आपली रास वृश्चिक आहे का? स्वभाव नोकरी व्यवसाय आजारपण Scorpio zodiac sign Mahajan Guruji महाजन गुरुजी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 19

  • @vandanakulkarni7716
    @vandanakulkarni7716 ปีที่แล้ว

    Hari om, khupchan mahiti
    🙏🏻🙏🏻

  • @priyankalad7631
    @priyankalad7631 ปีที่แล้ว +3

    सर वृछिक राशीच्या मुलीचा विवाह कोणत्या राशी शी योग्य ठरतो

  • @shravanparmarth
    @shravanparmarth ปีที่แล้ว

    Khup chan 🙏🙏🙏🙏

  • @varsha552
    @varsha552 ปีที่แล้ว +4

    सर माझी वृश्चिक राशी आहे,
    माझा प्रश्न मंगळाच्या प्रभावा वर आहे म्हणतात मंगळ हा उग्र ग्रह आहे तापट आहे
    तापट हे खरं आहे कारण त्या राशी नुसार स्वभावात पण त्याचा परिणाम बघायला मिळतो. पण माझ्या स्वभावात हळवे पण जास्त आहे कोणीही बोलुदे मन दुखावते, आणि नोकरी बद्दल चं बोलाल तर मला चित्र काढणे थोडक्यात creativ काम करणे रंगांशी संबंधित राहण्याची जास्त आवड आहे.
    मग माझा ही राशी स्वामी मंगळ असून हे वेगळं गुण कसे? कारण मंगळ तर क्रूर ग्रह आहे. हिटलर ची राशी ही वृश्चिक होती पण त्याच्यात दया नव्हती असे म्हणतात. त्याच्या उलट मला कोणाचं दुःख बघवत नाही.

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      आपण पूर्ण व्हिडिओ पहा प्रश्नाचे उत्तर आपोआप आपल्याला प्राप्त होईल

    • @balkrishnaupasani8378
      @balkrishnaupasani8378 7 หลายเดือนก่อน

      सोने चांदी संबंधित व्यवसायात यशस्वी होईल का ते कृपया कळवावे. गुरूदेव दत्त ‼️🙏

  • @mangeshswami1286
    @mangeshswami1286 ปีที่แล้ว +1

    माझी रास वृश्चिक आहे. ज्येष्ठा नक्षत्र, मी दुधाचा व्यवसाय (पशुपालन) करावा का

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      नक्की करू शकता

    • @mangeshswami1286
      @mangeshswami1286 ปีที่แล้ว

      @@Mahajan.guruji 🙏 धन्यवाद

  • @madhumatishinde5294
    @madhumatishinde5294 ปีที่แล้ว +1

    गुरूजी माझ्या मुलीची रास वृश्चिक, लग्न राशी वृश्चिक आहे dob 19 june 1997, birth time 16,32 minute, birth place Ichalkaranji, dist kolhapur.
    लग्न केव्हा होईल आणि कसले स्थळं मिळेल,कृपया सांगा 🙏🙏

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      आपण खूप सविस्तर प्रश्न पाठवला परंतु कोणतेही वैयक्तिक प्रश्न आपण कमेंटच्या माध्यमातून पाहत नाही व्हिडिओमध्ये व्हाट्सअप क्रमांकावर सर्व डिटेल्स पाठवावे

  • @seemarajdeo8530
    @seemarajdeo8530 ปีที่แล้ว

    गुरूजी माझी जन्म तारीख २०ʼ६ʼ१९६७ आहे वेळ सकाळी ११।५८वार मंगळवार आहे तर माझी रास वृश्चिक आहे का एवढच सांगा वे कृपया मार्गदर्शन करावे

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      वैयक्तिक प्रश्न कृपया व्हाट्सअप वरील नंबर वर विचारावेत व्हिडिओमध्ये उपलब्ध आहे...

    • @vinay_vs6012
      @vinay_vs6012 ปีที่แล้ว

      जन्मस्थळ काय आहे ते सांगा...

  • @sakshipatil8246
    @sakshipatil8246 ปีที่แล้ว

    🙏🙏 गुरुजी माझी जन्म तारीख 28-10-1985 आहे,रात्रीची आहे,अंदाजे 12 माहीत नाही पण आई बोलते की त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती,माझी राशी काय आहे सांगाल का प्लिज

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      कृपया वैयक्तिक माहिती व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावी अशा पद्धतीने मेसेज मध्ये सांगू शकत नाही

  • @poojaadagale9305
    @poojaadagale9305 ปีที่แล้ว

    गुरूजी माझा मुलगा साडे चार वर्षांचा आहे तो आजुन बोलत नाही कायतरी ऊपाय सागा त्याला दवाखाना पन चालु आहे पन काहीच फरक पडत नाहीये आनि त्या खुप खातक आजार पन सांगीतला DMD आसा आजार सांगीतला आहे डॅकटर बोलले त्या आजारावर काहीच औषध नाहीये आजुनतर

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      आपण जे वैज्ञानिक दृष्ट्या डॉक्टरांचे उपाय चालू ठेवत आहात ते नक्की चालू ठेवा भक्तीतून मार्ग निघेल असा जर आपला विश्वास असेल तर दत्तगुरूंची मनोभावे सेवा करावी....

    • @poojaadagale9305
      @poojaadagale9305 ปีที่แล้ว

      धन्यवाद गुरूजी आनी दत्तगुरूनची मनोभावे सेवा नक्की करेल