Harnai Fish Market - Auction 🦐 | मोठ्या माशांचा लिलाव, हर्णे बंदर - Dapoli (Konkan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • Harnai Fish Market - Auction 🦐 | मोठ्या माशांचा लिलाव, हर्णे बंदर - Dapoli (Konkan) रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात हर्णे बंदर येथे कोकणातील सर्वात मोठे मासे लिलाव मार्केट आहे. येथे विविध प्रकारचे मासे लिलाव विक्रीसाठी येतात. दरदिवशी सायंकाळी 4.00 वाजता हर्णे बंदर येथे माशांचा लिलाव सुरू होतो. पावसाळ्यात हा लिलाव मार्केट बंद असतो. कोकण किनारपट्टीमध्ये मासेमारी होते ते मासे येथे लिलावासाठी येत असतात. हर्णे येथील फिश लिलाव मार्केट मधून रत्नागिरी, मुंबई, गोवा आणि परदेशी माल नेला जातो. हर्णे येथे मोठे मोठे मासे लिलावसाठी येतात. दापोली शहरापासून अगदी काही किलोमीटर अंतरावर ये हर्णे फिश मार्केट वसलेलं आहे. समुद्रातून ताजे मासे बोटीने किनाऱ्यावर आणून हा माशांचा लिलाव सुरू होतो. मोठ्या बोटीमधून मासे किनारी येतात तेव्हा खास पारंपरिक वाहन बैलगाडीचा उपयोग मासे लिलाव मार्केटमध्ये आणण्यासाठी केला जातो. स्थानिक मासेमारी करणारी मंडळी, मध्यस्थी असतात, आजूबाजूच्या गावातील मासे विक्री करणाऱ्या महिला येथे दरदिवशी मासे खरेदी करायला येतात. माशांचा रेट तसा कमी असतो, माशांसाठी बोली लागते, प्रत्येक माशाचा रेट दरदिवशी सारखाच नसतो, नेहमीचे गिऱ्हाईक असाल तर स्वस्त पण नवीन असाल तर मासे तुम्हाला महाग मिळू शकतात. लिलावात बोली तशी कमी रेट पासूनच लागते. कोळंबी, डोमा, सुरमई, पापलेट, झिंगा, बोंबील, करदी, बांगडा, हलवा, पालू मासा, रावस मासा, तार मासा, चप्पल मासा असे अनेक प्रकारचे मासे हर्णे फिश मार्केटमध्ये विक्रीसाठी असतात. #FishAuctionAtHarnai #HarnaiFishAuction #HarneFishMarket #Dapoli #sforsatish
    जर तुम्ही कधी दापोली येथे फिरण्यासाठी याल, तेव्हा जरूर हर्णे बंदर येथील मासे लिलाव मार्केटला भेट द्या. येथे मासे खरेदी करून जिथे राहणार असाल तिथे जाऊन मासे फ्राय, शिजवून मासे चाखण्याचा मनसोक्त आनंद लुटू शकता. कोकणातील सर्वात मोठे मासे लिलाव मार्केट हे हर्णे बंदर येथील मार्केट आहे; कारण येथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात माशांची विक्री होते येथून माल मोठ्या मोठ्या गाड्यांमधून बाहेर सप्लाय केला जातो. तुम्हाला या व्हिडिओमध्ये हर्णे येथील माशांचा लिलाव कसा होतो हे या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका! आणखी असे व्हिडीओ पाहण्यासाठी आम्हाला जरूर कळवा!
    फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

ความคิดเห็น • 288

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 4 ปีที่แล้ว +10

    Nice khup Chan fish 🐟 market dakhval Dada 👍🙏👍👌

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Thank you ♥️

  • @prasadshinde1092
    @prasadshinde1092 3 ปีที่แล้ว +2

    Pomplet kiti rupaye kilo ahe ? Ani surmai kiti rupaye kilo ahe ?

  • @hanumantnikam765
    @hanumantnikam765 3 ปีที่แล้ว

    खूप छान भावा तुझ्यामुळे कोकणच्या दर्शन झालं धन्यवाद कोकणची माणसं खूप प्रेमळ असतात आज आम्हाला समजलं

  • @sujitkhaire5848
    @sujitkhaire5848 4 ปีที่แล้ว +8

    आम्ही रायगड पेणकर आगरी कोळी आमच्या गावात पण भरपूर प्रमाणात माणसं जातात मुंबई उरण मध्ये

  • @vinodmanjrekar4733
    @vinodmanjrekar4733 3 ปีที่แล้ว

    मस्तच खूपच छान प्रकारे माशांचे लिलाव दाखवून दिला

  • @shraddhavishalbagadi8719
    @shraddhavishalbagadi8719 2 ปีที่แล้ว +1

    आम्ही पण आलो होतो 🔥 हर्णे बंदर ला 🌊🐟

  • @rashidpardesi1750
    @rashidpardesi1750 3 ปีที่แล้ว +1

    اسلام وعلیکم و رحمۃ اللہ و برکاتہ
    ھرنیی داپولی مھچلی مارکیٹ ماشاءاللہ بہت خوب انتخاب ہے شکریہ

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 4 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद मित्रा तुझ्या मुळे मी मुंबईत बसून गावचा आनंद घेतला आहे. तुम्ही मेहनत करता आम्ही आनंद घेतो. फार फार आभारी आहोत!🙏🙏🙏🙏

  • @pankajvaidhay751
    @pankajvaidhay751 4 ปีที่แล้ว +4

    सतिश दादा नमस्कार🙏,,,,,. हरणईचे मच्छीबाजार दाखविला. व्वा खूप मज्जा आली दादा. आम्हाला कधी पाहायला मिळणार
    आम्ही तर समुद्र तट पाहिलाच नाही. आम्ही विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील आहे दादा.? 👌👌👌🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว +1

      Nakki ya koknat ♥️🙏

    • @prasadjoshi7373
      @prasadjoshi7373 4 ปีที่แล้ว +1

      भाऊ, अमरावती जिल्ह्यात मेळघाट आहे. मी मेळघाट चे बरेच व्हिडिओ बघितले आहेत. फार छान परिसर आहे.
      आणि हो , नक्की या कोकणात.
      येवा, कोकण aaploch आसा. 😀👍

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 4 ปีที่แล้ว +3

    मस्त आहे हर्णैचा माशांचा लिलाव. मी बघितलाय हा लिलाव.

  • @reenabhoi8745
    @reenabhoi8745 4 ปีที่แล้ว +1

    Nice Fish Market Video Shared 😎😇🙏👌👍... GREAT.. Keep it up..

  • @DevbhoomiKokan
    @DevbhoomiKokan 2 ปีที่แล้ว

    Thumblen editing साठी कोणता aap वापरता, plz reply

  • @ameyarane5051
    @ameyarane5051 4 ปีที่แล้ว +1

    किती वाजेपर्यंत असतो हा बाजार. खूप मस्त!!!

  • @nareshkirve
    @nareshkirve 4 ปีที่แล้ว +2

    Khup mast aahe harne bander mase pan khup chep prize la aahet 👌👍

  • @dinkarpatil2915
    @dinkarpatil2915 3 ปีที่แล้ว +2

    Excellent information and photography. Please make video current work status of vaibhawadi railway junction and work status of Kolhapur vaibhawadi rail line work.

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 4 ปีที่แล้ว +2

    खुप मस्त वीडियो 👌👌👍👍

  • @pawarpratish38
    @pawarpratish38 4 ปีที่แล้ว +3

    Ek number bhava ... HA video 100k cross karnar

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว +1

      Thank you bhava ♥️😊😍 lots of love

  • @bhushanms8224
    @bhushanms8224 4 ปีที่แล้ว +2

    Amcha harnai always best😉😁❤️

  • @atulchand10
    @atulchand10 4 ปีที่แล้ว +4

    Very nice information Satish..
    Keep it up 👍

  • @rupeshjagdale2955
    @rupeshjagdale2955 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान विडिओ बनवला आहे भाऊ तुम्ही

  • @praveshkadam460
    @praveshkadam460 4 ปีที่แล้ว +2

    Thanks for information

  • @amitmurchavade120
    @amitmurchavade120 3 ปีที่แล้ว +1

    Aamhi dapolikar khup chaan video ahe.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you, dapolikar♥️

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 4 ปีที่แล้ว +2

    पारंपरिक मच्छिमार बांधवांना त्यांच्या कष्टाचा चांगला मोबदला मिळाला पाहिजे. 🙏

  • @aakashmayekar8495
    @aakashmayekar8495 4 ปีที่แล้ว +1

    Proud to be DAPOLIKAR BHAU ❤️👍

  • @littleprisha02
    @littleprisha02 4 ปีที่แล้ว +1

    market chalu jale ahe / amhi pune che ahot , firayela chalu ahe ka ? ani lila cha time kay ahe

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว +1

      Ajun paryatan band aahe, suru hoil aata, 4pm everyday asato

    • @littleprisha02
      @littleprisha02 4 ปีที่แล้ว

      @@SFORSATISH kadi chalu hoil tari, ani ata roj lilav ahe ma

  • @MIKOKANINIKHIL
    @MIKOKANINIKHIL 4 ปีที่แล้ว +2

    Nice video

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Thank you bro ♥️

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान सतीश जाम मजा आली लिलाव मदे

  • @sushillohkare71
    @sushillohkare71 4 ปีที่แล้ว +2

    🌊🌊🐟🐟🦈खुप छान दादा ✨🙏🏻

  • @kesharkalekar8222
    @kesharkalekar8222 4 ปีที่แล้ว +1

    Mala mazya janmbhumit gelyacha aanand milala.
    Thank you Dada

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Thank you ♥️

  • @manoharphulore7263
    @manoharphulore7263 4 ปีที่แล้ว +2

    Mast....

  • @sonalichogale1011
    @sonalichogale1011 4 ปีที่แล้ว +6

    Me pn harnay chii ahe 🥰 4.20 la jo lilav done kela 150 rs la ti mazi aatya ahe🤭

  • @StatusKing-ie7on
    @StatusKing-ie7on 4 ปีที่แล้ว +3

    Kokan Dapoli Madhe Fish Kg Var banvun miltat kaaa means honestay or lodge hotels Madhe miltat kaa ani milat astil tar kase kg banvun miltat Reply plzz 🙄

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว +1

      Ho jarur miltat, market madhe yaal tar contact numbers milatil ♥️😊🙏

    • @sachinmadage2719
      @sachinmadage2719 4 ปีที่แล้ว +1

      250 to 300 rs per kg made banwun miltat

    • @StatusKing-ie7on
      @StatusKing-ie7on 4 ปีที่แล้ว

      @@sachinmadage2719 Hello homestay che rates kay astat ani sadharan??? Mahit asel tar kalwaaa

    • @sachinmadage2719
      @sachinmadage2719 4 ปีที่แล้ว +1

      @@StatusKing-ie7on home stay kahi thikani 1000 for 4 person pn ahe. Ani jast pn ahe jase room tumhi book karal tase. But if you going with frnds (only boys) then don't waste money on 5 star room

    • @StatusKing-ie7on
      @StatusKing-ie7on 4 ปีที่แล้ว

      @@sachinmadage2719 thank you 😊🙏

  • @mubinhargey6916
    @mubinhargey6916 4 ปีที่แล้ว +1

    Nice video. And thanks shailesh kalekar for complete close of led fishing

  • @vikrantsali5402
    @vikrantsali5402 4 ปีที่แล้ว +1

    मी अनुभवला आहे हा लिलाव , छानच 👌👌,मुख्य म्हणजे मासे ताजे मिळतात ,ते खाण्याची चव काही वेगळीच असते ...

  • @sachinasugade4447
    @sachinasugade4447 4 ปีที่แล้ว +2

    Fish market mast 🙏

  • @sonalichogale1011
    @sonalichogale1011 4 ปีที่แล้ว +1

    N jo lilav chya bajula chota fish market lagto tyala chimani bajar as mhntat

  • @sudeshgaurat3691
    @sudeshgaurat3691 4 ปีที่แล้ว +1

    Nyc dada khup chaan vlog vatla apla gav bagun khup aannd jhala mst Keep it up god bless you

  • @meenasutar7346
    @meenasutar7346 2 ปีที่แล้ว

    Led parcenate hi kontya prakarchi masemari ahe ?

  • @jagdishwaghe8750
    @jagdishwaghe8750 4 ปีที่แล้ว +2

    Great

  • @mayurpatil7743
    @mayurpatil7743 4 ปีที่แล้ว +1

    Nice👌👌👌.... Camera konta used krta tumhi

  • @sanjanadumbre1281
    @sanjanadumbre1281 4 ปีที่แล้ว +2

    Khup khup chan wow 😀😀😀😀

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 4 ปีที่แล้ว

    खुपच मोठं मार्केट आहे ,मस्तच

  • @kiranbhoir8955
    @kiranbhoir8955 4 ปีที่แล้ว +1

    अतिसुंदर video dada 👌

  • @prajaljadhav6172
    @prajaljadhav6172 4 ปีที่แล้ว +1

    Ek no dada... 👌 Aseche New viedo bhanv ..... Khup miss krtoy he.... 😍

  • @abhijitz1985
    @abhijitz1985 4 ปีที่แล้ว +4

    सुक्की मासळी वर प्रक्रिया कशी केली जाते यावर एक व्हिडिओ बनव दादा...

  • @vaibhavijadhav2912
    @vaibhavijadhav2912 4 ปีที่แล้ว +3

    Aamhi dapolikar👌

  • @amitasawant4630
    @amitasawant4630 4 ปีที่แล้ว +1

    Khup Chan vatla video big market for harnai beach but fish is very kosli aahe vegvegparkarcha fish pahayala mile 🦈🦈🐬🐬🐋🐋🐳🐳🐟🐟🐠🐡🦐🦞🦀🦑🐙 Chan aahe fish dada kalji ghya take care bye.😀😀😀🙏🙏🙏

  • @sachinkadam5720
    @sachinkadam5720 4 ปีที่แล้ว +2

    Dada khup chan mahiti delis ekda naki bhet dehu amhla guhagar dabhol jeti varun khadi paar karun tikde jata yeil

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว +1

      Ho nakki bhetu aapn ♥️😊

  • @shahrukhshaikh411
    @shahrukhshaikh411 3 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुमच्या गावापासून किती लांब आहे हर्णे फिश मार्केट👍

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 4 ปีที่แล้ว +3

    बापरे कीती मोठा आहे मा्केट । छान दाखवल संगल । 👍👍 कीती मासा 😮👌👌👌

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว +1

      🙏🙏thank you

  • @misatarkarbabu997
    @misatarkarbabu997 4 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @sulabhakharat5619
    @sulabhakharat5619 4 ปีที่แล้ว

    खूपच छान फिश मार्केट!

  • @vaishalideshmukh7810
    @vaishalideshmukh7810 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ बनवलाय. मी पण पाहिलाय हा लिलाव आणि मोठ्ठी सुरमय पण आणली होती.😋😋👌☺

  • @sonalibangar1198
    @sonalibangar1198 4 ปีที่แล้ว +2

    1 like & first comment👌👌

  • @ramjansayyad969
    @ramjansayyad969 4 ปีที่แล้ว +1

    मी पण हर्णे बंदरवर मच्छी खरेदी केलीय ,,व ,मुरुड बिच वर बोटींग केली..

  • @Bhogichand
    @Bhogichand 4 ปีที่แล้ว +2

    मच्छी मार्केट पाहायला मिळाला हाच आनंद बाकी व्हिडिओ ने अपेक्षा पूर्ण होत नाही. काही माहिती आवश्यक आहे. मच्छीमार बोटी केव्हा व कुठवर समुद्रात जातात व केव्हा परत येतात हे सांगायला पाहिजे. मासे पकडल्या पासून ते मच्छी मार्केट मध्ये येईपर्यंत किती काळ लागतो हे माहित पाहिजे. त्यावरुन मासे किती काळ मेलेल्या अवस्थेत असतात हे समजते. माश्यांचा ताजेपणा त्यावर अवलंबून आहे. बोटीवर कोल्ड स्टोरेज असते कां किंवा मासे खराब होऊ नये यासाठी काय उपाय योजना असते ही माहिती ध्या. दोन दिवस जर मच्छीमार भर समुद्रात असतील तर ते खाण्यापिण्याची सोय कशी केली जाते ही माहिती देखील सांगितली पाहिजे. बंदरावर कोल्ड स्टोरेज ची सोय आहे कां हे देखील सांगितले नाही. लिलावाची मच्छी कोण कोणत्या बाजारात जाते हे देखील सांगितले नाही. असो एक ना अनेक प्रश्न निर्माण होतात. व्हिडिओ परिपूर्ण बनवायचा असेल तर अशी संकिर्ण माहिती पाहिजे.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Ho nakki dein 🙏

  • @shansawant1587
    @shansawant1587 4 ปีที่แล้ว +2

    Good content ashech video taak

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      होय नक्की ♥️😊
      आभारी आहे

  • @urmiladalvi4330
    @urmiladalvi4330 3 ปีที่แล้ว +1

    Khup chaan video. Malvan fish auction la amhi nehami jato tyachi aathvan aali.
    Chappal fish jo dakhavla aahe video madhe tyala Leather Jacket Fish boltaat aani atyanta chavista asto.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you , khup chan ❤️🙏

  • @chetanmichael7396
    @chetanmichael7396 3 ปีที่แล้ว +1

    What language u speak can't understand no English subtitles atleast.

  • @adityapawar9469
    @adityapawar9469 4 ปีที่แล้ว +2

    😲😲😲😲😲Wow

  • @dipalimhatre6464
    @dipalimhatre6464 4 ปีที่แล้ว +2

    Mastch

  • @priyajadhav2202
    @priyajadhav2202 4 ปีที่แล้ว +1

    Khup informative. Pn fish khup mahag zhale aahet. Harnai varun 5-6 years adhi amhi 1500 madhye khup fish gheun 2weeks gele😜tumhi evening 4 vajta gele hote ka?

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Hoy 4 pm la gelo hoto, sadya aatach suruvat zali aahe masemarila, tyamule ajun main season October te December madhe khup mase swast milatat ♥️😊

    • @priyajadhav2202
      @priyajadhav2202 4 ปีที่แล้ว +1

      Yes dada tanx👍🏻Hope ur family is doing well der? Tc nd b happy

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      ♥️

  • @RetouchProduction
    @RetouchProduction 4 ปีที่แล้ว +2

    सुंदर👌👌👌🌷👌🌷

  • @shashankpalkar
    @shashankpalkar 4 ปีที่แล้ว +2

    Majhi janma bhumi harnai rajwadi❤️

  • @komallambade2001
    @komallambade2001 4 ปีที่แล้ว +1

    Mazi janma bhumi Ade🌎 amhi pn jato harneyla🥰😊😊😀😀khup chann video ahe dada

  • @aveshsonawale1361
    @aveshsonawale1361 4 ปีที่แล้ว +1

    Which camera using you

  • @Ihanainayat
    @Ihanainayat 4 ปีที่แล้ว +1

    Jhakasss

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 4 ปีที่แล้ว +1

    प्रत्यक्ष हर्णेला जाणं शक्य नाही...तुमच्या विडिओमुळे हर्णे पहायला मिळाले. फिशमार्केट कसे असते ते कळाले... तुमचे कोकणातील विडिओ पाहून छान वाटते....

  • @shorelinefishing2422
    @shorelinefishing2422 4 ปีที่แล้ว +1

    Bhawa ha video khup viral hoil -- kadak video

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Thank you ♥️ lots of love

  • @swapnagavali1459
    @swapnagavali1459 4 ปีที่แล้ว

    खूपच छान आहे दादा फिश मार्केट

  • @smitakumavat4541
    @smitakumavat4541 4 ปีที่แล้ว +1

    लिलावात मासे कसे खरेदी करावेत याविषयी पण सांग दादा . नविन माणसाला कळत नाही कसे घ्यावे ते ?

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan video banvla tumhi👌👌

  • @shobhakamble5278
    @shobhakamble5278 3 ปีที่แล้ว

    सतीश मला तुझे गावचे व्हिडिओ पहायला खूप आवडतात

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 ปีที่แล้ว +1

    Khupach chaan video dada khup fresh massey

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      होय, एकदम ताजे मासे इथे मिळतात

  • @vinayakshinde8747
    @vinayakshinde8747 4 ปีที่แล้ว +2

    Khup chaan vlog

  • @rashidpardesi1750
    @rashidpardesi1750 3 ปีที่แล้ว +1

    اسلام وعلیکم و رحمۃ اللہ و برکاتہ۔
    ھرنیا کوکن مچھلی مارکیٹ نیلامی۔جزاک۔اللہ

  • @shubhamjadhav797
    @shubhamjadhav797 3 ปีที่แล้ว +1

    My village 😘😘

  • @alcrismiranda3390
    @alcrismiranda3390 4 ปีที่แล้ว +1

    Great Video....keep it Going

  • @dattaramgaykar9654
    @dattaramgaykar9654 4 ปีที่แล้ว +4

    Amhi Pn Dapoli kr...🤘

  • @suniljagtap6232
    @suniljagtap6232 4 ปีที่แล้ว +5

    भावा वीडियो कधी केला आहे

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว +1

      Ya weekmadhe

    • @sachinmadage2719
      @sachinmadage2719 4 ปีที่แล้ว

      @@SFORSATISH market chalu zale ahe Ka. Corona mule band hote na.

  • @vinodnandviskar8616
    @vinodnandviskar8616 4 ปีที่แล้ว +1

    Mast khup chan

  • @bhushanms8224
    @bhushanms8224 4 ปีที่แล้ว +2

    Unkle ajoba disle 10:10 😁

  • @maheshkadam7782
    @maheshkadam7782 4 ปีที่แล้ว +4

    Chan hota video

  • @madhavimistry6147
    @madhavimistry6147 4 ปีที่แล้ว +2

    Harnai mazha Gav ahe. Infact mi don diwsani janar ahe gavala. Tumcha ha video kadhi cha ahe.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Latest aahe ♥️🙏

  • @vinayak3365
    @vinayak3365 3 ปีที่แล้ว +1

    मस्त रे भाऊ 👌👍

  • @munirachiplunkar1948
    @munirachiplunkar1948 2 ปีที่แล้ว

    Miss harnai murud there in Saudi there so

  • @nilab9093
    @nilab9093 4 ปีที่แล้ว +1

    tks to u for showing this market

  • @suhasshirke7414
    @suhasshirke7414 4 ปีที่แล้ว +1

    Mast mahiti.

  • @hanmanthatekar3126
    @hanmanthatekar3126 4 ปีที่แล้ว +1

    खुप चांगला फिश मार्केट

  • @pravinvadatkar6149
    @pravinvadatkar6149 4 ปีที่แล้ว +1

    Mast khup mothi mothi machee baghayla milali

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar👌👍

  • @Samir_Sawant_Dodamarg
    @Samir_Sawant_Dodamarg 4 ปีที่แล้ว +5

    नमस्कार दादा मी पण ब्लॉग बनवला वेंगुर्ला बंदराचा पण लिलावाच्या वेळी उशिर झाल्यामुळे आणी पाउस पडत असल्यामूळे मी ते लिलावाच काही शुट नाही केल
    मात्र वेंगुर्ला बंदराचा video बनवला आहे तो पहा आणी माझ्या channel ला Subscribe करा

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว +2

      Hoy nakki, ♥️

  • @umakant3350
    @umakant3350 4 ปีที่แล้ว +5

    6 हजाराला बकरा येईल मित्रा...

    • @umakant3350
      @umakant3350 4 ปีที่แล้ว

      हो बरोबर

  • @marathivloggerswapnali1828
    @marathivloggerswapnali1828 4 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌

  • @amolmane7264
    @amolmane7264 4 ปีที่แล้ว +1

    sir chalu jaley ka harne bandar turist ste

  • @avikatade77
    @avikatade77 2 ปีที่แล้ว

    Amhachyakade mashe fix rate miltat KG bhaav nusar te pan swasta 100 ,200 rs kg nusar

  • @sushilgawankar4939
    @sushilgawankar4939 4 ปีที่แล้ว +2

    Ek number bhava✌️✌️

  • @VijayPatil-qc3lu
    @VijayPatil-qc3lu 3 ปีที่แล้ว +1

    tourist point of view kahich mahiti nahi.. kelshi mohhalla aani harne donhi nahi aavadale .. sorry

  • @alisavel
    @alisavel 4 ปีที่แล้ว +2

    Ek number

  • @fardeen.s8043
    @fardeen.s8043 4 ปีที่แล้ว +1

    mast bazar hai bhau .lai bhari