लपायला चला रे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 36

  • @anitagade2018
    @anitagade2018 2 วันที่ผ่านมา +1

    कच लपतंय गुंडुल❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😄

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  2 วันที่ผ่านมา

      पडद्यामागे लपायला जातय काय झालं की

  • @pritisomvanshi7326
    @pritisomvanshi7326 2 วันที่ผ่านมา +1

    King Babadya❤❤😻🥰❤

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  2 วันที่ผ่านมา

      Thanks 😍😍

  • @fusion_fever1592
    @fusion_fever1592 2 วันที่ผ่านมา +1

    How cutely Babdya and Brownie are playing👌😂😂😂 their naughtiness is very sweet 👌😂 very sweet babies👌

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  2 วันที่ผ่านมา +1

      यांचा खेळ म्हणजे अवघड आहे अनलिमिटेड खेळ चालू असतो 😍

  • @deepabhalerao314
    @deepabhalerao314 2 วันที่ผ่านมา +1

    Ekdam god babdya ❤❤ aamcha sasulya khoop cute disto ❤❤❤ kahich karayla nako babdyala nusta unhat lolayla pahije 😂😂😂😂

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  2 วันที่ผ่านมา

      किती उठ उठ म्हणा तरी उठत नाही तो उन्हातच झोपतोय 😍😍😍

  • @mrunalinikarhadkar2826
    @mrunalinikarhadkar2826 2 วันที่ผ่านมา +1

    god babday Ani browine ❤❤❤

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  2 วันที่ผ่านมา

      थँक्स 😍😍👍

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  2 วันที่ผ่านมา

      Thanks

  • @swatimanchekar4515
    @swatimanchekar4515 2 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही त्याला कितीही त्रास दिला तरी त्याच्या पुढे ठमाचे काहीच चालणार नाही किंग babadya आहे तो browni त्याची पाठीशी असणारच शंभु राजे कसे आहेत तुमच्या दोघांच्या सेवेने तो लवकरच बरा होईल ❤❤❤

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  2 วันที่ผ่านมา +3

      बबड्या काळजी पण करतो तेवढी ब्राउनीची पण आणि शंभोची पण आणि आमची पण शंभू बरा आहे तो उद्या बाहेर येईल

  • @Sandhya-m8q3b
    @Sandhya-m8q3b 2 วันที่ผ่านมา +2

    Tumcha babdya ne yad lavlay kadhi ekdaa sarva kame finish karun babdya cha karamati pahu asa hotey😂😂 i miss you my cute babdya his voice is also so cute 🥰

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  2 วันที่ผ่านมา

      Thank you so much तुम्ही इतकं प्रेम देतात त्यांना लाईक करता त्याबद्दल धन्यवाद 🙏😊

  • @roshanisawant6197
    @roshanisawant6197 2 วันที่ผ่านมา +1

    कसला गुबगुबीत ससा दिसतोय बबड्या. ❤

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  2 วันที่ผ่านมา +1

      Thanks 😍😍

  • @yadavborle549
    @yadavborle549 2 วันที่ผ่านมา +1

    शंभु कसा आहे 🎉🎉❤❤ बिचारा एकटाच असतो त्याला खेळु दया की सोबत🎉🎉🎉 आता बरा आहे ना

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  2 วันที่ผ่านมา +1

      आज आणलाय त्याला चेक करून उद्या अंघोळ घालून बाहेर घेणार आहोत 😍😍😍

  • @Taslim2420
    @Taslim2420 2 วันที่ผ่านมา +1

    Amcha babdya shet kiti mst disto. Brawine hi mst diste. Dada shambhu kasa aahe

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  2 วันที่ผ่านมา

      शंभो आता मस्त आहे चेक करून आणलाय त्याला आज उद्या मस्त अंघोळ घालून बाहेर घेऊ त्याला छान छान😍😍😍😍

  • @anitagade2018
    @anitagade2018 2 วันที่ผ่านมา +1

    मारायला खूप हात वर होतो यांचा 😂😂, शम्भू कसा आहे.....

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  2 วันที่ผ่านมา +1

      मस्ती करायला पाहिजे बबड्याला फक्त शंभू पण छान आहे उद्या येईल बाहेर 😍

  • @aparnakeluskar8178
    @aparnakeluskar8178 2 วันที่ผ่านมา +1

    Tumhi to brush firvaal mhanun laptoy to... 😅😅😅😅😅
    Ha brush khas cats sathi cha aahe ka?

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  2 วันที่ผ่านมา

      पिसवा चा कंगवा आहे तो त्यामध्ये पिसवा अडकतात यांना नाहीत पिसवा पण असच बसलो होतो तर मागवला ऑनलाईन 😍😍😍😍

  • @swatibhaskare8910
    @swatibhaskare8910 2 วันที่ผ่านมา +1

    शम्भू ला कधी आणणार बाहेर

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  2 วันที่ผ่านมา

      उद्या येईल तो बाहेर मस्त आंघोळ वगैरे करून 😍😍

  • @anjalibelekar9715
    @anjalibelekar9715 2 วันที่ผ่านมา +1

    काय चाललंय बबडया ब्राऊनी दादा वहिनी कसे आहात आपण

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  2 วันที่ผ่านมา +1

      आम्ही छान आहोत बबड्या ब्राऊनी शंभो पण छान आहे तुम्ही कसे आहात सारे

    • @anjalibelekar9715
      @anjalibelekar9715 วันที่ผ่านมา

      @@Kingbabdya मी बेडरिडन आहे पण आपल्या परिवारास बघते ना खुप बरं वाटतं दादा वहिनी

  • @RavindraKedare-vs5bk
    @RavindraKedare-vs5bk 2 วันที่ผ่านมา +1

    Amcha sunder chakula tras naka devu tyala jast. Jay shree Ram

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  2 วันที่ผ่านมา

      तुमचा छकुला मला किती त्रास देतो पण छान वाटत 😍🤣🤣🤣
      जय श्री राम

  • @makarandtamhankar5474
    @makarandtamhankar5474 2 วันที่ผ่านมา +1

    आतातर करणार हट्ट बबन, बावन, लाड करून घेणारच, कारण त्यांच्या लाडक्या बाळाला शंभूला बर वाटतय म्हणून खुश आहेत बबन आणि बावन. बबन तुझ बाळ बर झालय तरीपण अजून पूर्ण बरा नाही हट्ट नको करू

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  2 วันที่ผ่านมา +1

      आता शंभो बरा आहे आणि उद्या त्याला अंघोळ घालून बाहेर घेणार आहोत dr ने सांगितलं उद्या तो बाहेर आला तरी चालेल

    • @makarandtamhankar5474
      @makarandtamhankar5474 2 วันที่ผ่านมา +1

      @Kingbabdya मस्तच दादा छानच बातमी दिलीत, आम्ही आतुरतेने वाट बघतोय डाॅन शंभूची. कधी आईबाप आणि लाडक शंभू बाळ दंगेखोर, मस्ती करतोय दादा, शंभूची आंघोळ झाल्यावरचा व्हिडीओ बनवा आम्हाला त्याला मस्ती करताना बघायचय आहे. दादा पहिल देवाच दर्शन त्याला देऊन मग त्याला बाहेर फिरवून आणा. बबनला खाली गाडीवरून फेरी मारा