Form submit zala mam bt to form anganvadi mde submit kra lagtat tevha te mhnte ki amhi net cafe mdi bharlele form gheto sw-mobile mde bharlela form ghet nhi tr ky kraych
हा त्रास देण्याचा प्रकार आहे.त्यांना तसे लेखी लिहून द्या म्हणावे.मोबाईल ॲप शासनानेच पुरवलेत.आणि महत्वाचे म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला आहात तर अंगणवाडी सेविकांकडे पुन्हा फॉर्म देण्याची काहीच गरज नाही.
मॅडम माझ्या आईचा जन्म दाखला नाही आहे.आणि शाळा सोडल्याचा दाखला नाही आहे.पण राशन कार्ड पिवळा आहे 15 वर्षापूर्वीचा आहे.तर फॉर्म भरता येईल का मोबाईल द्वारे
@@villagelifewithmegha4817 image not supportted this device hach problem yetoy hyavr kra na video tumhi baki form submit krtana ha problem yetoy tymul khup form tsech rhilet bhryche
मॅडम मी अर्ज भरला पण एक प्रॉब्लेम आहे टीसी दिली त्यावर शाळा सोडल्यापासून 13वर्ष पूर्ण आहे पण मे ते अपलोड केले तर माझा अर्ज reject होईल का कारण माझ्या wife che वय वर्ष 27 आहे तर शाळा सोडून कसे 15. वर्ष होणार सो please रिप्लाय द्या
@@BhavanaGaware चालतो.पण इंग्लिश मध्ये भरला तर चांगले .कारण स्पेलिंग चुकू नये म्हणून.कारण मराठी न इंग्लिश मध्ये लिहिताना काही चूक होऊ शकतात.म्हणून जसे आधार वर स्पेलिंग आहे तसे बगून भरला तर जास्त सोईचे होईल.
मॅडम माझ्या आईचा जन्म दाखला नाही आहे.आणि शाळा सोडल्याचा दाखला नाही आहे.पण राशन कार्ड पिवळा आहे 15 वर्षापूर्वीचा आहे.तर फॉर्म भरता येईल का मोबाईल द्वारे
Adhar card v reshan kardcha photo pat put uplode karava ka
Ho.mi video madhe sangitle donhi baju eka pagevr yayla havyat
होय झालाय माज पण मॅडम pending ka dakhwat आहे?
होइल...
@@villagelifewithmegha4817 साधारण किती दिवसात होतंय मॅडम?
फार्म भरला आहे पण pending दाखवत आहे हे बरोबर आहे का ते सांगा
हो आहे.
मॅडम, मी गाव सोडून दुसर्या जिल्ह्यात राहते. सर्व कागदपत्रे गावाकडील आहेत. पण केसरी रेशन कार्ड या जिल्ह्यातील आहे. तर तो चालणार का?
रेशन कार्ड 15 वर्षांपूर्वीचा आहे माझ्या नवऱ्याचं नाव आहे पण माझं नाव नाही त्यात मग ते चालेल का
Ho.
Joint account chalt nhi ka main account holder jr women asnar tr
नाही..पोस्टात खाते निघते लगेच 2 दिवसात आधरपन अपडेट होते .ते काढून घ्या .
@@villagelifewithmegha4817 posta mdl account chalt nhi vatte na
Form submit zala mam bt to form anganvadi mde submit kra lagtat tevha te mhnte ki amhi net cafe mdi bharlele form gheto sw-mobile mde bharlela form ghet nhi tr ky kraych
हा त्रास देण्याचा प्रकार आहे.त्यांना तसे लेखी लिहून द्या म्हणावे.मोबाईल ॲप शासनानेच पुरवलेत.आणि महत्वाचे म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला आहात तर अंगणवाडी सेविकांकडे पुन्हा फॉर्म देण्याची काहीच गरज नाही.
Election card 15 varcha purviche father cha navache aahe pati che navache nahi tar father cha navache election card chalel ka
लग्न झाले तर लग्नानंतरची डॉक्युमेंट्स लागतील...
App open kartana email upload kraychay to kela nsel aani form bharla tar chalto kay
ज्या ज्या गोष्टीला * हे चिन्ह दिलेय ते कम्पल्सरी भरावे लागेल .ज्याला हे चिन्ह नाही ते नाही भरले तरी चालेल
Ration card online print upload keli tar chalel ka?
शक्यतो ओरिजनल चे किंवा झेरॉक्स च फोटो वापरा
मॅडम माझ्या आईचा जन्म दाखला नाही आहे.आणि शाळा सोडल्याचा दाखला नाही आहे.पण राशन कार्ड पिवळा आहे 15 वर्षापूर्वीचा आहे.तर फॉर्म भरता येईल का मोबाईल द्वारे
जन्माचा कोणतातरी एक पुरावा लागेल
Tu voting card vapar
Madam तुम्ही एक फॉर्म सबमिट कसा करावा याचा व्हिडिओ बनवा. कारण मी अनेक वेळा फॉर्म भरला पण image not supported in this device असे येते. तर सोलुशन द्या.
Ok.i wiil try
Passbook nasel tr check book upload kru shakto ka?
@@Hemangivengurlekar2496 account aadhar link asel tr kahi nahi upload kele tri chalate
Photo size kashi kami karavi
फोनवर शक्यतो size कमीच असते .कब मध्ये वगैरे काही प्रोब्लेम येणार नाही अपलोड करा
माझा आठ ते 10 दिवस झाले फॉर्म भरून पेंडिंग दाखवत होता
माझं 8 ते 10 दिवस झाले माझा फॉर्म भरून पण पेंडिंग दाखवत आहे ह्याचा रिप्लाय परंतु लवकरात लवकर द्या
Hoil. kalaji karu nka...😊
Form bharun jhalay aata tumhi nischint raha pudhache kam shasanache aahe.kahi divsani grampanchayat madhe list lagel check Kara nav aaley ka te😊🙏
Mi hamipatra page varti lihun photo kadun upload kele ahe tar te accept hoil ka?
होईल
@@villagelifewithmegha4817 thank you
Plz image not supportted problem slove krynsyathi plz uek video tyar kra
Photo size 5mb असायला हवी.
@@SnehalJagtap-jz6xi अजून अपडेट येत आहेत 8 दिवसात ऑनलाईन पोर्तलपन उपलब्ध होईल असे वाटते.
@@villagelifewithmegha4817 toprynt form bharyche nahit ka
भरा काही प्रोब्लेम नाही .app la update येतायत तर app varachevr अपडेट करत रहा.होईल सबमिट फॉर्म
@@villagelifewithmegha4817 image not supportted this device hach problem yetoy hyavr kra na video tumhi baki form submit krtana ha problem yetoy tymul khup form tsech rhilet bhryche
Arjdaracha photo support not device dakhvte tar kay karav lagel
@@MaiPatil123 अर्ज रात्री उशिरा किंवा पहाटे भरा. 💃
Kel tai tari pan error yet aahe toch
@@villagelifewithmegha4817
Mi hamipatra purna page varti lihun upload kele ahe tar te accept hoil ka?
@@villagelifewithmegha4817 Nahi hote karun bghtil aahe te sudhha
live phot support not device why
मॅडम माझा शाळेचा प्रूफ नाही आधार कार्ड आहे त्याला स्वयंघोषणापत्र जोडले तर चालेल का आधार कार्ड आणि स्वयंघोषित का प्लीज सांगा
Mam tumhi yojanesandrbhatil magache sgle video purn bgha.documentsla option aahet.janma dakhala kadha.
IFSC code ksa type kraycha
ॲप अपडेट करा
Saitech chalat nahi shetpan
Mi samajale nahi
मॅडम मी अर्ज भरला पण एक प्रॉब्लेम आहे टीसी दिली त्यावर शाळा सोडल्यापासून 13वर्ष पूर्ण आहे पण मे ते अपलोड केले तर माझा अर्ज reject होईल का कारण माझ्या wife che वय वर्ष 27 आहे तर शाळा सोडून कसे 15. वर्ष होणार सो please रिप्लाय द्या
@@Rajulahane.......3329 काही प्रोब्लेम नाही येणार.जर जन्म वेगळ्या राज्यात असेल तर 15 वर्षांपूर्वीचे डॉक्युमेंट्स लागतात.
मॅडम माझा वोटिंग कार्ड नाही तर ते बोलतात कलर कलर प्रिंट देतो तर ती चालेल का
Photo size kashi cut kravi he video banvaa
Shala sodlyacha dakhla maza 2020 cha ahe. Chalel ka.
Birth place jr maharastra asel n age 21 purn asel tr chalate
@@villagelifewithmegha4817 ho ahe.
Election card 15 varsha purvi che nahi tar navin election card chalel ka
@@rajemachhi1010 magache ya yojanesandarbhatil sgle video purn bgha .tumhala documents babatachi clearity yeil. 🙏
जन्म 1996 cha ahe आणि जन्म दाखला आता 2024 मधे काढला आहे. तो चालेल का ? १५ वर्षा cha जन्म दाखला कसा ओळखायचा
चालेल.
Maje Reshan card Nashik che aahe v me punyat rahte tar chalel ka
हो
महाराष्ट्रातीलच आहेत दोन्ही डॉक्युमेंट्स तर चालेल.
Pending zale tar dusara upaye konta ahe
Kahi kru nka .hoil to form accept
App वर from भरल्या जात नाही
भरला जातोय सर.
Madam adhar rashan cha photo kasa sent karycha
@@shilpajagtap6429 आधी zerox काढून घ्या ज्यावर दोन्ही बाजू एका पानावर येतील .मग त्याचा फोटो अपलोड करा
मँडम मराठी मध्ये भरला तर चालेल का
@@BhavanaGaware चालतो.पण इंग्लिश मध्ये भरला तर चांगले .कारण स्पेलिंग चुकू नये म्हणून.कारण मराठी न इंग्लिश मध्ये लिहिताना काही चूक होऊ शकतात.म्हणून जसे आधार वर स्पेलिंग आहे तसे बगून भरला तर जास्त सोईचे होईल.
Pending ka dakhvat aahe from
Hii madam
Hello 🙏
जतन करा याच्या पुढे जात नाही ताई
पहाटे किंवा रात्री उशिरा भरा फॉर्म
हाय मॉडम मी.IFSC.कोड, बरोबर टाकत आहे तरी चुकीचा दाखवत आहे
ॲप अपडेट करा
Mam mi form bharla pan sms nahi aalay
चेक करा फॉर्म सबमिट झाले आहे का
पासपोर्ट फोटो घेत नाही
याबद्दल मी सांगितले व्हिडिओ मध्ये mam.
Biwi ka ration card mein naam nahi hai pati ke naam ka utaapan dakhala chalel ka.
यापूर्वीचे yojanesandrbhatil सगळे व्हिडिओ पूर्ण बघा.म्हणजे ऑप्शन la कोणते डॉक्युमेंट्स आहेत ते लक्षात येईल.
जिल्हा कर्नाटक असेल तर
@@sunitapol9133 yojaneshi samandhit sarva video purn bgha .mhanaje bryachasha shankanche nirasan hoil 🙏
Ani Photo cha size pan bast nahi
1 mb size करून बघा
फाॅम मराठी त भरलेला. जातो का
Pending dakhwte maza
Ho.check hoto form.toparyant pending dakhavate. don't worried about that 😊
मॅडम माझ्या आईचा जन्म दाखला नाही आहे.आणि शाळा सोडल्याचा दाखला नाही आहे.पण राशन कार्ड पिवळा आहे 15 वर्षापूर्वीचा आहे.तर फॉर्म भरता येईल का मोबाईल द्वारे
जन्माचा एक तरी पुरावा हवा.