@@DikshaAdhau तोपर्यंत परिपत्रकामध्ये मध्ये BARTI उल्लेख होता परंतु अद्याप त्यांनी जागा दिलेल्या नसाव्यात त्यामुळे त्यामुळे एसी चा ऑप्शन येत नाही आहे सध्या फक्त फॉर्म ST साठी उपलब्ध आहेत.
सध्या तरी पोर्टलवर एसटी समुदायासाठी ऑप्शन येत आहे. बार्टी ने स्वतःच्या जागा दिलेल्या नसाव्यात त्यामुळे एससी समुदायाचा ऑप्शन येत नाही आहे. परंतु जीआर मध्ये बार्टी आणि टी आर टी आय चा उल्लेख होता. त्यामुळे तसा व्हिडिओ बनवण्यात आला. पुढे काही अपडेट असल्यास ते मी तुम्हाला देईन.
हो सर परंतु एवढ्या जागा आहेत तेवढे कदाचित फॉर्म आलेले नाही आहेत. आणि जीआर नुसार बार्टी आणि टी आर टी आय यांनी पोलीस भरती आणि सैन्य भरती संबंधित जिल्हा न्यायालय जागा पुन्हा भरण्याचे जीआर मध्ये बोलले आहे. परंतु टी आर टी आय ने स्वतःच्या जागा दिल्यास अद्याप बार्टीने त्यांच्या जागा दिल्या नाहीत
सध्यातरी वेबसाईट ही एसटी प्रवर्गासाठी सुरू केल्या गेलेली आहे. परंतु परिपत्रकानुसार टी आर.टी.आय आणि बार्टी या दोघांचाही उल्लेख आहे म्हणजेच एस. सी कम्युनिटी साठी पण आहे. परंतु सध्या एस. टी कम्युनिटी साठी ती साईट ओपन झालेली आहे.
Atishay mahatvachi mahiti dili sir....😊khup khup dhanyawad....
@@gauravmeshram5403 तुम्हाला पण धन्यवाद हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा स्वतःच्या व्हाट्सअप ग्रुप ला शेअर करा विद्यार्थ्यांना याचा लाभ होऊ द्या.
Thank you So Much Sir khup important video bnvla 🙏❤️
Kup chan mahiti dili sur thank you
Kahi tri sanga sir
Sir, exam kdhi hoil
सर मी असं ऐकलं की यावेळेस CET नाही होणार डायरेक्ट मिरिट लिस्ट द्वारे selection होणार आहे . सर कृपया मार्गदर्शन करा🙏🏻
@@sumitgaikwad9529 TRTI च होऊ शकत तस...
Liat kashi pahayachi sir result lagale amahala marks kiti ahe te pan baghital nay ajun
Sir atta hall ticket kadhi yenar ahet Trti che
Sir exam kdhi hoil ?
Sir original form lagtil ka
Sir form edit nahi ho raha hai
Mumbai madhe nahi sir
Sir hall ticket and exam kadhi ahe sir ..
TRTI sathi abhyas konta karach 🥷
Peper date sir❤
Para military ani police select kelo hoto pn ekach select jhala sir plz
@@letssmile2135 ha tr ata ekach prashikshn ghrun ghe.
ST sathi ahe fakt sir baki option nhi tya madhe
@@DikshaAdhau तोपर्यंत परिपत्रकामध्ये मध्ये BARTI उल्लेख होता परंतु अद्याप त्यांनी जागा दिलेल्या नसाव्यात त्यामुळे त्यामुळे एसी चा ऑप्शन येत नाही आहे सध्या फक्त फॉर्म ST साठी उपलब्ध आहेत.
Sir age criteria Ani gender criteria kaay aahe
मेल/फिमेल दोन्ही व्यक्ती भरू शकतात. जवळपास 30 वय वर्ष असेल.
Minimum age
17.5
ST sathich ahe dada fkkt karan mi atach form bgitl tithe SC category che nhi bharu shkt
सध्या तरी पोर्टलवर एसटी समुदायासाठी ऑप्शन येत आहे. बार्टी ने स्वतःच्या जागा दिलेल्या नसाव्यात त्यामुळे एससी समुदायाचा ऑप्शन येत नाही आहे. परंतु जीआर मध्ये बार्टी आणि टी आर टी आय चा उल्लेख होता. त्यामुळे तसा व्हिडिओ बनवण्यात आला. पुढे काही अपडेट असल्यास ते मी तुम्हाला देईन.
प्रशिक्षण केव्हा सुरू होणार सर ही..🙄🙄
सांगता येणार नाही. TRTI करून संस्था निवड झाली की लगेच प्रशिक्षण सुरू होणार हे मात्र नक्की.
Barti exam zale ale result chi wat ahe ata
हो सर परंतु एवढ्या जागा आहेत तेवढे कदाचित फॉर्म आलेले नाही आहेत. आणि जीआर नुसार बार्टी आणि टी आर टी आय यांनी पोलीस भरती आणि सैन्य भरती संबंधित जिल्हा न्यायालय जागा पुन्हा भरण्याचे जीआर मध्ये बोलले आहे. परंतु टी आर टी आय ने स्वतःच्या जागा दिल्यास अद्याप बार्टीने त्यांच्या जागा दिल्या नाहीत
Sc student application kru sakatat ka sir
@@Roshan_chumble_007 व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मी की अनुसूचित जातीचे आणि अनुसूचित जमातीचे विद्यार्थी त्यासाठी पात्र आहेत.
परंतु सध्या ST प्रवर्गासाठी वेबसाईट मध्ये ऑप्शन येत आहे बघुयात पुढे SC प्रवर्गासाठी सुद्धा ऑप्शन येतो काय.
Sir tumcha number milel ka plz 🙏
व्हिडिओच्या शेवटी नंबर दिलेला आहे मी.
St sati ch ahe fkt
St sathich ahe only