उलटी सुलटी अंडरवीयर आणि गरोदर सासू | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Maharashtrachi Hasyajatra
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2021
- उलटी सुलटी अंडरवीयर आणि गरोदर सासू | समीर चौगुले | महाराष्ट्राची हास्यजत्रा | श्याम राजपूत | Sony Marathi | Maharashtrachi Hasyajatra
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा #SonyMarathi #ComedyShow #PrasadOak #SaiTamhankar #ComedyPerformance #ShyamRajput #GauravMore #OmkarBhojane #prabhakarmore #Chetnabhatt #PrasadKhandekar
#MaharashtrachiHasyajajtra #RasikaVengurlekar
"सोनी मराठी" वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील श्याम राजपूत , समीर चौगुले , प्रसाद खांडेकर , गौरव मोरे , ओमकार भोजणे यासह अन्य कलाकारांचे शानदार विनोदी सादरीकरण पाहा "अल्ट्रा मराठी" वर ! Report By Sagar Maladkar Video - Editor - Sushant Varsolkar FOOTAGE COURTESY - SONY MARATHI PR
Subscribe to this channel and stay tuned:
/ ultramarathi
► Like us on Facebook: / ultramarathi
► Follow us on Twitter: / ultramarathi
► Circle us on G+: plus.google.com/+UltraMarathi - บันเทิง
विनोदाला कोणतीच जात पात नसते,रोज नवनवीन स्क्रीप्ट तयार करन त्या लेखकालाच माहीत,आपल्याला इथं बसून टोमणे मारायला काय,आणि खूप सुंदर हा शो आहे,100% लोक हाच शो बगतात ,ज्यांना आवडत नसेल त्यांनी नका बघू,कपिल शर्मा बगा🤓
चला हवा येऊ द्या पहा 😂
बरोबर आहे. खूप मोठ्या अपेक्षा आहेत तुमच्याकडून. त्याला आणि तुमची जी प्रतिमा तयार झाली आहे त्याला धक्का लावण्याच्या प्रयत्न करू नका.
दर्जा घसरत आहे
अतिशय पांचट आणि दर्जाहीन विनोद.
सलाम आहे तुम्हाला..रोज नवीन विषय शोधून त्यात विनोद शोधायचं..कमेंट कोणी पण करु शकत 🙏👍👍
L
U r right 💯
मानेसो एकच नं . ढयासिंग एक नंबर
Kiti hasawal hasun hasun pot dukhate kase suchate sagale ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😁😁😁😁😂😂😂😂😂😭😭
🙏🌹सर्वप्रथम सर्व निर्माता..दिग्दर्शक आणि कलाकारांचे आभार.... आपण आम्हा सर्वांना खूप खूप हसवित आहात
🙏एक विनंती आहे कृपया सद्या या कार्यक्रमात कलाकार एकमेकावर टीका करताना दिसतात आणि असभ्य विनोद विनोद होत आहेत...हा लेखनाचा भाग असावा... कृपया हे करू नये
सासर्याचे घुडघेपण वळत नाही 😬🤣😂🤣😂😁😀
सासू गरोदर बस्स ,🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
उडंगया चा बाजार आहे💯❓
प्राजक्ता फारच सुंदर.
Omkar bhojane
Prajkta mali kombadi aandyawar aali tashi haste
विनोद करा पण लाजेने माना खाली जातील असे विनोद नको. मर्यादा सांभाळा बस्स
विनोद म्हणून घ्या कारण या जगात हासवणारे कोणीच नाही सगळे रडवणारे आहेत , हासणे म्हणजे एक क्लीनीक आहे ,कारण आनंदी मणुश्य दिर्घ आयुष्य असतो
I like it...
एक नं भोजने
एखाद्याने एक विचार मांडला की सगळेच त्याला दुजोरा देतात.ज्यांना आवडत नाही त्यांनी बघू नये.
😅😅😂😂😂😂❤️
Kya bat hai👌👌👌👌
कार्यक्रम सहकुटुंब पाहिला जातो याचं भान ठेवावं
Right
Asudya yevd tr chaltay ki
Tumhi naka pahuu
Tu prime time che Hindi news bhaghato na? Te pan with family
Bhau Marathi ahe ti...comedy manhla tar heych vinod hasavtat
708 👍👍❤️😀👍👍
True
हास्य जत्राचा द॔जा ढासळत चालला आहे . थोड्यात गोडी !अता तेच ते थांबवावे. पाचंट झालेय . यात काय चाल्य एक मेका ची टिंगल करतेत दुसरे यात काय नाही!
अरे माकडा सासुला..कोठे काय कुणाला काय बोलावे. हे समजत नाही का.... निवळ फालतू गिरी आहे...
सह कुटुंब. सर्व महाराष्ट्र. बगतो....हा कार्यक्रम..
Khudh chud kr sab bhik mange hai,
kai pn tumi bolnar ka jast sanpna hotoy
अती तेथे माती
हश का ❓काही पण❓❓
Sai ni ear ring ghatlet ki cycle chi ring???
यांनी पार लाजा टाकल्यात
Episode no. Please
1
😂😂😂😂😂
😂👌
Prajkta mali kombadi aandyawar alyasarkhi haste
😂😂😂😂👍👌
सभ्येतेच्या सर्व सीमा हद्दपार केल्यात
Purna episode chi link dya....
Yes
Gaurav literally bursts into laughter 🤣🤣🤣🤣🤣
जास्त पाणचट जोक करू नये.लोकांना हसवण्यासाठी काहीही बोलू नये.🙏🙏🙏
Please keep status of your episode, don't decrease it.
Episode number Kay aahe
निखळ करमणूक करणारा कार्यक्रम आहे
विनोद हा विनोद असतो.
विनोदाची पातळी घसरत चालली आहे....पांचट विनोद नको pls....
hasu tar yet Nahi pan yanchi kiv karavi (Aklechi)
Shyam rajput la ka thevle ???comedy nai zammat
पूर्वीचा तमाशा त तरी मान मर्यादा पाळली जायची आताचे हास्य जत्रा म्हणजे आधुनिक ब्लू-फिल्म आहे
मग काय. निव्वळ अश्लीलपणा आहे. अश्लील कार्यक्रम आहे हा.
समीर चौगुले तेच ते परत परत करतात.त्यांच्या विनोदात दम राहिला नाही.
Prajkta evdhi irritate krte mi sodun dil he bghn ek mintat ch
😂😂😂😮😂😮😂😮😂
कार्यक्रमाचा दर्जा आणि विनोदाची पातळी सांभाळा. चांगल्या कार्यक्रमाची माती करू नका.
Gapy tula jamty ka bg adi konala hasvyla comedi karn evd sop nahi dusryla nav thevn sop ast
मज्जा म्हणून बघ रे ...एवढे काय मनावर घेतोस
Gpppp bas jhattu🤣🤣🤣
@@kirankhalate9332 6
समीर चौगुले तुला फालतू नाटक करू नको
Karykramcha darja ghasrat challay
स्क्रिप्ट सादर करताना तुम्ही समाजावर अवलंबून आहेत हे विसरू नका. जी नाती तुमच्या चेष्टेची असतील ती नाती कोणाच्या तरी आदराची असतील ह्याचे भान ठेवा. तुम्ही समाजाच्या भावनांशी खेळू नका. तुम्ही म्हणाल त्रास होतो तर तुम्ही एपिसोड पाहू नका. बरोबर आहे तुमचे. पण जे चुकीचे आहे त्याचे समर्थन होऊ शकत नाही. बघा विचार करा ?????????????????
प्राजक्ता माळी ला हसायची पण अक्कल नाही कशी हसते बघा
छान हसते की
त्याचे पण पैसे भेटते तिला😁
Gayatri sarkhe hasti
@@nationspeaks5122 मिळतात पैसे हास्याचे तर मिळे द्या,,,त्यात आपलं काय जातं,,,
@@nilimadeshmukh7264 right
S
फालतुगिरी चाललीय
आरे कार्यक्रम जरा डोकं भानावर ठेवून करत जावा काय तुमची भाषा कौटुंबिक कार्यक्रम आहे हा ह्यानंतरचे एपिसोड चांगल्या सभ्य व व व सुसंस्कृत विनोदाचे असायला हवे
Ha rajput nko yaar
Yoga in Hindi
तुमची मालीका खुप छान आहे पण त्याला घाण करु नका
Uhj
दर्जा खालावतो आहे, काहीपण बोलतात
गुढगे वळत नाहीत तर तू गेला होतास का लावायला मूर्ख जमात पूर्ण कुटुंब तुमचा कार्यक्रम बगत आणि असली फालतू गिरी
ओकारचा आवाज घोगरा आहे
ही हास्यजत्राबंद केली पाहिजे.
I7 8
Show baddal ajenda aahe badnnam karnya cha
Maharashtrachi sexsy hasya jatra,
Darja sambhala
कपिल शर्मा चालतो तुम्हांना मराठी शो नाही चालत
उसाचा रस केंव्हाच संपलाय, आता चिपाडे पाण्यात भिजवून रस काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे.
(बहुतेक एपिसोड पाहताना, का हसावं ? कशाला हसावं? आणि हसावं का कपाळावर हात मारून घ्यावा ? असा प्रश्न जाणकार प्रेक्षकांना पडतो.)
ङ
Tula nahi aavadt tr tu nko baghu na
Ho g tujh barobar ahe
Mg ky corona chya kalat tyanhich aaplyala मनोरंजन karun aaple diwas aandat thevle so tyanha as boln chukich aahe 🙏
हो न
त्या प्राजक्ताला थोडं नीट हसायला सांगा आणि ते जमत नसेल तर गप रहा एवढं सांगा कारण की जोक नीट ऐकायला येत नाही कृपया
Below belt x unsubscribe
Chavat jatra
लाजा सोडल्या का
सासू गरोदर.... किती गाढवपणा. कसले फालतू विनोद करताय. तोंड वेंगाडून काय हसण्याची ऍक्टिंग करताय. यापेक्षा तुम्ही तमाशात काम का नाही करत. तिकडे तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल.
Itke faltu vinod kahi hasayla pan yet nahi ,darja down zlaaye
Kasla panchatpana lavlay ,tumchya mayla ghoda😡😡😡
In gadho ko hasi kayki aati hay ?
भारतीय जनता सुसंस्कृत आहे तुम्ही काही फालतु कार्यक्रम दाखवून प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करू नका.
Boar
तुमचा दंगा तेवढा बंद करा
Not like
फालतूच सगळ
हसवण्यासाठी काही पण फडतूस
बंद करा यांचे कार्यक्रम काहिपण वाचरट बोलायले आहेत
😂😂😂😂