सर नमस्कार दस्तावेजाचे प्रकार मध्ये महसुली भाषा कळत नाही आहे. माझ्या आजोबांनी गहाण जमीन ठेऊन दोनतीन लोकांनी बेकायदेशीर कब्जा केला. तर त्याची जुने रेकॉर्ड कोणत्या प्रकारांमध्ये मी बघु शकतो...
नमस्ते सर,पुणे जिल्हा आहे का?जुने फेरफार काढण्यासाठी रजिस्ट्रेशन फेल असे दाखवते.फॉर्म दोन ते तीन वेळा व्यवस्तीत भरला तरी सुद्धा रजिस्ट्रेशन फेल असेच दाखवते.तरी काय चुकत असेल?कृपया मार्गदर्शन करावे.
Good Information, मयत दाखला जमा करणे व सोबत स्टप पेपर वर अर्ज , उतारा काढणे . असे कामानिमित्त तलाटी कार्यालय ला कोरोना मुळे जाणे कठिण . या वर मार्गदर्शन करावे. E Mail : Hemchandra1501@gmail.com Namaskar.
Satara jila old ferfar ahe ka
Plz watch full video details are given
माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. खूपच उपयोगी आहे. घरी बसून आपली चावडी पाहू शकतो. हवी असणारी माहिती साठा करू शकतो.
धन्यवाद सर.
document kahich nastil 7\12 che, tar aple naav kase shodhave, pls sir reply
Sir June fare open hot nay
Khup chan mahiti thanks Rahul Sir
७/१२ मध्ये ए पु काय आहे
Sir village la aamhala ओशन येत नाही
June ferfar ver click kele ter open hot nahi
परत प्रयत्न करा
हो 2-3 दिवस झाले open नाही होत
Maybe website issues
Sir,varsapaiki ekanech khoti mahiti deun Jamin aapale navi kelyas Kay karave
कोर्टात दावा दाखल करून रद्द करावे लागेल
फेरफार कसा डाऊनलोड करावा माहिती दया
सर नमस्कार
दस्तावेजाचे प्रकार मध्ये महसुली भाषा कळत नाही आहे.
माझ्या आजोबांनी गहाण जमीन ठेऊन दोनतीन लोकांनी बेकायदेशीर कब्जा केला.
तर त्याची जुने रेकॉर्ड कोणत्या प्रकारांमध्ये मी बघु शकतो...
june utara kase bhagayche
Navin registration kartanna security question dropdown madhe yet nae. Tyamule navin registration hot nahi. Plz help
मोबाईल वर करत असाल तर desktop mode ON करा होऊन जाईल किंवा मग सर्व्हचा प्रॉब्लेम असेल
Mobile , desktop , all browser.. Secret question display hot nahi
Try again website servers issue
Sir june frefar che side open hot nahiye sir
Website servers issue
खूपच छान साहेब. मी मंगला सोनावणे (शिंदे:: माहेरचे आडनाव) जि. पुणे, ता. मावळ, मु.induri.मी 2008 सालापासून प्रयत्न केले पण unsucses.
कशा करता प्रयत्न केला आहे आपण
Thank you
Bhau mala property card sathi ferfar arja bharnyasathi download karun hava ahe to kuthe milel kasa kadhaycha te sangana pls 🙏
फेरफारजुनावेलेसनोटीसमिलतदेतनाहीफसगतहोती
giving good knowlege
June ferfar chi link chalu hot nahi ... Kahi tari marg suchva
परत प्रयत्न करेन
Very nice
Ferfaar kiti divsaat pramanit hoto??
जास्त जास्त एक महिना
@@MahitiAsaylachHavi majhe ferfaar 3 mahinya paasun pramanit nhi jhale aahe sir.kay karan asu shaknaar??
तहसीलदार यांना तक्रार करा फेरफार नोंद करण्यासाठी
Kiti year old ferfar bhetel
1920 पर्यंत
मोबाईल मध्ये आपली चावडीवर क्लिक केला तरी सातबाराची लिंक ओपन होते फेरफार ओपन होत नाही...
सातारा जिल्हा कधी येईल या यादीमध्ये?
सांगता येत नाही
Zune record asnari site band zali aaheka Karan ti Ata chalat Nahi aahe
Website server issue
Sir Bandhkam parvana var aapla VIDEO baghitla but majhi 675sq.ft. open flat aahe tar mala parvana kadhava lagel ka.?? ।
व्हिडिओ मध्ये पुर्ण प्रोसेस सांगितली आहे
जमीन नावावर करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात कृपया माहिती घ्यावी
या विषयावरील शेतजमीनीचे रेकॉर्ड हा व्हिडिओ पहा सर्व माहिती सांगितली आहे
सर फेरफार घरबंसल्या काढा .. हे thumbnail chukicha ahe .. online ferfar nighat nastat..fakta notice titke milte 🙏
Ok
अ पा क कसे चेक करावे
खाते उतारा 8a no show ,करित नाही काय करावे लागते
ग्रामपंचायत मध्ये चौकशी करा
नमस्ते सर,पुणे जिल्हा आहे का?जुने फेरफार काढण्यासाठी रजिस्ट्रेशन फेल असे दाखवते.फॉर्म दोन ते तीन वेळा व्यवस्तीत भरला तरी सुद्धा रजिस्ट्रेशन फेल असेच दाखवते.तरी काय चुकत असेल?कृपया मार्गदर्शन करावे.
पुणे जिल्हा माहिती अजुन वेबसाईट वर अपडेट झालेली नाही.
@@MahitiAsaylachHavi कदम सर नमस्कार त्वरित रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद!
Sir me karun baghital pn village name yetach nahi
june ferfar palghar jilha site plz
जुने फेरफार फक्त सहा जिल्ह्यातील उपलब्ध आहे व्हिडिओ मध्ये सांगितले प्रमाणे
व्हिडिओ मधील माहिती छान आहे. पण २०२० मधले घराचे फेरफार कशे काढाचे मार्गदर्शन करता का?
आम्ही कोळी बांधव आहेत ७/१२ उतारा नावांवर करण्याकरितां काय करावे लागते ?
शेतीचा दाखल्यासाठी काय करू शकतो plz guide
शेतमजूर असल्याचा दाखला मिळवा
Tyacha sathi kai document lagtat
🙏🙏🙏
सर जुने फेरफार व सातबारा बघतांना ( उपलब्ध नाही) व (सध्याची फाईल स्थिती प्रक्रियेत आहे) असं येत आहेत कृपया मार्गदर्शन करावे
Very good👍 Sir
चंद्रपूर जिल्ह्याची ऑनलाईन माहिती उपलब्धआहे काय १
Bhau June ferfar babtit mahiti dya
Registrishan hot nahi password cha problem sangat aahe
छान
Good
कुठल्या ब्राऊजर ओपन होईल मला लिंक पाठवाल का साहेब
Google Chrome, Firefox
सर जुने फेरफार नाही दिसत.
Website servers issue
Link band aahe
वेबसाईट प्राबलेम असेल
Great sir.....
Sir aata site open ka nahi hot
Website problem
Sir portal var basic search option nahi ahe. Mg ky kraych krupaya mahiti dyavi
संपूर्ण नवीन तसचं पूर्ण पने वेगळे आहे
मराठी भाषा निवडून सांगितले प्रमाणे करा
@@MahitiAsaylachHavi Navin madhe option ch nahi ahe
Is Malgund, Ratnagiri ferfar available online?
सांगली शहराचा फेरफार वरील साईट वर दिसत नाही पण ग्रामीण भागाचा फेरफार दिसतो
कराड तालुका आहे का?
सातारा जिल्हा
हो आहे
ही साईट बंद आहे
रायगड आहे का
Sir , new registration madhe security question nahi yet ahe
Maybe website issues
First View
भाऊ जमिनीचा झोन मोबाईल वर कसा चेक करता येईल याबद्दल काही मार्गदर्शन होईल का? 🙏
Good Information,
मयत दाखला जमा करणे व सोबत स्टप पेपर वर अर्ज , उतारा काढणे . असे कामानिमित्त तलाटी कार्यालय ला कोरोना मुळे जाणे कठिण . या वर मार्गदर्शन करावे.
E Mail : Hemchandra1501@gmail.com
Namaskar.
Aurangabad ch record apdate
जुने फेरफार खुलत नाही
Server issue
2 nd viwe
Abhinadan
सर जुने फेरफार व सातबारा बघतांना ( उपलब्ध नाही) व (सध्याची फाईल स्थिती प्रक्रियेत आहे) असं येत आहेत कृपया मार्गदर्शन करावे