Manoj Jarange Patil Morcha Breaking | मनोज जरांगे यांच्या मोर्चाच्या मार्गासंदर्भात पोलिसांची चर्चा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 พ.ย. 2024
- #MarathaKrantiMorcha #MarathaReservation #ManojJarangePatil
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi | bilkis bano case latest news
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
सर्वात मोठा नेता मनोज दादा जरांगे मराठा आरक्षणाचा विजय असो
प्रामाणिक माणूस आहे राव हा.... सर्व समाजाने भक्कम पाटलाना साथ द्यावी❤❤❤
Ani shikshan kiti zhal te Baga agodar
@@allmarketmatkano1238शिक्षण कमी आहे रे.... पण प्रामाणिक माणूस आहे... हे तर मान्य करा राव
शिक्षित लोक डोक्याने फसवता भाऊ... पन हा माणूस हृदयाने निर्मल आहे ❤
@@allmarketmatkano1238tuzhai kiti shikel angutha chaap 😂😂😂 sali
@@allmarketmatkano1238arey lavdya shikshan jari kami asle tari saglyana purun uralet...ani tu jevha voting karto tevha educated उमेदवाराला करतो का?
*भैया , गुजराती, मारवाडी ज्या प्रकारे मुंबईत बसू शकतो ..... त्याचप्रमाणे मुंबईत मराठा जुळवून घेतील*
लौड्या गप 😂😂
श्री मनोज दादा हा सूर्य प्रकाशा इतके प्रामाणिक युगपुरुष आहेत ,सरकार चे दिवस भरले असून त्यामुळे असे वागत आहे
जय शिवराय जय मल्हार
आता माघार नाही ❤❤
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
ईकडून येऊ नका तिकडून येऊ नका . कितीही आडवाआम्हाला आम्ही येणार आरक्षण घेवूनच जाणार .. ekch mission maratha aarakshan🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सरकार मुद्दामून असा करतय..
जय जिजाऊ जय शिवराय मनोज जरांगे साहेब पाटील कुठल्याही कागदावर संपूर्ण डाटा वाचल्याशिवाय सही करू नका हे लोक धोकेदायक आहेत तुमची हुशारी कायम राहू द्या सोबत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र पूर्व शिकवा हिंदू मर्द मराठा कुणबी आहे
हॉस्पिटलला काही आपल्या मराठा समाजाचा त्रास होणार नाही सोडायला काही प्रॉब्लेम नाही
पाटिल आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं
King बोलते 🚩🔥
जय शिवराय ❤❤
एक मराठा कोटी मराठा
आतुरता उद्याची आम्ही तयार आहोत.
सर्व मराठा बंधावचे हार्दिक स्वागत ❤❤
Ek maratha lakh maratha 🚩🚩🚩
Pm cm आले की रस्ते मोकळे करून देतात मग आता काय अडचण आहे
वादळाला अडवयचे नसते... वादळ आपला रस्ता स्वतः ठरवते.... आणि कोणी आडवा आला तर त्यालाच आडवे करते...
लाज वाटती का शिंदे मुख्यमंत्री ला गरीब मराठा संमाजाना वेळ आली स्वत ला मराठा संमाजाना चा मुख्यमंत्री झाला सांगतो आता परत मांगे नाही
महाराष्ट्रातील किंवा देशातील नेते आल्यावर सगळे रस्ते कसे बंद होतात
किती आजुन आढवणार 🙏😢 लाज वाटायला पाहिजे किती काटे पेरा पण मराठे जाणार मुंबई la
लक्षात घ्या मराठे नांगरासकट आले आहेत
जाणून बुजून प्रशासनाने आडमोठी भूमिका घ्यायला सुरू केलेले आहे
एक मराठा कोटी कोटी मराठा साथ
Kela
ह्या सगळ्या गोष्टी ला टरबुजा जबाबदार आहे. टरबुजा लय काड्या करायला लागलाय. शिंदे झाले बीजेपी चे मिंधे. जय जिजाऊ जय शिवराय.
👍
देवेंद्र फडणवीस यांनी एक दिवस मुंबई बंद ठेवावी व मराठा समाजाला मुंबई मधे आंदोलन करू द्यावे😢😢मागे कोरोना मधे मुंबई सहा महिने बंद होती ना मग आता एक् दिवस मुंबई मराठा समाजा साठी बंद ठेवावी. माझ म्हणण पटले असेल तर कमेंट like करा 🚩🚩
Kay Garg
भाऊ बंद ठेवयाची गरज नाही. आपोआप बंद होईल😊
एम जी एम हॉस्पिटल आहे कळंबोली हायवेला खरच खूप मोठ हॉस्पिटल आहे
मराठयांना मिळालेला निःस्वार्थी योद्धा मनोज जरांगे पाटील ❤
🙏🙏🙏🙏
सरकार आपल्याला दुसऱ्या बाजूला काढता येईल पाटील आपल्या निर्णयावर थांबा आपण एक मराठा लाख
महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजातील वकिल बांधवांनी एक.होण्याची हिच वेळ आहे.
मनोज जरांगे पाटील तुम्ही आगे बढे हम तुम्हारे साथ है
जान जाये लेकिन शान ना जाये भाषेत बद्दलू नये
जय हो मनोज पाटील
जय जिजाऊ जय शिवाजी जय भवानी मनोज जरागे पाटिल साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे साहेब तुम्हची गरज आहे मराठी माणसाना साहेब तवा आता गरम झाला आहे भाकरी फिरवली पाहिजे राज्ये कर्ते आता न्याय देण्यासाठी असमर्थ असतील तर तो निर्णय घेण्यात यावा हि , न, वी, ती, आहे साहेब
दादा त्या पोलिसाचा शोध घ्या व त्याला निलंबित करायला सांगा टरबुजाला
Tarbuja mulach hotay he sagla
Yak maratha koti koti maratha jay maharashtra
King ch hay hyo❤❤
एक्सप्रेस वरुण जवड़ पड़ते वाशी 👌👌🙏
King jarange patil❤
Shatta
@@user-nl1sw7dc6p laykit rha😂
पोलिसांनी काय फालतू पणा लावलाय. जरा डोकं वापरून काम करा.
डॉन माणूस जरांगे ❤
No1
दहा पाच देऊन मिटवा राव ...
शिंदे लाज वाटू दे रे किती त्रास देता आमच्या राजाला 🚩ONLY MJP
🚩🚩🚩
पाटील साहेब म्हणजे वाघच जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय खांनदेश आम्ही धुळेकर
मराठा🚩 ❤
🚩🚩🚩🚩🚩
वाघ मराठा जरांगे पाटील मराठा मराठा फक्त मराठा आणि मराठा
Jay shivaray bhau Solapur
👌👌👌👌👌
पोलिसांना पुढे करतात अता हे 😅💪💥💥
सरकारला गोष्ट महागत पडेल .
सरकारने मराठा समाजी ची काळजी करावी
❤❤❤❤
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एकच मिशन मराठा आरक्षण मिळाले पाहिजे
Manoj saheb .....ek nambar.......
💪💪💪💪💪💪
Today I saw laachar government laachar Police this is unity power
नाद करा पण मराठ्यांचा नाद करू नका 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩
आरे मनोज दादा ला सांगा कशावर पण सह्या करू नका कोणाचा कट पण असू शकतो
पाटिल नादखुळा
मराठा समाजाला 100% आरक्षण मिळणार आणि लोकसभा निवडणूका झाल्यावर आरक्षण 100% रद्द होणार😢😢
बरोबर
हे खरं आहे सरकार इलेक्शन आल्या मुळे काही करू शकतो नंतर रद्द केल जाईल
Kas radd kela jail obc t la pahije 50 chy aat ani 54 lakh nondi..@@Misktw
निवडणूक नंतर सगळ्यांचा आरक्षण बंद होणार आहे,
एक्सप्रेस वरुण या पाटिल ❤❤
सगळे अधिकारी मंत्रिमंडळ वाकवले एका शेतकऱ्याने याच्यापेक्षा मोठा विजय काय आहे इथेच आम्ही 50 टक्खे लडाई जिंकली
Mj patil tiger ahet
Mumbai Pune expressway Marg Noida
टरबुजाला फक्त आता गोंधळ घालायचा
एक मराठा कोटी मराठा 🚩💪
परप्रांतीय UP, बिहार भैत्या गुजराती यांना हाकला मुंबई आमची मराठी माणसाची आहे मराठा मुंबईत येणारच 🚩🚩
तुम्हाला मार्ग अगोदर च माहिती होता आता विंनति करायची गरच
ज काय
आता काहीही होऊ दे माघार नाही
मराठा ठरलेल्या मार्गानेच जाणार
मार्ग चुकला ?अरे अरे सुधरून घ्या लवकर गुगल मैप वापरा.
Houndya Mumbai jam ..... Maharastra. Mumbai Marathi mansancha ahe .....
🤝🤝🤝🤝🙏🙏🙏
जे पाहिले ठरले तसाच मुंबई ला यायचे मुंबई बाहेरुन नाही
मुंबईतील मराठा आंदोलकांनी जाते पुढाकार घ्यावा या बाबतीत
❤ पाटील ❤
मार्ग बदलू नका साहेब
वाघ च आहे
पाटील असे कुठे पण सह्या देऊ नका....
कुठेही सही करू नका
Tumhi ladha nakki Yash milnar amhi tumachya sath ahot sir
टायगर
Tarbuj kadya ghalat aahe, ek maratha, koti maratha.. Manoj jarange tum aage bado ham tumare sath hai...
Lakh maratha hot watate koti kevha zala😂
👋
Sing. Ghenaracha number taka o patil saheb
Tagar
एक मराठा कोटी मराठा
प्रजासत्ताक दिन पेक्षा मराठा आरक्षण महत्त्वाचे
जरांगे साहेब कशावरती ही सही करू नका
आता कस पाटील म्हणल तस
All Politican Later Aauduite. CONTDOWN.
आदी आरक्षण नंतर मतदान 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दादा सरकार मुद्दाम करत आहे
WELL COME TU MUMBAI EK MARATHA LAAKH MARATHA
काही पण होऊ द्या जरांगे पाटील साहेब पण मुंबई गाठायचीच किती ही दळपण येऊ द्या काही समाज कंटक मुबंई ला न जाण्यासाठी कट रचला जात आहे वाटतेय
Mumbai mdhe yenar aamhi new mumbai aazad maidan full krnar mumbai marathi mansachi aahe
पाटील साहेब किती प्रामाणिक आणि साधं व्यक्तिमत्व आहे खपा खपा सही केली आणि दणा दणा निघून गेलो मी 😂
एक मराठा कोटी मराठा
जरांगे पाटिल साहेब आगे बडो हम तुम्हारे सात है .