Disha Shaikh विषय : स्त्री पुरुष समानता आणि भारतीय समाज (Part 2)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 16

  • @manishapatil4773
    @manishapatil4773 2 ปีที่แล้ว +7

    स्त्री पुरुष समानता यावर आजवर व्याख्याने ऐकली पण इतके प्रभावी आणि उत्कृष्ट व्याख्यान ऐकले नव्हते .अतिशय सुंदर व्याख्यान सर्व पुरुषांनी विचार करावे असे.💐💐

  • @kavitagurav7608
    @kavitagurav7608 4 หลายเดือนก่อน

    खूप खूप सुंदर ताई तुमचे विचार. माणूस म्हणून जीवन जगताना तो कोणत्या जाती- धर्माचा ,कोणत्या विचारांचा ,किंवा ती स्त्री आहे, की पुरुष आहे हे महत्त्वाचं नसून तो एक व्यक्ती म्हणून महत्त्वाचा आहे हे विचार तुम्ही आम्हावरती बिंबवले. स्त्री-पुरुष, जात, धर्म, लिंग हे मिळवायचं आपल्या हातात नाही परंतु जे मिळाले आहे. त्यात आपले व्यक्तिमत्व घडवणे ,व्यक्ती म्हणून जगणे आणि इतरांनाही व्यक्ती म्हणून जगण्यासाठी त्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे हे तर आपल्या हातात आहे. धन्य धन्य ताई तुमचे विचार व तुमचे व्यक्तिमत्व..

  • @kanawadefula9956
    @kanawadefula9956 ปีที่แล้ว

    आदरणीय ताई साहेब किती छान बोलता प्रचंड अभ्यास आहे तुमचा मला तुमचा फार अभिमान वाटतो. खरच ताई तुमचा संघर्ष नक्कीच खुप मोठा आहे.

  • @sandhyagaikwad1395
    @sandhyagaikwad1395 2 ปีที่แล้ว +1

    दिशा ताई, धन्यवाद तूमच्या भाषणांचे दोन्ही भाग ऐकले, डार्विनच्या सिध्दांत सांगून स्त्री पुरुष समानता विश्लेषण सूरू केले.रामायण महाभारतातील दाखले देवून दूर्लक्षित सामाजिक घटका वर बोलायला सुरुवात केली, सखोल अभ्यास करून स्त्री पुरुष समानता विश्लेषण ऐकून खूप छान वाटले.टी.व्हीवर बऱ्याच मूलाखती ऐकल्या होत्या पण ज्या पद्धतीने विचार मांडले.ते खूप भावले.
    मी एक विज्ञान प्राध्यापक आहे,अनुवंश शास्त्र शिकविताना मला खूप वाईट वाटायचे.आणि माझ्या परीनं मानसिकता परिवर्तन बदलासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे.इंटरसेक्स हे गर्भ विकासातील अडथळ्यां मूळे निर्माण होते, पण सामाजिक मानसिकता वाईट पद्धतीने त्या घटकांचे शोषण करते
    परिवर्तन ला वेळ लागतो या वर आपणं विश्वास ठेवूयात.
    तूझ्या कार्याला माझा सलाम

  • @vikramchavan4420
    @vikramchavan4420 2 ปีที่แล้ว +1

    छान व्याख्यान झाले.... सलाम दिशा ताई.... आपण मांडलेले विचार मनामध्ये घर निर्माण करून गेले.... 🙏🙏🙏🙏

  • @rajeshsurve405
    @rajeshsurve405 2 ปีที่แล้ว

    विचारांना अधिक दिशा मिळाली, धार लागली.. इतके मूलभूत विचार, हृदयाला भिडले ...
    'तर्क -तत्व-विज्ञान!' हे खूप आवडलं! ऐकतचं राहावं वाटलं.. गाडबेबाबांची आठवण प्रकर्षाने झाली... प्रश्न प्रश्न आणि प्रश्नचं निर्माण केलेतं आपण.. उत्तरं सोप्पी आहेत.. पण तुझं आहे तुजपाशी असं होऊन बसलयं... खूप अभ्यासोनी, हिजराची व्याख्या खूप आवडली..धन्यवाद!!!

  • @nalininandagawali5850
    @nalininandagawali5850 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद पिंकी शेख ताई जय भीम नमो बुदाय

  • @anjanabhangare7446
    @anjanabhangare7446 ปีที่แล้ว

    Kupach chan

  • @aahire669
    @aahire669 ปีที่แล้ว

    Excellent Tai but need to implement in real. .

  • @drishtilingayat9419
    @drishtilingayat9419 2 ปีที่แล้ว

    Diana tai jay bhim

  • @sunitagaware9927
    @sunitagaware9927 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान बोललात ताई

  • @kiranpawar5026
    @kiranpawar5026 2 ปีที่แล้ว

    Khup chan tai reality show purush khup sare bayka karto smaj tela maf karto

  • @kiranpawar5026
    @kiranpawar5026 2 ปีที่แล้ว

    Saman te cha khara aarth sagitle

  • @devanandnivdange9350
    @devanandnivdange9350 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏

  • @kiranpawar5026
    @kiranpawar5026 2 ปีที่แล้ว +1

    Mahila keval badnam hotte