चूक राज ठाकरेंची नाही. त्यांच्या कडे ना युती, आघाडी. ना कोणी उद्योगपती, ना पत्रकार, ना विश्लेषक, ना चॅनेल, ना वाटायला पैसे. चूक राज साहेब ठाकरेंची नाहीये, लोकांच्या अपेक्षा वेगळ्याच आहेत
आमचा आमदार राजू दादा पाटील खूप दमदार आहेत ते हरणार नाहीत हे आणि ते आता जरी हरले असतील तरी पण ते आमच्या मते तेच जिंकले आहेत कारण हारकर जितने वाले को बाजीगर केहेते हे 🙏👍
भाऊ राग आला तरी चालेल तूला. पन. राज साहेबा ला तू. शिकवनार का काय करायला होत..तू आजून.तेवडा झाला नाही आनी होऊ पन नको भाऊ..पैसा.जिंकला.. बाकी काय नाही..जय मनसे💯❤🌎🙏
Fact ahe to bolla ..satteshivay kay nahi bhava 🙏…Aani raj saheb fakt udhhav thakre baddal bolat aale Pratek bhashnat 🙏jar bjp la support hota tr ughad kiva uti kraychi hoti 4/5 tri aale aste ata kay milalal
एकटे राहून आघाडी आणि युतीच्या पक्षांना तुम्ही एक हाती हरवू शकत नाही. तुमच्या सभेच्या अफाट गर्दीला मतदार समजू नका.या स्तितीला पाठिंबा देत असाल तर पाठिंबा घेताना लाजू नका.
हो फक्त तेवढच बोला, मराठी भाषा , मराठी माणस सर्वासाठी झटला तेच चुकलं राज ठाकरेंच , हिंदी त बोलून सर्वांना महाराष्ट्र खुला आहे अस सांगून पुढे गेले असते तर खूप बर झाल असता उगाच मराठी पोर आणि भाषेसाठी अंगावर केसेस घेवून एक आमदार निवडून देत नाहीत लोक तर काय फायदा
लोकांना तेच ४ पक्ष, तेच ४ मुद्दे, आणि ४ वर्ष रडायला आवडत. जाऊदे. चूक राज ठाकरेंची नाही. त्यांच्या कडे वाटायला पैसे, वातावरण तयार करणारे विकत घेतलेले विश्लेषक नाहीत. बाकी पक्ष राज ठाकरेंची मदत घेतात, पण मत परत करत नाहीत.
@@nisha280हो फक्त तेवढच बोला, मराठी भाषा , मराठी माणस सर्वासाठी झटला तेच चुकलं राज ठाकरेंच , हिंदी त बोलून सर्वांना महाराष्ट्र खुला आहे अस सांगून पुढे गेले असते तर खूप बर झाल असता उगाच मराठी पोर आणि भाषेसाठी अंगावर केसेस घेवून एक आमदार निवडून देत नाहीत लोक तर काय फायदा
ठिक आहे राजु पाटील कमी पडले त्यांचे काम सांगण्यात पण ज्याच्यासाठी जे काम केले ते लोकांना पण माहीत असेल न त्यांनी तरी पैशा पेक्षा विकासाला मत द्यायला हवी होती न
राजसाहेबांची सभेमध्ये घोषणा २०२४ ली महायुतीचा मुख्यमंत्री आणि २०२९ ला मनसेचा मुख्यमंत्री त्यामुळे मनसेला मिळणारी मतें तडक युतीच्या उमेदवारांना मिळाली .
Je je umedvar padle ahet tyaana manse madhe samavist kara .aani pudhil nagarsevak umedvar novadnukit purn mmaharastra firun naavin chehra Sandhi dili. Pahije hai pan saanga rav
Not agreed with your views at all . The MNS has the only party in Maharashtra which has clear vision. Nothing is free in this world if you are visionery and progress oriented. Raj saheb has not given any false commitment. It is not at all ok to give free to people from the pockets of tax payers.
Itar ani Raj thakare yat hach pharak ahe. Paise deun aanayache hote . Tar tyani kevhach aanale asate. Phodaphodi kevhach Keli asati. Pan ti tyanchi niti nahi. Ani tyana hach sirasta modaycha hota. Pan janta tyasathi patra nahi. Kami lok hi janiv theun vagle tyani mat dile.
पूर्वी Kejriwal काँग्रेस आणि भाजपच्या पण विरोधात बोलले म्हणून दिल्ली मध्ये निवडून आले. राज ठाकरे यांनी पण २०१९ अस केलं पाहिजे होत. लाव तो व्हिडिओच्या माध्यमातून
Raju Dada padaychh mukhya karan.. Raj Saheb Aahett..Raju dada ch bakiche pan Umedvar tyach karana mule padlett..te Mhanje Mahautila pathimbaa..Sahebana Phadanvis CM hoyola Pahije hote MNS chya support ni..pan.....Lokana Maharashtra che CM Raj Saheb swata Have Hote..Raj Saheb Mhanhale aste Me Swata CM chya race madhe Aahe tarr Maharashtraani MNS la Bharbharun matadan kell asttt. Lokkana Ajun ek Shanka Ashe..EVM..
राजू पाटील चे काहीच चूकले नाही. मनसे पक्षाची भूमिका संशयास्पद वाटली असावी कारण टिका करत होते आणि दिल्ली वारी पण केली हे मराठी जनतेला आवडले नाही.शिवसेना ठाकरे वर टिका भोवली.
Kalyan gramin me karne barpur kaam he. Magar koi development nhi huwa. Mumbai me Acha wala footpath ko thodke Navin bana raha he. Jaha jarurat nhi waha bana raha he. Magar kalyan me development kaam bahut baaki he, magar koi serious nahi liya he. Kahi jagaha Pani ki suvida nahi he.
चूक राज ठाकरेंची नाही. त्यांच्या कडे ना युती, आघाडी. ना कोणी उद्योगपती, ना पत्रकार, ना विश्लेषक, ना चॅनेल, ना वाटायला पैसे. चूक राज साहेब ठाकरेंची नाहीये, लोकांच्या अपेक्षा वेगळ्याच आहेत
भावा एक पक्ष आहे ना...... या सर्व गोष्टी निर्माण कराव्या लागतात.... फक्त सभेत मला सत्ता द्या बोलून सत्ता मिळत नसते.....
@@avinashpatil3308 paise tumhi denare ka
काय बोलता 100%चूक आहे राज ठाकरे ची.. लोकसभेला बिनशर्ट पाठिंबा न देता.. तटस्थ राहिले असते तर आज कमीत कमी 10 ते 15 आमदार असते
Nehami Palati Marun kam hot nhi
Bjp la support ka kela aani bjp ni tyacha mulala pn support nhi kela
चूक राज ठाकरेची आहे 😡
राजूदादा तुमची हर। नाही ही जनतेची हार आहे तम्ही लढत राहा तुम्ही पुढे मंत्री होणार हा माझा आशीर्वाद
खरंय एकदम... फुकट आहेत लोक... फुकट च मिळालं की झालं काम.. दलिंदर लोक
एकनिष्ठ - राजसाहेबांसोबत.. 🚩🚩🚩🚂🚂🚂
खूप छान विश्लेषण आणि सत्यता मांडलीत
एकदम बरोबर बोलात भावा
आपले लोक धोका देतात पण आता दोघे भाऊंना एकत्र यायचं गरज आहे
फक्त सुपारी राजू मुळे हे राजू पाटील पडले.
मनसे ने टोल बंद केले असेच ईवीएम बंद केले तर खुप छान होईल
EVM machine Raju dada harale
आमचा आमदार राजू दादा पाटील खूप दमदार आहेत ते हरणार नाहीत हे आणि ते आता जरी हरले असतील तरी पण ते आमच्या मते तेच जिंकले आहेत कारण हारकर जितने वाले को बाजीगर केहेते हे 🙏👍
दारू, 1500 रूपये आणि मराठी माणूस... एकदम ओके 🤤🤤
भाऊ राग आला तरी चालेल तूला. पन. राज साहेबा ला तू. शिकवनार का काय करायला होत..तू आजून.तेवडा झाला नाही आनी होऊ पन नको भाऊ..पैसा.जिंकला.. बाकी काय नाही..जय मनसे💯❤🌎🙏
Fact ahe to bolla ..satteshivay kay nahi bhava 🙏…Aani raj saheb fakt udhhav thakre baddal bolat aale Pratek bhashnat 🙏jar bjp la support hota tr ughad kiva uti kraychi hoti 4/5 tri aale aste ata kay milalal
Ethe. Mudda shikvaycha nahiye. Reality imp ahe.
Raj thakre jevha gandhi family vr boltat tevha tyanchi pn tevdhi patrata nahiye tyanna shikvaychi tri pn tika krtat na.
Raj thakre ha dev. Ahiye tr manus ahe nd chuku shkto. Tyala tyachi chuk sangitli taracha paksha vadhu shakto.
Toch manus sangu shkto jyala raj thakre mothe zalele avdel.
Bjp congress ncp wale tr raj yanna kimmat pn det nahit.
पैसा आणि evm... पुढे महाराष्ट्र कुठे वाटचाल करणार मराठी माणसाला पटणार नाही
...
एकटे राहून आघाडी आणि युतीच्या पक्षांना तुम्ही एक हाती हरवू शकत नाही. तुमच्या सभेच्या अफाट गर्दीला मतदार समजू नका.या स्तितीला पाठिंबा देत असाल तर पाठिंबा घेताना लाजू नका.
पैसा जिकला आहे फक्त
राजु पाटील यांना राज ठाकरे यांच्या मुळेच पराभव पत्करावा लागला आहे bjp ने पद्धतशीर पणे दोन्ही ठाकरे बंधूंचा काटा काढला
या सर्व गोष्टी निर्माण कराव्या लागतात.... फक्त सभेत मला सत्ता द्या बोलून सत्ता मिळत नसते.....
हो फक्त तेवढच बोला, मराठी भाषा , मराठी माणस सर्वासाठी झटला तेच चुकलं राज ठाकरेंच , हिंदी त बोलून सर्वांना महाराष्ट्र खुला आहे अस सांगून पुढे गेले असते तर खूप बर झाल असता उगाच मराठी पोर आणि भाषेसाठी अंगावर केसेस घेवून एक आमदार निवडून देत नाहीत लोक तर काय फायदा
Ballet paper वर फेरनिवडणूक झाली पाहिजे...
घोटाळा आंदोलन झाले पाहिजे दादा
राज ठाकरे नी स्वतचा आणि पक्षचा विचार करायला पाहिजे ना की महाराष्ट्र चां...
लोकांना तेच ४ पक्ष, तेच ४ मुद्दे, आणि ४ वर्ष रडायला आवडत. जाऊदे. चूक राज ठाकरेंची नाही. त्यांच्या कडे वाटायला पैसे, वातावरण तयार करणारे विकत घेतलेले विश्लेषक नाहीत. बाकी पक्ष राज ठाकरेंची मदत घेतात, पण मत परत करत नाहीत.
बिनशर्त पाठिंबा द्यायची काय गरज होती.
@@nisha280हो फक्त तेवढच बोला, मराठी भाषा , मराठी माणस सर्वासाठी झटला तेच चुकलं राज ठाकरेंच , हिंदी त बोलून सर्वांना महाराष्ट्र खुला आहे अस सांगून पुढे गेले असते तर खूप बर झाल असता उगाच मराठी पोर आणि भाषेसाठी अंगावर केसेस घेवून एक आमदार निवडून देत नाहीत लोक तर काय फायदा
ठिक आहे राजु पाटील कमी पडले त्यांचे काम सांगण्यात पण ज्याच्यासाठी जे काम केले ते लोकांना पण माहीत असेल न त्यांनी तरी पैशा पेक्षा विकासाला मत द्यायला हवी होती न
बिनशर्त पाठिंबा नडला आहे
म न से फक्त राज साहेबांनी हरवली दुसरे कोणी नाही. अविनाश दादा, राजू दादा, बाळा नांदगावकर , हे सगळे निवडून आलेच असते
पैसा जिंकला 😂😂😂😂
1no.bolat sir
बरोबर भावा जय मनसे
जय महाराष्ट्र
राजसाहेबांची सभेमध्ये घोषणा २०२४ ली महायुतीचा मुख्यमंत्री आणि २०२९ ला मनसेचा मुख्यमंत्री त्यामुळे मनसेला मिळणारी मतें तडक युतीच्या उमेदवारांना मिळाली .
बोगस मतदान
मतदान करणाऱ्या किती नागरीकांनी प्रामाणिकपणे पैसे घेण्याचं नाकारलं असेल?
मित्र मित्र करत बसले. स्वतःचा विचार नाही केला. भाजप नी राज ठाकरे यांची गोड बोलून हवा काढली. आता फक्त परप्रांतीयांचे राज्य.
भाऊ जर राजू पाटील जनतेला भेटत नव्हते म्हणून पडलेत. मग गजानन काळे आणि अविनाश जाधव हे तर सदैव जनतेच्या सेवेसाठी हजर राहत होते. ते का पडलेत?
Kup kupch Sunder point bolat aapan saheb dhanyawad
साहेब ठाकरे बंधूना एकत्र करा परत अस कधीं होणार नाही
लोकांना कळलत नाही कि कोणाला vote करायचं
दादा पुढील वेळ आपली असणार
दसून जाऊ नका
👍👍
machine zol zala aahe
th-cam.com/video/7sWrkYbIEEk/w-d-xo.htmlsi=2tdQ9U0WAjQ5tCuf
मी सुद्धा म . न .से . चे . कामं . केलें . आहे . पण . आता . भा. ज .पा . चे . कामं करतो .
Correct..
फ्री नाही हे आपलेच आहे ते.
Evm mule harle 😢
100%. Raj Thackeray successfully zala ahe. To bolla hota. Mns chya madatine bjp cm hoil. Te. Zal B team ne kaam khup chhan kel
राज ठाकरे कारण आहे
PESE CHA VIJAY JHAL
Don bhavana ekartr yenyachi garaj ahe
🚂🚂🚂
th-cam.com/video/7sWrkYbIEEk/w-d-xo.htmlsi=2tdQ9U0WAjQ5tCuf
Raju dada aale pahije hote ..
अरे भाई जनतेला काही दिल्या शिवाय जनता मत देत नाही ही राजकरण्यानी सवय लावून ठेवली आहे म्हणून जनता जिते नोट तिथे ओट अशी परीस्थिती आहे
Evm mule harle
Khare ahe aapan je bolat ahe
Jantela free pahije sagale.
Baghu he sarkar kiti divas free dete. Jay manse
Raj thakare na चांगली संधी होती या वेळीस पण त्यांनी परत परत जास्त सीट लढता का??? युती सोबत असते तर 3 सीट तर आलेच असते सत्तेत तरी बसले असते.
बरोबर आहे भाऊ....! तुम्हां पत्रकारांना भेटण्यासाठी इतक्या समस्या तर..... सर्वसामान्याना कधी भेटणार.....? आणि याच मुळे जनता दुरावली असेल....!
Gothla aandolan zal pahije
माझ्या मनातल बोललात.
Agdi barobar.
आपल्या लोकांना विकास नकोय पैसा पाहिजेत म्हणून मनसे पडली
Dada tikdech rahnarya eka mansane mala sangitle ki 5000 hajar per vote vatat hote
Har Jeet hot aste pan MNS manatun harle nahi
Br jhale Raju Supari Ani vasholi Bhai Amit ghari pohachle parat nahi disnar. Jai maharastra 👍👍
Raju patalani ambernath chya ubatha chya umedwarala pathimba dila pahije navahata
Amala kahich free nako... Amala vikas havay.... Ek na ek divas manase yeilch satte madhe
काही नाही भाऊ लोकांना फुकट च खायची सवय लागली इमानदार चांगला माणूस नको राज ठाकरे साहेब खरा करून दाखवणारा माणूस आहे पण लोकांना किंमत नाही
😂😂😂
Maharashtra sold for rs 1500 ..
दादा तुम्हाला कोणी किती पैसे दिले आहेत
😂😂😂😂😂
Bhale bhale dabang padle je hitendra thakur ani tyanche putr kshitij thakur na padnare padale nahit tyana e vi m machin che mule padale
तू सांगतोस येक आणि दाखवतोस एक काय रे
Overconfidence
Je je umedvar padle ahet tyaana manse madhe samavist kara .aani pudhil nagarsevak umedvar novadnukit purn mmaharastra firun naavin chehra Sandhi dili. Pahije hai pan saanga rav
Raj Thakrey cha He chukala ki Thank Amit Pawar Chi space nahi gheu shakale
Bhangar lok ahet Jo mahratstra ghadvel tyaa raj sahebana lok saath det nahi .
Dada tumhi khup canglla video banavlla aaha aamhi 2019 madhya raju dadalla nivdun dilla me swatta tyana matadan kalla mazhya gharcyan kadun sudha matdan raju dada sathi karun ghatlla mahanja aamhi raju dadalla amca mat dilla aamhi raju dadalla nivdun dilla raju dada nivdun aalyanantar me mazhya kamashathi raju dadalla bhataylla galo hotto pan taycya piana tyana bhatun dilla nahi piaya bolla ki me tulla tyanna bhatun davu shkat nahi kiwa tyanci apotmant shudha dawu shakat nahi mag aslya aamdarall punha kon mat Dail punha konic niwdun danar nahi
कसला बदल होणार आहे जर EVM सेट केली जात असेल तर
बस झाले रे
भाजपा नीच राजकारण करते नेहमीच, आता बोलून अर्थ नाही
Not agreed with your views at all . The MNS has the only party in Maharashtra which has clear vision.
Nothing is free in this world if you are visionery and progress oriented.
Raj saheb has not given any false commitment.
It is not at all ok to give free to people from the pockets of tax payers.
Itar ani Raj thakare yat hach pharak ahe.
Paise deun aanayache hote . Tar tyani kevhach aanale asate.
Phodaphodi kevhach Keli asati.
Pan ti tyanchi niti nahi.
Ani tyana hach sirasta modaycha hota.
Pan janta tyasathi patra nahi.
Kami lok hi janiv theun vagle tyani mat dile.
पूर्वी Kejriwal काँग्रेस आणि भाजपच्या पण विरोधात बोलले म्हणून दिल्ली मध्ये निवडून आले. राज ठाकरे यांनी पण २०१९ अस केलं पाहिजे होत. लाव तो व्हिडिओच्या माध्यमातून
Band kar bhava plse 😢
Raju Dada padaychh mukhya karan.. Raj Saheb Aahett..Raju dada ch bakiche pan Umedvar tyach karana mule padlett..te Mhanje Mahautila pathimbaa..Sahebana Phadanvis CM hoyola Pahije hote MNS chya support ni..pan.....Lokana Maharashtra che CM Raj Saheb swata Have Hote..Raj Saheb Mhanhale aste Me Swata CM chya race madhe Aahe tarr Maharashtraani MNS la Bharbharun matadan kell asttt. Lokkana Ajun ek Shanka Ashe..EVM..
Raj thakre kabhi paise nahi batega jo har party usi ka sahra leti hai
राजू पाटील चे काहीच चूकले नाही. मनसे पक्षाची भूमिका संशयास्पद वाटली असावी कारण टिका करत होते आणि दिल्ली वारी पण केली हे मराठी जनतेला आवडले नाही.शिवसेना ठाकरे वर टिका भोवली.
Bara baba..😂😂😂
बरोबर आहे
Kalyan gramin me karne barpur kaam he. Magar koi development nhi huwa. Mumbai me Acha wala footpath ko thodke Navin bana raha he. Jaha jarurat nhi waha bana raha he. Magar kalyan me development kaam bahut baaki he, magar koi serious nahi liya he. Kahi jagaha Pani ki suvida nahi he.
BJP Shinde ni game kela MNS cha Raj saheb hyancha pasun lamb Raha
तू फालतू पण करत आहेस
Ladki bahin yojnechi karamat aahe baki ky ny paise milale ki lok khush hotat
Ek aamdar harla aasta tr samajla trr he tyachya chuki mule..harla pnn purna rajyatach tsunami aalya sarkha zla....hyala Karan mhanje election chya adogr launch zalelee ladki bahin yojna....tyachyat mahilanna 7,500 milale Ani jya paddhatit ladki bahen yojne cha marketing zla....lokanni kontya he paksha la kivva sarkar la vote na deta...fakt ladki bahin yojna vote deela aahe
Yela mantat binshirt patimba direct supda-saaf 13 to 1 to 0😂😂😂