प्रिय विशाल सर तुम्ही या गाण्या मध्ये जेव्हा श्री पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होता तेव्हा तुमचे एक वेगळेच चैतन्य तुमच्या मध्ये असते असे जाणवत, तसेच यात तुमचा अभिनय अतिशय वास्तविक वाटेल असाच आहे. यामुळेच विठू माऊली तुमच्यावर अशीच अनंत कृपा कायम करत राहो ही तेंच्या चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻
माणूस म्हणून काम करत असताना आपल्या डोळ्या समोर आपले आई आणि वडील पहावे आणि त्याची शिकवण पहावी पांडुरंग माऊली हेच तर मागतात आपल्याकडे 🙏🚩हिच एक रोहितची प्रेरणा
मन प्रसन्न करणारं हे भक्तीगीत हृदयाला भिडल्याशिवाय राहत नाही. खरोखर निर्माते साईनाथ व बीना राजाध्यक्ष यांच्या पारखी नजरेला सलाम ! भक्ती रसात आकंठ बुडालेला श्री. प्रवीण कुवर यांचा आवाज लाजवाब आहे. विशाल भांगे यांचं संगीत अप्रतिम आहे ! श्री. विशाल निकम, रेखा डी. आणि सुहास जाधव यांनी नैसर्गिक असा अभिनय साकारला आहे. पंढरीच्या राऊळात वाजविले जावे असे सुंदर हे गीत आहे. सर्व टिमचे अभिनंदन व पुढील प्रोजेक्टसाठी आपणास आभाळभर हार्दिक शुभेच्छा ! 🌹👌👍👍👌🌹
वारकऱ्यांची खरी परस्तीती दाखवली दादा तुम्ही.. माझे वडील असच करायचे किती अडचणी आल्या कही झालं तरी वारीला जाणार म्हणजे जाणार.. मागचा पुढचा विचार न करता.. बाबा ची आठवन झाली.. जय हरी विठ्ठल 🚩🚩
प्रिय विशाल सर तुम्ही या गाण्या मध्ये जेव्हा श्री पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होता तेव्हा तुमचे एक वेगळेच चैतन्य तुमच्या मध्ये असते असे जाणवत, तसेच यात तुमचा अभिनय अतिशय वास्तविक वाटेल असाच आहे. यामुळेच विठू माऊली तुमच्यावर अशीच अनंत कृपा कायम करत राहो ही तेंच्या चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏
Pp
Qà❤❤❤
खूप छान विशाल एक नंबर ✨️✨️✨️👌👌👌👌तू पहिल्यच विट्टल भक्त आहेस.. आणि येत हे भक्तीगीत.. दुधात साकार भावा राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
प्रवीण सर काय तल्लिनतेणे गायलात
खरंच ...पांडुरंगाला भेटल्या सारखं वाटले ...ग्रेट ..
विठ्ठला पांडुरंगा..
खरंच मनापासून ऐकलं हे भक्तिगीत काही वेळासाठी पांडुरंगाच्या पंढरपुरी असल्यासारखं भासत होतं.
तुझ्या आतला खरा भक्त दिसला... गाणं सुद्धा खूप मस्त आहे.... रामकृष्ण हरी माऊली🙏🙏 💕💕
Ekdum barobar 👏🙏
@@akshara1479 🙂🙂💕💕
Right
@@tgh8213 ❤❤💕
@@akshara1479😊😊😊😊😊
खूपच सुंदर गायले आहे गाणे...भक्तीरसात न्हाऊन निघाले...शेवटी पांडुरंग ही आर्त हाक मनाला भिडली...अशीच सुंदर गाणी ऐकायला मिळोत.
💯💯😊
सर
हार्दिक अभिनंदन खुप खुप सुंदर सादरीकरण
Khup chan gaana ahe. Baghayala khup chan ahe ekdum netrasukhad ahe direction. Vishal cha kam pan mast 👏👏👍
Ram Krishna Hari Vishal 🙏 khup chan song 👌
Visha sir ek no.
Vishhal 😍❤️❤️
अप्रतिम अभिनय आहे 👏👏
Khup mast song ani vishal tr all time Bhari ❤️
👍छान गाणे आहे.👌👌
Khup mast ❤️❤️❤️ vishal 👏👏👏
khup bhari
ek no Vishal Nikam
Kharch khup bhari song ahe angavar katach aala Vishal dada khup bhari
जय हरी विठ्ठल पांडुरंग
विशाल तु माणसातला देव आहेस ,खूप म्हणजे खूप च छान आहे हा माहोल...😍🙏
Khupach mast song ahe. Ram Krushna Hari 🙏
खुपच सुंदर गायलं आहे .
Song khup chaan kel ahe navnaath sir ni
Yes absolutely
खूपच छान..
राम कृष्ण हरी..🙏🚩
Khupch Sundar song ani chitrikaran suddha apratim... Vishal ❤️ Tiger😍😘
Lai bhari vishal bhava aani sptsur team 🔥🔥❤
Khup sundar song ahe 🙏🙏
Khup mast lihily ❤️😍😍
Khup Chan vatal Vishal dada tuz song baghun....
Khup Sunder
मस्त बनवले आहे गाणे बघायला आणि ऐकायला 👍👍
मस्त 👍👍👍
राम कृष्ण हरी
सुंदर गाणे
Vishhal ❤️❤️❤️
Vishhal 👌👌❤️❤️
Khup Chan.....👌👌👍🙏🙏
खुप छान वाटले
Last scene khup aavdala 🥰🥰 ek number vishal ❣️❣️❣️
Khup Chan
🙏🙏विठ्ठल विठ्ठल पांडुरंग🙏🙏
Vishhal 💕❤️ We Love you ❤️ #विशालप्रेम🚩
1 no
Great song ....nice Team ..........
Thank you so much sir...
खूप छान...संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं गाणं ऐकून 👌👏
Your acting is so nice
Vishhal nikam
विठ्ठल विठ्ठल!.....
Khup chan #navnathanikam
माणूस म्हणून काम करत असताना आपल्या डोळ्या समोर आपले आई आणि वडील पहावे आणि त्याची शिकवण पहावी पांडुरंग माऊली हेच तर मागतात आपल्याकडे 🙏🚩हिच एक रोहितची प्रेरणा
♥️फक्त विशालप्रेम♥️
Good work guys...
माझा जोतिबा😍
Nice Vishal Da😊😘अप्रतिम गाण.✌️💫
जय हरी माऊली ❤️❤️
Mast song Vishal Da ❤️😁
मन प्रसन्न करणारं हे भक्तीगीत हृदयाला भिडल्याशिवाय राहत नाही. खरोखर निर्माते साईनाथ व बीना राजाध्यक्ष यांच्या पारखी नजरेला सलाम ! भक्ती रसात आकंठ बुडालेला श्री. प्रवीण कुवर यांचा आवाज लाजवाब आहे. विशाल भांगे यांचं संगीत अप्रतिम आहे !
श्री. विशाल निकम, रेखा डी. आणि सुहास जाधव यांनी नैसर्गिक असा अभिनय साकारला आहे. पंढरीच्या राऊळात वाजविले जावे असे सुंदर हे गीत आहे.
सर्व टिमचे अभिनंदन व पुढील प्रोजेक्टसाठी आपणास आभाळभर हार्दिक शुभेच्छा ! 🌹👌👍👍👌🌹
खूप छान
1 नंबर 👍👍
Ek number song Team.
Khupch chan
Song khup chaan aahe...vishal always favorite ♥❤
Vishal nikam 1 no
Mast song aahe..❤️
Ek ch no
Vishal Nikam always 👌
रेखा आत्या तुमचे ह्या गाण्यातील अभिनय बघून खूप छान वाटले. खूप छान अभिनय करता तुम्ही.
great beautiful no 1 super mast no1 👌👌👌👌🙏🙏👍 khup khup Chan dada no1 👌🙏🙏 super hit dada 👌👌👌👌👌
King vishal nikam
🚩🙏पांडुरंग हरी राम कृष्ण हरी🙏🚩
Pravin bhuse siranch lekhan dekhil khup ch chhan aahe
सुवास सर खुप छान काम केल आहे
Nice vishal bhav
Khup sundar concept ani act.. ✨❤️
एकदम छाण विशाल दादा❤️❤️❤️🚩🚩
अप्रतिम गाणं आहे😍❤❤❤👏👏
100k+ views 🔥🙌
खूप छान❤
Khup mast bhayya
Khupach Bhari😊😍🙏🙏❤
निस्सीम भक्ति भाव 😇❤
Jai Jai Ramkrishna Hari 🙏🙏🙏
Khupp mastt🙏🙏🥰🥰
Wah wah chaan 👌🔥
Vishal acting kartoy asa vatatach nahiye. Tyache real emotions ani Maulinchi bhakti distiye 🙌🙏😇
Hona☺❤
भक्तीरसपूर्ण रचना आणि एकूणच गीत संगीत सुंदर 💐
जय हरी विठ्ठल🚩❤️🙏🏻
मस्त सुहास भाऊ
विशाल सर तुमचं काम 1च नंबर झालं. 👌👌👌
अप्रतिम झालय गाणं🙏❤️
राम कृष्ण हरी 🙏
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏
Kup Chan Vishal 💗💞
शब्दा शब्दात भक्ती...सुरा सुरात भक्ती ..अप्रतिम लय भारी 👍👌
वारकऱ्यांची खरी परस्तीती दाखवली दादा तुम्ही.. माझे वडील असच करायचे किती अडचणी आल्या कही झालं तरी वारीला जाणार म्हणजे जाणार.. मागचा पुढचा विचार न करता.. बाबा ची आठवन झाली.. जय हरी विठ्ठल 🚩🚩
Thanks 🙏
H i
जय हरी विठ्ठल भावा ❤
जय हरी विठ्ठल......
माझे बाबा पण नित्यक्रम वारी करत असे श्री संत कवी महिपती महाराज श्रीक्षेत्र ताहाराबाद दिंडी चे रथचालक होते
Missing bigg Boss only because of you vishal ❤️❤️❤️❤️
Very true....his journey is unforgettable 💖😍
खूप छान
पंढरपूर डोळ्यासमोर उभे राहिले
@@leenapuranik8598😊😊😊😊😊😊😊
Ekdup super sir
🙏💓
खुपच छान.
अप्रतिम 💐💐🙏🏿🙏🏿
💫🔥👌🏻👌🏻👌🏻
Ramkurshan Hari 🙏🙏🌺🌺
Kuop chan vishal
Vishal ♥️
Varkarich pandharicha khara dev aahe❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय हरी विठ्ठल पांडुरंग 🙏💐💐💐