेहेरे खरं सांगतायत .

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ये नशा सबकुछ कहती हैं
    गणित तज्ज्ञ सन्माननीय विश्व प्रवक्ते राऊत साहेब जंत, आणि नाना पटोले

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    त्यांचं गणित त्यांच्याकडे.आपले गणित साफ आहे. वक्फ बोर्डाच्या पाठी असणाऱ्यांना जमीनदोस्त करायचे.कमळ आणि धनुष्यबाण यांना निवडून आणू.विकासाची धरू वाट. तुम्हीही त्यांच्या गमती जमती त वेळेची बरबादी करू नका.त्यात अजिबात रस नाही.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    85 85 85 चं गणित करणारे ते अति हुश्शार आहेत ....त्यांच्या या अवस्थेचं काही पत्रकारांना फारच वाईट वाटलंय .... पण पुढे आणखी कठीण होईल ...

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      हे सत्तेत आले तर महाराष्ट्राचं तर फार फार कठीण असेल

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      @@swapnapandit478 नाही येणार . समस्त हिंदूंनी एकजूट होऊन त्याच्या विरोधात मतदान करावं .

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      @@sushamanaik9997 👍👍

    • @sudhirshirodkar3674
      @sudhirshirodkar3674 11 นาทีที่ผ่านมา

      हिंदूंनी एकजुटीने मतदान केलेच पाहिजे. तरच पुढील पिढीला भवितव्य असेल. अन्यथा सत्यानाश ठरलेला. धर्मांतर करा किंवा मरा तिसरा पर्याय नाही. ​@@swapnapandit478

  • @suhaspatil9175
    @suhaspatil9175 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सुशील जी राजकारणात 2+2 = 5 असते .

  • @Ashwinitambavekar11
    @Ashwinitambavekar11 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महायुती सावधान रहा .हवेत नको

  • @bhagwanraoudavant458
    @bhagwanraoudavant458 25 วินาทีที่ผ่านมา

    काय म्हणतात कुलकर्णी साहेब अहो कुलकर्णी साहेब तुमच्या पेक्षा मला जास्त मजा येऊ राहिली

  • @prashantbhargave3502
    @prashantbhargave3502 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ज्यांना ठेकेदारी चे गणित करण्यात हयात गेली आहे त्यांना बुद्धी वापरून सीट sharing चे गणित कसे सोडवायला कसे जमेल. इथे फक्त अक्कल आणि समजूतदारपणा लागतो 😂

  • @santoshsurve4287
    @santoshsurve4287 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    कंपाउंडर चे गणित

  • @ravijoshi6792
    @ravijoshi6792 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    TRUTH is bitter but it's close to correct assessment by you dear
    You Prabhakarji r really doing great services to MAHARASHTRA
    BHAU too is GOOD but his vdo clips r lengthy toooo
    GOOD luck to you all n let YUTI get a thumping majority is a wish
    RAVI JOSHI from US

  • @RMSH1210
    @RMSH1210 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Entertainment fully guaranteed

  • @khanduwakchaure7653
    @khanduwakchaure7653 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सवत रान्डकी होओ म्हणजे दोधीचा नवरा एकच दोन्ही सवती रानडक्या होईल असे वाटते जगदंब स्वराज्य शेतकरी

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बहुतेक सकाळी सकाळीच मोठा पेग मारलेला दिसतोय चला निवडणूकीच्या तणावपूर्ण वातावरणात तेवढेच मनोरंजन.

  • @sureshshahapurkar5989
    @sureshshahapurkar5989 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Jago Hindu Jago to protect Rising Bharath and Sanatan Dharma or get perished or converted

  • @shivajipowar1685
    @shivajipowar1685 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पुढे बसलेले पत्रकार सुद्धा गणितात नापास?

  • @samirbichadu
    @samirbichadu 54 นาทีที่ผ่านมา +1

    ह्यांना काही येऊ ना येऊ पण bjp ला बदनाम करणे चांगले जमते

  • @manikkumbhar191
    @manikkumbhar191 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sadhya pakshacha patrakar aahet
    Uttam example

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhanyawad-Namaskaar

  • @ashokhinge5227
    @ashokhinge5227 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    नाना तणावात दिसतात!

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      हो ना. चेहराच सांगतो.

  • @dilipsawant716
    @dilipsawant716 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    रतन खत्रीचा मुबंई बाजाराचा आकडा जाहीर केला असेल.😂😂😂😂😂

  • @RockyBhai-f9u
    @RockyBhai-f9u ชั่วโมงที่ผ่านมา +9

    संजय राऊत : ❌ गांजा गांजा King : ✅

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Namskar sushil sir

  • @ramakant6304
    @ramakant6304 55 นาทีที่ผ่านมา

    23 नोव्हेंबर ला सुध्दा यांचे गणित असेच चुकणार आहे ,निवडून येतील 85 जागा आणि पञकार परिषद घेऊन सांगतील 185 जागा आम्ही जिंकल्यात व सरकार आम्हीच स्थापन करणार .

  • @ravindrashinde125
    @ravindrashinde125 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काँग्रेस सांगली पॅटर्न राज्यभर राबवेल.

  • @prabhakarladke5319
    @prabhakarladke5319 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    महाराष्ट्र हे मोठे राज्य असल्यामुळे सिटा पूर्ण लढण्यास mva ची दमछाक होत आहे. 😄😄😄😄😄

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर ชั่วโมงที่ผ่านมา +1

    85+85+85=255होतात हे खासदार असलेल्या राऊत ला कोणी तरी सांगितले पाहिजे कोणत्या शाळेत शिकले माहिती नाही पण याच गणित कच आहेहे नक्की म्हणूनयांना फडणवीस भारी पडून विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत म वी आ चा पराभव घडवून आणतात

  • @VaishaliKushe
    @VaishaliKushe 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नेहमीचे उद्योग😊

  • @deshpandepradeep
    @deshpandepradeep ชั่วโมงที่ผ่านมา

    शिवसेनेची भाजपशी युती होती, तेव्हा १५०+ जागांवर शिवसेना लढत होती. (त्याआधी तर १७१ !)
    आता केवळ ८५ ?
    इथूनच घसरण सुरू !!

  • @DhirajkumarSalunke
    @DhirajkumarSalunke ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Lay bhari. Sir me maratha

  • @Sunil-k5i8p
    @Sunil-k5i8p 35 นาทีที่ผ่านมา

    भाजपच्या विरोधात मनोज दादा उमेदवार देणार नाहीत. त्यामुळे मताच विभाजन होणार नाही. आणि बाकी ठिकाणी आघाडीने स्वतः ला साभाळायच आता मनोज दादांचे मतदार आघाडीला मतदान करणार नाही.

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजब गणिती निर्णय झाला कांहीं ही कळत नाही आहे,अधिकच गोंधळाची परिस्थिती दिसून येते उरलेल्या तैहतीस जागांची काय वाट लागलीय की काय....

  • @ashokmedge3682
    @ashokmedge3682 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    याला कोणी खासदार केला यालाबेरीज वजाबाकी करता येते का

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bharpoor Pilela Aahe Noughty
      Dilli t ToTo Chor Maharashtra t Khichdi Chor 😂😂😂😂😂

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 ชั่วโมงที่ผ่านมา

    गणित नाही जमलं महणुन तर राजकारणात सगळे

  • @dadasopatil3161
    @dadasopatil3161 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आपल ठेवायचं झाकून आणि दुसऱ्या च पहायचं वाकून 😂

  • @user-somnath1
    @user-somnath1 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    संजय राऊत कोणत्या शाळेत शिकलाय हे चेक करा 🤔

  • @dpmarathe
    @dpmarathe ชั่วโมงที่ผ่านมา

    Namaste sir

  • @girishtambolkar3777
    @girishtambolkar3777 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Sushilji एकदम सही analyse हरलेले लोक

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 ชั่วโมงที่ผ่านมา

    दोन गाडी ओढणारे बैल!
    एक एक्स्ट्रा बैल😂😂😂😂😂

  • @lakshmankhade3020
    @lakshmankhade3020 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    85 85 85 बरोबर 255 बेरीज येत नाही आशा मूर्ख लोकांच्या हातात आपण देश द्यायचा का

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 6 นาทีที่ผ่านมา

    नवसागरची मारल्यानंतर मति दगा देते. हे सिद्ध झालं.

  • @vinayakgokhale718
    @vinayakgokhale718 23 นาทีที่ผ่านมา

    युतीला गाफील ठेवण्यासाठी तसेच चर्चेत राहण्यासाठी बहुदा, असा अचरटपणा मुद्दाम केला जातो.

  • @mangeshdeo2399
    @mangeshdeo2399 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नानांना झालय काय...... कुठे हरवले..... का विचार करताय... कुठे येऊन बसलोय

  • @divyamrathi299
    @divyamrathi299 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @shankarmore4090
    @shankarmore4090 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    विकास कामे नाही अजंडा नाही धोरण नाही फक्त खुर्चि साठी मारा मारी

  • @shrikrishnawatve2887
    @shrikrishnawatve2887 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अ रा रा रा रा , 😢

  • @ravindraghunake2241
    @ravindraghunake2241 ชั่วโมงที่ผ่านมา

    85+85+85***270. बरोबर आहे त्यांच्या शाळेतील गणित आहे

  • @deepakbhalerao5809
    @deepakbhalerao5809 42 นาทีที่ผ่านมา

    कोठे एका जमान्यात बाळासाहेबांची सेना 170 व बीजेपी 117 असा फार्मूला असायचा व आता 85 जागेतच म्हणजे फक्त 50 टक्के जागेत पक्ष प्रमुख व सकाळ च्या 9 चा भोंगा आनंदाने नाचू बागडू लागले 😅😅

  • @shrikantbhave2471
    @shrikantbhave2471 ชั่วโมงที่ผ่านมา

    171 वजा किती म्हणजे अर्ध्या झाल्या पण अभिमान स्वाभिमान नाहीतर 10 वर्षा पूर्वी 171 खाली एकही जागा कमी घेणार नाही शोधा म्हणजे सापडेल

  • @anilpitambare
    @anilpitambare ชั่วโมงที่ผ่านมา

    Arriy batiy only shared power 🎉❤

  • @HMWagle
    @HMWagle 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    महाला १०० कोटी रुपये (वसुली) बरोबर कळते पण ८५+८५+८५ =२५५
    ९०🍾+९०🍾+९०🍷=२७० रात्री घेऊन कळत नाही

  • @arunpatil3580
    @arunpatil3580 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Ha rat divas 90ml marato

  • @yashwantmithbhakare3071
    @yashwantmithbhakare3071 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गाफील करण्याचा धंदा आहे

  • @Progamer-ib9fb
    @Progamer-ib9fb ชั่วโมงที่ผ่านมา

    जयंत पाटील २७० सांगितले व राउतने सांगितले.

  • @madhukarpethe5535
    @madhukarpethe5535 ชั่วโมงที่ผ่านมา

    जास्तीत जास्त सीट पदरात पाडून नतर विकायला तयार कारण हरणार हे उघड आहे.तरी देखील फोकण्या झालेल्या पक्षाला पैसे मिळवायचं एक साधन आहे.

  • @MaheshPatil-u9n
    @MaheshPatil-u9n 6 นาทีที่ผ่านมา

    होय सगळे गणित भाजपालाच येतात म्हूणन पाच वर्ष कोण का असेना शिवसेनाचाच झाला.

  • @totalFilmy108
    @totalFilmy108 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजून सत्ता आली सुद्धा नाही तोच घोटाळ्याची पूर्वतयारी 😂😂😂

  • @govindkunjir1213
    @govindkunjir1213 23 นาทีที่ผ่านมา

    साहेब गांजा थोडा जास्त जाला आहे त्यामुले गणित बरोब्बर आहे

  • @miteshpalande8750
    @miteshpalande8750 55 นาทีที่ผ่านมา +1

    90-90-90 tighani marli 90
    Piun karnar maha bhakas aghadi chi nachakki nachakki nachakki😂

  • @dilipjadhav8498
    @dilipjadhav8498 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tikit nahi milales Aapkash mhanun Aarj Bhara nivadun yal

  • @pravinbasmatker8489
    @pravinbasmatker8489 45 นาทีที่ผ่านมา

    यात सगळ्यात जास्ती निष्ठावंत आशिष जाधव!!!बिस्कुट पेक्षा जास्ती लायकी म्हणजे समजा एखाद हाडूक. आघाडीच्या त्रिकुटाला शिक्षण मंत्री केल की पहिला धडा 85×3=270.

  • @MrRaghavendrashastry
    @MrRaghavendrashastry 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Rautana 90 90 90=270 mhanaych asel 🥸

  • @dashrathaarge8648
    @dashrathaarge8648 ชั่วโมงที่ผ่านมา

    माजी अर्थ मंत्री,....
    बेरीज सांगितली. २७० कसे?

  • @हटकेझटके
    @हटकेझटके ชั่วโมงที่ผ่านมา

    पक्ष -3 ,प्रत्येकी 85, 8 अन 5 * 13 झालेकी तीन तेरा

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाविकास आघाडी एक दोन दिवसात फुटणार

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 41 นาทีที่ผ่านมา

    Calculator manufacturers are changing their models

  • @umashankarpathak8751
    @umashankarpathak8751 19 นาทีที่ผ่านมา

    ऊ 90....बा 90... ठा 90... = पव्वा 😊

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t ชั่วโมงที่ผ่านมา

    राहिलेल्या 33 Dada na denar kay परत आल्यावर !!

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 ชั่วโมงที่ผ่านมา

    पत्रकार भावाने तरी सांगायचे बेरीज चुकली ते म्हणून

  • @manojkaralgikar4651
    @manojkaralgikar4651 ชั่วโมงที่ผ่านมา

    खता ची मात्रा असावी किंवा नाव मविआ खत

  • @DattuBhabad
    @DattuBhabad 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अठरा जागांचा तिढा आहे

  • @sachinwadekar6328
    @sachinwadekar6328 22 นาทีที่ผ่านมา

    85+85+85=270 नवीन फॉर्मुला

  • @rajaramkambli9335
    @rajaramkambli9335 48 นาทีที่ผ่านมา

    45, 45 ,45 बहुमत मिळाले.

  • @manojjambhle4594
    @manojjambhle4594 4 นาทีที่ผ่านมา

    संजय राऊतना काहि दिवस गणिताचा मास्तर लावावा

  • @shivamgawande7090
    @shivamgawande7090 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उधवस्य नि सीएम चे स्वप्न पहुने

  • @sanjaypimparkar9034
    @sanjaypimparkar9034 53 นาทีที่ผ่านมา

    होतात चुका बोलताना कधी कधी. २७० आकडा जंत पाटीलांनी कानात सांगितला आणी संज्या जसाचा तसा बरळला

  • @rajendraumbarkar1375
    @rajendraumbarkar1375 ชั่วโมงที่ผ่านมา

    पत्रकार परिषदेला जमलेल्या एकाही पत्रकाराने राऊतला हे विचारले नाही की 85 अधिक 85 अधिक 85 255 होतात तुम्ही 270 कसे काय म्हणता तुमचे गणित समजावून सांगा

  • @RahulKale-jg1jt
    @RahulKale-jg1jt 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aho saheb pawar s far hushar ahet, te jast jaga gheun jarangenchi madat ghenar & taila CM karnar

  • @shankarmore4090
    @shankarmore4090 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जनतेने जागा दाखवावी