राम कृष्ण हरी माऊली खूप खूप धन्यवाद आपल्या चैनल वर अजून खूप छान अभंग गवळणी भारुडे भावगीते भक्ती गीत सर्व काही आहे ते पण पहा आणि कमेंट करा धन्यवाद माऊली
खरचं भारूड खूप गोडतर आहेच पण गायलात पण खूप सूदर माऊली तुम्ही महणता की तुम्ही कमेंट खूप छान करता आव तुम्ही भजना गवळणी गाताच एकच नबर आशी भजन मी आयकलीच नहवती खूप आवडतात मला भारूड तर एकच नबर गायलात खूप खूप छान
राम कृष्ण हरी माऊली खूप खूप सुंदर❤
राम कृष्ण हरी माऊली खूप खूप धन्यवाद आपल्या चैनल वर अजून खूप छान अभंग गवळणी भारुडे भावगीते भक्ती गीत सर्व काही आहे ते पण पहा आणि कमेंट करा धन्यवाद माऊली
Khup chan bharud aahe 🙏🙏
🙏
खूप सुंदर भारूड
धन्यवाद माऊली
खरचं भारूड खूप गोडतर आहेच पण गायलात पण खूप सूदर माऊली तुम्ही महणता की तुम्ही कमेंट खूप छान करता आव तुम्ही भजना गवळणी गाताच एकच नबर आशी भजन मी आयकलीच नहवती खूप आवडतात मला भारूड तर एकच नबर गायलात खूप खूप छान
खरंच खूप खूप धन्यवाद तुमचा आणि माझं मागच्या जन्माचं काहीतरी नातं असलं पाहिजे
खरचं नात आसणार कारण तुमची भजन खूप आवडतात पाठ पण झालेत सारखी आयकती मनापासून
धन्यवाद
Best
धन्यवाद