उठता बाजारात एवढ्या उशीरा जायच नसतं होलसेल उठता उठता जायच या तिथूनच घेऊन विकतात. खाण्याचे वार सोडून आदल्या दिवशी आणले तर स्वस्त असतात आणि होलसेल किंवा उठता असो बार्गिनिंग करावीच लागते बाजार भरताना गेलं तर गर्दी खुप असते.पण फ्रेश मिळते केव्हाही भाव हा करावाच लागतो. स्वस्त काही मिळत नाही.फरक एवढाच असतो की इतर छोट्या बाजारा पेक्षा फ्रेश मच्छी मिळते.छोटे मच्छी बाजारवाले इथून स्वतात नेऊन बर्फात ठेवून दोन तीन दिवस विकतात.त्यापेक्षा बाजार बसता किंवा उठता जायचं तर लवकर जायचं आणि भाव हा करायलाच लागतो. त्या बाजारात काही कोळणी तिथलाच बाजार घेऊन तिथेच विकतात त्यांच्याकडे स्वस्त नसतो
सुन्दर निवेदन, विडिओ छान आहे
धन्यवाद
@@SupriyaTendolkar Dhanyawad
Good vlog nicely presented 😊
@@vijaychavan705 aabhari aahe
तुमची भाषा आवडली भाऊ , एकदम फॅन, नवीन सबस्कायबर.
@@arunagarwal3426 खुप खुप धन्यवाद
Keep background music lower as conversation audio is inaudible many part of the video
जाम भारी... दादा
Bhaava, tuze margadarshan molache aahe….
@@miborivalikar4843 gap re dada
Mast video
Dhanyawad….Ajun chaan chaan Videos yetil….
Chan ajay
Khoop Khoop Dhanyawad
Khupch mastttt👌👌.... malad cha bazar zavalun anubhvaylaa milala😌😊......
Dhanyawad, ekda nakki bhet dya
Tumhala sarv kolini tai olaktat vatte
Mast bolta tumhi
@@sandeepchande2419 regular visit aste
उठता बाजारात एवढ्या उशीरा जायच नसतं होलसेल उठता उठता जायच या तिथूनच घेऊन विकतात. खाण्याचे वार सोडून आदल्या दिवशी आणले तर स्वस्त असतात आणि होलसेल किंवा उठता असो बार्गिनिंग करावीच लागते बाजार भरताना गेलं तर गर्दी खुप असते.पण फ्रेश मिळते केव्हाही भाव हा करावाच लागतो. स्वस्त काही मिळत नाही.फरक एवढाच असतो की इतर छोट्या बाजारा पेक्षा फ्रेश मच्छी मिळते.छोटे मच्छी बाजारवाले इथून स्वतात नेऊन बर्फात ठेवून दोन तीन दिवस विकतात.त्यापेक्षा बाजार बसता किंवा उठता जायचं तर लवकर जायचं आणि भाव हा करायलाच लागतो. त्या बाजारात काही कोळणी तिथलाच बाजार घेऊन तिथेच विकतात त्यांच्याकडे स्वस्त नसतो
तुम्ही सांगीतलया प्रमाणे मी असे आणखी व्हिडीयो बनवेन
मोलाच्या माहिती बद्दल तुमचे आभार
Lay swast ahet 😢
Dhanyawad, video avadlyas share kara
Roj asto ka ha bajar, kay kuthla vari asto.
Roj asto haa bazaar
@@miborivalikar4843 thanks
Dar roj asto bazar
तुमचा हा व्हिडीओ ३ अठवड्या पूर्वीचा आहे fishing बंदी १५ ऑगस्ट नंतर चालू झाला हा माल बार्फतला आहे
कांदिवली रेणुका नगर सिग्नल मिसळ ऐक नंबर
Link road la