Special Report | पुतळा कोसळल्यानंतर अजितदादांची माफी, दादांच्या मनात नेमकं काय ? | Zee24Taas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 8

  • @anantnamugade8320
    @anantnamugade8320 2 หลายเดือนก่อน +2

    हा माणूस भरोसा ठेवण्या लायक नाही. मागील सर्व इतिहास पहा.

  • @genbaagawane3036
    @genbaagawane3036 2 หลายเดือนก่อน

    दादा सरकार मधून बाहेर पडला असता तर दोन महिन्यांत पुन्हा एकदा सत्तेत आला असता. शिवरायांचा अपमान महाराष्ट्रातील जनता सहजासहजी विसरणार नाही.

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 2 หลายเดือนก่อน

    अजित पवारांचा डाव आहे महाविकास आघाडीची मत खाण्यासाठी मोदी शहा यांच्या सांगण्यावरून हि एक वेगळीच चाल आहे

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 2 หลายเดือนก่อน

    अजित पवार वेगळे लढणार आणि महा विकास आघाडी चे मते खाण्याचा प्रयत्न करणार .....तिसरी आघाडी हा भाजप चा च प्लॅन आहे ....

  • @mayursargar9437
    @mayursargar9437 2 หลายเดือนก่อน

    Tu mafi magitali tri udhav balasaheb Thakre next CM🚩🚩🚩✌️

  • @vikasmalusare1010
    @vikasmalusare1010 2 หลายเดือนก่อน +1

    News wale ky news banvtay kasa aahe lokashicha 4 tha stamb
    Putla padlyanntr rajkaran hoty hich saglyat lajaspadh gosht aahe

  • @goutamabbad4671
    @goutamabbad4671 2 หลายเดือนก่อน

    Aata saglya kes band zalya