कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने/Agriculture Products by Booster & Paris

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
    आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने हे बघणार आहात.
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    bit.ly/2X1K3yh 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    t.me/whitegold... 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    #whitegoldtrust #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti
    #farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti #किताब #पुस्तक #शेती #किसान #खेती #किताब #गाइड #agriculture#book #गजाननजाधव #व्हाइटगोल्डट्रस्ट #औरंगाबाद #शेतीमार्गदर्शन #माहिती #पुस्तिका #सोयाबीन #तूर #कापुस #उडीद #मूग #हरभरा #भुईमूग #व्यवस्थापन #शेतीविषयकमाहिती #शेतीचेप्रकार #महत्व #शेतीचेअवजारे #शेतीचेवैशिष्टय #शेतीव्यवसाय #शेतीजुगाड #शेतविमाप्रकार #शेतीप्रकार #भारतीयकिसान #हवामानअंदाज #gajananjadhao #jadhav #havamanandaj#sheti #tur #udid #moog #soyabeen #kapus #cotton
    कृषी विषयक खालील महत्वाचे व्हिडीओज सुद्धा जरूर पहा ---
    १) जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    २) जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    ३)श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    ४)सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    ५)बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    ६) हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    ७)मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    ८) मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    ९)व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    १०) कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    ११)सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    १२) "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    १३)कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    १४)व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    १५)"तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    १६)"सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    १७)शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    १८)कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    १९)गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    २०)कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    २१)अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच...
    WhatsApp message link:
    bit.ly/2vGXXY6
    वाढत चाललेला उत्पादन खर्च आणि घटत चाललेले उत्पन्न, यामुळे सध्य परीस्थिती मध्ये शेती व्यवसायात निराशाजनक परिसस्थिती दिसत आहे. मात्र निसर्ग नियमानुसार शेती व शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील अशी आशा बाळगू शेतकऱ्यांना विश्वासपात्र बियाणे मिळावे म्हणून बुस्टर प्लांट जेनेटिक्स प्रा. लि . चे सोयाबीन, तूर, उडीद, मूंग हरभरा, गहू, या पिकांमधील १००% आनुवंशिक शुद्धता असलेले बियाणे देत आहोत. तसेच आम्ही आपला खर्च कमी व्हावा व एकाच वेळेस अनेक किडींचे नियंत्रण व्हावे यासाठी बहुपयोगी नामांकित कीटकनाशके, विद्राव्य खाते, सूक्ष्म अन्नद्रव्ये हि उच्च गुणवत्तेची उत्पादने आपणासाठी उपलब्ध केली आहे. धन्यवाद !

ความคิดเห็น • 114

  • @akashghode7937
    @akashghode7937 7 หลายเดือนก่อน +1

    किंमत ची पण लिस्ट टाका सर ❤❤❤

  • @uttampatil6477
    @uttampatil6477 7 หลายเดือนก่อน

    सर कोरपना तहसील मध्ये कुठे मिळेल ही औषधी ! ऍड्रेस प्लिज सर !

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 หลายเดือนก่อน

      कोरपना - श्री गणेश कृषी केंद्र 9823497464

  • @khalnayak7387
    @khalnayak7387 ปีที่แล้ว

    धाराशिव मध्ये dealership भेटू शकेल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी यांना संपर्क करावा - 96070 02052 पवार सर

  • @akashghode7937
    @akashghode7937 7 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🙏

  • @pavnyapatil
    @pavnyapatil 2 ปีที่แล้ว

    Nanded madhe kothe milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ . नांदेड - किसान ऍग्रोटेक आसना कॉर्नर 9834246532

  • @SatishKapse44
    @SatishKapse44 3 ปีที่แล้ว +2

    रिफ्रेश औषध मध्ये कोणते घटक आहे

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      आपणास काही तांत्रिकअडचण असल्यास आपल्या ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा..

  • @ptlate121
    @ptlate121 3 ปีที่แล้ว +1

    Bhuimugachi/nimpasray/changli jat konti?va tayavar bij prakirya kashane karavi?savistar sanga.aabhar

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर , टिएजी -२४, टीजी -२६,एसबी -११, जेएल -२६, वेस्टर्न बॉम्बे -४४ या पैकी आपल्या आवडीनुसार घेऊ शकता ,
      बीज प्रक्रिया - थायरम / कार्बेन्डझीम किंवा मॅन्कोझेब ३ते४ ग्रॅम +रायझर ५ मिली प्रति किलो बियाण्यास लावावे

  • @babanjagtap9987
    @babanjagtap9987 3 ปีที่แล้ว +1

    सर शेती विषयक माहीती सागणारी app कोणती

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, आपली व्हाईट गोल्ड ट्रस्टची नवीन अँप चे काम चालू आहे, या बद्दल लवरच अपडेट देऊ . धन्यवाद

  • @shubhambhonge7841
    @shubhambhonge7841 3 ปีที่แล้ว +1

    Sir mahiti changli watli

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा.. 🙏

  • @ptlate121
    @ptlate121 3 ปีที่แล้ว +1

    Sir aapan sangitleli sarv utpadanachi mahiti,milel ka?please,sanga.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार , उत्पादनाच्या माहितीसाठी ७८८८०३०००७ या नंबरवर संपर्क करावा

  • @ganeshmuthal3494
    @ganeshmuthal3494 3 ปีที่แล้ว +1

    Sir hingoli(sengoan) madhhe parish che utpadan milat nahi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว +1

      सेनगाव - सुशील कृषी केंद्र 7744076536
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

  • @sachinpadghan1091
    @sachinpadghan1091 3 ปีที่แล้ว

    सर वाशिम जिल्ह्यात आपली प्रॉडक्ट कुठे मिळतील सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
      वाशीम - श्री बालाजी अ‍ॅग्रो एजन्सीज 9552319255
      अनसिंग - संजय अ‍ॅग्रो सेंटर 9767671318
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

  • @sharadchavan7933
    @sharadchavan7933 3 ปีที่แล้ว

    सर कोल्हापूर मध्ये भेटतील काय ही सर्व खते

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      कोल्हापूर मध्ये
      १)शिरोळ :जयसिंगपुर - पूर्वा कृषी सेवा केंद्र 9552272720
      २)पन्हाळा :बाजार भोगाव - शेतकरी कृषी सेवा केंद्र 9168903626
      ३)कागल :कागल - यशोधन शेती सेवा केंद्र 9657867327
      ४)करवीर :गिरगाव - श्री कामधेनु ॲग्रो सर्विस सेंटर 9049417131
      कोल्हापूर(रंकाळा) - जयलक्ष्मी सीड्स 9527003282

  • @Subhashnarkhede4
    @Subhashnarkhede4 3 ปีที่แล้ว

    Nice information sir booster tara ya toorchi detail mahiti dya kalavdhi kiti*eka shengemadhe b kiti ani sheng hi single ki guchamadhe yete

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , बुस्टर तारा तूर हि मध्यम कालावधी ची जात आहे, एका शेंगा मध्ये ३-४ दाणे असतात व एका गच्छा २-३ शेंगा राहातात, धन्यवाद

  • @jagdishgutte.3628
    @jagdishgutte.3628 5 ปีที่แล้ว +1

    सर बुस्टर बीएसएमआर ७१६ व बुस्टर
    बीडीएन ७११ हे तुरीचे बियाणे जालना व औरंगाबाद येथे कुठे मिळेल .
    दुकानाची माहीती मिळाली तर उत्तम

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 ปีที่แล้ว +1

      जालना - आनंद ऍग्रो एजन्सीस 9423457779

    • @jagdishgutte.3628
      @jagdishgutte.3628 5 ปีที่แล้ว +1

      @@whitegoldtrust सर धन्यवाद मी आपला आभारी आहे.

    • @sachinjadhavn79
      @sachinjadhavn79 4 ปีที่แล้ว +1

      Udgir dis latur made kuthe milel

  • @yogeshsonawane6123
    @yogeshsonawane6123 2 ปีที่แล้ว

    Booster&paris product tel.sakri la kuthe milatil sir?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, पिंपळनेर - बालाजी सीड्स & पेस्टीसाईडस 9423287634

  • @संदीपगटपाटील
    @संदीपगटपाटील 3 ปีที่แล้ว

    सर उन्हाळी कांद्याची लागवड करायची आहे
    कोणती आवषधे वापरू ते सांगा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , कांदा व्यवस्थापनाचा हा व्हिडीओ पहा . th-cam.com/video/vWqddaxvX-Q/w-d-xo.html

  • @surajdeshmukh8982
    @surajdeshmukh8982 3 ปีที่แล้ว

    सर कोराजन मध्ये 0 0 50 हे खत चालेल का हरबोर्या साठी आणि प्रति पप किती टाकावे फवारणी 3 री साठी

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , हो चालते प्रति पंप ७५ ग्रॅम घ्यावे.

  • @yogeshsonawane4919
    @yogeshsonawane4919 3 ปีที่แล้ว

    सर बुस्टर, परीस चे उत्पादने धुळे येथे कोठे मिळतील.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว +1

      धुळे - दी भारत एजन्सी 9850815243
      दोंडाईचा - इंडो बीज सप्लायर्स 7744016666
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा धन्यवाद 🙏🙏

  • @amokdigambarautkarautkar424
    @amokdigambarautkarautkar424 4 ปีที่แล้ว +1

    Refresh madhye kay aahe

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर , अमिनो ऍसिड आहे

  • @samadhanshinde3451
    @samadhanshinde3451 2 ปีที่แล้ว

    Zep 1. Liter price

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , झेप १ लिटर ची mrp - ३००० रु आहे

  • @ravirajpatil3861
    @ravirajpatil3861 3 ปีที่แล้ว

    Sir,
    बुलडाणा मध्ये आपली उत्पादने कुठे मिळेल 🙏

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      बुलढाणा जस्तमबर चौक - धरतीधन कृषी केंद्र 9923485100
      काही अडचण असल्यास आपला शेतीसहयात क्रमांक ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा

  • @sachinma3410
    @sachinma3410 3 ปีที่แล้ว

    नागपुरला कोटे मिळेल सर

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ ,
      नागपूर - आशीर्वाद ऍग्रो ,
      महलगाव - दत्तकृपा कृषी सेवा केंद्र
      वरील ठिकाणी मिळेल..

  • @vilasbabhulkar3314
    @vilasbabhulkar3314 4 ปีที่แล้ว

    नमस्कार सर....
    Booster Che product वर्धा जिल्ह्यामधील हिंगणघाट तालुक्यात कुठे उपलब्ध होणार...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      विलास भाऊ हिंगणघाट मध्ये खालील दुकानात मिळेल धन्यवाद
      हिंगणघाट - (पराग भाऊ कोचर यांचे) कोचर बियाणे 9822222780
      अल्लीपूर - जय मातादी कृषी केंद्र 9881017163
      पोहणा - जैन कृषि केंद्र 8788211706
      सिरसगाव - अष्टविनायक कृषी केंद्र 9665377496
      शेकापूर(बाई) - जयलक्ष्मी कृषी केंद्र 8698141451
      आर्वी (छोटी) - अनुप कृषी केंद्र 9975262635
      हिंगणघाट - जयलक्ष्मी ट्रेडर्स वडनेर 8698141451
      पिंपरी - लक्ष्मी कृषी केंद्र 9823371724

  • @dnyaneshwarpaul2118
    @dnyaneshwarpaul2118 5 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद

  • @shitalonkar3589
    @shitalonkar3589 4 ปีที่แล้ว

    सर चंद्रपूर किंवा वर्धा या ठिकाणी बूस्टर चे बियाणे कुठं मिळेल pls कळवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +1

      अंजी(मोठी) पौर्णिमा ऍग्रो 9552155764
      मदनी ताराचंद कृषी केंद्र 9673140627
      तरोडा व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547
      वर्धा अरुण सीड्स अँड पेस्टीसाइड्स 9970099960
      चंद्रपूर सोसायटी कृषी केंद्र 9423419106
      पिंपरी दत्ता ऍग्रो सेंटर 9011403476

  • @vishnukorde4847
    @vishnukorde4847 4 ปีที่แล้ว +2

    Very nice information sir

  • @motivestion3339
    @motivestion3339 4 ปีที่แล้ว +1

    Sir सोया 335 ता पुसद dist यवतमाळ मिळेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +1

      पुसद राजदीप कृषी केंद्र 9423665014

    • @motivestion3339
      @motivestion3339 4 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏

  • @shahajidivate7737
    @shahajidivate7737 4 ปีที่แล้ว

    ता ,माढा ,जि,सोलापूर येथे कूठे भेटेल????

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      सर माफ करा परंतु माढ्याला सध्या कोणी डिलर नसल्याकारणाने तिथे बियाणे उपलब्ध होऊ शकणार आंही.
      परंतु उपलब्धता झाल्यास आपणास कळवू धन्यवाद

  • @prashantbudhawant7659
    @prashantbudhawant7659 4 ปีที่แล้ว +1

    कोरड ओ साठी
    तुर कोणती वापरावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      सर कृपया तूर जाती या विषयावरील सरांचा विडिओ नक्की पहा धन्यवाद

  • @santoshkhandagale7515
    @santoshkhandagale7515 4 ปีที่แล้ว

    सरबुस्टर बियाणे सोलापूर जिल्ह्यात कुठे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      सर सध्या सोलापूर मध्ये नसल्याकारणाने बियाणे उपलब्ध होणार नाही. तुम्ही आपला मोबाईल नं , तालुका जिल्हा आम्हाला सांगा आम्ही आपल्याशी संपर्क करू धन्यवाद

    • @santoshkhandagale7515
      @santoshkhandagale7515 4 ปีที่แล้ว

      9697342525 तालुका माढा जिल्हा सोलापूर
      मु पो सन्मती नगर माढा पिन कोड 413209

  • @urmilapatil3763
    @urmilapatil3763 4 ปีที่แล้ว

    मिरज सांगली येथे सोयाबीनचे बियाणे कुठे मिळेल लवकर सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      सर माफ करा परंतु मिरज सांगली येथे --- सध्या कोणी डिलर नसल्याकारणाने तिथे बियाणे उपलब्ध होऊ शकणार आंही.
      परंतु उपलब्धता झाल्यास आपणास कळवू धन्यवाद

  • @avinashjadhao1021
    @avinashjadhao1021 4 ปีที่แล้ว +1

    Second spray Sarendar+rehansh+Reg+zep+fungicides+0.52.34 chalel ka Ali control hoel ka

  • @ashishmagar1551
    @ashishmagar1551 4 ปีที่แล้ว

    ही औषधे व खते मिळन्याचे एकमेव ठिकाण सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      सर आपण आपला मोबाईल नं सांगा तसेच जिल्हा तालुका सांगा
      किंवा आपणास कुठं हवे ते सांगा
      धन्यवाद

    • @ashishmagar1551
      @ashishmagar1551 4 ปีที่แล้ว

      9049508333 मेहकर

    • @bharatpatil8641
      @bharatpatil8641 3 ปีที่แล้ว

      सर सरेंडर किंवा तुमची इतर कीटकनाशके कोल्हापूर मध्ये कोठे उपलब्ध आहेत

    • @raosahebsurvase3706
      @raosahebsurvase3706 3 ปีที่แล้ว

      आपली उत्पादने औरंगाबाद येथे कोठे मिळतील.

  • @jagdishgutte.3628
    @jagdishgutte.3628 5 ปีที่แล้ว +2

    सर BSMR 716 व BDN 716 या दोन्ही वाणामधे फरक काय आहे
    आपण मार्गदर्शन करण्यास विनंती आहे व या दोन्ही वाणामधुन कोणते वाणा चांगले आहे विनंती आहे कळवा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 ปีที่แล้ว +2

      BDN 716 हेच नाव आहे चुकून काही ठिकाणी bsmr झाले

    • @jagdishgutte.3628
      @jagdishgutte.3628 4 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust सर जालना येथे आनंद एजन्सी येथे BDN716 उपलब्ध होईल का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @@jagdishgutte.3628 जालना - आनंद ऍग्रो एजन्सीस 9423457779

    • @sachinjadhavn79
      @sachinjadhavn79 4 ปีที่แล้ว

      Sir lalsar halkya jaminisathi kuthli variety vapravi tur

    • @jagdishgutte.3628
      @jagdishgutte.3628 4 ปีที่แล้ว

      @@sachinjadhavn79 BDN716/ बुस्टर 716 736

  • @sunilmule7729
    @sunilmule7729 4 ปีที่แล้ว

    Sir, aple products washim district madhe kuthe miltil

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , बाहेती कृषी केंद्र यांच्याकडे मिळतील

  • @ajaybhandekar7602
    @ajaybhandekar7602 4 ปีที่แล้ว +1

    Sir sarander madhil ghatak sangawe

  • @prashantbudhawant7659
    @prashantbudhawant7659 4 ปีที่แล้ว

    स्ट्रॉंग आर्म जमिनीमध्ये किती ओलावा असताना
    फवारणी करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      सर जमिनीत पुरेसा ओलावा असतांना.

  • @amolpawar5125
    @amolpawar5125 5 ปีที่แล้ว +1

    Sir he product kuth midtil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      सर, लेट रिप्लाय बद्दल माफी असावी, आपणास पुढच्या वर्षीसाठी हे प्रॉडक्ट कुठे हवीत कळवावे. तालुका जिल्हा सांगावा

    • @amolpawar5125
      @amolpawar5125 4 ปีที่แล้ว

      Akola

  • @amolsushir5932
    @amolsushir5932 4 ปีที่แล้ว

    सर 335 सोया ता .तेल्हारा. जि अकोला येथे कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      तेल्हारा साई अग्रो सेंटर 8805497551
      तेल्हारा वृषाली कृषी सेवा केंद्र 9604345736
      तेल्हारा सद्गुरू कृषी सेवा केंद्र 9370947298
      तेल्हारा गणेश कृषी सेवा केंद्र 9423259990

  • @medication1372
    @medication1372 4 ปีที่แล้ว

    Big b morshimdhe kuthe milte

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      आपला जिल्हा तालुका सांगा

    • @medication1372
      @medication1372 4 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 mazya gawatch milale dhannywad

  • @vikasgarad1057
    @vikasgarad1057 4 ปีที่แล้ว

    बूस्टर बीयाने कोठे मिळतात पत्ता सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      सर आपल्याला कुठे हवीत सविस्तर सांगा
      धन्यवाद

    • @sonushinde9495
      @sonushinde9495 4 ปีที่แล้ว

      चिखली जि बुलढाणा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @@sonushinde9495 चिखली - दीपा अग्रो 8378071777

    • @sonushinde9495
      @sonushinde9495 4 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @prakashdahatre2515
    @prakashdahatre2515 5 ปีที่แล้ว

    नमस्कार सर बियाण्याच्या किंमती सांगा?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      सध्या किमती जाहीर झाल्या नाहीत. झाल्यावर आपणास सांगू

  • @shindebalasaheb2657
    @shindebalasaheb2657 4 ปีที่แล้ว

    बुस्टर कंपनी चे तुरीचे बियाणे कुठे मिळेल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      आपणास कुठे हवे आहे ते सांगा
      आपला मोबाईल नं तालुका जिल्हा सांगा धन्यवाद

  • @prashantsingru7459
    @prashantsingru7459 5 ปีที่แล้ว

    शॉक अब -/रनर म्हणजे काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 ปีที่แล้ว +1

      उभ्या पिकात तणनाशक मारल्यानंतर पिकाला शॉक बसतो, मुख्य पीक पिवळे पडते वाढ थांबते. ते कमी करण्यासाठी हे वापरतात

  • @prashantbudhawant7659
    @prashantbudhawant7659 4 ปีที่แล้ว

    Soybean bij per Kiya koshika Ravi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      बीज प्रक्रिया विडिओ नक्की पहा सर

  • @mangeshdiware5659
    @mangeshdiware5659 4 ปีที่แล้ว

    Online kuth milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/uzCg9JvcQnQ/w-d-xo.html
      सर वरील लिंक ला क्लीक करून माहिती घेऊ शकता धन्व्याड

  • @nivruttikinge1091
    @nivruttikinge1091 3 ปีที่แล้ว

    तुरीचे बियाणे खराब आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, कोणते वाण घेतले आहे, तुमचा मो नंबर पाठवा

  • @santoshkatkar9668
    @santoshkatkar9668 4 ปีที่แล้ว

    हि उत्पादन कोट

    • @santoshkatkar9668
      @santoshkatkar9668 4 ปีที่แล้ว

      हि उत्पादन कोठे मीलेल. माझा मो न 9420149008 गाव लोणार (सरोवर) जि,बुलढाणा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, लोणार - विवेकानंद कृषी सेवा केंद्र 9049456495