- 235
- 357 512
village life with megha
India
เข้าร่วมเมื่อ 23 พ.ย. 2013
# village life#my routine#vlog#product review #travel vlog#recipe#and much more
วีดีโอ
यांना मिळणार 4500 हजार रुपये एकरकमी
มุมมอง 31319 ชั่วโมงที่ผ่านมา
#ladakibahin #मुख्यमंत्रीलाडकीबहीणयोजना Disclaimer - video is adgucational purpose only. copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976 .allowance is made for 'fair use 'for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship or research .fair use is a use permited by copyright statute that might otherwise be infringing. not profit educational or persona...
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना/3 गॅस सिलिंडर मोफत मिळणार/आणखी एका नवीन योजनेची सुरुवात/पात्रता-अटी
มุมมอง 31414 วันที่ผ่านมา
#मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना #शासन_gr #villagelife #news #villagelifewithmegha #marathi #marathimulagi
आजची पूर परिस्थिती/flood 2024
มุมมอง 20421 วันที่ผ่านมา
#flood2024 #villagelife #gavakadachevlog #villagelifewithmegha #marathi #news #rainyseason #marathimulagi #कोल्हापूर #कोल्हापूरपूरपरिस्थिती
पुराची महापुरकडे वाटचाल?/flood2024update आजची पुराची परिस्थिती काय आहे आमच्याकडे ?🌨️😭🥺
มุมมอง 44121 วันที่ผ่านมา
#purparisthiti #floodupadat # floodnews #floodupdatekolhapur #kolhapurfloodupdate #villagelife #gavakadachevlog #villagelifewithmegha #marathi #news #rainyseason #marathimulagi
महापूर २०२४/#flood2024.. सध्या पुराची काय परिस्थिती आहे आमच्याकडे?
มุมมอง 55521 วันที่ผ่านมา
#flood #flood2024 #kolhapurflood
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना.पैसे जमा होण्याची तारीख निश्चित झाली.
มุมมอง 39528 วันที่ผ่านมา
#mukhyamantriladakibahinyojana #villagelife #marathi #villagelifewithmegha #news #marathimulagi Disclaimer - video is adgucational purpose only. copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976 .allowance is made for 'fair use 'for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship or research .fair use is a use permited by copyright statute that might ot...
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना/तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच व्हिडिओ मध्ये/Q n A video
มุมมอง 630หลายเดือนก่อน
#मुख्यमंत्रीलाडकीबहीणयोजना #marathi #villagelife #villagelifewithmegha #marathimulagi #news #शासकीय_योजना Disclaimer - video is adgucational purpose only. copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976 .allowance is made for 'fair use 'for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship or research .fair use is a use permited by copyright statute tha...
काय चांगले बदल केलेत नवीन GR मध्ये? कोण कोण पात्र? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
มุมมอง 520หลายเดือนก่อน
#मुख्यमंत्रीलाडकीबहीणयोजना #newgr #GR #goodnews #villagelife #villagelifewithmegha Disclaimer - video is adgucational purpose only. copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976 .allowance is made for 'fair use 'for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship or research .fair use is a use permited by copyright statute that might otherwise be in...
पुन्हा नविन अपडेट आली/मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना/नवीन पोर्टल येणार लवकरच
มุมมอง 503หลายเดือนก่อน
#मुख्यमंत्रीलाडकीबहीणयोजना #update #updates Disclaimer - video is adgucational purpose only. copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976 .allowance is made for 'fair use 'for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship or research .fair use is a use permited by copyright statute that might otherwise be infringing. not profit educational or per...
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना/ घरबसल्या ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ? कोणाकडेही जाण्याची गरज नाही.
มุมมอง 7Kหลายเดือนก่อน
#मुख्यमंत्रीलाडकीबहीणयोजना #marathimulagi #marathi #villagelife #villagelifewithmegha Disclaimer - video is adgucational purpose only. copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976 .allowance is made for 'fair use 'for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship or research .fair use is a use permited by copyright statute that might otherwise be...
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना १५००₹ मिळवण्यासाठी आधी हा फॉर्म भरावा लागेल. संपूर्ण माहिती एकाच जागी
มุมมอง 918หลายเดือนก่อน
#मुख्यमंत्रीलाडकीबहीणयोजना #villagelife #marathi #villagelifewithmegha #सरकारीयोजना Disclaimer - video is adgucational purpose only. copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976 .allowance is made for 'fair use 'for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship or research .fair use is a use permited by copyright statute that might otherwise be i...
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अटी शर्ती बदलल्यानंतर आता फक्त ही डॉक्युमेंट्स लागतील अर्ज करण्यासाठी?
มุมมอง 23Kหลายเดือนก่อน
#मुख्यमंत्रीलाडकीबहीणयोजना #villagelife #villagelifewithmegha #sarkariyojana Disclaimer - video is adgucational purpose only. copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976 .allowance is made for 'fair use 'for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship or research .fair use is a use permited by copyright statute that might otherwise be infringi...
आपल्याला भंडावून सोडलेल्या सर्व जाचक अटी रद्द झाल्या🔥💃 आता या सर्व महिला अर्ज करू शकतात ❤️💃💃
มุมมอง 1.2Kหลายเดือนก่อน
आपल्याला भंडावून सोडलेल्या सर्व जाचक अटी रद्द झाल्या🔥💃 आता या सर्व महिला अर्ज करू शकतात ❤️💃💃
आनंदाची बातमी 💃 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना/अती शिथिल करण्यात आल्या 🎉
มุมมอง 567หลายเดือนก่อน
आनंदाची बातमी 💃 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना/अती शिथिल करण्यात आल्या 🎉
डोमासाईल सर्टिफिकेट/नेमकी कोणती डॉक्युमेंट्स लागणार/ डॉक्युमेंट्सला पर्याय कोणते
มุมมอง 1.2Kหลายเดือนก่อน
डोमासाईल सर्टिफिकेट/नेमकी कोणती डॉक्युमेंट्स लागणार/ डॉक्युमेंट्सला पर्याय कोणते
महिलांना१५००₹ महिन्याला येणार?मुख्यमंत्री लाडकी बहीण योजणा नेमकी काय आहे?कोण अर्ज करू शकते कोण नाही?
มุมมอง 2.6Kหลายเดือนก่อน
महिलांना१५००₹ महिन्याला येणार?मुख्यमंत्री लाडकी बहीण योजणा नेमकी काय आहे?कोण अर्ज करू शकते कोण नाही?
कसा साजरा केला आम्ही बेंदुर सण?,😊🐄🐂का असे वाटते की हिंदू परंपरा धोक्यात आहेत?
มุมมอง 350หลายเดือนก่อน
कसा साजरा केला आम्ही बेंदुर सण?,😊🐄🐂का असे वाटते की हिंदू परंपरा धोक्यात आहेत?
🔥#रामलिंग-आलंप्रभू (आळते/हातकणंगले)एका अद्भुत ठिकाणच्या ट्रेकिंगचा सुंदर अनुभव मैत्रिणींसोबत सोबत🔥❤️
มุมมอง 8222 หลายเดือนก่อน
🔥#रामलिंग-आलंप्रभू (आळते/हातकणंगले)एका अद्भुत ठिकाणच्या ट्रेकिंगचा सुंदर अनुभव मैत्रिणींसोबत सोबत🔥❤️
सेंद्रीय शेतीसाठी, पिकांच्या वाढीसाठी लागणारे जिवाणू आम्ही कसे तयार करतो?/#sluryfilter
มุมมอง 1.7K3 หลายเดือนก่อน
सेंद्रीय शेतीसाठी, पिकांच्या वाढीसाठी लागणारे जिवाणू आम्ही कसे तयार करतो?/#sluryfilter
#मुंबई ट्रीप भाग २/चला जाणून घेऊ गेट वे ऑफ इंडिया का आणि कधी बनवला गेला? इंजिनिअर कोण होते?
มุมมอง 3154 หลายเดือนก่อน
#मुंबई ट्रीप भाग २/चला जाणून घेऊ गेट वे ऑफ इंडिया का आणि कधी बनवला गेला? इंजिनिअर कोण होते?
सध्या शेतीत काय करतोय आम्ही?शेतीतील आमचा कोणता प्रयोग फसला?buffalolifter/गोसेवेसाठी काय केलेय आम्ही
มุมมอง 4334 หลายเดือนก่อน
सध्या शेतीत काय करतोय आम्ही?शेतीतील आमचा कोणता प्रयोग फसला?buffalolifter/गोसेवेसाठी काय केलेय आम्ही
💥🔥 #giveawaywinner 🔥/वैशाली बेनाडे,रुई. 🎉🔥
มุมมอง 1644 หลายเดือนก่อน
💥🔥 #giveawaywinner 🔥/वैशाली बेनाडे,रुई. 🎉🔥
💥OUR DANCE PERFORMANCE 💥 🎉 #ENGAGEMENTVLOG/FAMILY FUNCTION 🔥
มุมมอง 8454 หลายเดือนก่อน
💥OUR DANCE PERFORMANCE 💥 🎉 #ENGAGEMENTVLOG/FAMILY FUNCTION 🔥
समीक्षाच्या साखरपुड्यातील काही क्षण,गमती जमती#साखरपुड्यातील रुखवत सजावट/engagement /newcouple/dance/
มุมมอง 9865 หลายเดือนก่อน
समीक्षाच्या साखरपुड्यातील काही क्षण,गमती जमती#साखरपुड्यातील रुखवत सजावट/engagement /newcouple/dance/
💥💥चला आज बघुया giveaway चे लकी विजेते 💥💥
มุมมอง 5715 หลายเดือนก่อน
💥💥चला आज बघुया giveaway चे लकी विजेते 💥💥
महिलादिन विशेष," रयत शिक्षण संस्थेचे गाताडे हायस्कूल 'मधील काही मोजके क्षण 🙏😊
มุมมอง 3785 หลายเดือนก่อน
महिलादिन विशेष," रयत शिक्षण संस्थेचे गाताडे हायस्कूल 'मधील काही मोजके क्षण 🙏😊
😊🙏रांगोळीकरानी दिलेल्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद 🙏❤️
มุมมอง 7675 หลายเดือนก่อน
😊🙏रांगोळीकरानी दिलेल्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद 🙏❤️
😊🎉
Kont gav tumch
He thikan konate aahe
Aata kay paristhiti aahe
Uttaradakhal Aatttach एक chota video post kelay.utartey pani aata,🙏😊
Nice
Kalaji ghya sarvani 😢
Ho sir/mam . dhanyawad 🙏
😢
Hoil Kami Pani lavakarach,
Madam Sunday cha aahe ka Monday ch please sanga
@@VAMarathi-143 Sunday cha .mi date mention keliy video madhe 😊
सर्वांनी काळजी घ्या .... सांभाळून रहा 🙏🏻
@@shilpawangde3800 हो हो... धन्यवाद 🙏😊
जपुन रहा. काळजी घ्या.
@@suhaskulkarni9741हो हो. धन्यवाद 🙏
Ok😊
Tq.... sagle updates velchya veli det aahat.
Tai form bhrla ladki bhin cha joint account mde form bhrla main account holder maji wife ahe to bank account no takla mi tite aani wife cha aadhar no link ahe bank account la form accept hoil ka tai
@@dipakgathe3044 mla vatate jr sgle document barobr asatil tumhi patra asla tr hoil. 😊
माझा आठ ते 10 दिवस झाले फॉर्म भरून पेंडिंग दाखवत होता
माझं 8 ते 10 दिवस झाले माझा फॉर्म भरून पण पेंडिंग दाखवत आहे ह्याचा रिप्लाय परंतु लवकरात लवकर द्या
Hoil. kalaji karu nka...😊
Form bharun jhalay aata tumhi nischint raha pudhache kam shasanache aahe.kahi divsani grampanchayat madhe list lagel check Kara nav aaley ka te😊🙏
Ok
Mam App update jhly tar aata tith sms verification done aasa msg yetoy aani Khali pending to submitted tar ks kalnr successfull jhlalle
@@SnehalJagtap-jz6xi aata list lagel tyat nav check Kara.jr form approve jhala tr nav yeill
@@villagelifewithmegha4817 kdhi aahe list
पती चे रेशन कार्ड असेल आणि पत्नी चे शाळा सोडलेला दाखला नसेल तर चालते का?
@@sujalchougule1760 janma dakhala kadha mg.utpnna dakhalyachya jagi tumhi reshan kard vapru shakata
Joint account mde main account holder ladies asli tr chalte na tich aadhar link asel tr mi vicharl tr mla mahit pdl as
👍
Saitech chalat nahi shetpan
Mi samajale nahi
Adhar card v reshan kardcha photo pat put uplode karava ka
Ho.mi video madhe sangitle donhi baju eka pagevr yayla havyat
कधी येऊ मग रस ग्याला 😅
Any time brother 🙏
रेशन कार्ड 15 वर्षांपूर्वीचा आहे माझ्या नवऱ्याचं नाव आहे पण माझं नाव नाही त्यात मग ते चालेल का
Ho.
Photo size kashi kami karavi
फोनवर शक्यतो size कमीच असते .कब मध्ये वगैरे काही प्रोब्लेम येणार नाही अपलोड करा
Form submit zala mam bt to form anganvadi mde submit kra lagtat tevha te mhnte ki amhi net cafe mdi bharlele form gheto sw-mobile mde bharlela form ghet nhi tr ky kraych
हा त्रास देण्याचा प्रकार आहे.त्यांना तसे लेखी लिहून द्या म्हणावे.मोबाईल ॲप शासनानेच पुरवलेत.आणि महत्वाचे म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला आहात तर अंगणवाडी सेविकांकडे पुन्हा फॉर्म देण्याची काहीच गरज नाही.
फार्म भरला आहे पण pending दाखवत आहे हे बरोबर आहे का ते सांगा
हो आहे.
मॅडम, मी गाव सोडून दुसर्या जिल्ह्यात राहते. सर्व कागदपत्रे गावाकडील आहेत. पण केसरी रेशन कार्ड या जिल्ह्यातील आहे. तर तो चालणार का?
Joint account chalt nhi ka main account holder jr women asnar tr
नाही..पोस्टात खाते निघते लगेच 2 दिवसात आधरपन अपडेट होते .ते काढून घ्या .
@@villagelifewithmegha4817 posta mdl account chalt nhi vatte na
Election card 15 varcha purviche father cha navache aahe pati che navache nahi tar father cha navache election card chalel ka
लग्न झाले तर लग्नानंतरची डॉक्युमेंट्स लागतील...
App open kartana email upload kraychay to kela nsel aani form bharla tar chalto kay
ज्या ज्या गोष्टीला * हे चिन्ह दिलेय ते कम्पल्सरी भरावे लागेल .ज्याला हे चिन्ह नाही ते नाही भरले तरी चालेल
जतन करा याच्या पुढे जात नाही ताई
पहाटे किंवा रात्री उशिरा भरा फॉर्म
होय झालाय माज पण मॅडम pending ka dakhwat आहे?
होइल...
@@villagelifewithmegha4817 साधारण किती दिवसात होतंय मॅडम?
Nice
Ok, 👍
Biwi ka ration card mein naam nahi hai pati ke naam ka utaapan dakhala chalel ka.
यापूर्वीचे yojanesandrbhatil सगळे व्हिडिओ पूर्ण बघा.म्हणजे ऑप्शन la कोणते डॉक्युमेंट्स आहेत ते लक्षात येईल.
फाॅम मराठी त भरलेला. जातो का
पासपोर्ट फोटो घेत नाही
याबद्दल मी सांगितले व्हिडिओ मध्ये mam.
मॅडम माझ्या आईचा जन्म दाखला नाही आहे.आणि शाळा सोडल्याचा दाखला नाही आहे.पण राशन कार्ड पिवळा आहे 15 वर्षापूर्वीचा आहे.तर फॉर्म भरता येईल का मोबाईल द्वारे
जन्माचा एक तरी पुरावा हवा.
मॅडम माझ्या आईचा जन्म दाखला नाही आहे.आणि शाळा सोडल्याचा दाखला नाही आहे.पण राशन कार्ड पिवळा आहे 15 वर्षापूर्वीचा आहे.तर फॉर्म भरता येईल का मोबाईल द्वारे
जन्माचा कोणतातरी एक पुरावा लागेल
Tu voting card vapar
App वर from भरल्या जात नाही
भरला जातोय सर.
Ration card online print upload keli tar chalel ka?
शक्यतो ओरिजनल चे किंवा झेरॉक्स च फोटो वापरा
जन्म 1996 cha ahe आणि जन्म दाखला आता 2024 मधे काढला आहे. तो चालेल का ? १५ वर्षा cha जन्म दाखला कसा ओळखायचा
चालेल.
Photo size kashi cut kravi he video banvaa
हाय मॉडम मी.IFSC.कोड, बरोबर टाकत आहे तरी चुकीचा दाखवत आहे
ॲप अपडेट करा
Pending ka dakhvat aahe from
IFSC code ksa type kraycha
ॲप अपडेट करा
Maje Reshan card Nashik che aahe v me punyat rahte tar chalel ka
हो
महाराष्ट्रातीलच आहेत दोन्ही डॉक्युमेंट्स तर चालेल.
Ani Photo cha size pan bast nahi
1 mb size करून बघा
Mam mi form bharla pan sms nahi aalay
चेक करा फॉर्म सबमिट झाले आहे का
जिल्हा कर्नाटक असेल तर
@@sunitapol9133 yojaneshi samandhit sarva video purn bgha .mhanaje bryachasha shankanche nirasan hoil 🙏
Madam तुम्ही एक फॉर्म सबमिट कसा करावा याचा व्हिडिओ बनवा. कारण मी अनेक वेळा फॉर्म भरला पण image not supported in this device असे येते. तर सोलुशन द्या.
Ok.i wiil try