कासवाची अंगठी वापरण्याचे फायदे. ही अंगठी या 4 राशीच्या लोकांनी चुकूनही वापरू नका. हि अंगठी धन खेचते.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- कासवाची अंगठी वापरण्याचे फायदे. ही अंगठी धनाला खेचणारी असते.ही अंगठी कोणत्या बोटात व कधी वापरावी सर्व माहिती मिळेल
कासवाची अंगठी या चार राशीच्या लोकांनी वापरू नये
Chan mahiti dili dhanyavad ❤❤❤❤❤
Kup kup chhan dhanyavad
🙏🙏
खुप छान माहिती दिल्याबद्दल
आभार
धन्यवाद
खूप धन्यवाद,आपल्या स्वामी ज्योतिष जयश्री पत्रे या चायनल वर कुंडली वास्तुशास्त्र हस्तशास्त्र अद्यात्म याचे खूप व्हिडीओ आहेत बघा तुह्माला नक्की आवडतील 🙏🙏
Chan माहिती दिली
khup chaan mahiti aahe💜
धन्यवाद मॅडम असेच व्हिडीओ पाहत रहा
@@swamijyotishjayashreepatre 😁 Ho nkki
Kup chan👍👍
धन्यवाद मॅडम असाच प्रतिसाद द्या
Sankarachya samor mukha karun kasav thevle tr chalel ka upay sanga
चालतो, कासवाला देवाकडे मुख करून ठेवावं कासवाच्या शेजारी कुठली देव नसावेत कासव एकदम समोर असावा
Wahh😄
धन्यवाद
कासवाचेपेनडाल रशीचा खडा घालुन करता येते ते घालणे योग्य आहे का
Majhi date of birth 1.4.1989 time morning 11.15 tar me kasavschi angathi ghatli tar chalel ka?
Mhazi janma raas vruschik aahe Ani lagna raas Tula aahe. Mi kaasvachi ring vaapru shakte kaa?
जन्मतारीख जन्मवेळ व जन्म ठिकाण सेंड करा त्यावरून तुमच्यासाठी कुठली अंगठी शुभ आहे हे पाहता येईल
Majhi Dhanu Ras ahe me kaswachi chandichi angthi ghatli tar chalel ka
तुह्मी मोत्याची चांदीची अंगठी करंगळी मधे सोमवारी धारण करा
Tul. rashini kasawachi ring waparli tar chalel ka
हो चालत 🙏🙏
वाॅशरूम ला जाताना आणी अंघोळ करताना कासव अंगठी काढून ठेवायची कि नाही काढली तर चालेल?नक्की काय करावे
Nahi kadhaychi
Maji Birthdate 02/06/1992
Birth time 7:52 am
Birth place vileparle mumbai
Mi kaswachi angathi ghalu shakto ka ti kashaprakare ghalavi please margdarshan karave
Apan bolat ki kasavachya kahali ank लिहीलेले असेल् tr te panyat thevache apan asehi sangtat panyat theu nye nkki kay karayche
बघा ज्या कासवाच्या खाली आकडे लिहिलेले आहेत ते लक्ष्मीचे यंत्र आहे म्हणून त्याला पाण्यात ठेवायचं नाही व कासवाच्या खाली आकडे नसतील तर तुम्ही ते तांदळाचे स्थापन करा दोन्हीही समृद्धीचेच प्रतीक आहे
मॅडम तुम्ही कुंभ राशीचा उल्लेख नाही केला प्लीज कुंभ राशीच्या व्यक्तींना कासवाची अंगठी घालायला चालते का
हो चालते बिलकुल घालू शकता 🙏🙏
Ring Bhariv asavi kaya
हो 🙏🙏
डाव्या हाताला घातली तर चालेल का अंगठी कासवाची
पण उजव्या हातातच शुभ वेळ देत असते 🙏
माझी मान राश आहेत मी वापरी तर चालेल काय
हो चालत 🙏🙏
मी पूजा न करता अंगठी हातात घातली आहे तर काय करायचे
तुह्मी हा प्रयोग अजून सुद्दा करू शकता
मिन राशी साठी कोणती अंगठी किंवा कासव सारखी दुसरी कोणती अंगठी आहे
मीन राशी साठी भाग्यशाली अंगठी पुष्कराज स्टोन उजव्या हाताच्या तर्जनी मध्ये वापरा किंवा मोत्याची चांदीची अंगठी करंगळीत वापरू शकता चंद्र तुमच्या कुंडलितले इष्ट देव आहेत
माझी जन्म तारीख १० / ६ / १९९१ आहे . जन्म वेळ ७ . ५० संध्या . तर मी ही कासवाची अंगठी घालू शकते का . ?
तुह्मी कासवाची अंगठी न वापरलेली बरी तुह्मी ना मोत्याची चांदीची अंगठी करंगळीत सोमवारी वापरा तुमचा भाग्योदय होईल
चालू नावावरून रास कशी समजेल
चालू नाव काय आहे तुमचे 🙏
@@swamijyotishjayashreepatre Ajit
माझा जन्म 10/10/1993 मी घातलेली चालेल का
जन्मवेळ पण पाठवा म्हणजे कुंडली बघितल्यानंतर लक्षात येईल
@@swamijyotishjayashreepatre 10:20 pm
tai maji ras navane maker ras yete, ani chalu navane kumbha yete mi hi angthi ghalu shakte ka
Sonyachi angthi ghatli ter chalel ka
कन्या रास असेल तर अंगठी वापरू नये असं सांगितलं तुम्ही मग ते अंगठी काय करायची घेतलेली
व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तुमच्या चालू नावावर ची रास जर वेगळी असेल तर तुम्ही अंगठी वापरू शकता
माझी जन्म तारीख 04/09/1994 आहे मी ही कासवाची अंगठी घालु शकते का
जन्म time सेंड करा
पाहाटे 4 वाजता
Please sanga na
Sorry ताई उत्तर द्यायला वेळ लागला तर तुमच्या कुंडलिनुसार अंगठी वापरू शकत
Thanks you tai