पोळ्याला कपाशीवर करा अशी फवारणी // kpashi pola fvarni // cotton pola fvarni
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- पोळ्याला करा हि महत्वाची फवारणी | ही चूक करू नका | pola favarni | @rahulshinde04
पोळा अमावस्या कापूस फवारणी
कपाशी फवारणी
कापूस फवारणी
कापूस तिसरी फवारणी
पोळा अमावस्या फवारणी
कापूस दुसरी फवारणी
कपाशी चौथी फवारणी
कापूस पोळा अमावस्या फवारणी
कपाशी फवारणी तिसरी
कापूस फवारणी नियोजन
कापूस फवारणी पोळा अमावस्या
कपाशी मध्ये पोळ्याला कोणती फवारणी करावी
कापूस चौथी फवारणी
कपाशी पोळा अमावस्या फवारणी
कपाशी साठी पोळा अमावस्या ची फवारणी कधी करावी
पोळा अमावस्या कपाशी फवारणी
कापूस फवारणी माहिती
कपाशी
कपाशीला पोळा अमावस्याला फवारणीपोळा अमावस्या कापूस फवारणी
पोळा अमावस्या फवारणी
कापूस तिसरी फवारणी
अमावस्या कापूस फवारणी
कपाशी फवारणी
अमावस्या फवारणी
कापूस फवारणी
अमावस्या फवारणी का करावी
कापूस पोळा अमावस्या फवारणी
कापूस फवारणी पोळा अमावस्या
#पौर्णिमा आणि अमावास्या फवारणी
#अमावस्या नंतर फवारणी का करावी
कपाशी अमावस्या फवारणी कधी करावी
कापूस अमावस्या फवारणी
अमावस्या आणि फवारणी
कापूस दुसरी फवारणी
कापूस फवारणी नियोजन
कपाशी साठी अमावस्या फवारणी कोणती करावी
अमावस्या व पौर्णिमा फवारणी
कपाशी फवारणी
कपाशी चौथी फवारणी
कपाशी तिसरी फवारणी
कापूस फवारणी
कपाशी शेवटची फवारणी
कापूसkapus favarni niyojan
kapus favarni
kapus tisri favarni
kapashi favarni
kapashi pola amavsya favarni
kapashi pola amavshya favarni mahiti
kapus tisari favarni
kapus dusri favarni
kapashi tisri favarni
kapashi tonics favarni
pola amavshya kapus favarni
kapashi chauthi favarni
kapus pahili favarni
kapus favarni mahiti
kapus favarni niyogen
kapashila dusri favarni
amavshya favarni
kapashila konti favarni karavi
pate gal favarni
kapus favarni velapatrakkapashi dusri favarni
kapus favarni
kapashi pola amavshya favarni mahiti
kapus tisri favarni
kapashi tisri favarni
kapus tisari favarni
kapus favarni niyojan
amavshya favarni
kapus dusri favarni
pola amavshya kapus favarni
kapashi favarni
kapus duari favarni
kapus favarni dusri
kapus pahili favarni
kapasi tisre favarni
kapashi sathi pahili favarni
kapus favarni tisri
kapus favarni niyogen
kapashila dusri favarni
पहिली फवारणी
कापूस दुसरी फवारणी
गुलाबी बोंडअळी फवारणी
कपाशी फवारणी 2
कपाशी बोंडअळी फवारणी
कपाशी दुसरी फवारणी
कपाशी फवारणी वेळापत्रक
कपाशी फवारणी व्यवस्थापन
कापूस तिसरी फवारणी
बोंडअळी फवारणी
कापुस फवारणी
कापूस फवारणी नियोजन
तुडतुडे बोंडअळी फवारणी
कपाशी फवारणी औषध
कपाशी साठी फवारणी
कपाशी पहिली फवारणी
कपाशी फवारणी जूगाड
कपाशी पाचवी फवारणी
कपाशी फवारणी तिसरी
माझी कपासी 90 + दिवसांची आहे आणि वाढ खाही तेवढी झाली नाहीं पाते येत आहे आणि अरि पण आहे तर काय मरावं जनेकरून कापूस पीक हे वाढेल आणि पाते सुधा घेईल फांदे पण वाढेल त्यासाठी काय करावं
12-61-00 खत टाटा बहार बायो 303 सरपंच
तत्काल पावर 15liter pam sadi 60ml
Are dada khat Tak jast pramanat Ani nanter konti pn favarni kr apoap kapasi chi vadh hote he nakki bg
खूप छान माहिती सर
माहिती खूप छान दिली सर
सर 90 दिवसाचा प्लॉट आहे. आता बोंड अळी साठी प्रोफेक्स सुपर. पाते लागण्यासाठी टॉनिक. 0=0=50 एकत्र चालेल का
सर आपले मनापासुन आभार
सर आमच्या कपाशीची हाईट 4 फुट झालेली आहे 70 दिवस झालेले आहे तर चमत्कार हे औषध घ्यावा का
सर प्रोफेक सुपर ने पातेगळ होईल का
नाही
धन्यवाद ❤
बंधू 🙏🙏 मॅगनी शियम कपाशीला 25 किलो एकरी चालते का 🌹🌹🙏🙏 रिप्लाय
Combination chaleal ka sir 1) ronfen
2) profex super
3) antrocol
4) boron
5)0 52 34 plz reply sir👍
चालेल न
❤ नमस्कार सर❤ पोळ्याचा फवारणीला अपाचे आणि उलाला❤ एकत्र फवारा जमते का❤ धन्यवाद सर❤
Good information
खूप छान माहीती मिळाली आहे हो साहेब
टाटा बहार + प्रोपेक्स सुपर+ बुरशी नाशक म्हणजे m 45 + रोंफेन + स्टिकर सरांनी सांगितल्या प्रमाणे हे सगळे काचेच्या ग्लास मध्ये एकत्र करून गोल करा फाटत, किंवा रियाशन होत नाही , तरच स्प्रे करा ...?
Very nice
Thanks dada
Continue Rainy when how to spray
पीक माहिती साध्या भाषेत समजून सांगणे हे पटल आपल्याला..
चौथी फवारणी मध्ये पोलो प्रोफिक्स सुपर गायत्री परफेक्ट 00 52 34 चालेल का प्रमाण किती घ्यावे
ईमामेक्टीन+आसिफेट फवारणी केली तर काही साईडईफेक्ट.होईल.का
Sir kapashi 60 divasachi ahe tr konti favarani Karu
सर कपाशीला 80दिवस पूर्ण झाले.
पण. 10.12 बोन्डे लागलेलं आहे पोलीस मारले तर चालेल का plz. Sanga
Chan sir mahiti dili
रोनफेन प्रोफेक्स सुपर चमत्कार चालेल का कापूस हाईट 6 फुट झाले आहे
बुरशी नाशक घ्या
Bayovita jmte ka pi ch
सर कपाशी पिकावर पोळा अमावस्याच्या फवारणीत डेलिगेट सोबत 12 61 फवारले तर चालेल का
Dinotefuran 20% SG
याच्या वापर केला तर आपल्या कपाशितील कोण कोणते कीड नियंत्रित होईल..
Sir kapus var 3 ri favarani konti karaychi
राहुल सर माझी कपाशी मध्ये लाल फुल खाली पडत नाही बुरशी मुळे लहान बोंड खराब होत आहे
फवारणी केल्यावर तण असल्यामुळे तणनाशक मारू शकते काय दादा ?
चमत्कार सोबत विद्राव्य खत वापरले तर चालेल का
सर पोलो लान्सर गोल्ड सुपर प्रोफेक्स सोबत बुरशीनाशक व गब्बर टॉनिक स्टिकर फवारणी करतोय चालेल का सर तेवढी माहिती द्या
सर्पाची
सर पातीगळ साठी पण काही सांगा
Avashyakta Chakravarti sanga
Cloropyrifos+sypermethin , micronutrients चालेल का
बायो r 303 +profex super +ईमामेकटीन बेंजैऐट +pride मिक्स करून चालेल का sir please रिप्लाय 🙏
कापूस 75 दिवसाचा आहे विद्राव्य खत कोणती सोडावे ड्रीप द्वारे
Kapasi var thrips che praman jast ahe, kapasi che pane lal padat ahet kay fawarave
Police + boran + profex super + Tata bahar +12.61.0 + saaf+magnishiam हे फवारणी करावी का कापूस लाल पडत आहे
Syngenta actara + propex super mix karu ka sir
Querocron + Ekalux+ tonic. ghetle tar chalel ka
सर लान्सर गोल्ड ने पांढरी माशी थ्री एक्स मावा तुडतुडे जातीत का सर
विद्राव्य खत वापरण्या ऐवजी जर चमत्कार किंवा गायत्री परफेक्ट प्लस वापरल तर चालेल का
थ्रीप्स साठी सांगितलं नाही सर
रॉंन्फेन्+ प्रोफेक्स चालेल का
Sir mala pola zalyavar favarni karaychi ahe slr 525 ani roko biovita x prafeks supar chaleal ka sir riplya kara piz
Ronfen maru shakto ka sir Ani rya barobar Kay marawe
दादा कापूस शेंडे खूप पिवळा पडला आहे आणि कापसाचे पाने कुठे कुठे कोकडत
आहेत तर
काय करावं कोणती फवारणी करावी
Please reply
सर भी गळ फांदी काढली आता बोंडे३० आहे ९० दीवसाची आहे पाणि ४० पातेआहे पण अता कपासिचे पाते ❤पिवळी पडली मला फवारणीचे शेडूल जमलनाही १ ते६ फवारणी सांगा आणि किती दिवसांनी घ्यायचं आणि खत नियोजन. सांगा मी कदम नेवासा येथून आहे
शिंदे साहेब तुमचे कपाशी दाखवली नाही
सर माझी कपाशी 80 ते 85 दिवसाची झाली आहे पण कपाशीचे झाड घेरा घेरी सुखता आहे तर काय करावं उपाय सांगा प्लिज
Sir denitoal chaleka
Nano d a p ghetal tar chalel kay
चमत्कार प्रोफेक्स सूपर पेगासस सोबत टिल्ट चालेल का
परफेक्ट सुपर आणि पैगासस हेदोनि कपासिवर रीजेंट मि😢
Profex super sobat 191919 वापरलेत तर चालेल वाढीसाठी
पोलो वापरले तर चालेल का?
प्रोफेनोफोस 50 चालेल का कपाशीवर
Police+denitol+Tata bahar. Ok na dada
Chauthi Pavani kaun se rajya karavi
सर माझा कापूस पिवळा पडलेला आहे तेला पर्याय सांगा
मोनोसिल स्प्रे चालेल का
13/40/13 favarave ka
सर कपाशीची पाने रट झालेत प्लीज रिप्लाय
Mi shrvan ade ronfen frofex misael Jamel ka
राहुल सर कपासी छान आहे.. वाढ पण बऱ्यापैकी झाली..आहे. १० ते २० बोंड आहे.. तर शेवटची फवारणी कोणती करावी.. सांगाल
Pornima la adi cha praman vadte ka bhau sanga
प्रे घेतल्यावर अंडे खराब होतात का
प्रोफेक्स सुपर
हारू
माणिक
ब्लु कॉपर
चमत्कार
चालेल का
Blu kopar kinva haru fakt ek
मिश्रण व्यवस्थित होते का ? पहा शेतकरी मित्रा नो.
85 दिवसात कोणती फवारणी करावी
दमन तपुज ईमामेकटीन साप चमत्कार हे पाच ओषद जमतेलका
बहार टाटा चा नाव घेतले नाही भावा
Haru burshinashak vishayi mahiti sanga kashat vaparu shakto v kashat nahi
60 दिवस झाले तीसरा फवारणी करावी
Ulala kahi sagitalch nahi
60 दिवसाची कपाशी आहे पण पाहिजे तशी वाढ झाली नाही वाढी साठी काय मारायचं
सर मला पोळा झाल्यावर फवारणी करायची आहे.
1)profex super
2)lecenta
3)saf
4)acetamaprid 20%
5)0:52:34
वरीलपैकी घेतल्यास scorching येणार का.
कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद.
विद्या वे खत नका मारु
जास्त एकत्रित केले तर रिजल्ट येत नहीं
पोळा नंतर जी किडी अंडी टाकलेली आहे ते अंडी किती दिवसात किडी तयार होतात.