बाजीचा पार्टनर आता का येत नाही ? रायबा आता झाला एकदम व्यवस्थित 😍 | Bailgada Sharyat |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
- बाजीचा पार्टनर आता का येत नाही ? रायबा आता झाला एकदम व्यवस्थित 😍 | Bailgada Sharyat |
#bailgada #बैलगाडा #bailgadapremi #bailgadasharyat #bailgadavlog #shrishanikam #बैलगाडाशर्यत
👇
*For Sponsor & Business
Tejubusiness16@gmail.com
👆
*Follow Me ON
☺️👇🏻😍
📹 Instagram
www.instagram....
____________________________
🥘 Cooking 🫕 • Cooking video
____________________________
🌻 Skin Care Tips 🥰 • Skin Care Tips
____________________________
🚗 Vlogs 🛣️ • Shrisha & Mummy Vlog
____________________________
💃 Shorts 🤷♀️ • Shorts Video
____________________________
आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.....
Like,Share, Subscribe आणि Comment करायला विसरू नका
❤️ Thanks To Support My Channel ❤️
All Video Tags
Rayba Bail
Rayba
रायबा वासरू
bailgada training
bailgada sharyat
bailgada sharyat live
bailgada sharyat video
bailgada vlogs
bailgada sharyat vlogs new
bailgada
बैल मुलाखत
bailgada video
vlog
Shrisha Nikam Vlog
bail ka naam
bailach nav
vasaru sangopan
khilar vasaru sangopan
vasaru sangopan in marathi
nad ekach bailgada sharyat
**________________________**
Please Support My Channel
@ShrishaNikam
❤️🙏🏻😊
लवकरच 50000 पूर्ण होतील, त्याबद्दल सगळ्यात आधी अभिनंदन. रायबा ने तुम्हाला प्रसिद्ध केलं. हिरो आहे रायबा ❤
हो दादा अगदी बरोबर आहे खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
आमचा रायबा पण श्रीकृष्ण सारखा नटखट आहे... खूप मस्ती करायला पाहिजे रायबाला पण... बाजी तुमचं झाल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
किती गोड ,निरागस आहे रायबा.किती काळजी घेता तुम्ही दोघं .खुपच छान.
खूप खूप धन्यवाद दादा 🙏🏻😊
दादा तुम्ही खुप निस्वार्थ प्रेम करता आहे बाजी आणी रायबा वर खुप कष्ट करत आहे तुम्ही दोघे पण एक ना एक दिवस तुम्हाल आनंद देणार दोन्ही नंदी❤❤
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
गणपती बाप्पा मोरया 🚩🚩🙏🏻🙏🏻
बाजी घोड्याचा पळण्याचा वीडियो टाका नक्की 👍🏻
रायबा बाजी ❤❤
हो दादा नक्कीच गणपती बाप्पा मोरया 😊🙏🏻
गणपती बाप्पा मोरया लवकरच तुमचे मिलीयन मध्ये फालोवरस होऊ द्या हिचं बप्पा चरणीं प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया 😊🙏🏻 धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
खरच दादा वहिनी तुम्हाला ❤आदत किंग रायबा ❤ शेठ नी अंखड महाराष्ट्रात फेमस केलाय अजून तर त्याच आड्यावरच शर्यत मैदान चालु नाही आडा चालु झाला तर बघायलाच नको आणखी जास्त फेमस होणार हे निश्चित
खूप खूप धन्यवाद दादा अगदी मनापासून तुमच्या आभारी 😊🙏🏻
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया 😊🙏🏻
गणपती बाप्पा मोरया ❤ रायबाशेठ बाजी ❤
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻
दादा वहिनीची साथ आहे, फक्त तु जिद्द सोडू नकोस, चांगल्या माहितगार लोकांचा सल्ला घेत जा, रायबा फक्त एक फेरा तोही दहा दिवसात एकदा, एकदा चांगला भरला की तो फक्त तुमच्या साठी पळणार.
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
बाजी बदल अभिनंदन ताईसाहेब दादासाहेब
धन्यवाद दादा 😊🙏🏻
जय गणेश देवा. ❤😊😊
गणपती बाप्पा मोरया 😊🙏🏻
गणपती बाप्पा मोरया 🌹🙏
गणपती बाप्पा मोरया 😊🙏🏻
Tai ne ganpati decorate faarchanla kaila happy ganpati irfan Saudi Arabia
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
बाजी बद्दल अभिनंदन ताईसाहेब दादासाहेब💐💐
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Tasech aplya radhache pn pappa video madhe dakhva please
गणपती बाप्पा मोरया ताई सगळी मनोकामना पूर्ण हो
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया धन्यवाद 😊🙏🏻
मी पुण्यात राहतो मी रायबाचे रोज व्हिडीओ पाहतो मी रायबा ला भेटायला आलो तर चालेल का
हो दादा केव्हा ही रायबा आपली वाट बघत आहे खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
Amchya ekde balumamchya rupaat ganpati Murti alya hotyq
हो दादा इथे पण आल्या होत्या 😊🙏🏻
Raybala ghodya barobar palva mhnje tyacha speed vadhel
हो दादा खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
Baji cha ghodya barobar cha video nakki udya takha❤
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पवार परिवार कडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा रायबा शेठ
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
Rayaba ❤❤❤
साहेबाचा व्हिडिओ बघून भारी वाटलं
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
Amchi Murti same bal ganesh moravar basleli ahe
गणपती बाप्पा मोरया😊🙏🏻
@@ShrishaNikam morya
Congratulations 🎉🎉Dada & Tai
धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबा व बाजी नाव करेल मैदानात
खूप खूप धन्यवाद दादा 🙏🏻😊
@@ShrishaNikam 🙏
Dada Vahini baji kunakadun ani kiti kimtila ghetla ahe ..???????
बाजी आमच्याच गावात होता त्यांनी दुसरीकडून घेतलेला होता 40000 घेतला आहे 😊🙏🏻
Khupch chan aple khup mothe nav karnar ahe baji@@ShrishaNikam
Rayaba ❤ ❤❤❤❤❤
मोरावरची आवडली
दादा तीच घेतली गणपती बाप्पा मोरया 😊🙏🏻
गणपती मोरया ताई रायबा खुप छान ताई दादा
गणपती बाप्पा मोरया 😊🙏🏻
Rayba la aani baji la fera teka nay tar bail kami yato ❤
हो दादा नक्कीच 😊🙏🏻
, गणेश चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
उंब्रज
गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 😊🙏🏻
बाजी ला स्वच्छ ठेवा 1दिवसा आड त्याला अंघोळ घाला किंवा पोहणी घालून साफ करा ज्या मुळे त्याचे शरीर स्वच्छ राहील आणि आजाराला आळा बसेल रायबा पण थोडा अजून मोठा झाला की त्याला पण सेम रुटिंग चालू करा पोहनी घातली की त्याचा व्यायाम पण होईल रतीब पण वाढवा मेंढरांचे दूध अधून मधून द्या आयुर्वेदिक असते म्हणून
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
❤❤❤❤4e
त्यांच्याबरोबर एक घोडी पण घ्या आता तुम्ही दादा
हो दादा नक्की प्रयत्न करतो धन्यवाद 😊🙏🏻
दादा लंपी ची साथ चालू झाली आहे काळजी घ्या
हो दादा बरे झाले सांगितले नक्की काळजी घेतो आमच्या इथे तरी अजून आलेला नाही तरी पण काळजी घेतो धन्यवाद 😊🙏🏻
लस deun taka atta❤@@ShrishaNikam
@@ShreyashThorat-w4o ho Dada 😊🙏🏻
हार्दिक अभिनंदन दादा❤
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
ताई मोरची मूर्ती खूप छान आहे
धन्यवाद दादा 😊🙏🏻
मोरे ईश्वर छान
गणपती बाप्पा मोरया😊🙏🏻
मंगेश जाधव शेंद्रेभाऊ मक्याची कणसे चालू कराबाजीला
हो दादा 😊🙏🏻
q❤❤😊
मोरया ❤
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻
Madm ts kru nka jast plnar nahi gar voty vasru
हो दादा 😊🙏🏻
जवळ असता तर मी पण आलो असतो पठ्ठ्या ला भेटायला
दादा तुम्ही कुठे राहता खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
@@ShrishaNikam ठाणे जिल्हा,भिवंडी तालुका,कासणे गाव (मुंबई)😜
Rayba la vagana same to same pistan 2211 sarkha hai ❤
धन्यवाद दादा😊🙏🏻
बाजीराव आणि रायबा शेठ ला काय काय देता खाद्य दादा....
शिराळा मधून नागराज यांचे खाद्य देतो 😊🙏🏻
रायबाला वेसन घालताना विडियो टाका❤
हो दादा नक्की व्हिडिओ टाकतो 😊🙏🏻
रायबा शेठ आणि आमचा कृष्णा शेठ सेम दिसतात ❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा &ताई तुमचं गाव कोणतं आम्हाला रायबा ला भेट घायची आहे तर आपल गाव कोणतं म्हणजे आम्हाला नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका वरून यायचं आहे तर आम्हाला तुम्ही पत्ता सांगा
सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे shene हे छोटेसे गाव आहे आमचे😊🙏🏻
युडीत दाल पण द्याल
हो दादा 😊🙏🏻
@@ShrishaNikam 🙏
तुमच्या बाजी चा पैरा मिळेल का
दादा तुमचे गाव कोणते
Instgarm ला आयडीआहे उत्तर तांबवे करांचा शंकर
Ata makache kanis chalu Kara bajila tabbet maddhe 💯 result yenar
हो दादा खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
एक आदत वासरू आहे आमच्याकडे 14 तारखेला येताय का पेडगावला बाजीला घेऊन दोघे एकत्र पळवू या
बघूया दादा नियोजन होते का 😊🙏🏻
@@ShrishaNikam नक्की सांगा दादा🥰
दादा इन्स्टा ला फोटो पाठवा 😊🙏🏻 वासरूचे
@@ShrishaNikam ok
लंपी ची लस द्या
हो दादा 😊🙏🏻
बाजी ला फेरा द्या एक
हो दादा 😊🙏🏻
मी कासेगाव मधल्या स्मारक कशी आलेलो. तुमचे घर सापडत नव्हते
दादा कासेगाव पासून पुढे एक किलोमीटर आमचे गाव आहे शेणे तुमचे गाव कोणते आहे 😊🙏🏻
Konac kay aayku nka aapl jevdha hohil tikdec maidan kra bhavu cha phone number dyaki
हो दादा तू खूप धन्यवाद 😊🙏🏻
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया 😊🙏🏻
गणपती बाप्पा मोरया🌹🌹🙏🙏
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻