Manoj Jarange Full Speech : सरकारचा उपक्रम चांगलाच असेल पण आरक्षणापासून वंचित ठेऊ नका : मनोज जरांगे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #manojjarange #maharashtrapolitics #EkanathShinde #ajitpawar #devendrafadnavis #PoojaKhedkar #mumbairains #rainupdates #mumbaiheavyrain #mumbaitrains ##chhatrapatishivajimaharajwaghnakh #maharashtrarain
    Manoj Jarange Full Speech : सरकारचा उपक्रम चांगलाच असेल पण आरक्षणापासून वंचित ठेऊ नका : मनोज जरांगे
    Maharashtra Heavy Rain Live Updates | Thane Rain | Pune Rain Updates | Palghar Flood like Situation | Mumbai Local Train Timetable | Mumbai Waterlogging | मुंबई पाऊस | पुणे पावसाचे अपडेट्स | ठाणे पालघर पाऊस पाणी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 134

  • @dnyanrajharbale5277
    @dnyanrajharbale5277 หลายเดือนก่อน +7

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 หลายเดือนก่อน +7

    जय शिवराय पाटील

  • @ajantapcgangakhed7306
    @ajantapcgangakhed7306 หลายเดือนก่อน +8

    अब होगी लढाई.....

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 หลายเดือนก่อน +17

    घरदार सगळं सोडून आई-वडील मुलं बाळ सोडून ते समाजासाठी लढत आहेत असं व्यक्तिमत्त्व पुन्हा भेटणार नाही

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 หลายเดือนก่อน

      Tu tyacic pajlu nakos tye ce ghrdar sanbalay la pawar kanbir aahe

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 หลายเดือนก่อน

      @@pushpabarge9987 पवारांचा प्रचार करत बसलाय बाबा

  • @user-qg2cn9po9d
    @user-qg2cn9po9d หลายเดือนก่อน +10

    दादा तुमच्या आरोग्याची काळजी वाटते त्यामुळे तुम्ही उपोषण करू नये असे वाटते 🙏🙏❤❤

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav หลายเดือนก่อน +1

      जरांगेने मराठा समाज विकला राजकारणासाठी , किती कोटी मिळालेत

    • @user-qg2cn9po9d
      @user-qg2cn9po9d หลายเดือนก่อน

      @@G.Bhalerav कृपया चुकीची कमेंट्स करू नका🙏

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z หลายเดือนก่อน +22

    गरजवंत मराठ्यांचा वाघ मनोज जरांगे पाटील एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा कोटी मराठा

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav หลายเดือนก่อน +2

      जरांगेने मराठा समाज विकला राजकारणासाठी , किती कोटी मिळालेत

    • @user-cv5ev5cr3z
      @user-cv5ev5cr3z หลายเดือนก่อน +1

      @@G.Bhalerav छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर मराठा एकजुट करणारे मनोज जरांगे पाटील आम्हा मराठ्यांचे वाघ आहेत एक मराठा

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav หลายเดือนก่อน +1

      @@user-cv5ev5cr3z एकवटला नाही येड बनवत आहे , 288 पाडा म्हणतोय म्हणजे महाविकास आघाडीचे निवडून द्या म्हणतोय, आणि ते आरक्षण देणार का, कळतंय का तुला काय म्हणतोय मी

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 หลายเดือนก่อน +1

      @@user-cv5ev5cr3z गरजवंत मराठ्यांचा नव्हे तर शरद पवारांचा म्हणा

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 หลายเดือนก่อน

      @@user-cv5ev5cr3z शरद पवार चा पाळीव कुत्रा

  • @bhanudasjogdhand
    @bhanudasjogdhand หลายเดือนก่อน +4

    जेय शिवराय जेय जरागे पाटील येवता.

  • @pavankumarpadwal8377
    @pavankumarpadwal8377 หลายเดือนก่อน +2

    वंचित + एम आय एम + जरांगे पाटील = १००% प्रस्थापितांची हार....

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 หลายเดือนก่อน +14

    शरद पवार ला विचार ना

  • @RohanRrt
    @RohanRrt หลายเดือนก่อน +15

    मराठा+मुस्लिम+धनगर+लिंगायत+दलित या 5 जाती एकत्र झाल्या तर.....विषय संपला बाकीचे जावा वनवासाला छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे सोबत

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 หลายเดือนก่อน

      bhujabalach tumhi kahi karu shakat nahit...
      rahila prashn vanvasacha tar tyanchya propertya hajaro kotichya aahet....
      vanvasala kuni jayach yacha vichar karane garajeche aahe
      dusryana bolatana vichar karun bolane yogya asate

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 หลายเดือนก่อน +3

      @@RohanRrt शरद पवार फॉर्मुला आहे हा

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 หลายเดือนก่อน +3

      @@pandhribudhwant1405 विशाल गडावर चुप्पी साधली आहे, बाकी विषयावर बोलतोय

    • @madhavgiri6889
      @madhavgiri6889 หลายเดือนก่อน

      Tutari pracharak only 🤔🙄😄🤣😁

  • @babasahebingle4599
    @babasahebingle4599 หลายเดือนก่อน +6

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 หลายเดือนก่อน +19

    कृपया घाण कमेंट करू नका मनोज दादा सारखा प्रामाणिक माणूस तुम्हाला या जगात भेटणार नाही

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 หลายเดือนก่อน +2

      @@pushpabarge9987 वाईट बोलल्यावर ऐकायला नको वाटते ना, मग सांगा ना जरांगे ला, चिना, टना, गु अशी घाणेरडी भाषा वापरतो, महाराष्ट्र महिला वर्ग पण बातम्या पाहतो

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 หลายเดือนก่อน +2

      आईमायी वरून शिव्या महाराजांचे पुतळ्या जवळ बसून देतो. सगळा महाराष्ट्र बघतो.

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 หลายเดือนก่อน +2

      @@Sudarshan109 तेव्हा ह्यांना लाज नाही वाटत... आपण बोललो कि लाज वाटते

    • @shrivardhankadam8199
      @shrivardhankadam8199 หลายเดือนก่อน

      ती आतली खद खद आहे, त्याग केल्यावरच कळतं ते 💪

  • @balajikute7591
    @balajikute7591 หลายเดือนก่อน +4

    नाहीतर हे संपल्यावर...... काय करणार..... तुम्ही म्हणून मागण्याची अशा करायच्या की..... संविधान पायदळी तुडवायला मोकळे पुन्हा...... आडवा अडवी करायला मोकळे.......

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 หลายเดือนก่อน +13

    दूध भाकरी सोबत एखादी चपटी, रोस्टेड काजू बदाम

    • @ganeshate7191
      @ganeshate7191 หลายเดือนก่อน

      तूझ्या आईला घेऊन ये

    • @Bhimxxxx
      @Bhimxxxx หลายเดือนก่อน

      राम कृष्ण हरी लिहिता पण असे पापाचे कमेंट्स करू नका माऊली. पांडुरंग परमात्मा प्रत्येक कर्माचे फळ देतो माऊली

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 หลายเดือนก่อน +3

      @@Bhimxxxx माऊली जरांगे ला सांगा ना महा विकास आघाडी चा प्रचार करू नको म्हणून स्वतंत्र पक्ष स्थापन कर आणि गोर गरीब मराठा उभे कर
      राहिला आमच्या बोलण्या चा प्रश्न, जरांगे तरी कुठे चांगला बोलतो, मायचा चिना, टना, गु खा, काय ही भाषा माऊली

    • @pavankumarpadwal8377
      @pavankumarpadwal8377 หลายเดือนก่อน

      गावखेड्यातली भाषा अशीच असते....!! पाटलांचा समाजासाठी केलेला त्याग बघा...मग टिका करा...

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 หลายเดือนก่อน +2

      @@pavankumarpadwal8377 आमची पण गाव खेड्याची भाषा आहे, राग कसला येतो तुम्हाला

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 หลายเดือนก่อน +3

    राज्यात OBC च्या ३२% आरक्षणाची विभागणी झाली आहे.
    OBC १९%
    VJ १४ जाती - ३%
    NT B ३८ जाती - २.५%
    NT C २६ जाती, यात धनगर येतात ३.५%
    NT D २ जाती, यात वंजारी येतात २%
    SBC कोळी वैगेरे ४३ जाती २%
    या वर्गवारीत कुणबी हे १९% आरक्षणात येत असल्यामुळे, इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का लागत नाही. याउलट मराठे ओबीसीच्या १९% मध्ये आल्यामुळे VJ-NT बांधवांना खुल्या प्रवर्गात अधिकच्या संधी उपलब्ध होतील.

  • @pavankumarpadwal8377
    @pavankumarpadwal8377 หลายเดือนก่อน

    मनोज जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 หลายเดือนก่อน +1

    😢😮😢😮😢😮 खुप वाईट 😢😮😢😮😢😮😢😮

  • @uddhavmarkad5347
    @uddhavmarkad5347 หลายเดือนก่อน +14

    तू मेल्यावर भावपूर्ण श्रद्धांजली वाहू तवा उपोषण कर

    • @bapujadhav4022
      @bapujadhav4022 หลายเดือนก่อน

      भाड खाण बंद कर ज्याच आहे त्याला द्या

    • @Waghmare1990-V
      @Waghmare1990-V หลายเดือนก่อน

      तुझा बाप मेल्यावर आम्ही दिवाळी साजरी करू 😂😂😂

    • @hareshkadam7968
      @hareshkadam7968 หลายเดือนก่อน

      गाढवाची आवलाद आहे का तु कोणाला बोलत आहेस

    • @rauditv3334
      @rauditv3334 หลายเดือนก่อน +3

      Ja us todayla tu😂

    • @nayabghule5786
      @nayabghule5786 หลายเดือนก่อน +2

      उध्दव मरकड ,डोकं ठिकाणावर ठेऊन कमेंट कर.एक मराठा लाख मराठा ❤

  • @user-qr5ff1fc4t
    @user-qr5ff1fc4t หลายเดือนก่อน +4

    Nimbu pani😅

  • @vishwanathwagh8591
    @vishwanathwagh8591 หลายเดือนก่อน +7

    आता हे उपोषण किती दिवसाचे आहे 😂😂

    • @ganeshate7191
      @ganeshate7191 หลายเดือนก่อน

      तूझ्या आईला विचार

  • @yogaforhealth4461
    @yogaforhealth4461 หลายเดือนก่อน +2

    पक्ष त्यांना अस वागू देत नाही सर

  • @satishpavse1938
    @satishpavse1938 หลายเดือนก่อน

    Jay shivaji

  • @user-jf5pw6qt2j
    @user-jf5pw6qt2j หลายเดือนก่อน +3

    नियम सगळ्यांना सारखे असतात

  • @arunkhaire5773
    @arunkhaire5773 หลายเดือนก่อน

    पाटिल लाई भारी मार्गदर्शन 🚩🚩🚩

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 หลายเดือนก่อน +1

    किती हा त्याग... एक सर्वसामान्य माणूस.... मात्रा 100% प्रामाणिक.... मोठ मोठे नेते, अधिकारी भ्रष्टाचार करत आहेत... मात्र दोन पत्रांच्या फुलांचा जर असणारा माणूस... मात्र पैशावर लाथ मारून... प्रामाणिकपणे सर्वसामान्य नागरिकांसाठी लढत आहे😢😮😢😮😢😮😢

  • @bapujadhav4022
    @bapujadhav4022 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 หลายเดือนก่อน

    दादा सर्वसामान्य मराठा तुमच्या बरोबर आहे दादा आमरण उपोषण करु नका हि विनंती आपण लडु दादा एक मराठा लाख मराठा

  • @Satymevjayate11
    @Satymevjayate11 หลายเดือนก่อน

    आता हा जगत नसतो.नक्कीच मरणार 😢😢😢 भावपूर्ण_ __ _ __

    • @shrivardhankadam8199
      @shrivardhankadam8199 หลายเดือนก่อน

      तो तुला घालवलं पण जाणार नाही 💪💪

  • @vitthalpokale8248
    @vitthalpokale8248 หลายเดือนก่อน +1

    Polis kon aahe tyach nav open kara

  • @abhangmarathi-7666
    @abhangmarathi-7666 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 หลายเดือนก่อน

    Only tutari sarakar apaki bar 👌👍✌✌✌✌✌✌

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 หลายเดือนก่อน +1

    कुणबी certificate स्वीकारणार नाय म्हणजे काय...???
    हुकुमशाही आहे का...😡
    स्वीकारणार नव्हता तर सरकारने दिली कशाला....🤔
    भाजपाची बाजू घेणारे कुठे गेले मराठा....😠

  • @nileshdevkate44
    @nileshdevkate44 หลายเดือนก่อน

    पाटील तुम्ही 288 जागा उभ्या करा आणि आम्हाला धनगरांना एसटीचे आरक्षण द्या😂

  • @SanjayMane-ge7rk
    @SanjayMane-ge7rk หลายเดือนก่อน

    तुझा पवारला विचार

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 หลายเดือนก่อน +3

    आता हा अर्थतज्ञ होतोय का काय गावठी मिथुन 😂😂😂😂

    • @ganeshate7191
      @ganeshate7191 หลายเดือนก่อน

      तूझ्या आईला विचार

  • @G.Bhalerav
    @G.Bhalerav หลายเดือนก่อน +2

    जरांगेने मराठा समाज विकला राजकारणासाठी , किती कोटी मिळालेत

  • @nileshumamode7779
    @nileshumamode7779 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @namdevjagrut7782
    @namdevjagrut7782 หลายเดือนก่อน

    शेती काम करुणदे हो

  • @rakhmajishinde4713
    @rakhmajishinde4713 หลายเดือนก่อน

    दादा ऊपोसेन नको विधानसभेची तयारी करूया

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 หลายเดือนก่อน

    फक्त जरांगे पाटील

  • @user-qg2cn9po9d
    @user-qg2cn9po9d หลายเดือนก่อน +1

    एक मराठा कोटी मराठा🙏

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 หลายเดือนก่อน +1

    😮😢😮😢😮😢😮😢 Very Bad😢😮😢😮😢😮😢

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 หลายเดือนก่อน

    कुठल्याही देशाची खरी शक्ती असते ती तरुणाई... मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सगळीकडे प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार ओम तरुणांनी राशीकडे जात आहे.. गरीब श्रीमंत मध्ये प्रचंड जरी निर्माण होत आहे हे थांबवण्यासाठी गाणे पडला आणि पुढाकार घेतला आहे😢😮😢😮😢😮❤

  • @Dosti48
    @Dosti48 หลายเดือนก่อน

    jq❤

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 หลายเดือนก่อน

    मी माझा मालक नाही मी समाजासाठी करतो समाज जे सांगितलं ते मी ऐकतो मग समाज सांगतोय हे उपोषण करू नको मग का नाही ऐकलं

  • @Do-while-loop
    @Do-while-loop หลายเดือนก่อน

    00:02 मराठा समाजाच्या मागण्यांच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी आमरण उपोषण
    02:53 भरतीसाठी सरकारी प्रमाणपत्र लागू असलेल्या समस्या
    07:57 मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी
    10:41 पोलीस भरतीत जातीयवादाचा मुद्दा
    15:38 ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आणि सरकारच्या प्रतिसादाबद्दल चिंता
    18:34 निधीचे गैरव्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये प्रगती नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली
    23:46 आदिवासी आरक्षण आणि नोकरीसाठी ॲड
    26:13 मराठ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले
    32:00 मराठा समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व आणि प्रभावावर चर्चा
    34:48 ओबीसी आरक्षण आणि मराठा भावनांवर चर्चा
    40:06 ओबीसींकडून मराठा आरक्षणाची मागणी
    42:55 धनगर समाजाची चिंता आणि राजकीय गतिमानता
    47:03 प्रकाश आंबेडकरांची रॅली आणि त्याचा परिणाम
    49:36 गरीब मराठे आणि श्रीमंत मराठी यातील फरकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले
    55:22 जातीय आरक्षण आणि प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व यावर चर्चा

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 หลายเดือนก่อน

    राज्य सरकारने 50% च्या पुढे जाऊन दिलेले 10% आरक्षण कोर्टात टिकणार नाही पुन्हा एकदा Bjp ने समाजाला वेड्यात काढून पेढा खाल्ला

  • @satywanbhosale6866
    @satywanbhosale6866 หลายเดือนก่อน

    पाटील साहेब उपोषण करू नका कारण आता पर्यंत मराठा समाजातील लोकाचे बळी गेलेत सरकारलाच काही पडलेल नाही एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 หลายเดือนก่อน +1

    😢😮😢😮😢😮😢😮😢😮😢😮

  • @ritubaba9326
    @ritubaba9326 หลายเดือนก่อน

    उपोषण नको दादा प्लीज

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 หลายเดือนก่อน

    Samjasati givachi baji lavnare ekmev maratha manus jarange patil koni kahi bola pan he sayya ahe jai shri ram

  • @KY-zd7qq
    @KY-zd7qq หลายเดือนก่อน

    गाढव आहे jarange

  • @vashishtbhanwase
    @vashishtbhanwase หลายเดือนก่อน

    Sarkar kiti divas saath dein ,mla mahit nahi, 😅😅 Jo paryant tutari sarkar yet nahi ,toparyant mi mage hatnar nahi, mi only tutari cha karykarta

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 หลายเดือนก่อน

    दुध भाकरी.

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912 หลายเดือนก่อน +2

    Tu aarksna ce bol ladka bahau bahin mhevna mhevni kaurn tu yedzvya jarangya pawara parcyr karu nakos

  • @Manesh123
    @Manesh123 หลายเดือนก่อน

    Pk

  • @5SHYAM-
    @5SHYAM- หลายเดือนก่อน +1

    ek maratha koti maeatha

  • @parmeshwarkharat5612
    @parmeshwarkharat5612 หลายเดือนก่อน

    patil yala purna jababdar virodhi parti aahe he ka visarta

  • @dadamapare7366
    @dadamapare7366 หลายเดือนก่อน

    गरीबाचा नेता

  • @vitthalpokale8248
    @vitthalpokale8248 หลายเดือนก่อน

    Kon polis aahe tyala khali kara

  • @laxmikantsarfare9918
    @laxmikantsarfare9918 หลายเดือนก่อน

    ❤.ok.pn.nk

  • @pradiptalekar7815
    @pradiptalekar7815 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @babasahebingle4599
    @babasahebingle4599 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩