ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
हे नाना तुमचे अभिनंदन अभिनंदन देऊळगाव दुधाटे तालुका पूर्णा जिल्हा परभणी
घुगे नानांचे खुप खुप आभार नानांनी सगळी खरी माहिती दिलखुलासपणे सांगितली
खूप छान माहिती नाना नी युवा पिढी ला दिली
OK. Nashik Khajur. VDO. Chhan. Aahe
आमी प्लॉट ला भेट दिली आहे खुपच छान आहे
गुगल सर्च केल्यावर, रोपाची किंमत रूप.4500/ ते ₹20000/_अशी आहेत. खजूर चा नाद सोडून दिला.
मराठवाड्यातील कमी पाण्यातील भागात विशेष करून बालाघाट डोंगररांग त्यामध्ये कमी पाण्याच्या ठिकाणी स्पीक येईल का
मनापासून अभिनंदन .
खजूर शंभर शंभर रोपे कुठून आणले काय रोप मिळाले सविस्तर सांगावे
मु.पो.एकंबे ता.कोरेगाव जि. सातारा.
खूप गोड दिसता तुम्ही
खुप छान माहिती आहे पण साधारण शेतकरी या साठी कठीण आहे
खजूर ची बाजारपेठ कुठे आहे याची माहिती द्या दादा
Gret.NANA
अनमोल माहिती
Aap Guruji hai hamarey
Kiti diwsane fhade lagle yale kiti varshane
सर ती खजुराच्या फळाला पांढरी बॅग कश्यामुळे लावली आहे
खारू ताई त्रास देत नाही का?
Lagavad kadhi karavi
Dada small tractor kontya company ch ghyav ....VST Kubota ki Swaraj.......
कुबोटा ही चांगला आहे
@@ApliShetiApliPrayogshala k sir tumcha mobile number dya
या पिकाला खारूताई त्रास देत नाही का?
एक खजूर चा घड खाईल म्हणून काय पूर्ण बाग थोडी खाऊन जाणार आहे, विचार बद्दला.
बाजारपेठ उपलब्ध नाही आपल्याकडे
माझ्याकडे एकच झाड आहे मग मेल फिमेल सांगू शकत नाही . मग त्याला फळं येतील काय?
खुप छान माहिती दिली, ब्लॅक कॉटन soil, पाणी धरून ठेवणाऱ्या चीबाड जमिनीत घेता येईल का हे पीक, ?
rope milnyacha ptta sanga
आमची काळी जमीन आहे त्यात येणार का
Nana🙏🚩
फोन आणि रोपे मिळण्याचे ठिकाण
चेंदाड जमिनीत येते का, पाणी धरून ठेवणारी जमीन आहे, लवकर निचरा होत नाही
पोयटा जमिन आहे येईल का तिथे
खजूर च्या मार्केट ची पन माहिती द्या दादा pls...
रोपांची लागण कधी करायचे
Dada mi pan 20 varshyapurvi lavle aahet 4 zad pn tyNa ajun phal yet nahi jamin murmad aahe
Bhau Tya Jhadana Pollination Chi Garaj Ahe.1 Nar Jhad Lava Tya Jhadanchya Bajula.
Phal yenyachi process kalvavi
Mi garich rope tayar keli hoti
सर रोपांची सध्याची किंमत काय आहे
आज अंतरवालित होते भाऊ तुम्ही
हो फेसबुक वर व्हिडिओ टाकला आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा पेज वर
kadhi karavi lagti लागवड
खजूर रोप कुठून आणलेत आणि एका रोपाची किमत किती
रोप स्वस्त केले तर शेतकरी रोप घेतिल ना 4000 एक रोपाची कीमत कशला ?? Tissue culture रोप आहे का ?
रोपे कुठे मिळतील आणि किंमत किती आहे मोबाईल नंबर पाठवा
माझ्याकडे एक खजूर चे झाड आहे परंतु त्यामध्ये बी निघत नाही चुकून एखाद्या खजूर मध्ये बी निघते.
10 varsh lagtat truit yayla
नाना कुठ लावली खजूर भराडखेड ल हे का कुठ
Rop kote bhetate bhau kontayk nambar milel kay
पोगा कुठे असतो ते दाखवा
रोप कुठून आणले पत्ता and phone no dene
Jite rope miltat tethe jaun video banwa
एक रोपाची किमान कीमत किती आहे घर पोच
शेंडा मध्ये पिचकारी मारण्यासाठी कोणता औषध वापरतात
पतता व फौन नंबर
Number taka
रोप कुठन आणले फोन नंबर टाका
शेतकरी नाही मंत्री दिसते असली धनदांडगे काय बी करते ती गरिबाचं काम नको
तिने वर्षात फळ येत नाही
🎉
बघितलं होत पण म्हणल बोलता की नाही😮
काय कमाल आहे राव भाऊ.
विस झाडाला एक नर लावणे म्हणजे काय आणि पुलन म्हणजे काय आणि हे झाडाला पांढरा कापड काय बांधलं आहे याचा पण स्पष्टीकरण द्या व्यवस्थित नुसती वर माहिती सांगू नका
माझ्या कडे खजुराची 1०र्षाचे झाड आहे पण त्या ला खजूर येत नाही शेंड्यामध्ये किड लागलेली आहे कोवळी पान किड कातरते व पान आपोआप गळून पडते ओषधी उपाय सांगा
कोराझोन 5ml-15liter फवारणी
Khajoor madhe Mada aani Nar asate. Narache parag kan gheun Mada zadachya Fula la laavave lagte.
Company andfarmers they are doing advertisement
Nana Tumhen kharokhar khubchand Mahiti Delhi mujhe tumse baat bolata hai Tanya Mala barobar Mahiti Delhi Nahin
पोलन काय आहे
😂😂😂
@@dnyandevgaware8623 माहिती असेल तर सांगव माणसानी
नादाला लागू नका कोणीही घेत नाही
मो टाका
Rope kuthe bhetatil bhau phone number dya
रोपे जेथून आणली त्यांचा फोन नंबर द्या
हे नाना तुमचे अभिनंदन अभिनंदन देऊळगाव दुधाटे तालुका पूर्णा जिल्हा परभणी
घुगे नानांचे खुप खुप आभार नानांनी सगळी खरी माहिती दिलखुलासपणे सांगितली
खूप छान माहिती नाना नी युवा पिढी ला दिली
OK. Nashik Khajur. VDO. Chhan. Aahe
आमी प्लॉट ला भेट दिली आहे खुपच छान आहे
गुगल सर्च केल्यावर, रोपाची किंमत रूप.4500/ ते ₹20000/_अशी आहेत. खजूर चा नाद सोडून दिला.
मराठवाड्यातील कमी पाण्यातील भागात विशेष करून बालाघाट डोंगररांग त्यामध्ये कमी पाण्याच्या ठिकाणी स्पीक येईल का
मनापासून अभिनंदन .
खजूर शंभर शंभर रोपे कुठून आणले काय रोप मिळाले सविस्तर सांगावे
मु.पो.एकंबे ता.कोरेगाव जि. सातारा.
खूप गोड दिसता तुम्ही
खुप छान माहिती आहे
पण साधारण शेतकरी या साठी कठीण आहे
खजूर ची बाजारपेठ कुठे आहे याची माहिती द्या दादा
Gret.NANA
अनमोल माहिती
Aap Guruji hai hamarey
Kiti diwsane fhade lagle yale kiti varshane
सर ती खजुराच्या फळाला पांढरी बॅग कश्यामुळे लावली आहे
खारू ताई त्रास देत नाही का?
Lagavad kadhi karavi
Dada small tractor kontya company ch ghyav ....VST Kubota ki Swaraj.......
कुबोटा ही चांगला आहे
@@ApliShetiApliPrayogshala k sir tumcha mobile number dya
या पिकाला खारूताई त्रास देत नाही का?
एक खजूर चा घड खाईल म्हणून काय पूर्ण बाग थोडी खाऊन जाणार आहे, विचार बद्दला.
बाजारपेठ उपलब्ध नाही आपल्याकडे
माझ्याकडे एकच झाड आहे मग मेल फिमेल सांगू शकत नाही . मग त्याला फळं येतील काय?
खुप छान माहिती दिली, ब्लॅक कॉटन soil, पाणी धरून ठेवणाऱ्या चीबाड जमिनीत घेता येईल का हे पीक, ?
rope milnyacha ptta sanga
आमची काळी जमीन आहे त्यात येणार का
Nana🙏🚩
फोन आणि रोपे मिळण्याचे ठिकाण
चेंदाड जमिनीत येते का, पाणी धरून ठेवणारी जमीन आहे, लवकर निचरा होत नाही
पोयटा जमिन आहे येईल का तिथे
खजूर च्या मार्केट ची पन माहिती द्या दादा pls...
रोपांची लागण कधी करायचे
Dada mi pan 20 varshyapurvi lavle aahet 4 zad pn tyNa ajun phal yet nahi jamin murmad aahe
Bhau Tya Jhadana Pollination Chi Garaj Ahe.
1 Nar Jhad Lava Tya Jhadanchya Bajula.