अप्रतिम सादरिकरण सर👍🚩🚩 आपल्या कार्याला सलाम सर🙏🙏 आपल्या कडूनजे जे विद्यार्थी घडतील ते सर्व भाग्यवान आहेत. मी आपली बरीचशी गाणी ऐकली आहेत प्रत्येक गीताच्या स्वरांमध्ये , चालीमध्ये नेहमीच वेगळेपणा दिसून येत आहे. आपण आपल्या विद्यार्थ्यांकडून जी काही संगीत साधना करून घेत आहात ती खरोखरच कमालीची आणि अप्रतिम आहे सर👍 आपल्या कडून अशीच नवनवीन गीते ऐकायला मिळोत🙏 धन्यवाद सर🙏🙏🙏 आपल्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर 👌👌👌👍👍
अप्रतिम, लाजवाब, जबरदस्त आणि जे जे शब्द या शब्दांना समानार्थी आहेत ते ते सर्व.
खूपच सुंदर एकदा ऐकल्याने मन भरत नाही पुन्हा पुन्हा एकावेसेस वाटते
आलाप जो घेतल आहे ना तो खूप सुन्दर आहे ....खूप खूप अभिनंदन
सर खूपच छान गाणे आहे व गायन खूप छान आहे. अप्रतिम चाल लावली आहे
Khupch sundar aani manala bhidnare geet
अप्रतिम सादरिकरण सर👍🚩🚩 आपल्या कार्याला सलाम सर🙏🙏 आपल्या कडूनजे जे विद्यार्थी घडतील ते सर्व भाग्यवान आहेत. मी आपली बरीचशी गाणी ऐकली आहेत प्रत्येक गीताच्या स्वरांमध्ये , चालीमध्ये नेहमीच वेगळेपणा दिसून येत आहे. आपण आपल्या विद्यार्थ्यांकडून जी काही संगीत साधना करून घेत आहात ती खरोखरच कमालीची आणि अप्रतिम आहे सर👍 आपल्या कडून अशीच नवनवीन गीते ऐकायला मिळोत🙏 धन्यवाद सर🙏🙏🙏 आपल्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा🙏🙏🙏🙏
खूपच छान
Khup sundar
खुप सुंदर रचना आहे सर
खूपच छान सर.
सुंदर सर
सर खूप च सुंदर सर यांचे लिरिक्स पाठवा प्लीज 🙏🙏
7620131280 ह्या नंबरवर संपर्क करा
खूप छान डॉक्टर साहेब
छानच........
छान.
खूप छान पण शब्द समजत नाही. भारत भूचे तराणे सारखं लिरिक्स देत जा please सगळ्या गीतांना
Sundar
खूप सुंदर रचना सर
Bvg
Ghl ratan
So good song
Nice❤️
खूप छान,एक विनंती गाण्याचे शब्द मिळू शकतील का
Contact me 7620131280
Amhi pan ghetlela ha gana spardhe sathi 2022 23
धमके सर शतशः प्रणाम
मी सुभाष टोपले (जव्हार )
मी तुमचा चाहता आहे.सर आपण लिहिलेली समूहगीते (आपले प्रकाशन )आमच्या पर्यंत पोचू शकतील का सर?
खूप छान सर 👌👌
गाण्याचे बोल पाठवता का प्लीज
Contact me 7620131280
सर या गिताचे बोल पाठवा
सर गाण्याची पीडीएफ असेल तर टाका
👌👍
मार्गदर्शन आणि विद्यार्थी यांचे मनस्वी कौतुक 💐💐
सर,या गाण्याचे लिरिक्स मिळेल का?
मला 7620131380 ह्या नंबरवर msg किंवा कॉल करा
Sir plz ganyache lyrics miltil ka
Sir please lyrics pn dya
Contact me 7620131280
सर याचे lyrics comment करा please 🙏
सम्पर्क करा7620131280
बोल पाठवा 🙏🏻
Contact करा
2_09@@guruprasadcreativeproduction
खूपच सुंदर
Khupch sundar