सर भुईमूग लागवड किती तापमानात करावी,आता थोडी थंडी वाढली बिज पेरल्या नंतर निघेल का मला१ जानेवारी ला लागवड करायची,आणि चांगल भरगोस उत्पन्न देणारे कोनते बियाणे वापरावे,प्लीज मला सांगा.
पांढरी मातीत जर बाकीचे पीक येत असतिल तर भुईमूग हे पीक नक्कीच चांगले येईल, फक्त शेणखत आणि वरखते चांगली दिली पाहिजे आणि जमीन निचऱ्याची पाहिजे, खरीप किंवा पाणी असेल तर उन्हाळी हंगामात आपण हे पीक नक्की घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही, खूप खूप धन्यवाद
उपयुक्त माहिती मिळाली. सर,आपण २३ तारीख झाल्यानंतर फोन करतो म्हणाला होता. तरी फोन करावा ही विनंती. किंवा आपला मोबाईल नंबर मला द्यावा .मला आफली भेट घ्यायची आहे.
काही प्रॉब्लेम नाही उसात लावताना टोकन पद्धतीने लावा, आणि फार दाट लावू नका, शिवाय सरीच्या दोन्ही बाजूने लावू शकता फक्त तिथे पाणी किंवा ओल पोहचली पाहिजे, धन्यवाद
सर हे पीक आम्ही उन्हाळी हंगामात दर वर्षी घेत होतो पण हे पीक ग्लोबल विर्मिंग ला बळी पडले आम्ही अर्धा किलो ला 1 पोते या प्रमाणे वाळल्यानंतर 30 किलो शेंग काढत होतो. पण आत्ता 100 किलो ला सुध्दा 10 ते 16 पोते च्या म्हणजे.शेंग जर चांगली भरली तर 5 किटल च्या आत. वजन भरत आहे. या पिकातून आमच्या जनावर ला फक्त कडाद मिळत आहे. मजुरी सुद्धा आणि खर्च सुद्धा निघत नाही.
th-cam.com/video/IbZzyZkDEsc/w-d-xo.html सर हे भुईमूग चे तणनाशक मी वापरले खूप चांगले result आले तुम्ही शेतकरी यावर असाच व्हिडिओ बनवून जास्तीत जास्त शेतकाऱ्यांपर्यत पोहचवा.
एकदम छान माहिती सांगितल्याबद्दल आभारी आहे आम्ही पण शेंगा लागवड करणार आहात
भुईमूग पिकावरून ४५ व ५५ दिवसांनी २०० लिटर पाण्याचा मोकळा ड्रम दोनदा फिरवावा म्हणजे सगळ्या आऱ्या जमिनीत घुसतात आणि त्यांना शेंगा लागतात.
सर तुम्ही अनुभवल आहे का
पोवाडा
𝙃𝙤
Kahi fayda ny tyacha
बापरे खुपच छान माहिती सांगितलि आहे दादा अति सुंदर
धन्यवाद
सर भुईमूग लागवड किती तापमानात करावी,आता थोडी थंडी वाढली बिज पेरल्या नंतर निघेल का मला१ जानेवारी ला लागवड करायची,आणि चांगल भरगोस उत्पन्न देणारे कोनते बियाणे वापरावे,प्लीज मला सांगा.
धन्यवाद आपले अभिनंदन
धन्यवाद दादा
धन्यवाद आपले अभिनंदन,,
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली आहे
Nice and useful information
धन्यवाद सर..
सुंदर माहिती
Sir khup chan..
धन्यवाद
very nice video Sir. thank you
Thank you
सर आपण खुप छान माहिती दिली आहे. मी नदीकाठी मळीची जमीन २० गुंठे घेतली सदर ठिकाणी उन्हाळी भुईमूग हे पिक घेता येईल का ? आणि बियाणे कुठले वापरावे.
होय घेता येईल, टॅग 24 हे वाण वापरा
Very nice माहिती👌👍
Khup sundar mahiti sir
धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली
भाऊ हेक्टरी शेगांचे का शेगदाने उतपादन ?यातील फरक सांगा
सर भुईमुगाला पेरणीपासुन शेवटचे पाणी किती दिवसांनी द्यावे
छान माहिती..कीटक नाशक बुरशी नाशक फवारणी करावी का. जिप्संम हे ph (balances) मेन्टेन करते का?
Ho
👌🏻
Jabardahst,
Very nice
मोलाचे मार्गदर्शन केले धन्यवाद
फवारणी.......
धन्यवाद
कादरी लेपाक्षी 1812 है वान कशी राहिल दादा
चांगली माहिती !!
धन्यवाद दादा
Nice information...
Thank you
❤️❤️❤️
छान धन्यवाद 💐💐👌👌🙏🙏👍
Thanks,
धन्यवाद
सर तण नाशक कोणते वापरावे
Sar maza bhuimug vis day Cha zalay mi aata tan kadhaly aata panycha tan deuka aani kiti day cha deu
सखोल माहिती मिळाली सर
खूपच छान
आभार 🙏👍
सर ...
सर लागवडीनंतर पहिले पाणी दिल्यानंतर किती दिवसांनी पाणी द्यावे
4.5 feet bed var sarva prakarchi SHETI kara.SRT METHOD.
Sir white soil mde bhuimug chi lagvad hote ka ... Jr hot asel tr kshi kraychi
पांढरी मातीत जर बाकीचे पीक येत असतिल तर भुईमूग हे पीक नक्कीच चांगले येईल, फक्त शेणखत आणि वरखते चांगली दिली पाहिजे आणि जमीन निचऱ्याची पाहिजे, खरीप किंवा पाणी असेल तर उन्हाळी हंगामात आपण हे पीक नक्की घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही, खूप खूप धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta sir tya soil mde sugarcane yellow padtoy .... Tya soil mde bhuimug kraych ahe m tyasati ky krayla pahije
@@SachinMindeKrushivarta जमीन निचरा ची आहे सर पन त्यामदे उस पिवाला पड़त
@@sukanyashinde2566 शेणखत आणि वरखते वापरली तर येईल भुईमूग हे पीक, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta वरखते कोनती वापरायाची
भुईमूग शेंगा फुगण्यासाठी कोणते खत वापरू
Western 10
👌
Sari var lavla tr chalyla ka
भुईमग५१ या वाद्याबद्दल माहिती सांगा
Very nice information
धन्यवाद
सर आता दोन - तीन दिवसानी भूईमुग टोकनंले तर चालेल का
होय चालेल
Western SB 11 वान कसा आहे उन्हाळी लावगड साठी
चांगला आहे
आणि पाणी किती दिवसांनी द्यावे
@@techbyonkar आगोदर जमीन भिजवून मग पेरणी किंवा लागवड करा आणि नंतर गरजेनुसार पाणी 8 ते 10 दिवसाच्या अंतराने द्यावे
धन्यवाद दादा!
@@techbyonkar धन्यवाद भाऊ
उपयुक्त माहिती मिळाली.
सर,आपण २३ तारीख झाल्यानंतर फोन करतो म्हणाला होता. तरी फोन करावा ही विनंती. किंवा आपला मोबाईल नंबर मला द्यावा .मला आफली भेट घ्यायची आहे.
मला आपली भेट घ्यायची आहे.
Number send kara
पत्रकार विजय सुर्यवंशी
मो.९९२११४२०७७
@@SachinMindeKrushivarta
पत्रकार / फोटोग्राफर विजय सुर्यवंशी
चिखलहोळ, ता.खानापूर
मो.९९२११४२०७७
@@vs75 ङ
उन्हाळी भैईमुग पेरणी कधी करावी
उन्हाळी भुईमूग लागवड तंत्रज्ञान हा व्हिडिओ लवकरच येईल आपल्या चॅनेलवर,धन्यवाद
Sir mla aata lagvad karaychi ahe tar mi Karu ka nko te sangave aani मार्गदर्शन करावे
नको आता खूप उशीर होईल, उत्पादन चांगले नाही निघणार, धन्यवाद.
मग कोणते पीक घ्यावे
@@mahendrasamudra5284 मेथी किंवा कोथंबीर घ्या,लवकर निघणारे.
काही बदल असेल तर खरीपसाठी सांगा ऊसात लावायचा आहे 4.5 सरीत आहे
काही प्रॉब्लेम नाही उसात लावताना टोकन पद्धतीने लावा, आणि फार दाट लावू नका, शिवाय सरीच्या दोन्ही बाजूने लावू शकता फक्त तिथे पाणी किंवा ओल पोहचली पाहिजे, धन्यवाद
धन्यवाद लावायचय अगोदर गोल तननाशक फक्त सरींवर बेड लावून चालेल का?अजून दुसरं काय आहे का जे दोन्ही ला चालेल
हूड लावून
Best!sir
धन्यवाद
@@@SachinMindeKrushivarta
@@@@SachinMindeKrushivarta
@@shankaringawale117 धन्यवाद
Step by step सागांवे पुढे सांगता पुन्हा पेरणीच्या अगोदरच सांगितले नाही पाहिजे...
त्यापेक्षा दिलेली माहिती महत्वाची आहे हे आपण लक्षात घेतले तर बरं होईल साहेब, धन्यवाद.
जिप्सी खत बाजारात कोणत्या नावाने मिळते
सर वरून घेणारा एखांदा स्प्रे सांगा शेंगा पोहोचण्यासाठी
शेंगा पोसण्यासाठी नका घेऊ कोणतीच फवारणी, फक्त पाणी वेळेवर आणि भरपूर द्या,धन्यवाद.
हेक्टरी उत्पादन किती येते
बाजार भाव किती मिळतो
पैसे किती होतात
खर्च किती लागतो
किती पाणी द्यावे लागेल
Variety list send me sir
Hiwali bhuimug mahiti
जिप्सम म्हणजे मॅग्नेशिअम सल्फॆट का
15 December la keli tar nahi chalnar ka
चालेल
👍👍👍👍👍👍 Saidi na Bahn Lola Heidi na bringen Band Raum langweilig ha💸🍀💸👌. 🕊🌎🕊
Harbara la konte
Tanashk ahe ti mahiti Devi
Sir biyane kothe milel
कृषिसेवा केंद्रात विचारा मिळून जाईल
sir tin Dani van konta
अहो उगवण किती दिवसात होती
Westan 55 varayti kashi ahe sir
चांगली आहे उत्पादन जास्त निघते,विकायला चांगली आहे, पण घरी खायला चांगली नाही
Vestrn 55
Gypsum खुप महाग आहे साहेब
पातळ झाल्यास साधलेतर चालेल का प्लीज
हो चालेल पण लगेच सांधा
Sir perni 10janvari chlel ka
हो चालेल
Gahu kadni nanter bhuimungache Pik gheu shaktoka
होय
भुईमूग किती दिवसात उगवतो
8 दिवसात
मला सर आता म्हणजे जून मध्ये लागण करायची आहे तर कोणते बियाणे वापरावे....
सर मला अत्ता 1जानेवारी ला 1 एकर भेईमुग कार्याचा आहे त्यासाठी रान लागवड करणे आधी रान मोकळे पाणी सोडून पूर्ण ओले करून घ्यावे का
होय जमीन भिजवून घ्यावी आणि नंतर वापश्यावर आल्यावर लागवड किंवा पेरणी करावी, धन्यवाद
Sir lal mati nahi chalt ka
चांगली चालेल फक्त पाणी भरपूर पाहिजे, धन्यवाद
arya mhanje kay ,video banvat ahat tr sarvana samjil asi bhasya vapra...
Jipsan kuthe milel
कृषिसेवा केंद्रात मिळेल
SAR BHUEMUGACHYA SENGA POHCHNYA SATHI KAY KARAVE
सुपर फॉस्फेट टाका आणि आरी लागल्यानंतर 12 ते 15 दिवसांनी वरून 00:52:34 ची एक फवारणी घ्या, धन्यवाद
THANKS SAR
Sir no. Patwa please
Nim pasraya wan konta
Bhuimuga madhe tan yeu naye mnun konte tannashak fawarave
Persute सोयाबीन तण नासक
सर हे पीक आम्ही उन्हाळी हंगामात दर वर्षी घेत होतो पण हे पीक ग्लोबल विर्मिंग ला बळी पडले
आम्ही अर्धा किलो ला 1 पोते या प्रमाणे वाळल्यानंतर 30 किलो शेंग काढत होतो. पण आत्ता 100 किलो ला सुध्दा 10 ते 16 पोते च्या म्हणजे.शेंग जर चांगली भरली तर 5 किटल च्या आत.
वजन भरत आहे. या पिकातून आमच्या जनावर ला फक्त कडाद मिळत आहे. मजुरी सुद्धा आणि खर्च सुद्धा निघत नाही.
Practical saha mahiti sanga
कशाचं प्रॅक्टिकल
सर जिप्सम मिळत नाही कुठेच
जवळच्या कृषीसेवा केंद्राकडे मागणी करा
नाही भेटत
जिप्सम खुप महाग आहे २०० kg रपये लागतात4oooo
Zbhk
November मध्ये पेरणी केली तर चालेल का
JFK
Sir जानेवारी मध्ये भुईमूग पीक घेतले तर चालेल का
त्यापेक्षा फेब्रुवारी मध्ये पेरणी करा, धन्यवाद 🙏🙏🙏
ho
Sir unali mug baddal mahiti dya
नक्कीच प्रयत्न करतो दादा हा व्हिडीओ बनवण्याचा, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta 2 quintal paryant utara ala tar kay parawadnar nay . Mhanun lawkar margdarshan karave
Ani sadhya wapsa ala ahe tar kahi dusre alternatives sangawae jase harbhara etc
नंबर भेटेल का सर
आपली शंका कंमेंट करा, नक्की उत्तर दिले जाईल, धन्यवाद
भिडे SIR कीड VEVSTAPAN KA HYCH VEDIO NAHI SANGITALI
Khat konte takave v kiti day nantr takyche
Sir jipsome kuthe milel
🙏🙏🙏😍😍🎊🎉👌👌👌👌👏👏👏👏😍😍
भुईमुंग मध्ये औषध कोनत टाकायच असत।
Let m
Goda
जानेवारी महिन्यात लावला तर चालेल
th-cam.com/video/IbZzyZkDEsc/w-d-xo.html
सर हे भुईमूग चे तणनाशक मी वापरले खूप
चांगले result आले तुम्ही शेतकरी यावर असाच व्हिडिओ बनवून जास्तीत जास्त शेतकाऱ्यांपर्यत पोहचवा.
नक्कीच दादा
हा व्हिडिओ पण खूप चांगला आहे पण तुमच्या संपर्कात असलेल्या शेतकरी मित्राचं फायदा होईल.
@@Sachinpatil-eo5bd ok, Thank you
वेstरन५५
हे सांग विडिओ त
Shet bhusbhushit nasle tari chalte bhau
तूमचा नंबर भेटल का
आपली शंका कंमेंट करा, नक्की उत्तर दिले जाईल, धन्यवाद
सर अपल्याला घरचं बी पेराय्ला जमते का
हो चालेल
सर आपला मोबाईल नंबर दया