दारूची बाटली (पार्ट-2)🍾🔥🔥🔥| Daruchi Batali |Vansha Javaliya Song|Kiran Vartha Song
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- दारूची बाटली (पार्ट-2)🍾🔥🔥🔥| Daruchi Batali |Vansha Javaliya Song | Kiran Vartha Song
____________________________________________________________________________________
#VanshaJavaliya #Kiranvartha #Daruchibatali2 #दारूचीबाटलीपार्ट2
#Sodunmalnkojav #Arvindbendga
Hello , मित्रांनो
नमस्कार! नमस्कार !!नमस्कार!!!
सर्व प्रथम आपणा सर्वांचे मनापासून खुप खुप आभार...
🙏😘
आपण सर्वांनी दारूची बाटली या Song खुप सारं प्रेम दिलं Support दिला...
याच्याच खुशीमुले आम्ही आपल्या मनोरंजनासाठी
दारूची बाटली (पार्ट -२) हे गीत घेऊन येत आहोत तर या गिताला सुद्धा अशाच भरभरून प्रतिसाद हवा आहे
हे गीत आवडल्यास Like ,share ,comments कराल तसेच चेनल नवीन असाल तर चेनल ला "Subscribe"
करून 🔔 घंटी वाजवाल ही अपेक्षा आहे !
धन्यवाद !!!
सर्व कलाकार नवीन असल्याने काही चुक झाली असल्यास क्षमस्व!
वनशा जवलीया प्रस्तुत ,
(9328757838)
Song : दारूची बाटली ( पार्ट -2)
सोडून माल़ं नोको जांव...
कलाकार :
वनशा जवलीया ,सविता जवलीया
सहकलाकार :
अजय भीखरे , राजु डोलारी , प्रसाद दादोडा ,रासलू घोरखना , सुनंदा आरज , वैशाली दादोडा , रोनीत वरठा , दिक्षिता जवलीया,
वनिता ओझरिया ,चंद्रेश गोवारी
गीतकार ,गायक: वनशा जवलीया
गायिका: पुनम सापटा
केमरामैन: अरविंद बेंडगा
दिग्दर्शक स्टोरी व्हिडिओ एडिटर- किरण वरठा
नृत्यदिग्दर्शक : हितेन ईभाड , हर्षद सर
रिकोर्डिंग स्टुडियो : स्टार आदिवासी ,शिसणे तलासरी
DJ & मिक्स मास्टर - किरण वरठा (7507738144)
विषेश सहकार्य : हितेन ईभाड , अंकुश आरज ,रविन दुबला पार्वती धोडी ,किरण आरज ,देवू जवलीया, ईश्वर जवलीया , पिंकी जवलीया , सुनिता जवलीया
विषेश आभार:
डॉ. महेश धोडी , विजय धेडीया ,हसमुख जवलीया, प्रकाश दोडीया
#Aadivasisong #gavathisong #varlisong
#newsong #Staraadivasi #kiranvarthanewsong2022
#Vanshajavaliya At- Vevaji ,Tal - Talasari Palghar
दादा ह्या वयात तुम्ही आतिश चांगले अभिनय करता तुम्ही दोघांनी आमचं मन जिंकलं 💐💐💐
धन्यवाद धन्यवाद 🙏🙏
All Actor & Sub - Actor Nice Performance ...All the Best Your next Journey 🙏🎹🌹🌹
Real song Song shoot दरम्यान खुप मज्जा आली... सोबतीला , अरविंद दादा ,हितेन ,आशिक गडग असल्याने पूर्ण दिवस खुपच आनंदात गेला...
#Kiranvarthacreation
खुप छान गीत रचना आणि आवाज देखील खुप छान आहे. दोघांनी मिळून काम देखील छान केलं आहे.तुम्हाला तुमच्या सर्व कलाकार टीमला माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा..कवी.रामदास मोरे.
धन्यवाद दादा 🙏🏽
Ë
खूपच छान सत्य परिस्थिती आधारित गीत आहे 👍💐💐
धन्यवाद दादा
@@vanshajavaliya485up lp
Super Song 👌
Mast
👌👌👌👌👌👌
Nice song kaka 👌👍
1no
मस्त सोंग आहे 👌👌👌👍👍👍बेस्ट परफॉरमेंस 💃💃🕺🕺
खुप छान सोनग आहे दादा💐💐💐
Thanks dada
Hi
Op lagi video
खूप छान वनशा दादा आणि ग्रुप .
आपली दोन्ही गाणी नुसती मनोरंजन किंवा विनोदी नाही तर समाजाला प्रबोधन करणारी आहेत.
अतिशय सुंदर गीत रचना,अतिशय सुंदर गायन, त्याचबरोबर संगीत अतिशय मधुर .आणि दिग्दर्शन व अभिनय ...या सर्व गोष्टी खुपच सुंदर. सर्व टीमचे अभिनंदन .....
अशीच प्रबोधनपर व सुंदर कलाकृती सादर करत रहा. All the best .👍💐
धन्यवाद धन्यवाद दादा 🙏🏽🌷🙏
खूप छान वाटलं गाणं दादा धंनवाद
मस्त खूपच छान गीत 💕
धन्यवाद दादा 🙏🏽
Zakasss 1 nbr
मस्त 👌👌👌
खुप छान
1 no.. kaka
Thanks
1number
Nice 👌
Nice song ☺️ जोहार
Thenks
Awesome Kaka 😘
खूपच सुंदर छान गाणे kadak
Thanks
👌👌👌
खुप भारी सोंग आहे.👌👌
Good song 👍👍👍
Thanks 🙏🏽
😎😎💐💐लय भारी 💐💐😎😎
धन्यवाद 🌷
Mast Song Dada
Thanks 🙏🏽
1 n
Thank 🙏🌄
फार बेस दादा
very sweet song . Vanshaji chi jai.
खूप छान 😍😍
Nice
खुप छान 👌👌
काय सुंदर गान आहे ,आवडल मनापासून
True love depictation
मनापासून धन्यवाद 🙏🌷
nice .....
Thanks
👌👌👌Far bes 💐💐💐
Mast gaan ahe 👌👌👌
Nice songs aahe dada 👍... 👌... ❤️... 💐... 👍👍👍👌👌
Mast gaan bhau ek no.gaan
मी बायकोशी कधीच भांडण करचू नाय 👌👌👌👌🌹💕💕 दादा सुपर
बरं आहे भांडण कधी करायचं पण नसतं 🙏🏽🙏🏽
❤❤❤❤😊
No 1 Adivasi song
Good
खुप सान आहे गान
धन्यवाद 🙏🏽
खुपच भारी गाणं आहे
खुप सुंदर song आहे दादा
सुंदर रचना केलेय् song ची
Thenks
खूप छान गाणं...
Mast aahe 👍👍❤️😘😘😘maja aali
खूप छान गान
,❤️❤️❤️❤️❤️
Super se upar 💯💯👌👌💞💞
ऊपर वाले से और आप की दया से 🙏🏽🌷
Nice Song 👍👍👌👌💯💯🎤🎹🎼❤️🌹🎤🎹🎥💃🕺🙏👏💐💐
Thanks
Hii
खूपच छान सोंग
मस्त👌 गाण🎶 ❣️👩❤️👨आहे काका
खूपच छान गीत ❤️❤️❤️
Nice 👌👌👌👌
Vansha ji फारच सुंदर रचना आहे आज आपल्या आदिवासी बांधवाना असा गाण्याची गरज आहे जे तुम्ही ते काम समाजासाठी करता आहात नाहीतर इतर आपल्या आदिवासी बांधव नवीन पोरांना बिघडवत आहेत गाणी काढून बॉलिवूड सारखे करायला लागलेत तस न करता तुम्ही आणि तुमची टीम असच समाजसुधारक च कार्य करा पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽🌷
❤❤
Mast 👌👌👌 aahe song
Mast 👍👍👌👌
Super 👍💯
Nice song
Kay gan ahe veri nice super
Thanks
Khup sundar ahe gaan 😍 1 number bro
Thenks bro 🙏🏽
एक नंबर गाणं। super
Super acting super
बेस्ट साँग
Nice song,👏👏👌👌🙏🙏
No 1song
खूप छान गान आहे 👍🥳🥳
खूप छान सोंग आहे
खऱ्या जीवनावर आधारित गाण्याची रचना केली आहे.
तसेंच सर्व कलाकारांनी उत्तम प्रकारे कलाकृती दाखवली आहे.
अरविदा आणि आशिक दादा किरण वरठा भावा मस्त अशीच गाणी आणत जा आपल्या आदिवासी कलाकारांना पुढे जाण्यास मदत करा 🙏
धन्यवाद दादा 🙏🙏
मस्त कामगिरी आहे दादा
खरी परिस्थिती दाखवण्याचं प्रयत्न केला
Nice😇😇😇
Nice sog kaka
Thanks
Acting phar bes kaka &kaki
Thanks 🙏🏽😀
𝒏𝒊𝒄𝒆 𝒂𝒏 𝒗𝒆𝒓𝒚 𝒏𝒊𝒄𝒆
दादा सोंग भारी आहे गीत रचना फार सुंदर आहे आणि पुढच्या वाटचालीस हार्दीक शुभेच्छा
Thenks
खुप च छान आहे गाना
खूप छान साँग आहे ❤️👌💯 आवाज पण दादाचा आणि ताई चा खूप छान आहे... आशेच ..साँग बनवत राहा आमचा saport आहे तुम्हांला
धन्यवाद धन्यवाद, 🙏🏽🌷
फारूच बेस गाना सर... पुढे अशीच आपल्या आदिवासी गाणे येतील अशील याची अपेक्षा करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
खूपच छान सोंग vansha काका 👍🏻👌👌👍🏻🎵⚡🎷♥️
धन्यवाद पोरांनो तुमच्याच आशीर्वाद आहे 🙏
Zew
😊😊🎉
@@vanshajavaliya485😁😂🙃😅
Mast song 👌😍 आहे लवकरच million पार होईल पुढच्या वाटचालिसाठी खुप खुप शुभेच्छा
धन्यवाद 🌷
I like song my heart ❤️
मस्त आहेत गान एक नंबर खूपच छान ❤👌👌👌👌👌👌👌👌🎉🎉🎉🎉
Outstanding Lyrics ❤️
Nice video 👌
Hii pl 👊
That's a very nice song.
Nice सोंग so beautiful
Song
लाईक कर
व्हिडिओ la
ना सबस्क्राईब कर
सपोट आहे आपला पण दादा
धन्यवाद धन्यवाद 🙏🙏
या गाण्यात मुलांनी dance भारी केलाआहे कौतुक करतो तुमचे.असे व्हिडीओ नवीन नवीन आणा चॅनेल ला subscribe करा
🙏🙏❤🙏🙏😘👍👍♥🙏
सांसारिक सत्य या गाण्यात मांडलं आहे, खूप छान गाणं... अभिनंदन सर्व टीम च..👌👌 💐💐
Mast song ahe 👌👌👌👍
Thanks
કકક
खूप छान
Nice Song kaka👍👌👍👌
Thanks
छान 👍👍👍
Nice song dada 👌👌👌
Thanks 🙏🏽
Zakasss 1 nbr
Mast