तात्यांना आणि माई ला साष्टांग नमस्कार.. एक नंबर रेसिपी आहे.. तुम्ही संस्कृती जपताय आणि आमच्या सारख्या नवीन पिढीला हे ज्ञान पण देताय त्यासाठी आभार.. चॅनेल एक नंबर आहे, कधीतरी प्रत्यक्षात भेटून तुमच्या रानात केलेलं जेवण जेवण्याची इच्छा आहे..
आई-तात्या तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏 🌹 तुमच्या रेसिपीज पाहून खूप छान वाटतं. आमचाही असा मळा असावा अशी खूप ईच्छा होते. मी तुमच्या पाककृती करून बघते. खूप चवदार लागतात. धन्यवाद 🌹
नंबर वन भोगीच ताट
तात्यांना आणि माई ला साष्टांग नमस्कार.. एक नंबर रेसिपी आहे.. तुम्ही संस्कृती जपताय आणि आमच्या सारख्या नवीन पिढीला हे ज्ञान पण देताय त्यासाठी आभार.. चॅनेल एक नंबर आहे, कधीतरी प्रत्यक्षात भेटून तुमच्या रानात केलेलं जेवण जेवण्याची इच्छा आहे..
Too
988u8
😂😂😂
Q😊😊
Video khub chaan kelay. Gharchya sarkha. Aatachya kalat he naisargik ani paustik khadya sahaj milat nah. Tilachii bhakti parat ekda navyane pahili
पाहताच तोंडाला पाणी सुटलं.khupch chan recipe aahe
तात्या आणि माईं ना साष्टांग नमस्कार.
खूप छान रेसीपी आहे आपली तात्या माई.
आई माझी पध्दत पण असीच करते आम्हाला हि भाजी खुप आवडते भोगीची भाजी खुप रुचकर लागते माझ्या आई कडून सिक्ले भोगीच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आई बाबा 🙏🙏👌
अन्नपूर्णा प्रसन्न 🙏👌👌 परिपूर्ण असे भोजन सर्व जीवनसत्व पुर्ण सामावलेले असे भोजन खरंच खूपच सुंदर 🙏🙏👌👌😊Thank you so much 🙏🙏
आजी माझ्या तोंडाला पाणी सुटत आजी भाजी एक च नंबर
खूप छान रेसिपी तात्या वमावशी
तात्या आणि काकू , खूप छान भोगीची भाजी
आईने खूपच छान स्वयंपाक केला
खुप छान केली भोगीची भाजी , चुलीवरची भाकरी 🤤🤤🙏
संक्रांतीच्या रथसप्तमी पर्यंत तात्या आणि काकी यांना खुप खुप शुभेच्छा ् ्््् जय महाराष्ट्र ् ् ््््
खूप छान मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात
EK NUMBER BHAJI KAKU .👍🏻👍🏻👍🏻🙏🙏
तात्या खूप छान वाटत सगळं बघून असं वाटतं तिथेच रहाव
संक्रांतीच्या ्रथसत्पमी पर्यंत काका आणि तात्यांना खुप खुप शुभेच्छा धन्यवाद ् नमस्कार ं तिळगुळ घ्या गोड गोड बोला ् ््््
खरंच घरचं कशालाच ऐकत नाही👍👍
Chhaanch aahe bhogichi bhaji. Ek number.
तात्या,काकूंना🙏🙏 .तुमच्या दोघांची जोडी एकदम 👌👌.आणि तात्या मला तुमचे बोलण खुपच आवडते.आणि काकूंचे पदार्थ 👌👌😋😋
खूप छान रेशीपी सर्व भाज्या ताज्या असतात तुमच्या कडे लय भारी
Layach bhari
खूप छान रेसिपी,,,👌👌👌👌
लय भारी
!❤!खरोखरच!❤!संक्रांतीच्या !❤!दिवशीच!❤!!!
!❤!ही भोगीची.मिक्स भाजी !❤!खरोखरच!❤!!!
!❤!खुपच खास खुपच झक्कास!लागते !❤!❤!!
!❤!तात्यासाहेब!तुमचे !म्हणणे !❤!अगदीच !❤!!
!❤!बरोबरच आहे !त्याबद्दल !आपले !खुपच ! ❤!!
!❤!धन्यवाद!!❤!!मनपूर्वक!अभिनंदन!अभिनंदन!
आजी आजोबा खूप छान भाजी तोंडाला पाणी सुटले आहे त्या चुलीवरची भाजी भाकरी एकच नंबर बेत. तुमच्या दोघांना संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा
नवीन चुल आणल्याबद्दल हार्दिक अभिनंदन🎉🎊
Wa wah khoopch mast lay bhari thanku so much 🙏❤
खूप छान ए रेसिपी
खूपच छान
Tatya n kaku utkrushta bhaji n tumhipan nisargachi japnuk karuntaat sajavle namskar tumhala 🙏🙏🙏
🙏तात्या आणि काकू
Very nice recipe
Khupch chan bhaji zali aahe ❤👌
Sankraticha shubhecha very nice and healthy food👌👌🙏🙏
Tatya aai bhogichhya mix bhaji kgegatcha bet chhan aahe mast laybhari 👍🙏
तात्या आणि माईंनी एक नंबर रेसिपी केली 👌👌
वा, खुप छान👌🌹
Khup mast recipe ...sankrantichya shubhechya💐
Aprteem khupch chaan 👌👌👌👌👌
मस्त भजी बनवली
Khup chhan👌👌
Chul khup Chan ahe ...n recipe pn❤️
1No.recipi.bhaji.bhakare.lay.bhare.GBU
आई-तात्या तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏 🌹 तुमच्या रेसिपीज पाहून खूप छान वाटतं. आमचाही असा मळा असावा अशी खूप ईच्छा होते. मी तुमच्या पाककृती करून बघते. खूप चवदार लागतात.
धन्यवाद 🌹
मस्त रेसिपी
Lay bhari
Mala khup aawadtat tumchya bhajya Tatya aani kaku tumachi premal bhassha khup aaplishi watate.
एक नंबर तात्या आणि माई 👌👌🙏🙏
Namaste aunty ji n uncle ji, apke khane ki kya baat hai, tasty n delicious, happy makar sankranti 🌹
Khupch.mast.aajji.tumhi.jewan.banwata
खूप छान.....
Khuf Chan kiti Chan taazi bhaji
Khup chan tatya ani kaku👍👌💐
मस्त भाजी 👍
तात्या तुम्हाला किती मस्त ताजा-ताजा भाजीपाला खायला मिळतो.आमच्या मुंबई चे जीवन विच्यारूच नका.
खूप छान रेसिपी आहे
मी भाजी करून बघीतली. मस्त झाली. धन्यवाद
Sunder aahe jevan
Waw
👍👍👍 मस्त
Khup chan Aaji Aajoba
Mast bhaji.
Tatya khup chan recepi 1numbet
1 नंबर...👌
खूप छान 👌👌
Khup chan kaku...mastach❤❤❤❤❤❤❤☺😘
I love this bhaji n bajra roti I gonna make this 😊
Doghanahi Namaskar, kharech khup utsaha vatato tumchya recepies bghun shaharat rahun shetat lya vatavarncha anubhav yeto khup dhanyawad 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khupach mast
Khup chan👌 😋
Khupach Chan 👌👌
Perfect👌😋
दोन्ही हातानी भाकरी तव्यावर टाका खूप छान होते
Mai Aani Tatya, tumhala pahun mala mazhya Aai chi aani mazhya gaava chi aathavan zhali. Ti hee aashi ch bhakari bhogi chi bhaji banvay chi. .. chaan 👌 ekdam tasty bhaji bhakari banavlit
आजी बाबा मस्त लिंबाचे लोणचे सांगा जे बघताच तोंडाला पाणी आणेल 😋😋🤤
Kaki tumhi khup Chan bolta jevan tr kiti chan banvta ekdam super mla Tumchya saglya resipi avdtat tatya pan khup chan madat kartat tumhi khup doghe khup chan anandi vatatvarnat rahta khup Chan
Khupach sundar
Apratim ....daji
Khup chhan...ata pahilyanda 38 vya varshi khendat khanar....
Khup chhan ..awadal mala
एक नंबर तात्या आणि काकी
तात्या आणि माई नमस्कार तुम्ही बनवलेले सगळे पदार्थ खूप छान आहे आम्हाला पण बोलवा तुमच्या रानात जेवायला
Tasty bhaji tatya 😋
Khup chan👌👌
खर आहे .. घरच ते घरच .. खूप नशीबवान आहात तूम्ही दोघ .
Mastach 👌💯
मस्तच...
Khup chan aahe sarv recipe
Best protein food Mami, app ki rasoi very best.
Khup Chan
Solid aai chaan bhaji bhagatana ch nakki testy asnar tuza hashi chav lay bhari asel mi Australia 🌏 varyuan bhagate
Khup chan bhaji 👍
तात्या छान छान आहे भोगीची सुरुवात एक नंबर आहे भारी आम्ही तालुका कळ ब जिल्हा धाराशिव येथून पहा तो तुमचा व्हिडिओ मस्तच
Khupach chan tai
Tasty Bhaji 😋 tatya
Very nice
Tey tavyavar blace seeds bhajle tey kay hote?Javas kaa?
त्या काळ्या बीयांना आम्ही खूरसणी म्हणतात.
कारळे पण म्हणतात.
त्यांची कोरडी चटणी पण करतात.
Jai shree Ram
Wa👌👌
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान संक्रांत!❤!
!❤❤!स्पेशल!!!❤❤!भोगीची मिक्स भाजी !
!❤❤!धन्यवाद!!❤❤!HAPPY❤DIWALI !
!❤❤!❤❤🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟!