मोठा मुलगा आणि त्याची बायको खूप शातीर आहे। हा वाद हे लोक कधीच मिटवणार नाही। सगळ्यांनी मिळून मोठया ला त्याची जमीन देऊन टाका आणि छोट्या मुलानी त्याची जमीन विकून दुसरीकडे जावे नाही तर ही महिला त्याचा संसार कधीच होऊ देणार नाही। खूप शातीर बाई आहे ती
बघा जन्मदात्या आईला संभाळलं तर नाहीच तर तीच्या पैशासाठी किती भांडतात. सगळ आजोबांना द्या त्यांच्या कष्टाची आहे. बघा आईच्या तेराव्या ला पण पैसे नाहीत यांच्याकडे ही म्हणते जाऊ दे मरुदे पण वावर तर आजोबा आजींच होत या माकडांनी काय केलं. फुकटचे यांना पाहीजे.
खोर्याने मारलं असतं तर तू जिवंत राहीली असती का?का खोटं बोलती?मी मारून दाखवतो,हे खोटं बोलताहेत, दोघांनाही उचला अन् जामिन न होता राहुद्या जेलमध्येच.यांच्या बोलण्यानुसार हे समजतं आहे की या जोडीने पोलिस-वकीलांचे विचार घेऊन हे कारस्थान करतायेत.
सर एकच नंबर काम आहे तुमचं असे पत्रकार पाहिजे आणि हा विषय खूप गंभीर आहे हे दोघे लबाड आहे हे त्यांचा मानसिक छळ करतात हे नक्की आहे यांच्या कडे गाडी घायाला पैसे आहे आणि कर्ज फेडायला नाही ही मज्जा करणारी मंडळी आहे साहेब योग्य तो न्याय मिळावा
@@शंभूराजे-य2ख1qqqqqqq1q1r2r122wwwwwwwww22wrww4w33Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.❤ सेh से
वार्ताहर भाऊ सलाम आपल्या मुलाखत घेण्याच्या कामाची कोर्टाच्या न्याय निवड्या प्रमाणे रोख ठोक प्रमाणिकपणे निर्भिड पने दोन्ही दोन्ही व्हिडिओ आपली छान काम आहे पुढील वाटचालीसाठी आपणास अनेक अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏
लहान मुले खरं बोलतात म्हणून याने मुलांना गावाला पाठवून दिले़ . बाबाच्या व्हिडीओचा पूर्ण अभ्यास करून त्या मुद्यांवर हे नवरा बायको पत्रकारासमोर कसेबसे तत-मम करत होते.व्हिडीओच्य शेवटी या साहेबाला इतका अर्जट फोन येतो की पत्रकारांसमोर थांबायला एक मिनीट टाइम नाही ़
ही लोकं बाहेर नोकरीला राहतात आणि काहीच करत नाही शेतीसाठी आई-वडिलांसाठी शेतकऱ्याला सर्व सहन करावा लागतो आणि शेतीवर असतो त्याने काय केलं तर ते म्हणतात आधी आई-वडिलांनी केलेला आहे अशी चुकीची दिशाभूल करून सांगतात
पत्रकार साहेब बाई बरीज भारी आहे. आजुन लहान लग्न होयच आहे यानां जमिन वाटुन पाहीजे वारेवा चालाक बाई शिवाय ही जोडी बाहेर राहीली. आईला ममी म्हणते आणि मुखाच्या वडीलानां मतारा किती च्यालाक ही बाई
सरळ चार वाटे करावे वडील, बहिण,हे दोघे भाऊ यांच्या मधे घर आणि शेताचे तेव्हा सरळ होतील नवरा बायको नाहीतर शेत व घर विकून समान चार हिस्से करावेत नंतर वडील कोणाकडेही रहावे हे त्यांचे ते ठरवतील. अशा मुला सुना पेक्षा सर्व मुलीच असायला पाहिजे
बोअरचे पैसै आईचा खर्च कधीं देणार.बहिण म्हणते 20000रुपये दिले.तीन वेळा घर सोडून गेले.मग यांनी घरी काम कधी केले.वरुन पैसे देण्यासाठी एकत्रित जमीनीवर कर्ज काढायचे.हे कितपत योग्य आहे.
मिडिया वाल्यांना सलाम. माझी अवस्था यापेक्षा वाईट केलीय माझ्या मोठ्या भावानी.मी सर्वात लहान आहे माझ्या पेक्षा मोठे 3 भाऊ आहेत. माझ्यावर 4,00,000 लाख रुपये कर्ज दिले आहे.आणि 17,00,000 लाख रुपये ची प्राॅपटि हडप केली आहे. 99% थोरले भाऊ असेच असतात.
अरे दादा तू मोठा भाऊ आहेस हे तुला सगळं अगोदर कळायला पाहिजे होतं आपला लहान भाऊ आहे बिगर लग्नाचा त्याचं लग्न होईल का नाही आधीच शेतकऱ्याला मुली भेटत नाही ही सगळी यंत्रणा बघून तू हा सगळा विचार करायला पाहिजे होता
🙏 भाऊ आपले धन्यवाद दोघे भाऊ खूप प्रगती करू शकतात जर भांडण मिटलं तर जर भांडण मिटलं नाही दोघेही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत हे जे चॅनल आहे तुमच्या दारी एखाद्या देवाच्या कृपेने प्रवेश केलेला आहे धन्यवाद
स्वतःची आई मम्मी आणि दुसऱ्याचा बाप म्हातारा.. वा रे दुनिया.. ह्या लोकांना नात्या पेक्षा जास्त पैसा महत्त्वाचा आहे.. देवाला एकच सांगणं आहे.. अश्या लोकांना पैसे देवूच नको देवा.. बाप बडा ना भैय्या सबसे बडा रुपय्या अशी ह्यांची गत आहे.. ह्यांच आता झाल पण ह्यांची पुढची पिढी पण आता अशीच वागणार हे नक्की.. त्यामुळे पुन्हा अश्या लोकांना देवाने जन्मच द्यायला नको असे माझे मत आहे.आणि.. जन्म दिलाच तर नरकात द्यावा आणि ह्यांना 4 येकर जमीन द्यावी नांग्रायला आणि बैल हे दोघेच असावेत.. म्हणजे पुन्हा माणसाचा जन्म घेतल्यावर जमीन म्हंटले की ह्यांच्या अंगावर काटा आला पाहिजे.. थू थू थू.. ह्यांच्या जीवनावर.. भगवंता अस जीवन कोणालाच नको देवू भगवंता दिलाच तर पैसे जमीन किव्वा पैसे नको देवू म्हणजे निदान प्रेम तरी राहील.. हीच आहेत ते कलयुग ची खरी राक्षसे.
साफ खोटं बोलतेय बाई.😂पूर्ण पाठिंबा हा माहेरचा आहे.पत्रकार बंधू खरोखर धन्यवाद देतो तुम्हाला. खरोखर खोलवर जाऊन आपण या दोघांची मुलाखत घेतली...खरोखर ग्रेट आहात साहेब तुम्ही. फक्त एकच विनंती आहे तुम्हाला ह्या संपूर्ण गोष्टीला तुम्हीच न्याय मिळवून द्याल बस.खायला नाही आणि गाडी वापरतात.
आरे बोलायचा प्लॅन तर कर नीट पहिला. जिथे बोलायला अडखळला तिथे तु खोटा बोलतोस हे समजते ... पत्रकार साहेब धन्यवाद तुम्ही.. डायरेक्ट सत्यता दाखवता.... कॅमेरासमोर 🙏🏻😊
He ekdam bara br aahe plan aadhich jhalay bolay ch lay adkhalt aahet sir
P
Bai labad disate
हि बाई लय पुढची आहे पत्रकार साहेब
लहान मूल खर बोलतात म्हणून ह्यांनी मुलांना गावाकडे पाठवले 💯 लबाड दुनिया
आगदी खरे बोलला तुम्ही
Khup chan visay mandlaat
ही बाई स्वताच्या आईला मम्मी मम्मी म्हणते, आणी सासर्याला म्हतारा म्हणती, ही बनेल आहे,
त्याची भांडणे काहीही आसो पण पत्रकार खूप छान आणि चांगले काम करतायेत आसे पत्रकार जर प्रत्येक गावात असतील तर कुटलाच वाद पोलीस स्टेशन ला जाणार नाही🙏
भावी आई - वडिलांना एकच विनंती मुलींचे लाड जरूर करा पण त्याचबरोबर तिला चांगले संस्कार दया नाहीतर सासरी जाऊन असे दुसऱ्याचे घर फोडणार नाही 🙏
वडिलांनी सर्व जमीन विकून आलेले पैसे बँकेत ठेवून
वृध्दआश्रमात लांब निघून जा
यांना मागू द्या भीक
पत्रकार साहेब धन्यवाद 🙏🙏
मोठा मुलगा आणि त्याची बायको खूप शातीर आहे। हा वाद हे लोक कधीच मिटवणार नाही। सगळ्यांनी मिळून मोठया ला त्याची जमीन देऊन टाका आणि छोट्या मुलानी त्याची जमीन विकून दुसरीकडे जावे नाही तर ही महिला त्याचा संसार कधीच होऊ देणार नाही। खूप शातीर बाई आहे ती
Ho tumhi barobar bolata
Hoy sagla master mind bai ahe
Aaiche sanskar ..ani mobile
ही खोटारडी आहे बाई .ते आजोबा बिचारे तर किती रडले .
बघा जन्मदात्या आईला संभाळलं तर नाहीच तर तीच्या पैशासाठी किती भांडतात. सगळ आजोबांना द्या त्यांच्या कष्टाची आहे. बघा आईच्या तेराव्या ला पण पैसे नाहीत यांच्याकडे ही म्हणते जाऊ दे मरुदे पण वावर तर आजोबा आजींच होत या माकडांनी काय केलं. फुकटचे यांना पाहीजे.
हे नवरा बायको खूप खोटे बोलतात त्या बाबा दादांना न्याय मिळाला पाहिजे बाकी सोडा
मोठा मुलगा पक्का बैल आहे बायकोचा आणि एक नंबरची चालू आणि घराचं वाटोळं करणारी ही बाई आहे ,
पत्रकार दादा तुमचे सगली वीडियो अमही पहतो tr त्यात तुमचि पत्रकारिता अतिशय पारदर्शक आहे त्यामूले सैल्यूट
Kaliyug aahe tumachya jivitala dhoka pohochu shakto. Ethe raktachya natyachi olkh nahi khun karayla chalalet tithe patrkar khup dieche..partkaranni kalji ghyavi ..kaljipoti lihilay kshama asavi...
1:48:19
👌 माहेरहून फूस असल्याने असे प्रकार होतात घराचे वाटोळे होत आहेत त्यामुळे माहेर चे लोक कारणी भूत आहेत 🙏🙏
Barobar khare bole tumhi
पत्रकार भाऊ सलाम तुम्हाला खूप रीतसर प्रशन विच्यारता सलाम तुम्हाला
बरो्बर
साहेब पुर्ण घर ऊध्वस्त करायला हि बाईच कारणीभुत बाेलण्यात जर अडखळते अहाे हि बाराखडी बाेलुन दाखवते त्या बाबांना आणि छाेट्या मुलाला न्याय द्यावा .🙏🙏🙏
सारखं म्हातारं म्हातारं करती तुझावर किती चांगले संस्कार केलेत te दिसतय
अरे तुरे करते
बारक्या भावाला न्याय द्या 🙏🙏पत्रकार साहेब
पत्रकार दादा तुम्ही तर वकीला पेक्षा जास्त उलट तपासणी करता पण तुम्ही खरोखर बाजु माडा पण न्याय सत्याला मिलाला पाहिजे
खोर्याने मारलं असतं तर तू जिवंत राहीली असती का?का खोटं बोलती?मी मारून दाखवतो,हे खोटं बोलताहेत, दोघांनाही उचला अन् जामिन न होता राहुद्या जेलमध्येच.यांच्या बोलण्यानुसार हे समजतं आहे की या जोडीने पोलिस-वकीलांचे विचार घेऊन हे कारस्थान करतायेत.
सर एकच नंबर काम आहे तुमचं असे पत्रकार पाहिजे आणि हा विषय खूप गंभीर आहे हे दोघे लबाड आहे हे त्यांचा मानसिक छळ करतात हे नक्की आहे यांच्या कडे गाडी घायाला पैसे आहे आणि कर्ज फेडायला नाही ही मज्जा करणारी मंडळी आहे साहेब योग्य तो न्याय मिळावा
जो मुलगा बहीण आणि बापाला संभाळत नाही त्याला सत्य बाजु असणे कठीण आहे
He sarva khote bolat ahet bapala kahi bagat nahi
Really 👍👍
बाई मात्र हुशार आहे बरका, कशी सगळेच बिल जवळ ठेवते.
🤣😅😂
पत्रकार साहेब मानलं तुम्हाला सत्य परिस्थिती दाखवली कोण खरं कोण खोटं 🙏🙏🙏🙏🙏
कर्ज फेडायला हा बँक च कर्ज घेणार. आणि बारीक् भाऊ ,12000.च्या पगाराणे कर्ज फेडणार . हि बाई खोटें बोलतीय् ओ
मोठाच भाऊ बायकोचा बैल झाला आहे. साहेब ह्याच्या समान वाटण्या करून द्या हे मिटवा
Maza pan yedzava motha bhau baykocha bail ahe
🙏 बाईच्या एवढ्या बोलण्यावरून असं दिसत आहे बाईचा पती परमेश्वर पूर्ण आहारी गेलेला आहे परत सांगतो तुमच्या दारी परमेश्वर आलेले आहेत 🙏
साहेब मोठा भाऊ व त्याची बायकोची चुकी आहे छोटी मुल खर बोलतील म्हणून ह्या दोघांनी त्याला मामाकडे पाठवल खुप हुशार आहेत दोघे
Ha na
पत्रकार साहेब या बाई ने इची आईच्या दवाखान्यासाठी गाडी का विकली नाही शिवाय ही जोडी 1वर्ष इथ राहीली हि एकदम खोटी बोलते.
आयत्या पिठावर रेघा ओढायला आलेली मंडळी आहेत साहेब हि बाकी काही च नाही
हे दोघे खोट बोलत आहे आसे वाटत आहे.जन्म दाता बाप खोट बोलणार नाही.बापाला सर्व मुले सारखी आहेत.
सासऱ्याला म्हातारा म्हणते, सासूला म्हातारी म्हणते... हिला बोलण्याची अक्कल तरी आहे का????
तिच्या आई ने शिकवले असेल असे म्हण म्हणून
सासर्याला म्हातारा सासूला म्हातारी आणि आपल्या आईला मम्मी मम्मी अरे वा खुपच चांगले संस्कार केले आहे तिच्या आई ने
भाडंकुडंळ बाई आहे हीच्या हावभावावरुन कळते
@@शंभूराजे-य2ख1qqqqqqq1q1r2r122wwwwwwwww22wrww4w33Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.❤ सेh से
हे दोन्ही नवरा बायको पुर्णपणे खोटे बोलत आहे त्यांच्या मुलांकडे चौकशी करा खरी माहिती समोर येईल
बारक्का भावाला ण्याय मिळवुनदेवु शकतात पत्रकार साहेब हि बाई खुप आडखळत बोलते
त्याचं पोट खुप काही मोठं आहे
पत्रकार साहेब लहान मुलाला न्याय मिळून दया, मोठ्याच्या मागे सर्व सासुरवाडी आहे आणि बोलन्यावरुण मोठा आणि त्याची बायको लबाड दिसतात
वार्ताहर भाऊ सलाम आपल्या मुलाखत घेण्याच्या कामाची कोर्टाच्या न्याय निवड्या प्रमाणे रोख ठोक प्रमाणिकपणे निर्भिड पने दोन्ही दोन्ही व्हिडिओ आपली छान काम आहे पुढील वाटचालीसाठी आपणास अनेक अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏
लहान मुले खरं बोलतात म्हणून याने मुलांना गावाला पाठवून दिले़ . बाबाच्या व्हिडीओचा पूर्ण अभ्यास करून त्या मुद्यांवर हे नवरा बायको पत्रकारासमोर कसेबसे तत-मम करत होते.व्हिडीओच्य शेवटी या साहेबाला इतका अर्जट फोन येतो की पत्रकारांसमोर थांबायला एक मिनीट टाइम नाही ़
लहान मूल खर बोलतात म्हणून ह्यांनी मुलांना गावाकडे पाठवले
Really Great पत्रकार
संदीप तुम्ही दोन्ही बाजू व्यवस्थित दाखवल्या आहेत
हि बाईमुळे घरामधे भांडन होतात हि बाई पुढची आहे
हि सगळा बनाव करुन बोलतीये अशी कानफाडली पाहीजे ही ला मग सगळ फाड फाड खर बोलेल....
हा अख्ख्या खोटा बोलत आहे हि बाई खुप हुशार आहे बोलताना सर्व काही कळत आहे
Really 👍👍
ही लोकं बाहेर नोकरीला राहतात आणि काहीच करत नाही शेतीसाठी आई-वडिलांसाठी शेतकऱ्याला सर्व सहन करावा लागतो आणि शेतीवर असतो त्याने काय केलं तर ते म्हणतात आधी आई-वडिलांनी केलेला आहे अशी चुकीची दिशाभूल करून सांगतात
पत्रकार साहेब बाई बरीज भारी आहे. आजुन लहान लग्न होयच आहे यानां जमिन वाटुन पाहीजे वारेवा चालाक बाई शिवाय ही जोडी बाहेर राहीली. आईला ममी म्हणते आणि मुखाच्या वडीलानां मतारा किती च्यालाक ही बाई
उत्तडे साहेब हि बाई खुप खुप खोटी बोलते हिला चांगलाच धडा शिकवला पाहिजे
बापावर हे दिवस जिवंतपणी पाहायला मिळतात म्हणजे खुप लाजिरवाणी गोष्ट आहे.... यांच्या खुप बेकार दिवस येणार यांचे ईतके हाल होतील तेव्हा कोणी येणार नाही...
बाई खोटे बोलती
अरे बाई तुला सासरा मारील तरी कसा त्यांनी त्यांची तबीयत किती तरी बग
आरोप पचेल असाच करावा
हि बाई खोट बोलतीय
पत्रकार साहेब मोठयाची बायकोमुळे सगळे वादिवाद झाला आहे
आहाे पत्रकार संदीप दादा हि बाई सारखी महतारा महतारा बाेलते तिला जरा निट बाेलायला सांगा
म्हतारा म्हतारी म्हणजे हे पण म्हतारी होणारचं नाही का ईला आई बाप नाही तका
सरळ चार वाटे करावे वडील, बहिण,हे दोघे भाऊ यांच्या मधे घर आणि शेताचे तेव्हा सरळ होतील नवरा बायको नाहीतर शेत व घर विकून समान चार हिस्से करावेत नंतर वडील कोणाकडेही रहावे हे त्यांचे ते ठरवतील.
अशा मुला सुना पेक्षा सर्व मुलीच असायला पाहिजे
हे नवरा आणि बायको सगळ खोट बोलतेत
बारक्या भावाला आणि आजोबांना न्याय मिळवून द्या
पैसा आज आहे तर उद्या नाही. जे केलं ते फेडाव लागत मग तो कुणी असो
हिच्या बोलण्यावरून हिची कारास्थाने कळतेत 🧐🧐
बोअरचे पैसै आईचा खर्च कधीं देणार.बहिण म्हणते 20000रुपये दिले.तीन वेळा घर सोडून गेले.मग यांनी घरी काम कधी केले.वरुन पैसे देण्यासाठी एकत्रित जमीनीवर कर्ज काढायचे.हे कितपत योग्य आहे.
तुमचं मिटलं का नाही
@@अशोकपरभाणे-ध3ष नाही साहेब.
To 3,4 vale ghar sodun nighun gelta karj karun aai, vadil bhavane fedale karj
Bahini ne kadhi 2 rs tari dile ka
Navra sodun ethe ka Rahati kela ka vichar
आंग किती खरी किती खोटी आहेस तुझे बापाचे ईथून आनलस काय आजोबा काहीच जमिन देव नका याला भाव रडतोय बाप रडतोय बहीन रडते आजोबा तुमचे मुलीचे नावा कर नोटकू
खरय अलका ताई.
भाव तुझा आहे बायांच्या आरी गेलाय गडी समान जमीन घे शेवटी सर्व हीतच ठेऊन जायचयं
आरे पण मुक्या प्राण्यांचा दरवाजाला का लॉक लावले त्याच उत्तर का नाही दिले
Tyala te pan vikayche hote mhanun tya doghni vichar karun lok lavale
एकत्रित जमीनीवर यांना कोण कर्ज काढून देईल.
ये बाई खोट नको बोलू तू
2 भावात वाईटपणा आणला आहेस तू
साफ खोटी आहे ही बाई चांगली शिकलेली आहे ती
2 भाऊ आहेत काही होऊ ते पाहून घेतील
मिडिया वाल्यांना सलाम. माझी अवस्था यापेक्षा वाईट केलीय माझ्या मोठ्या भावानी.मी सर्वात लहान आहे माझ्या पेक्षा मोठे 3 भाऊ आहेत. माझ्यावर 4,00,000 लाख रुपये कर्ज दिले आहे.आणि 17,00,000 लाख रुपये ची प्राॅपटि हडप केली आहे. 99% थोरले भाऊ असेच असतात.
बांबू लाव ना त्यांना
अरे दादा तू मोठा भाऊ आहेस हे तुला सगळं अगोदर कळायला पाहिजे होतं आपला लहान भाऊ आहे बिगर लग्नाचा त्याचं लग्न होईल का नाही आधीच शेतकऱ्याला मुली भेटत नाही ही सगळी यंत्रणा बघून तू हा सगळा विचार करायला पाहिजे होता
या दोघांना शिक्षा झालीच पाहिजे
साहेब तुमी समोरासमोर विचारा ना दिराने खोर हानलय कि नवऱ्याने डोकं हानलय.हे शेवट विचाराय् ला पाहिजे होत दोगांना पण.
हा खोटं बोलतोय खूप त्याच्या बोलण्यावरून त्याच्या चेहऱ्यावरून सगळं समजतंय
त्याचा भाऊ स्पष्ट बोलतोय आणि खर बोलतोय अस वाटत आहे
लहान का मोठा
@@pramodpawar7228 बारका भाऊ खर बोलतोय
याला गाडीघ्यायला पैसे आहेत.. पण आईच्या इलाजाला मित्राकडून 20000उसने घेतोय
Diesel तरी पदरच्या पैस्याने टाकत होता का
याला ना भर चौकात नेऊन हाणला पाहीजे म्हणजे याची बायको आपोआप जाग्यावर येईल....
बायकोचा बैल आहे हा.
आगदी बरोबर हा पक्का बैल आहे हिचा नवरा छक्या भोकाच
आणि हा ढापण्या बायको चा बैल गँगमंग करतोय 2 दिवस झाले विडिओ बघतोय यांची
अग बाई मुक्या जनावराना उपाशी ठेवलस त्याच काय.
. ही चलाख बाई दिसते, आई ला ममी म्हणते व नवरयाचया बापाला महतारा म्हणते , सर्व पुरावे जवळ ठेवते, अशा बायकांमुळे घर बरबाद होतात
हे भांडण गावपातळीवर सोडवा आणि दोघांना समान वाटप करून द्या संपला विषय
पत्रकार मित्रा खूप 🙏 छान काम करत आहेस तू तुझ्या कामाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अहो ही बाई खरंच खोटं बोलतेय तिच्या आवाजावरून पण समजतंय ह्या लोकांच्या बोलण्यावरून समजतंय खोटारडे आहे
अगदीच बरोबर.
Barobr aahe
ही सासऱ्याला म्हातारा म्हातारा सारखे म्हणते काय लायकीची बाई आहे
पोलिसांनी योग्य तपास केला तर नक्कीच हे दोषी ठरतील,
पत्रकार काका मनापासुन आभार खर खोट हि माहिती जनते समोर आनल्या बंद्दल
आजोबांना आणि मुलाला न्याय द्या
🙏 भाऊ आपले धन्यवाद दोघे भाऊ खूप प्रगती करू शकतात जर भांडण मिटलं तर जर भांडण मिटलं नाही दोघेही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत हे जे चॅनल आहे तुमच्या दारी एखाद्या देवाच्या कृपेने प्रवेश केलेला आहे धन्यवाद
बाई ची बोलण्याची पद्धत तर बघा एकदम स्टाईलमध्ये बोलतेय.
गावातील पोलिस पाटील , सरपंच यांच्याकडे माहिती काढा
ते बाबा आणि तो मुलगा खर बोलत होते
टाके माहित नाही म्हणता किती पडले😄😄😄😃🤦♀️🤦♀️
एकच करा दोघे भाऊ समजून घेऊन पंचा समोर वाटणी करून घ्या आणि आणि आपापलं करून खा कशाला लोकांना तमाशा दाखवता
हा मोठा जास्त नालायक भाऊ
बाबांचा वाटा हवा
लय भारी मुलाखत घेतली सर
स्वतःची आई मम्मी आणि दुसऱ्याचा बाप म्हातारा.. वा रे दुनिया.. ह्या लोकांना नात्या पेक्षा जास्त पैसा महत्त्वाचा आहे.. देवाला एकच सांगणं आहे.. अश्या लोकांना पैसे देवूच नको देवा.. बाप बडा ना भैय्या सबसे बडा रुपय्या अशी ह्यांची गत आहे.. ह्यांच आता झाल पण ह्यांची पुढची पिढी पण आता अशीच वागणार हे नक्की.. त्यामुळे पुन्हा अश्या लोकांना देवाने जन्मच द्यायला नको असे माझे मत आहे.आणि.. जन्म दिलाच तर नरकात द्यावा आणि ह्यांना 4 येकर जमीन द्यावी नांग्रायला आणि बैल हे दोघेच असावेत.. म्हणजे पुन्हा माणसाचा जन्म घेतल्यावर जमीन म्हंटले की ह्यांच्या अंगावर काटा आला पाहिजे.. थू थू थू.. ह्यांच्या जीवनावर.. भगवंता अस जीवन कोणालाच नको देवू भगवंता दिलाच तर पैसे जमीन किव्वा पैसे नको देवू म्हणजे निदान प्रेम तरी राहील.. हीच आहेत ते कलयुग ची खरी राक्षसे.
भावबंध पण त्यांच्या बाजूने आहेत म्हटल्यावर ही दोघे नवरा बायको चुकीचे आहे त्यांना न्याय द्या साहेब
अशा बाया सगळ्या घरात असल्या ना वाटुळ च झालं घराचं
पत्रकार भाऊ कुणाचीही बाजू न घेता एकदम निर्भीडपणे प्रश्न विचारतात पत्रकार भावाचे अभिनंदन
भाऊ भाऊ आई वडीलांना सांभाळत नसेल तर बहिणीने सुद्धा आता कायद्याने तिचा इस्सा घेतला पाहिजे तरच हे वटनीवर येतील.
Kon nahi sambhalat hissa pahije mulana phkt.
@@sandhya-adayinlife9990 आगदी बरोबर आहे 👍🙏🏻
गाडी घेयला पैसे आहेत साधे धान्य घेता येत नाही
बायको सुंदर भेटली तिच्या साठी स्वतः च्या जन्मदात्या बापावर आणि सख्या भावावर खोटी कंप्लेट केली वाटत.
बोलायला ला हुशार आहे चौकशी गावातील सामान्य माणसाला करून योग्य न्याय मिळाला पाहिजे
पत्रकार होण्या ऐवजी वकील व्हायला पाहिजे होते
फोर व्हीलर गाडी आहे.व बाई म्हणतात पायी पायी 10दिवस पोलीस स्टेशन लागते पायी गेले.
😀😅😂
बाप्या पेक्षा बाई लै खतरनाक वाटती.....बाप्याला जमून देणार नाही म्हणून शेवटी बाई न्यायला आली त्याला
साफ खोटं बोलतेय बाई.😂पूर्ण पाठिंबा हा माहेरचा आहे.पत्रकार बंधू खरोखर धन्यवाद देतो तुम्हाला. खरोखर खोलवर जाऊन आपण या दोघांची मुलाखत घेतली...खरोखर ग्रेट आहात साहेब तुम्ही. फक्त एकच विनंती आहे तुम्हाला ह्या संपूर्ण गोष्टीला तुम्हीच न्याय मिळवून द्याल बस.खायला नाही आणि गाडी वापरतात.
बारक्का भावाला व बाबांना ण्याय मिळनार का नाही नाहीतर त्याच्यासाठी आपन सरव पोलिस टेशन ला जावु व त्यांना ण्याय मिळवुन देऊ
पापी कुठली थोबाड तर बघा आयत्या बिळात रहायचं आहे एक रुपया कमवायला कष्ट नको करायला
मुलांना विचारले पाहिजे होते कोण खर बोलत आहे माहीत पडले असते
जो खर बोलतो तो मम पंप नाय करत बाई पण जाम खोट बोलते
पत्रकार मित्र
ग्रेट सर
भारी स्टेरी बनवली आहे बाई तुम्ही
साहेब जाऊद्या निकाल बबांच्या बाजूने लागला बोलताना किती त्त त म म करते ताई
ग्रेट सर
असे जिथे जिथे अन्याय होत असेल ते सर्व समोर यावे🙏🙏